साताऱ्यातील एक Offbeat पण नितांत सुंदर ठिकाण!!

  Рет қаралды 73,886

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Жыл бұрын

काठी हे साताऱ्यातील पाटणपासून जवळ असलेलं एक नितांत सुंदर ठिकाण. इथे मी backwater cabins मध्ये राहिलेले. ज्यांना शांतता हवीय किंवा थोडी raw भटकंती करायला आवडते त्यांच्यासाठी माझ्याकडून हे ठिकाण एक उत्तम suggestion असेल. Backwater Cabins चे details खाली आहेत:
Contact number: +919922098689
Google Location: Backwater Cabins
077220 11900
maps.app.goo.gl/mruQiYQELbnJy...
Website: www.backwatercabinskoyna.com/
Music
www.epidemicsound.com/referra...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...

Пікірлер: 407
@shridharthorat6590
@shridharthorat6590 Жыл бұрын
महाबळेश्वर च्या गर्दीत जाण्यापेक्षा हें ठिकाण कधीही बेस्ट आहे 👍🏻👍🏻🙏
@ajaymane5934
@ajaymane5934 Жыл бұрын
My hometown patan 🥰❤️ तुम्ही पुन्हा आलात तर सडावाघापूर, रामघळ, कोयना, धारेश्वर ही ठिकाणं पण पहा. आवडतील तुम्हाला.
@swapnils8210
@swapnils8210 9 ай бұрын
Konta gaav?
@ajaymane5934
@ajaymane5934 9 ай бұрын
@@swapnils8210 Patan
@sandeshpolvlog
@sandeshpolvlog Жыл бұрын
रोहित च्या एडिटिंग skill ला त्रिवार मुजरा🙏 आणि मुक्ता तुझा आवाज म्हणजे निखळ सुख... खूप छान ❤️ stay blessed both.. love you guys ❤️
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊😊
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ केला आहे 5 मार्ग आपण एक जबाबदार पर्यटक होण्यासाठी 1-कचरा टाकू नका 2-स्थानिक संस्कृतीचा आदर करा 3-आपण कार्य करण्यापूर्वी धन्यवाद 4-स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठिंबा 5 - सभोवतालच्या निसर्गाचे रक्षण करा.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
अगदी बरोबर
@prishajadhav1013
@prishajadhav1013 Жыл бұрын
. तुमचे video पाहिल्यावर असं वाटत आम्ही सुद्धा तुमच्या सोबत मस्त फिरतोय... आणि साताऱ्याची toor करून आम्हाला हे सुंदर ठिकाण दाखवलं.. Thank Youhh so much didi💜🌻
@santoshd1378
@santoshd1378 Жыл бұрын
खरोखरच सुंदर गड. तलवार विहीर अप्रतिम. वेगळ्याच जगात फिरल्याचा आनंद मिळाला. खूप सुंदर ठिकाण.
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Жыл бұрын
सातार जिल्ह्यात राहून हि हे नयनरम्य ठिकाण आम्हास माहिती नाही.... तुमच्या vlog episode मुळे या ठिकाणची माहिती मिळाली मनःपुर्वक आभार मुक्ता 💐💐💐💐💐💐💐💐
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@pramodvhadge2004
@pramodvhadge2004 Жыл бұрын
मुक्ता तू खूपच सुंदर वर्णन करतेस निसर्गाचे... असं वाटतं की स्वतःच्या डोळ्याने निसर्ग बघत आहे... निवडलेले ठिकाण पण खूप खूप भारी आहे... काठी हे ठिकाण खूपच भारी वाटलं... 👌👌👍🏻
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
@JayvantDevane-op6qt
@JayvantDevane-op6qt 5 ай бұрын
मॅडम तुमची जी बोलण्याची पद्धत आहे खरोखर खूप सुंदर आहे सगळ कस व्यवस्थित सांगता आणि मला पण निसर्गरम्य डोंगरदरी निवांत शांत ठिकाणी फिरायला फार आवडते आपल्या महाराजांचे गडकिल्ले हे पण आणि हे गडकिल्ले प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांनी बघायलाच हवेत
@meenalpandit4204
@meenalpandit4204 Жыл бұрын
विलोभनीय निसर्गाचे नितांतसुंदर दर्शन ़़़़ त्यात मुक्ताचा शांत गोड आवाज व समर्पक संगीताची साथ ़़़ क्या बात है। नेहमीच हवाहवासा वाटणारा अनुभव 👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🌼🙏🙏
@ashwatikakade7938
@ashwatikakade7938 7 ай бұрын
मुक्ता तुझा व्हिडिओ बघून आम्ही गेलो होतो काठी गावात back water cabins ला. अतिशय सुंदर ठिकाण आहे. दातेगड, धारेश्वर ही ठिकाण पाहिलेत. धन्यवाद मुक्ता. Love you ❤
@prashantghadgevlogs5255
@prashantghadgevlogs5255 Жыл бұрын
मुक्ताताई पहिली कमेंट पहिली लाईक मी पण साताऱ्याचा आहे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you so much 🌼🌼
@pranaygolam150
@pranaygolam150 Жыл бұрын
Mi pan satara .....
