तरुणांनी तर यावर बहिष्कार टाकायला पाहिजे, व नोकरभरती ची मागणी करायला पाहिजे.
@narayanshingane2234 ай бұрын
@@Gjjgvyjjkkkbv बेकार तरूनान सोबत गंदा मजाक केल आहे..
@Gjjgvyjjkkkbv4 ай бұрын
हो खरं आहे, मग कायमस्वरूपी नोकरभरती करून नोकरी दया न.
@fullpagevideo32784 ай бұрын
९५ हजार जे तरुण या नोकरीसाठी अर्ज केला आहे त्यांना सरळ सेवेत सामावून घ्यावे व शैक्षणिक पात्रतेनुसार २० ते २५ हजार सरकारी कार्यालयातील पदानुसार पगार द्यावा.
@prakashkabhe70324 ай бұрын
फक्त सहा महिने कोणीही काम करणार नाही नियुक्ती contractual असावी पण regular asavi.
@bhartikhajbage85463 ай бұрын
तुम्ही सर्व तरुण तरुणींना रोजगार प्राप्त करून दिला परंतु मॅडम सहा महिन्यानंतर हे काय करणार तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की यांना परमनंट करून घ्या 🙏🙏
@bhushanthakare71213 ай бұрын
Ho... permanent ❤ your right 👍👍
@RameshDaware-q9r4 ай бұрын
वयाची अट 40 करायला पाहिजे
@saurabhturkar29903 ай бұрын
मि पन या योजनेचा एका संस्थे मार्फत लाभ घेत आहो पण त्या संस्था मधे मला झाडू मारायला सांगतात मला काम computer hardware चा दिला आहेत पण ते चपरासी चा काम करवतात 11 दिवस झाले joining letter नाही मिळाला बस कम करवून राहीले आणि 2 मुलांना सी 4 दिवस काम घेऊन त्यांनी बाहेर केला वेळे गेल्या वर ते वेळे वर सुट्टी नाही देत प्रशिक्षण च्या वैतीरिक्त सर्व काम घेत आहेत 😣
@vikaspawar49183 ай бұрын
ठिक आहे मॅडम, तुम्ही म्हणता आहेत ज्यांची प्रशिक्षण साठी निवड होईल ते प्रत्यक्षात कोणत्याही सरकारी, खाजगी डिपार्टमेंटला काम करतील,पण 6 महिन्यानंतर काय करायचे.
@MyYTC1044 ай бұрын
६ महिन्या नंतर काय करायचे? ही योजना एक स्कैम आहे.
@narayanshingane2234 ай бұрын
..Ryt
@rachanashitole68623 ай бұрын
Permanent kara
@prakashkabhe70324 ай бұрын
Vayachi condition 35 वरुण 45 करावी कारण अनेक बेरोजगार उच्च शिक्षित उमेदवार पदव्युत्तर आहेत .
@narayanshingane2234 ай бұрын
Ryt
@KailasRathod-rx1ve4 ай бұрын
@@narayanshingane223age limit wadnar ka nahi
@narayanshingane2234 ай бұрын
@@KailasRathod-rx1ve ...k thi n aahe..
@nileshsathe31394 ай бұрын
आयुक्त मॅडम, site चालत नाही आहे यावर लक्ष आहे की नाही आपल ???
@vishaljambhule604622 күн бұрын
Mam Mazi tr nival Nahi zali Gadchiroli jilla Korchi taluka
@tusharghawale8845Ай бұрын
Grampanchayat chi login ch nahi hot aahe tyani kay karav kas presenti upload karavi profile kas update karavi
@sud62873 ай бұрын
ज्यांना पुढे नोकरीच नाही करायची त्यांना प्रशिक्षण कशासाठी वयाची आता काय वय महत्त्वाचं आहे काय मुलांचं काय करा योजना विचार करून काढा
@sandipbarkul76024 ай бұрын
35 नंतर च्या लोकांनी या सत्ताधारी पार्टी ला मतदान करायचे नाही.
@Bollywoodhangma4 ай бұрын
लाडका भाऊ भिकेला लावू योजना😮😮
@shaharukhpathan32844 ай бұрын
Websites nit chalte nye
@rohidasbirhade74313 ай бұрын
suhas mast interview ghetla congrats
@poojagawai847829 күн бұрын
Mam आम्ही पण नागपूरला 3 महिने झाले joining houn अजूनही आमचे पेमेंट झाले नाही काय करावं
@bhartiyande9884 ай бұрын
Website cha chalte nahi aheete kadhi suru honer
@sagarrajput74484 ай бұрын
Direct Government noukari dya permanent pagar 50000 Dya
@pranalirDongarwarАй бұрын
आम्हाला सेवेत कायम करून 30,000रुपये तरी पगार द्यावा
@AnitaPawade2 ай бұрын
Ajun chalu ahet ka he form application.
