खुप छान फार्म बनवला आहे... पाटील साहेब.... आपल्या नियोजनाने....असेच आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवुन माहीत देत असता... त्या बद्दल तुमचे खुप आभार....तुमच्या चॅनल मुळे आम्हाला खुप चांगली माहिती मिळते आहे....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💯
@ravindrathakareshort3 жыл бұрын
तुमच्या मार्गदर्शनामुळे सर आम्हाला जनावरांना पालन पोषण करण्यास हातभार लागत आहे धन्यवाद
@santoshparte9102 Жыл бұрын
धन्यवाद!
@santoshparte9102 Жыл бұрын
मला म्हशी घ्याचे आहे मार्गदरशन हवे आहे. म्हीशी सोसतात कसे मिळतिल मदत पाहीजे.कर्ज काढणार आहे..
@shridharpatil32953 ай бұрын
पाटील सर गोटे आपल्याला आवडला एक नंबर बांधणी झालेली आहे
@sachinpansare34536 ай бұрын
अगदी छान आहे नियोजन
@ishwaraswar32132 жыл бұрын
सर तुम्हचे मार्गदर्शन असेच मिळत राहो ... शेतकरी मुल या मधे कुठे तरी पुढे येऊन त्यानं पण पैसे मिळाले पाहिजे यबद्दल ची कळ कळ या समाझ्यात तुमचया सारखे विचाराचे खुप थोडे लोक आहेत .. खुप छान आहे हे तूम्ही काम करत आहेत त्या बदल आपला मनापासून आभारी आहे..
@satishpawar91282 жыл бұрын
खूप छान माहिती देतात पाटील सर तुमच्या चैनलमुळे आम्हाला भरपूर काही शिकायला भेटतात तेव्हा मी तुम्हाला मनापासून धन्यवाद
@kisantambe41213 жыл бұрын
धन्यवाद सर असेच आम्हाला नवीन माहिती देत रहा तरुणांना खूप खूप फायदेशीर आहे
@dineshdeshpande54203 жыл бұрын
खूप सुंदर अस गोठा बांधला सर आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन 🙏
@kiranshinde181111 ай бұрын
सर गोठा छान बांधला आहे आवडला
@swapnilshipalkar3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.. Thank you... या गोठ्या चा साध्याचा video पाहायला नक्की आवडेल..
@javedsheikh25283 жыл бұрын
खुप छान पाटील👌👌👌👌
@janaktekale45013 жыл бұрын
Mast sir
@sharadkurud96143 жыл бұрын
खुप छान सर
@dattatraybodakhe63713 жыл бұрын
सर तुम्हाला आज शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा खुपच छान माहिती दिली आहे 🙏🙏🚩🚩🚩
@shrinathnavalgundi92223 жыл бұрын
Very nice video for patil saheb for motivation for every modern farmer the new innovation in dairy farming
@sambhajipawar95622 жыл бұрын
👍 खूप छान सर 🙏✌️
@pravingawade32313 жыл бұрын
सहा म्हशींचा गोठा. अगदी याच प्रमाणे. काय खर्च येईल अंदाजे. बाकी तुमचा व्हिडिओ एक नंबर 👍👍👍👍👍🙏🏻
@bhushankandekar4881 Жыл бұрын
Khup khup chan❤
@rameshmane2525 ай бұрын
Great work sir
@pradipkand91253 жыл бұрын
सर खुप छान मार्गदर्शन केले.