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
खूप छान video.. तुमची निवेदन शैली उत्तम आहे.. 👏
@omkarspatil0110
@omkarspatil0110 Жыл бұрын
त्या बाबांच बोलणं खुप मस्त वाटलं दातेगड च्या सुरुवातीला
@manojjoshi985
@manojjoshi985 Жыл бұрын
अप्रतिम ठिकाण... खूप छान माहिती दिलीस...रम्य निसर्ग आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वास्तु...क्या बात है...👌
@TravellingOnkar
@TravellingOnkar Жыл бұрын
मागच्या वर्षी अशीच भटकंती करत असताना आम्ही हा सुंदर किल्ला पहिला होता , जसा आम्ही तो पाहिला तुम्ही तो छान शब्दात सांग़ीतला 👌🏻
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@adityajadhav425
@adityajadhav425 Жыл бұрын
Amazing होता व्हिडिओ. Really
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 Жыл бұрын
मुक्ता , तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ! आणि तुझ्या संपूर्ण परिवाराला सुद्धा ! !
@sachinmali9504
@sachinmali9504 Жыл бұрын
खूपच छान स्पॉट आहे . त्यात मुक्ताच्या आवाजातील सुंदर वर्णन. वाह क्या बात है. बहुतांशी पर्यटक निमार्गाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरची राज्य शोधतात पण आपल्याच उशाला असलेली इतकी सुंदर नैसर्गिक ठिकाणे फक्त मुक्ता मुळे माहिती झाली. खरच खूप खूप धन्यवाद मुक्ता. आम्ही तुझे नवीन व्हिडिओ पाहायला खूपच उत्सुक असतो. Best luck.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@shashankkulkarni9734
@shashankkulkarni9734 Жыл бұрын
अप्रतिम चित्रीकरण आणि चपखल भाषेत दिलेली माहिती, म्हणजे मुक्ता नार्वेकर.
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 8 ай бұрын
खूपच सुंदर निःशब्द धन्यवाद
@yashashrimoghe5956
@yashashrimoghe5956 Жыл бұрын
तुमच्यामुळे निसर्गाचे खूप सुंदर रूप पाहता आले धन्यवाद मुक्ता
@yogeshpuranik80
@yogeshpuranik80 Жыл бұрын
खूप सुंदर मुक्ता ..
@amoljade6738
@amoljade6738 Жыл бұрын
खूप छान, तुमची भाषा देखील स्वछ आणि निवांत आहे त्यामुळे विडिओ बघताना त्यात हरवून जायला होते. पार्श्वसंगीत आणि मधूनच पेरलेले तुमचे संवाद कमालीची एकरूपता आणते. मस्त असेच vlog टाकत रहा
@ravindranatu8515
@ravindranatu8515 Жыл бұрын
अप्रतिम !!!!!!
@amitpatil8309
@amitpatil8309 Жыл бұрын
मस्त खूप छान माझा पाटण तालुका ♥️मी तळमावलेकर♥️
@milindmohorir1951
@milindmohorir1951 Жыл бұрын
खुप छान भटकंती...kerp it up.
@swatimohite2407
@swatimohite2407 Жыл бұрын
Khoop sweet and graceful ahe tuzi bhasha va body language
@RanjeetBhosale-od4pw
@RanjeetBhosale-od4pw Жыл бұрын
सातारा जिल्ह्यात पाटण, महाबळेश्वर ,जावळी तालुक्यातील अनेक ठिकाणी आहे जी कोयनेच्या जंगलामुळे अपरिचित राहिले आहेत त्यातलेच हे एक ठिकाण आहे एक ठिकाण , पण जर तुम्हाला अजून ह्या भागातली माहिती हवी असेल तर तुम्ही कांदाटी खोरे , महिमंडणगड, जंगली जयगड, मधुमकरंदगड इत्यादी ठिकाणी आहेत पण जंगल आणि भागातले दुर्गम त्यामुळे ही ठिकाणे फारच दुर्लक्षित राहिली आहेत.