@bhupendrasingdeshmukh11774 ай бұрын
पात्र उमेदवार यादी कुठे पाहावी
@JalsingValvi-nh4ig4 ай бұрын
वयाची अट 40 करा ही विनंती.
@AnitaMeshram-x7v4 ай бұрын
Madam age 40 kara plz karan 40 B . ed .Roj kay raycha?khop motha prasna padala .
@priteekadam62864 ай бұрын
अवध शिकायचं bed करायचं वय वाढून पुन्हा पुन्हा entrance exam द्यायची आणि तरी पण चांगला पगार नाही या बोगस योजना आणून भुल द्यायची.अवढ्या महागाईत 35 वया पुढील मुलांनी घर संसार कसा करायचा या पुढाऱ्यांना लाखो रुपये हवेत आणि education घेऊन 10,000/ ..काय फालतुगिरी चाललीय काही समजत नहीये
@gulabbaijadhav72774 ай бұрын
Madam site chalt nahi
@JayshreeNhavkar4 ай бұрын
Bed berojgar महिलांनी काय करावे त्याच्या साठी कोणती योजना आहे
@sarjeraophalke29274 ай бұрын
There is no any criteria to select the candidates.
@pritigavit65212 ай бұрын
Mi 2 mahine Kam kel Ata mnat ahe age limit hot payment ny midnar mi ky kel pahije mam
@shahidpathan51944 ай бұрын
Mahaswaym website login hot nahi ani password forgot sudha hot nahi
@meooow59964 ай бұрын
same problem plz share if solution ?
@nileshsathe31394 ай бұрын
सारखीच problem आहे सर्वी कडे । हे चुतीये नशा करून मस्त आराम करत आहेत । ना login होत आहे ना forget होत आहे । otp ची वाट पाहुन पाहून तर दिवस निघाले 😂
@smitathate82853 ай бұрын
Ladies sathi pn ahe k yojna
@premkumarbothikar21114 ай бұрын
वयाची अट 40 वर्ष करण्यात यावे अशी नम्र विनंती सर
@amrutravate36554 ай бұрын
Site nhi chalt madam
@alonelove792 ай бұрын
Permanent kara 🙏🙏
@swatiTale-m5r2 ай бұрын
मॅडम permant जाऊद्या पण continu जॉब चालू द्या या योजनेमार्फत
@khanzode35884 ай бұрын
रोजगार देणार तर मग वयाची अट कशाला लावली. तुम्हालाच नियम माहीत नसतात . घाईत योजना काढतात मतदान आहे तोपर्यंत जॉब ऑर्डर देऊन नंतर वयाची अट लावून काढले जाते.
@sulabhasawargaonkar3144 ай бұрын
🙏Madam MSC computer sathi Kay yojana ahe.please reply
@AjinkyaShelar-d6f3 ай бұрын
आम्हाला या योजनेचा काहीच लाभ झाला नाही तर काय करावे आणि कोणाशी संपर्क करावा
@Psshisav4 ай бұрын
अरे पण कार्यालयात बसून काम करायला पात्र उमेदवार तर घ्या आमच्या गावात बीएससी झालेल्या महिला इयत्ता चौथी ला शिकवणार आणि मी गावा गावात असतो मी dted आहे CTET पास आहे मी पुरुष आहे म्हणून मी घरी
@SwananandDhaytadak3 ай бұрын
Age limit vadava madam .
@shtrasemre2044 ай бұрын
site bnd dakhvte mam kay krave
@yashlonde34494 ай бұрын
Mam आमी जिथे apply केलं आहे तिथे shortlisted zalo आहे पण अजून अमाला mail massage काहीच आलेलं नाही आहे या समोर ची काय proceger आहे ते आम्हाला सांगा.