@Ajay-gc1jd3 жыл бұрын
खूप छान सर 👍
@sddairyfarmpadali5272 жыл бұрын
Perfect niyojan dada
@sachinjadhav64717 ай бұрын
Very nice 🙏🙏🙏
@kashdhote_963 жыл бұрын
खुप छान डिझाईन सर
@yogeshpunde51592 жыл бұрын
सर खुप छान गोठा नियोजन आहे यासाठी सर्व किती खर्च लागला यावर विडिओ बनवा
@anandnarude60123 жыл бұрын
म्हशी टाकल्यावर पण एक व्हिडिओ बनवा
@dhananjaywakhare29173 жыл бұрын
नकी बनवा
@akxyzworld13893 жыл бұрын
Ho
@dnyaneshwarmane76453 жыл бұрын
म्हशी आसताना व्हिडिओ बनवा
@sunilsawade12543 жыл бұрын
खूप छान डिझाईन नेहमी असेच मार्गदर्शन करावे
@pandurangsawant36933 жыл бұрын
खुप छान माहिती सर
@suryakantbhalbhale28592 жыл бұрын
खूप छान आहे
@aakankshaingle74623 жыл бұрын
Sir Chan ahe pan kharch khup zala ahe
@somadevikar3433Ай бұрын
तुम्हाला आखा महाराष्ट्र मानतो पाटील sir तुम्ही गोकुळ चे संचालक आहे तुम्ही मैश आणि गायी दुधाच्या रेट विषाई आवाज उठवला तर bar hoil ase माझे मनोगत आहे sir
@santoshchindake78713 жыл бұрын
छान माहिती सर गोठा संपुर्ण तयार झाले नंतर एक विडीओ पाठवा
@ravipawar53313 жыл бұрын
1 number
@नमस्कार-ड3ह3 жыл бұрын
पाटील साहेब हा गोठा पुर्ण झाल्यानंतर एक व्हीडियो टाका धन्यवाद
@hanumantsurve15563 жыл бұрын
गोटा पूर्ण झाल्यानंतर एक व्हिडिओ पाठवा
@BhimraoBhalerao-dx6fn11 ай бұрын
खूप छान sir 5मैशी चा गोटा तयार करायला किती खर्च लागेल
@pradeeparane7651 Жыл бұрын
खूपच मस्त नियोजन केल सर तुम्ही पन मूत्र चे नियोजन कसे केले ते सांगा plz 🙏🙏
@shahajibhore68174 ай бұрын
खूप छान सर किती खर्च आला या गोट्याळा
@bharatgopale76043 жыл бұрын
खुप सुंदर सर
@s.t13 жыл бұрын
खूप छान माहिती
@nathasahane99743 жыл бұрын
खुप प्रेरणादायी.
@shubhambh1993 жыл бұрын
Khup chhan
@sunilkad78072 жыл бұрын
छान धन्यवाद सर ह्या गोठ्याचे डिझाईन असेल तर ते pdf स्वरूपात अपलोड केलं तर बरं होईल
@gadeshivaji79993 жыл бұрын
खुप चांगला गोठा आहे
@sourabhmhalunge63763 жыл бұрын
खूप छान👏✊👍
@DhirajPatil-yv7ol2 жыл бұрын
नाद खुळा
@nandukhedkar3729 Жыл бұрын
Very good sir
@gajananmore18653 жыл бұрын
छान भाऊ
@PrajwalNage3 ай бұрын
म्हशी आणल्यावर एक व्हिडिओ बनवा सर😊
@ajitborade87223 жыл бұрын
खूप छान
@RohitPatil-go2wl3 жыл бұрын
5-6गायींसाठी मुक्त गोठा कसा असला पाहिजे या वरती एक video तयार करून मार्गदर्शन करावे ही विनंती
@babasokumbhar1132 жыл бұрын
छान 👌👌
@akshaypansare35503 жыл бұрын
खुप खुप छान आहे
@sandeepkesare42373 жыл бұрын
नमस्कार सर आपल्या मार्गदर्शनाखाली साहेबानी उत्कृष्ट रित्या गोठा तयार केला आहे व चारा नियोजन केले आहे अशाच प्रकारे आपल्या कडून मार्गदर्शन होत जाओ ही सदिच्छा
@akshaypansare35503 жыл бұрын
कडक आहे सर
@aniketnarke46463 жыл бұрын
सर गोठा 1 नंबर झाला सर गोठा पूर्ण झाल्यावर परत 1 विडिओ करा
@akshaypansare35503 жыл бұрын
भारी आहे👌
@onkarghorpade84343 жыл бұрын
अरविंद सर,या गोठा बांधणीला किती खर्च आला ते सांगा. pilij.
@दत्तात्रयदुदुस्कर3 жыл бұрын
पाटील साहेब 27गुंठे दक्षिण उत्तर जागा आहे तरी असा मुक्त गोठा बांधायला खर्च किती येईल
@ajinkyajamdhade52612 жыл бұрын
सदर शेतकऱ्याला शेड, गोठा, गाळा, पाण्याची टाकी सर्व मिळून किती खरच आला असेल.
@mohanmane2780 Жыл бұрын
खूप सुंदर बांधणी.... कर्नाटक मधील कोणते गाव हे साहेब?
