युवा बेरोजगार असून त्यांना रोजगार दयावे व कायमस्वरूपी करावे. 🙏
@Chavan450Ай бұрын
यांना करा पर्मनंट आणि अभ्यास करणारे झाट उपटत बसूदेत अभ्यासिकांमध्ये……..अडाणचोट कुटले
@indianmagic9663Ай бұрын
हाकला याणला midc मध्ये
@smartsarthakvideos5003Ай бұрын
कृपया चैनल वाल्यांना आम्ही नम्र विनंती करतो की कृपया आमची बाजू तुम्ही खंबीरपणे मांडावी कारण की आम्ही जर या तुटपुंज्या पगारामध्ये नोकरी करत आहोत तर आमची घरची परिस्थिती ही अत्यंत बिकट असल्यामुळेच आम्ही जॉईन झालेलो आहोत आणि आमचे वय निघत चाललेले आहे त्यामुळे आम्हाला तेथेच जॉईन करून घ्यावे कारण आम्हाला यापूर्वी अनुभव आहे परंतु फक्त अनुभव असून काही फायदा नसतो त्यासाठी जॉब मिळणे खूप महत्त्वाची गोष्ट असते म्हणून सरकारने आम्हाला परत एकदा बेरोजगार करू नये ही शासनाला नम्र विनंती व आमची बाजू कृपया समजून घ्यावी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rushikeshrathod5082Ай бұрын
अरे हे काय आहे नवीन कौतुक.....??? लायब्ररीत विद्यार्थी किती हाल अपेष्टा सहन करून अभ्यास करत आहेत ,आणि यांना 6 महिने नाही झाले तर लगेच पर्मनंट ची मागणी ...वा रे वा पुढारी....👏👏👏
@indianmagic9663Ай бұрын
@@rushikeshrathod5082 यनला चौकात घेऊन हाणला पाहिजे....मग म्हणा पर्मनंट करा आम्हाला....
@VaishaliAvhad-p6fАй бұрын
कायमस्वरूपी आणि परमनंट करावे हिवाळी अधिवेशनात आपण प्रश्न मांडला त्याबद्दल आपले अभिनंदन
@devendragosavi425Ай бұрын
काहीही फालतूपणा आणू नका, ह्यांना permanent केल जाणार नाही हे आधीच स्पष्ट सांगितलं आहे. जर असेच लोक घेऊन permanent करायचे असतील तर स्पर्धा परीक्षा करणारे काय येडे आहेत का चार चार वर्ष अभ्यास करायला. स्पर्धा परीक्षा देऊन विद्यार्थी त्याची लायकी सिद्ध करून भरती होतो.
@VaishaliAvhad-p6fАй бұрын
तुमचे मनापासून आभार तुम्ही कामाला लागला ,
@digvijaysingparadake3057Ай бұрын
Competitive exm denare ky yede ahet ka tumcha kararnama bgha Ky lihala ahe 6 mahine prashikshan ahe . Ani te stipend ahe permanent job nahi ahe
@sarikathonge9510Ай бұрын
कायम स्वरुपी सेवेत रुजू करून घ्यावे
@cartooncreation8760Ай бұрын
Kup garaj ahe amale punna berozgaar nka karu
@rajbakare0007Ай бұрын
Ho na . Permanent karayla pahije😊
@ShakkavbckalanАй бұрын
Karunach dakhva permanent baghto amhi kase kartat te Sagle rastyavar utru jar exam shivay permanent kela tar
@indianmagic9663Ай бұрын
एवढी हाऊस आली तर MIDC मधी जाऊन permanat व्हा....आले बोंबत....
@indianmagic9663Ай бұрын
लायब्ररी मधी अभ्यास करणाऱ्या पोरांनी काय s...t उपटायची का मग....
@jayhind1199Ай бұрын
आणि त्यासाठी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांनी काय करायचे मग???? कोणतीही परीक्षा न घेता, प्रशिक्षण basis वर घेतलाय ठराविक कालावधी साठी यांना. अभ्यासू आणि merituos विद्यार्थ्यांवर अन्याय आहे हा. चाळणी परीक्षेद्वारे अधिकारी घेतले पाहिजे.
@kg-mk6twАй бұрын
असेल भुरटे धंदे सोडा.... अभ्यास करा अन परीक्षा देऊन लागा
@ashwinchavhan1937Ай бұрын
कायमस्वरूपी बिना परीक्षांचे अस होऊ शकते का लाखो मूल लायब्ररीत अभ्यास करत आहे त्यांना गोर गरिबांचे मूल आहेत आणि हे अडीच लाख पदे रिक्त आहेत सर्व exam घेऊन भरायला पाहिजे
@ramkadam384Ай бұрын
लायब्ररी त बसून घासणारे घासत बसा आयुष्भर 😂
@sursingpadvi3074Ай бұрын
आम्ही TET, CTET पास असुन देखील आम्हाला नोकरी वर लावत नाही आहे.
@YogeshChaudhari-of6gvАй бұрын
बिएड आणि डीएड वाले भरा ना.....हे काय फालतू भरलेत.....मणतात आमाला कायम च करा .वेड लागलं सरकारला..
@newkrushngiriphotolohgaon285Ай бұрын
फालतू तूम्ही प्रशिक्षण. तूम्ही घेतच ना
@poojagawai8478Ай бұрын
3n ch mahine baki aahe mi प्रोपर yavatmal chi aahe aani maj selection नागपूरला झालं 3 महिने झाले peyment nahi zale ky karav kahi samjat nahi aahe plz sanga sir
@poojagawai8478Ай бұрын
Nagpur cha group asel tr mla ad kara युवा कार्य प्रशिक्षण. चां 3 महिने झाले joining houn आणखीन payment zale nahi tr ky karave
@VaishaliAvhad-p6fАй бұрын
आपण संभाजीनगर वाल्यांनी ग्रुप तयार करून निवेदन देऊ
@sursingpadvi3074Ай бұрын
ज्याचे वय 35 च्या पुढे आहे ते काय कांदे काढतील का?उत्तर द्या यु टुब वाले.
@surajlakade7989Ай бұрын
Good 💯 bola aata
@machine7760Ай бұрын
Shet upda le chalu keli ka yojna 😢😢 Aami kay chuvtya aho ka abhyas krt aho
@SanjaySasane-km6ncАй бұрын
Very good
@SS14344Ай бұрын
धन्यवाद साहेब
@tayyabtadavi6484Ай бұрын
Kayam swaroop kara
@indianmagic9663Ай бұрын
MIDC मधी जा.....तीच लायकी आहे....
@akshaytimande3823Ай бұрын
Payment nhi झाले साहेब ३/४month पासून
@deshmukhmdsaeed5116Ай бұрын
Ite 10 वर्ष wale permanent nahi jhale aanu 2 mahine jhale nahi ka permanent kara wah😂😢