@SwatiKhage4 ай бұрын
Age 42 parent kara tarun kuth pan lagtil age bar zalele lok kay karav
@sud62873 ай бұрын
Mam vayachi ata vadhva
@RAMUGAWADE-ww8ds3 ай бұрын
Jancha kade tayping pramanpatra ahe toch kam karu sakte
@VandanaIngole-mx9re4 ай бұрын
Madam, mob number change krnyasthi allow kel tr br hoil, bki sarv goshti online astana, fakkt hya goshtisthi district office la visit nhi kru shkt... So hyavr kahi krta aal tr bghal please🙏🙏🙏
@mithundange64984 ай бұрын
6 महिने नंतरजॉब लागेल का
@shridharghoderao50374 ай бұрын
वयाची अट 40 करा
@dipaliwagh7004 ай бұрын
Mam parmanent karayla pahijet
@alkavalvi21042 ай бұрын
Mam from bhorun suddha ghory bosle aahe ani b.ed students la school join kelo pahije na tor T.y valyana bhorlele aahe tor majhe 1ch monne aahe ki je aadhikari aahe te aadesh dyayla suddha 10000 hojar ghetat annyay nahi nyay pahijel
@DnyaneshwariBansode-kt3zl4 ай бұрын
वयाची अट 45 करायला हवी होती कारण जास्त बेरोजगारी लोक 40 ते 45 वयाची आहेत
@raginimane25274 ай бұрын
Mam tumi site chalu kara information deta pan site chaly aha ka chehk kara pls
@9165bali4 ай бұрын
वय अट 40 - 45 करायला हवी.
@PallaviBisen-h7f4 ай бұрын
वयाची अट 40 करा plz
@ramkavargavhane78014 ай бұрын
वयाची अट 40करायला पाहिजे
@sunilkhandwahe59344 ай бұрын
मानधन प्रत्येक महिन्याला मिळेल की,नाही
@RAMUGAWADE-ww8ds3 ай бұрын
Compny madye kavun patvat ahe MH madye kititari govt Shasan madye kam nahi ahe ka
@naturalnature10724 ай бұрын
Solapur जिल्ह्यात चालू झाली का ही योजना
@VitthalPimpare-hp4sz4 ай бұрын
मला माझि शाळेतुन निवड मिळाली पन hm जे शाळेचे मुख्याध्यापक सर आहेत ,शाळेला पण एक साईट मिळाली आहे,मानधनासाटि आँनलाईन करायची आहे २२, दिवस झाले पण सर जान्बुजिन टाळाटाळ हेते, मी सर ला खुप विनंती करतो,सर या साटि मी काय करू😂
@AshokKamdi-h9i4 ай бұрын
फक्त मुलींचे फॉर्म घेतले मुलांनी काय करायचे मुलांवर खूप. मोठा अन्याय आहे
@creativeanshu00014 ай бұрын
वयाची अट 35 असेल तर 35 च्या नंतर Ded Bed धारकाच्या रोजगाराच काय वयाची अट वाढवा ही नम्र विनंती
@ratnamalasaraffirstflower99714 ай бұрын
वय वाढवा आमच्या वेल च्या जागा आत्ता भरतात आमची काय चुक
@NileshWagh-g6t4 ай бұрын
मॅडम पण पुढे चालून परमानंद होणार का आम्ही
@minakshitadvi49284 ай бұрын
वयातील अट वाढवायला पाहिजे
@bts_taekook68654 ай бұрын
Fakt 6 month ch ahe ka tyanantr??
@jyotichaudhari86074 ай бұрын
1:35
@RAMUGAWADE-ww8ds3 ай бұрын
एका विद्यार्थी मागे किती पैसे खर्च करत आहेत, तेच पैसे अकाऊंट मध्ये पाटावला ता प्राइवेट मध्ये चांगला शिक्षण घेतले असते Government office मध्ये पाटावला ता त्यांना कोनाचे प्रेसर आहे आम्हाला चांगला प्रशिक्षण देत आहे का महाराष्ट्र बॉक मध्ये नाविन ऑखोंट साठी फार्म टाकून तिन महिने झाले आहे अजुन ऑखोंट कोलून दिले नाही पाच सहा महिला मला संगले गरिबी विध्यार्थी ला GOVT मानुस का सिकावनार आमच्या परिस्थिती खूप गंभीर आहे
@gopalsurwade64113 ай бұрын
D.ed B.ed. वाले घरी 12वी पास शिक्षक वयाची मर्यादा 40पाहिजे होती
@ajaybagul92794 ай бұрын
वेतन कमी आहे 6000 ने कोनी काम करू शकत नाही 🏳️
@gopalpurkar16944 ай бұрын
सरळ सेवा भरती प्रक्रिया मधे वयाची अट38ते43असते मग आता युवा प्रशिक्षण योजनेत त्याची वयोमर्यादा 35 करून बाकीच्या वर अन्याय होत नाही का?त्यांना पण प्रशिक्षण घेण्यापासून वंचित ठेऊ नका लवकरात लवकर वयोमर्यादा वाढावण्यात यावी