@santoshupadhye72943 жыл бұрын
Khup chaan sir
@nikhilgavade63393 жыл бұрын
सर हा गोटा तुम्हंच्या मार्गदर्शना खाली झाला आहे तर तो चांगल्या प्रतीचाच असणार पण आम्हंला पण या क्षेत्रात उतरायचे आहे त्यासाठी जशी तुम्ही या गोट्या साठी मार्गदर्शन केले तसेच मार्गदर्शन आम्हाला व्हावे एवढीच विनंती आहे
@satishgolhar84603 жыл бұрын
Khup chan
@dilipbhandarge71133 жыл бұрын
Sunder
@युवाशेतकरीओमबिराजदार3 жыл бұрын
अप्रतिम गोठा 👌👌👌👍
@ganeshbharati45892 жыл бұрын
Sir mhais ani gay cha tulanatmak video banava ,konay janavar phayadeshir rahil
@nilwaje38473 жыл бұрын
सुरेख नियोजन केलंय वाय.टी. पाटील डेअरी फार्मिंगने💐🙏👍👍मोटिवेट होतो तुमच्या विडीओज् पाहून💯
@sanjaykardile59043 жыл бұрын
हा खर्च केल्यावर दुधाचे भावाची हामी काय मग खर्च फिटत नाही
@shalikramkolaskar17673 жыл бұрын
Khup Chan dada
@manojchavan13903 жыл бұрын
खुपसुदरम्आ
@kisantambe41213 жыл бұрын
सर गोठा खूप छान आहे .सर कृपया घेतलेल्या म्हशीचे व्हिडिओ दाखवा
@dineshmahalunkar50383 жыл бұрын
Khoop chan
@abhisheksudke71863 жыл бұрын
Khup chan kel ahe 🤘🏻
@pravinkokate93213 жыл бұрын
Very nice.. Good work
@akshayjadhav25623 жыл бұрын
छान
@shakeelmujawar63603 жыл бұрын
Good work 👍 sir
@amolpalaskar59122 жыл бұрын
नंबर एक नियोजन 20 जनावरांसाठी गवत कोणते योग्य ठरेल
@jitendrachougule8982 жыл бұрын
नमस्कार पाटील साहेब, हा गोटा कर्नाटकात कोणत्या गावी आहे कृपया तुमच्या सवडीने माहिती द्यावी..
@marutibiraje66023 жыл бұрын
Khup chan sir
@swapniljagtap3443 жыл бұрын
Vrey nice sir
@pratap_patil66493 жыл бұрын
Super 👍👌👌
@sanjayvhanmane7152 жыл бұрын
Nice sir
@vikrantjoshi88683 жыл бұрын
अभिनंदन सुंदर गोठा आहे सर जरा मुक्तसंचार जागेत म्हशी फिरतानाचा आणि गोठयातिल आतला असा विडिओ बनवाल का
@kailaspagale53513 жыл бұрын
मस्त
@dattupatildalvi153 жыл бұрын
Sr, janawranchapn vidio taka👌🙏🏽
@ravichitnar59352 жыл бұрын
Saheb mi pan army made ahe mala pan gotha bandhaycha 20 bufilo cha shed sathi kiti kharch ayil reply Dya plz👏
@amrutbirajdar49883 жыл бұрын
Nice sir kharch kiti aala 50 janavaranach gothyala
@parikshitnikam65203 жыл бұрын
जय शिवराय... सर, खर्च किती आला याबाबत माहिती मिळावी...
@sanjaykadam-on6wx2 жыл бұрын
सगळे खरे पण खर्च किती झाला असेल अंदाजे गोठ्यासाठी ते सांगा
@manoj7alkar3 жыл бұрын
सर व्हिडीओ ची माहिती अपूर्ण आहे तुम्ही या गोठ्या ला किती खर्च आला हे सांगितले नाही
@abhayrajs75883 жыл бұрын
Good
@ashokpatil27183 жыл бұрын
Good information
@eknathkarkhile26833 жыл бұрын
Great
@vaibhavjadhav60493 жыл бұрын
Mast sir
@sanjaypatil61042 жыл бұрын
Beuty
@rajeshdhanure82643 жыл бұрын
सर म्हशी टाकल्यावर एक हिडिओ बनवा please🙏🙏
@amolrandhir11043 жыл бұрын
Hello sir gothya mdhe 1 kamtarta aahe Gothyat panyasathi kundi kiva bhande bsvayla hve hote Karan jeva sathiche rog yetat teva panyatun jnavaranchya saliva mdhun transmission hot Chara aani pani sobt deu shakto
@balumama_mauli3 жыл бұрын
सर मला 10.15 गायींचा गोठा करायचा आहे किती रुपये खर्च सर मला नक्की कळवा 🙏
@yogeshkaranjekar2 жыл бұрын
सर तुम्ही video मध्ये गोठा बांधण्यासाठी आणि म्हशी खरेदी साठी आलेला खर्च पण सांगत जा pls,
@AshokPatil-rm1nu3 жыл бұрын
Ha gotha mala pahayacha ahe kripya patta punha akada sagave. Khup sundar ani adarsh ahe. Akun andajit kharch kiti yeil.