@vishnusayekar1485
@vishnusayekar1485 Жыл бұрын
मस्त जागा दाखवली मुक्ता. आणि गडावरील scenes पण छान होते.
@meeragalande6632
@meeragalande6632 Жыл бұрын
Khup sundar Location Tyx Mukta
@anisramani5271
@anisramani5271 Жыл бұрын
So so beautiful video.....on that ....your 'heart touching naration' God bless you ...WHY Even being nature lover and always wanted to explore off beat locations,...but being a senior citizen and some financial constraints it never became possible. But with your eyes....now I can see I always wanted to see. Thanks.
@pitambarpatil7110
@pitambarpatil7110 Жыл бұрын
Bhari vlog
@Ikalyani
@Ikalyani Жыл бұрын
Video editing khup mast kartay...nice vlog ❤️
@sandipkamble575
@sandipkamble575 Жыл бұрын
दाते गडावर जावून आलोय,खूप सुंदर अनुभव होता पण त्याहूनही सुंदर व्हिडिओ बनवून त्याच वर्णन तुम्ही केलं ते अप्रतिम आहे,खूपच छान👌👌
@ganeshkale9877
@ganeshkale9877 Жыл бұрын
Ek number 👍
@anuradhaherlekar144
@anuradhaherlekar144 Жыл бұрын
Khoop sundar Mukta ..mastt vatl srv khoop sundar aahe..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@saurabhsapkal5235
@saurabhsapkal5235 Жыл бұрын
खूप मस्त 👌🏻👌🏻
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 Жыл бұрын
रोहित दादा व मुक्ता ताई काश्मीर सारखा अप्रतिम निसर्ग सौंदर्य नजरा दाखवला तुम्ही आपला vlog म्हणजे निसर्ग सौंदर्य चा खजाना आहे खूप सुंदर मनमोहक निसर्ग सौंदर्य आपण दाखवतात आपले मनापासून अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻💯💯💯🤗🤗🤗
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
@kishorsays1632
@kishorsays1632 Жыл бұрын
किती विलक्षण शांत होत सर्व काही ❤️
@ujwalakarmalkar3529
@ujwalakarmalkar3529 Жыл бұрын
खरोखरीच नितांत सुंदर...मुक्ता धन्यवाद व्हिडिओ साठी
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏🌼🌼
@dineshpawar27
@dineshpawar27 Жыл бұрын
Nice videography Rohit👌👌 nice exploration Mukta & always big fan of ur voice Mukta...gr8 u both r too good👌👌👍
@surajmpawar
@surajmpawar Жыл бұрын
Keep going. अप्रतिम सृष्टीसौंदर्य
@vivekmali2349
@vivekmali2349 Жыл бұрын
अप्रतिम..! 😍😍😍✌️
@dattasallak.2873
@dattasallak.2873 Жыл бұрын
वर्णन खरंच फार सुंदर करता आपण आपला सातारा..🚩🚩
@Vinodbhalekar02
@Vinodbhalekar02 Жыл бұрын
Apratim, nishabd.........
@anandpuranik2599
@anandpuranik2599 Жыл бұрын
मुक्ता अप्रतिम फोटोग्राफी आणि Presentation. स्वर्ग दाखलास धन्यवाद
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@vijayagawai6717
@vijayagawai6717 Жыл бұрын
Khup Chan Tai .
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@bhagyashrithite2271
@bhagyashrithite2271 Жыл бұрын
खुप सूंदर
@nileshkudalkar1516
@nileshkudalkar1516 Жыл бұрын
Nice Video Mukta. Keep it up.
@prashantmalgaonkar
@prashantmalgaonkar Жыл бұрын
खूप छान स्पॉट दाखवलास धन्यवाद, मी नक्कीच जाणार आहे
@ManisHKumbhare91
@ManisHKumbhare91 Жыл бұрын
खूपच सुंदर...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 Жыл бұрын
सह्याद्रीच्या देशा , रांगड्या देशा , महाराष्ट्र देशा ! किती वर्णन करावे ते थोडके च आहे. मुक्ता तुझे कौतुक किती करावे ते थोडेच आहे , साताऱ्या मधील अशाच एका सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या काठी गावची तू सफर घडवलीस , डोंगर कपारीत वसलेले ते गाव ! निसर्ग सौंदर्याने नटलेले , तेथील सर्व वर्णन या व्हिडिओद्वारे तू दाखवलेस , मन अगदी प्रसन्न झाले . छान अप्रतिम ! तुला खूप खूप धन्यवाद ! आणि तुला शुभेच्छा ! !
