Рет қаралды 41,221
गोव्यातील हे एक offbeat ठिकाण. गर्दी टाळून गोव्याची offbeat भटकंती करताना मला bondla wildlife sanctuary हे सुंदर ठिकाण सापडलं. जंगल भटकंतीची आवड असेल तर इथे जरूर जावं. राहायची जेवणाची बेसिक सोय इथे होते. जंगल trail करून आल्यावर इथलं प्राणीसंग्रहालयही जरूर बघावं. राहण्यासाठी cottage book करणार असाल तर goa forest department ची website आणि नंबर खाली देत आहे.
forest.goa.gov...
0832-2229701
Stay charges - 1000₹ per night
Zoo charges - 50 ₹ per person
Camera आणि vehicle charges वेगळे आहेत.
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicso...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...