6 महीना नंतर युवा परत बेरोजगार होऊ नये अग्दी छान विचार आहे सिर❤❤💯%✅
@alonelove792 ай бұрын
Permanent karnyasathi Support Kara Sir 🙏❤️
@dineshgiri5509Ай бұрын
Sir aamche 2,3 mahinyache Payment zale nhi , aamhi other Dist madhe kam karun rahilelo aho payment zale naslyane kay karav suchat nhi ahe, room bhade dyayche ahe
@Vikasvalvi59823 ай бұрын
तुम्ही जे विचार मांडले ते अगदी खरोखर आहे sir 💯💯♥️👌✅
@vd41262 ай бұрын
आदरणीय सर आपण आमच्या सारख्या गोर गरीब मुलांमाघे ठामपणे उभे आहात त्याबद्दल खूप खूप आभार🙏🙏मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेतल्या युवकांना मार्गदर्शन करत रहा सर 🙏🙏आपला सपोर्ट असला तर आम्ही पर्मनंट सुद्धा होऊ किव्हा कमीत कमी आम्हाला त्याचं ठिकाणी अजून जास्त कालावधीसाठी जॉब करण्याची संधी मिळेल 🙏🙏आम्ही आपल्या सोबत आहोत सर पुढील मार्गदर्शन करा सर आपला आभारी 🙏
@narendra_atkale64272 ай бұрын
Permanent kel pahije sir
@nileshkukatkar93414 ай бұрын
वय मर्यादा 45 वाढवून प्रशिक्षण कालावधी 3 महिन्याचा.
@khanzode35884 ай бұрын
या योजने मुळे आणखी बेरोजगार झालो आहे. मिळालेलं काम सोडून या योजने मागे लागलो.ऑर्डर देऊन नंतर वयाची अट लावली जाते.आणि काढून टाकले आहे
@KailasRathod-rx1ve3 ай бұрын
Kuth seletion zhal hot
@digambergedam13084 ай бұрын
35 च्या वर वय असलेले पहिले ही बेरोजगार होते आणि आता ही बेरोजगार राहणार..या योजनेचा काय फायदा..
@navleshchitade88714 ай бұрын
Jo 35 prynt berojgar rahato .. to mareparynt berojgar rahato tyala kam krnyachi echha nste tyala fukt khaychi savay padli aste mnun to 35 prynt berojgar asto.. tyala kam krnyachi echha aste to naukri sathi kiva kama sathi 35 vayachi vat pahat nai😂😂😂
@rudhfdisidurudi4 ай бұрын
म्हणजे येवढे जागा gov मधे रिकामे आहे. पण जाहिरात काढ त नाही. लाडका भाऊ म्हणजे.6 महिने 10 हजार नंतर तोच तित्तला भावी कॉन्ट्रॅक्ट बेस कामगार.😡😡😡 Note 4.5 वा पॉइंट.व 4.16 व पॉइंट 5% या योजने द्वारे भरता आहे म्हणजे gov मधे किती जास्त जगा रिकामी आहेत.
@nikitaborekar47163 ай бұрын
brobr
@Animebox-29995 ай бұрын
Health vima hi concept realy nice sir tumchya ya concept la aamcha bahinincha pathimba aahe
@ramkisanwandhare93763 ай бұрын
तेवढ्या च जागा भरल्या असत्या तर आनंद असता पण सत्तेवर येण्या साठी प्रलोभन दाखवन्याच काम
@prakashkabhe70324 ай бұрын
Hi योजना बेरोजगार साठी तात्पुरता उपाय आहे .elections plan आहे
@rudhfdisidurudi4 ай бұрын
सद्य म्हणता अकुशल बेरोजगारी आहे. 6 महिने नंतर म्हणतील कुशल बेरोजगारी खूप आहे . बाकी बेरोजगारी चा आकडा तेवढाच राहील.😂
@dnyaneshwarbeldar72354 ай бұрын
Sar aamchya gavamadye Yojanadut ha job la aahe tar to yojanadut padavar raahu shakato ka.. Please.. Reply
@SangitaPawar-f6l4 ай бұрын
अपंगसाठी वय 45 करा
@rohidasbirhade74313 ай бұрын
6 month nantarky??????????????khup मोठा प्रश्न
@RohiniMargaye3 ай бұрын
6 mhinya ninter kay karaych sir 😢
@shankarchandane1724 ай бұрын
बोग्गस सरकार आहे भाऊ 😢😢खूब बेरोजगारी वाढवली... आणि काही काढा परियंतच hi योजना rahil😮😮😮
@DadaraoMisal-c8d4 ай бұрын
या पेक्षा शिक्षणानुसार एक परिवार एक नोकरी मिळायला हवी, मग शिपाई किंवा लीपिकाची असली तरी चालेल.
@thehindhu20364 ай бұрын
6 mahinya Nanter kay karnaar
@ChetanShirbhate-vx4ky3 ай бұрын
जुलै महिन्यात फार्म बरला अजून काही आलेल नाही कधी काम मिळेल
@tukaramsurvase014 ай бұрын
युवा कार्य प्रशिक्षण काम करताना सरकारी नोकरी लागली तर काय government job la problem येनार नाही ना सर
@skygamingyt47734 ай бұрын
Age limit wadun dya 45 kra lwkrat lwkr
@rameshwatekar78435 ай бұрын
सरकार चालवणारे visionary leaders नाहीत. त्यामुळे पुढील 10 वर्षाचं महाराष्ट्र च नुकसान झालंय. त्यामुळं educated leaders निवडून द्यावे.
@navleshchitade88714 ай бұрын
Lalu yadav , tejaswi yadav , ya sarkhyana ka 😂😂,,
@atulkaremore4 ай бұрын
Sir Maja Ma bed jala aahe ter vayachi at 21 &40 karavi