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏
@rajukothari9327
@rajukothari9327 Жыл бұрын
मस्तच विडिओ नेहमीप्रमाणे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@meerarevade9726
@meerarevade9726 12 күн бұрын
Thanks mukta tujhyamule mala he etak sunder location samjal.☺️ aaj jat ahot amhi.
@ijmaddy
@ijmaddy 10 ай бұрын
Khupach chan aahe location and tu keleli videography 😊
@prajaktarandive3348
@prajaktarandive3348 Жыл бұрын
Satara he majhe awdate thikan ahe...tujhya mule ha spot mhit zala..tujha awaj, viodes sgle ch khup apratim aste ...mala pn travelling kryla khup awdtae ag ..ase kkhi kryla jamle nhi...ase krych hote mala ....pn tujhya mule anamd milto he bghun...phiryla milte...thanks a lot
@paragchawathe8934
@paragchawathe8934 Жыл бұрын
निसर्ग, शब्दांकन सुदंर अप्रतीम . पूर्ण प्रवासात एक शांतता अनुभवता आली
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏 इथले दोन दिवस मला तरोताजा करणारे होते. मला स्वतःला तिथे शांत होता आलं. कारण माझा तो आठवडा सगळा दगदगीत गेलेला. तिथे जाऊन शांत वाटलं
@suhasnikate3514
@suhasnikate3514 Жыл бұрын
Nice explain and voice
@gouriingawale7656
@gouriingawale7656 Жыл бұрын
खूपच सुंदर 👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@Liverpool_supporter
@Liverpool_supporter Жыл бұрын
Khup chaan ..!!!!me pann sataryacha aahe ...nakki jaun yeto ekada ...🤜🤛
@padmajalakhe7898
@padmajalakhe7898 Жыл бұрын
मस्त ❤️
@sandipsalunkhe9297
@sandipsalunkhe9297 Жыл бұрын
I am from sarara district. Because of you, we came to know beautiful places in district. Both of you doing good work as a team. Thanks and keep it up.
@pravinjadhav9734
@pravinjadhav9734 Жыл бұрын
मुक्ता ताई 🙏🏻 नेहमी प्रमाणे अतिशय मस्त काठी गावाचे सुंदर दर्शन झाले
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@suvarnawalke5789
@suvarnawalke5789 Жыл бұрын
मुक्ता, तू खूप छान माहिती दिलेली आहे. आम्ही नक्की या ठिकाणी भेट देणार.
@nileshwangdu.1049
@nileshwangdu.1049 Жыл бұрын
Beautiful vlog 😀 Happy dipawali Festival 😀
@vinayakkamath6911
@vinayakkamath6911 Жыл бұрын
Thanks for showing me new offbeat & nice place.
@shwetalikhite3745
@shwetalikhite3745 Жыл бұрын
Hi मुक्ता, तुझा हा ब्लॉग पाहिला आणि या ठिकाणी नक्की जायच अस ठरवल. दोन दिवसांपूर्वीच जाऊन आले. खूप छान location आहे. सूर्यास्ताच्या खूप रंगछटा पाहायला मिळाल्या. मस्त एंजॉय केल. केबिन Stay पण छान होता. आणि दाते गड सुद्धा... Thanks मुक्ता, तुझ्यामुळे खूप काही नवीन पाहायला मिळते आहे. आता अजून दोन तीन ठिकाणी जाण्याचा विचार चालू आहे. लवकरच ते पण पाहून येऊ. तुझ्या पुढच्या प्रवासा साठी खूप खूप शुभेच्छा
@shakuntalapednekar3168
@shakuntalapednekar3168 Жыл бұрын
खुप छान मुक्ता प्रसन्न सकाळ प्रसन्न संध्याकाळ आवडली
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद आत्या ❤️❤️
@ganeshmore9175
@ganeshmore9175 Жыл бұрын
मुक्ता तुझा आवाज मला काहीसा मृण्मयी देशपांडे सारखं वाटला.खूप छान explain kartes तू...