@PriyankaKharad-w5x3 ай бұрын
Vayachi..aat..raddy karavi..karn mi bed asun amhla prashikshan geta yet nahi ahe..ahe baki cha mulachi nival hot ahe mag amhi b.ed asun tr ky upyog
@karaleniks66w4 ай бұрын
Yanna yanchach drpt sambhalta yeina dvet la 2 varsha zali exam deun result lavla lavlatar merit list madhe ajun gondhal
@sandeshkawale13474 ай бұрын
नोंदणी करतांना प्रॉब्लेम होत आहे. 1)आधार कार्ड सर्वर डाऊन सांगतात 2) आधार कार्ड DOB प्रॉब्लेम सांगतात
@kshitij143533 ай бұрын
payment करा लवकर
@rudhfdisidurudi4 ай бұрын
मी forgot पासवर्ड केलं पण मला मेसेज येत नाही ये. वेबसाईट वर येतय की तुम ला massge पाटवल आहे. पण येत नाही. सकाळी 4 ला पण करून ब गितल. रात्री 2 ला पण करून बगितल😢😢😢
@maheshdhage-l7i3 ай бұрын
वयाची अट रद्द करा व कायम भरती करा
@manojsolanke58243 ай бұрын
६महिन्या नंतर काय भाऊ
@somnathvadaje60744 ай бұрын
वयाच्या चाळीस पर्यंत करा
@jyotipagare55204 ай бұрын
आमचं वय tet CTET pass होण्यात गेलं आणि आता आम्ही पात्र असून घरी आहोत,अपात्र वाले घेतले भरून
@DnyaneshwariBansode-kt3zl4 ай бұрын
हो आपले वय शिक्षण घेण्यातच गेले आणी आपल्याला च बाजूला काढून टाकले
@surajtadas55834 ай бұрын
उत्तर द्या मला साहेब
@ayushgawade34724 ай бұрын
Yojana❎ scam ✅
@surajtadas55834 ай бұрын
काय केले साहेब तुम्ही हे तुम्हीं म्हणत असाल की मी काय केलं हो असाच प्रश्न येईल तुमचा तर मग सांगतो मी प्रा. आरोग्य केंद्र येथे कोविड मध्ये म्हणजेच 2019 ते आणि 2024 मध्ये काम केले आणि कोविढ 2019 माझे वय 29 वर्ष होते आणि 2024 मध्ये माझे वय 35 वर्ष 2 महिने झाले मी फ्रॉम भरला होता आणि मला संधी मिळाली नाही नंतर मी प्रा. आरोग्यं केन्द्र काम कारण सोडून दिलं मग हया जागा काढून काय फायदा येक्तर जागा पहिले कडायचे होत्या नाहीतर काढायला पाहिजेच नव्हत्या सागा आता आमचं चुकते का तुमचं
@santoshfasale70064 ай бұрын
Nagar Jila ANM Bharti Kara
@santoshfasale70064 ай бұрын
Nagar Jila Madhya ANM nursing Bharti Nahin
@nileshsathe31393 ай бұрын
दीड महीना झाला रुजू होऊन ! पगार देणार की नाही अजून ???
@jacks2463 ай бұрын
BJP ने वाट लावली आहे... आता तरी शुध्दीवर या....
@sud62873 ай бұрын
रोजगार नाही berojgar yojna evhada anyay kay upyog did varsh मुलांसाठी छोट मूळ घेवून शिकविणारी येत आणि ताईत पत्र घरी
@sud62873 ай бұрын
शाळेत शिकवायला 12वी पास काय बावळट योजना पुढे काय शिक्षक होणार काय मग आमचं काय वय 40 बसा घर
@gulabbaijadhav72774 ай бұрын
Vyachi at 40kravi.
@ansunikahinya4 ай бұрын
वयाची अट 40 तरी पाहिजे
@krishnakarhale70084 ай бұрын
Madam Menglish bolya सारखा वाटत आहे. बाहेरील राज्यातील असतील.
@satishgaikwad52734 ай бұрын
वयाची अट किमान 38 असावे
@apawar48014 ай бұрын
कायम kara
@SandipWakudkar-hr4ex3 ай бұрын
Kayam swarupi bharti kara
@chetandhote61424 ай бұрын
6 mahinya nantr kay karaych
@rudhfdisidurudi4 ай бұрын
बेरोजगार फिरायच. ते सीईआरटितफेक्ट घेऊन दोरोदार
@nikhilmandale5093 ай бұрын
पगार तर द्या नुसतं काम करून घेत आहे
@VandanaGiri-x8j4 ай бұрын
Age limit 40 kara please 🙏
@rachanashitole68622 ай бұрын
Permanent kara
@MS-xn4zr3 ай бұрын
Hallo mam
@monikamaraskolhe7393 ай бұрын
Mi ya yojne join zali pn mla experience khup bekar yet ahe...maz master zal taripn aka educational sector mde chaprashi sarkh treat kele jate he khup chukichi gosht ahe...