मुयुकाप्रयो कर्मचारी वर्ग संघटना, आम्ही पर्मनंट तर होणार साहेब यात तील मात्र शंका नाही. 1 लाख लोक आहोत आणि सगळे टॉप आहेत.
@c.j.pawara1484Ай бұрын
व्हिडिओच्या शेवटी साहेबांनी बेरोजगार युवकान बद्दल जी भुमिका मांडली आहे ती अत्यंत महत्वाची आहे.. प्रत्येक विभागातील वरीष्टांनी आम्हाला अशीच साथ द्यावी ही नम्र विनंती....
@deelipvalvi155Ай бұрын
साहेबांना धन्यवाद
@rameshwarpawar9158Ай бұрын
Payment pn vadvli pahije ani work responsibility ch dile pahije
@sagarsomkuwar1723Ай бұрын
पर्मनंन्त करा सर्वाना
@Brosmine.Ай бұрын
कार्यकाल वाढुन पाहीजे_
@panditpawar3814Ай бұрын
वाढीव मुदत भेटली तर पाहिजे पणं मुख्य भरती /कायम भरती बंद नाही झाली पाहिजे.
@madhuriwandhre2376Ай бұрын
Honarch aapn asya 10000 bli pdlo aho
@naushadKhan-y8tАй бұрын
Parmanent sathi kahi Kara sir
@SandeepRathod-rr2omАй бұрын
अति-उत्तम मिहीती दिली........❤👍 साहेब🌺🌹🙏
@rachanashitole6862Ай бұрын
सगळ्यांना कायमस्वरूपी करा
@dnyandevchate317Ай бұрын
सगळ्यांना कायमस्वरूपी करा पगारवाढ करा.. 🙏🙏
@thehindhu2036Ай бұрын
मुदत आणि पेमेंट वाढून द्या...
@kambleranvir9675Ай бұрын
Vadiv mudat bhetli pahije
@akashsapkale9548Ай бұрын
Vadhiv mudat ani permanent zalech pahije
@mbkmasterbrandknowledgeАй бұрын
कालावधी वाढविली तर इतर बेरोजगार मित्रमंडळींना भविष्यात संधीच मिळणार नाही. याबाबत सुद्धा विचार होणे आवश्यक आहे. .... आणि शासकीय कामे या तात्पुरते मानधन वर होत असेल तर भविष्यात नोकरभरती होणे शक्य नाही.. असे समजावे का❓ इतरांनी शिक्षण घेऊन काय करावे. प्लिज याबाबत मार्गदर्शन केले पाहिजे.
@Donno1ugАй бұрын
Yedya bas shant
@madhuriwandhre2376Ай бұрын
Hech tr ya berojgarana smjt nhi aahe
@madhuriwandhre2376Ай бұрын
@@Donno1ugsir tumhi vichar kra te barobr boltey
@Donno1ugАй бұрын
@madhuriwandhre2376 berojgar tar tumhi loka je study karat ahet te ahet, amhi tar Kam karat ahot 😂😂😂
@MDTVमराठीАй бұрын
नक्कीच सर्वांच्या प्रतिक्रियांचा वरिष्ठ विचार करतील..
@rachanashitole6862Ай бұрын
Barobar ahe sir
@ओमओम-ब9पАй бұрын
मुदतवाढ देण्यात यावी
@sushantborate7833Ай бұрын
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@Maroti.ChandaneАй бұрын
11 महीने करा सर
@jitendramandape2265Ай бұрын
दोन महिने झाले पगार नाही मिळाला तर आम्ही काय करायचं
@dashrathpatil9299Ай бұрын
परमंतट करावी
@sachingawale5226Ай бұрын
मुदत वाढवून देण्यात यावी
@harishpawara99Ай бұрын
सर टाइम वर पेमेंट
@sandipchaudhari1651Ай бұрын
कालावधी व पेमेंट वाढवून द्यावे....
@rahubairathod787Ай бұрын
पर्मनंट करावी सर एवढे दिवस नौकरी करुन घरी बसल्यास काय तोंड दाखवाचं लोकांना
@vijaydavhalelikeme1811Ай бұрын
👏👏
@prashantjawanjal5519Ай бұрын
👍
@rajyapadvi5467Ай бұрын
Right sir ji
@parshuramkhairnar1336Ай бұрын
नोकरीत कायम करा
@sarikathonge9510Ай бұрын
कालावधी व पगार वाढवून देण्यात यावे
@LittleDraw-n7sАй бұрын
Ho sir garj aahe khamachi
@shivanibhalerao5821Ай бұрын
Call karnyasathi no ahe ka team la payment cha issue vicharnyasathi
@digitalduniya3680Ай бұрын
मुलाचे जे शिक्षण आहे त्यानुसार योग्य मानधन देण्यात यावे🙏🏻
@NiteshKumar-oj8kjАй бұрын
जिल्हा परिषद मद्ये कोणत अनुभव मिळते बावा 😂. Zp lok च कामचुकार आहे ते काय प्रशिक्षण देतील
@supriyapujari4493Ай бұрын
त्यांना जर पर्मनंट केलं तर आम्ही tet,ctet, Tait परीक्षा देतोय त्याच काय?
@PrashanatnikamАй бұрын
तुम्ही भरती व्हा ना मग काय फक्त अभ्यास करून 50000 हजारांचीच अपेक्षा करणार का
@Donno1ugАй бұрын
Tumhi tumcha baga
@madhuriwandhre2376Ай бұрын
Ka nhi kraychi apeksha..chukich aahe ka te... 10000 kay hote ho sir...@@Prashanatnikam
कोणत्या गावातील विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. कोण त्रास देत आहे मला कळवा मो.9730972462
@StitargetАй бұрын
स्पर्धा परीक्षा तयारी करणारे काय करणार मग
@ramyadav5187Ай бұрын
Parment krun gya sarvana
@HMHECRICKETKEDIWANEАй бұрын
5 % kai 😂 mazak aahe kai 100 madhe 5 jan va va va va
@shubhamdeshkar98Ай бұрын
व्हिडिओच्या शेवटी साहेबांनी बेरोजगार युवकान बद्दल जी भुमिका मांडली आहे ती अत्यंत महत्वाची आहे.. प्रत्येक विभागातील वरीष्टांनी आम्हाला अशीच साथ द्यावी ही नम्र विनंती....