@ganeshdudhale7963
@ganeshdudhale7963 Жыл бұрын
खुप छान
@user-we4vm5fj9y
@user-we4vm5fj9y 11 ай бұрын
*Namskar mi mukta* Great Tagline
@dastagirshaikh6462
@dastagirshaikh6462 Жыл бұрын
Love you Muktaa. Khupach chhaan Nice Video 👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you
@ganeshsalunkhe16194
@ganeshsalunkhe16194 Жыл бұрын
आमचा सातारा आहेच असा आणि पाटण च्या खोऱ्यात तर अपलच करून टाकत..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
अगदीच 😊
@santoshibhandare438
@santoshibhandare438 Жыл бұрын
Khupch bhariiii mukta...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@GauravDharmadhikari
@GauravDharmadhikari Жыл бұрын
मनाला किती शांत वाटलं बघून.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
😊😊
@harshadyadav3152
@harshadyadav3152 Жыл бұрын
वा खूप बरं वाटलं तुम्ही साताऱ्याला ही एक्सप्लोर करताय
@rajendraparab5579
@rajendraparab5579 Жыл бұрын
सुंदर
@MumbaiMusicalArts
@MumbaiMusicalArts 8 ай бұрын
Thanks For Visiting My Village Mukta Tuzi Bhatkanti Ashich Pudhe Chalu Rahu de ❤
@muktrangproduction
@muktrangproduction Жыл бұрын
Thank you so much Tai for Location ❤️😍
@manjushasathe3546
@manjushasathe3546 Жыл бұрын
आम्हाला तुमच्या मुळे इतकी सुंदर ठिकाण पहायला मिळतात.
@rahulchothe2308
@rahulchothe2308 9 күн бұрын
Sundar Locetion Ahe
@pranaygolam150
@pranaygolam150 Жыл бұрын
Khupach छान मुक्ता , nice location .... 🙏. Janu स्वर्गच .....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@sahyadriarun3327
@sahyadriarun3327 Жыл бұрын
अप्रतिम व्लॉग😌खुप सुंदर सादरीकरण. नेहमीच अातुर असतो अापल्या विडीयो साठी👍👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@SagarPatil-kg5xt
@SagarPatil-kg5xt Жыл бұрын
Khupch chan... 👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@HimalyanVoyagerSpirit
@HimalyanVoyagerSpirit Жыл бұрын
Mukta congratulations both of you 🎉💐
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@Travelandfood0
@Travelandfood0 Жыл бұрын
अप्रतिम ठिकाण....tx fr such a hidden destination... 12..13 nov sathi booking try krat ahot.. Let's see..
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@AmitSakreVlogs
@AmitSakreVlogs Жыл бұрын
Mukta Tai I m really fond of you & your video... Keep motivate us...
@bbm_vlogs
@bbm_vlogs Жыл бұрын
Apratim👌👌
@amolkaware9386
@amolkaware9386 Жыл бұрын
अप्रतिम विडिओ, शब्दामध्ये व्यक्त नाही करता येत,
@vikasghadage4660
@vikasghadage4660 Жыл бұрын
Khupch chan hota video😍👍🏻👌🏻 Me pan patan madla ahe😇
@shitalpatil9040
@shitalpatil9040 Жыл бұрын
Amazing 🤩👌
@swaranyaS
@swaranyaS Жыл бұрын
Apratim...👌👌 Thanks Mukta, khup chan safar ghadavun aanalis😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊😊
@chefpavan_512
@chefpavan_512 Жыл бұрын
अप्रतिम
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@milindkulkarni1208
@milindkulkarni1208 Жыл бұрын
धन्यवाद 🙏👍 सुंदर गडाची सुंदर माहिती 🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@meghanakulkarni4580
@meghanakulkarni4580 Жыл бұрын
अप्रतिम ठिकाण....स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच.....👌👌👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
हो ना!!
@mohanparanjape8395
@mohanparanjape8395 Жыл бұрын
अप्रतिम ठिकाण आणी सादरीकरण...ड्रोन भन्नाट 👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@ramnathpawar5627
@ramnathpawar5627 Жыл бұрын
खुपच छान निसर्ग सौंदर्य आहे, धन्यवाद ताई तुमच्या मुळे आम्हास ही नवनवीन ठिकाणे पहायला मिळतात
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@marutichavan5692
@marutichavan5692 Жыл бұрын
Amazing 😍😍😘
@sharadgavande5871
@sharadgavande5871 Жыл бұрын
मुक्ता,तुझे व्हिडिओ एक पर्वणीच तुझ गोड बोलणं तुझ्या शब्द भंडारा तून निसर्ग वर्णन कधी संपूच नव्हे अस वाटत,खूपच छान बेटा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद काका 😊🙏🙏
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 33 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 15 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 16 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН