निवतीची आगळीवेगळी भटकंती | Nivti's Hornbill Nest

  Рет қаралды 178,637

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Күн бұрын

Order Now from the below links.
Seute (Official Website) 👉 bit.ly/3kmSPEY (BLUE) (MUKTA200)
Seute (Official Website) 👉 bit.ly/3QMNDX2 (GREY) (MUKTA200)
Amazon Link 👉 amzn.to/3QMKwyk
🌼 Hornbill's Nest Details:
✴️Contact Nikhil : +91 9819093663
✴️Instagram
...
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicso...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...

Пікірлер: 557
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Hello!! Giveaway चे Winner बरोबर सात दिवसांनी माझ्या community tab वर घोषित करेन 🤗 Order Now from the below links. Seute (Official Website) 👉 bit.ly/3kmSPEY (BLUE) (MUKTA200) Seute (Official Website) 👉 bit.ly/3QMNDX2 (GREY) (MUKTA200) Amazon Link 👉 amzn.to/3QMKwyk
@brisa_de_montanha
@brisa_de_montanha Жыл бұрын
आमच्या farm stay che promotion karal ka madam
@spyogesh
@spyogesh Жыл бұрын
Mukta, I think you did not mention water bottle pocket or the 30 liter capacity of Seute backpack.
@sairasai9928
@sairasai9928 Жыл бұрын
Mukta thank you so much killenivati cha video kadhalya baddal apratim shoot zalay . majya aali baghayala. Good Luck to you and your channel.
@sarveshsanap5166
@sarveshsanap5166 Жыл бұрын
I gues you didn't mention about the pouch+rain cover that you get (although if the order is not delivered in 24 hours I believe that you get it anyway as it takes time to get you le order) and also you didn't mention about the advance strap adjustment, it is different than regular.
@hitenraut5815
@hitenraut5815 Жыл бұрын
Giveaway Seute Engipack Blue :- 1)Adjustable Chest Strap 2)Tough handle.. I think above two features you didn't mention in your video..
@sakshipisal2030
@sakshipisal2030 4 ай бұрын
कोकणातील पर्यटनस्थळ गर्दीचे ठिकाण झालेत आहेत, अशा सुंदर आणि चित्त शांत करणारं ठिकाण दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 Жыл бұрын
शुटींग खूपच छान. मोठ्या स्क्रीनवर छान दिसते. हॅमाॅक हा नविन शब्द मिळाला. डाॅल्फिनचे शुटींग खूपच छान. मासेमारी बोटीचे छान सादरीकरण.
@sachinkhambe113
@sachinkhambe113 Жыл бұрын
अप्रतिम निवती समुद्र किनारा , सुर्य देवाचे दर्शन , पारंपारिक रापण मासेमारी , जणु आपले आयुष्य आनंदाने जगा असे सांगणारे डाॅल्फिन . त्याला मुक्ता ताईच्या शब्दांत आणि रोहीत सरांच्या नजरेतुन निवतीचे निसर्गरम्य कोकणचा आनंद खुपचं छान.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
@varshapavaskar2968
@varshapavaskar2968 Жыл бұрын
खरं म्हणजे रोहीत एक चांगला माणूस असल्यामुळे हे सगळं छान
@paragchawathe8934
@paragchawathe8934 Жыл бұрын
असा सुंदर निसर्ग आणि निसर्ग पूरक माणसे दोन्हीही एकरूप झाली आहेत. आणि त्यावर मुक्ता च बोलण .... संपू नये अशी गोष्ट होती.💐🌺🌸🏵️🌻
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@vandanatulaskar8496
@vandanatulaskar8496 Жыл бұрын
Aaahaaa.... निवती beach अप्रतिम..... रापण ....खूपच कष्ट आहेत होडी ओढण्याचे....🙏 त्यात आजोबा पण दिसतात...great aahet 🙏
@maheshlalit8769
@maheshlalit8769 11 ай бұрын
मुक्ताजी.... निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या निवती वर बनविलेला व्हिडिओ अगदी मस्त, सुर्योदय, रापण मासेमारी, वेगवेगळ्या घळी, सुर्यास्त, सर्वच लाजवाब.... मधाळ वाणी,तसेच उत्कृष्ट छायाचित्रण हे ह्या व्हिडिओची वैशिष्ट्ये आहेत, आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा, 💐
@kavitakadam1952
@kavitakadam1952 Жыл бұрын
मुक्ता, नेहमीप्रमाणे स्वछंदी 👌👌👌 तू जे अनुभवतेस तसेच मला विडिओ बघताना तुझ्या सोबतच असल्यासारखे वाटते. कोकण सौंदर्य दाखवण तेवढे थोडंच, कोकणी माणूस कष्टाळू, कोणी नसले तरी निसर्ग त्यांच्या बाजूने आहे 🙏👍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@vivekpatilvlogs1680
@vivekpatilvlogs1680 Жыл бұрын
भाषेला आणि महाराष्ट्रातील तुझ्या भटकंतीला कोणाचीही आणि कशाचीही तोड नाही. Hatts off mukta
@abhijitgudadhe4247
@abhijitgudadhe4247 Жыл бұрын
अप्रतिम खूप सुंदर सुंदर दृष्य बघायला मिळाले वाटले नव्हते की खूप सुंदर दिसणारे दृष एवढ्या छान महितीसोबत न कुठे जाताही बघायला भेटेल.... Thanku खूप छान होता हा व्हिडिओ...✨
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏
@sangramchaskar6876
@sangramchaskar6876 Жыл бұрын
मुक्ता,खूप सुंदर ठिकानाची सफर झाली। 👌 तुझ्या पाऊल खुना मागे पाउल टाकत नक्की अशा ठिकाना ना येवू।
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@sachinmohite6297
@sachinmohite6297 Жыл бұрын
Mukta tuzya awaja madhe khup spashth pana aahe Ani Marathi ter ekdam apratim jas ki Marathi vangmay vachlyasarkh
@vijaypardeshi8927
@vijaypardeshi8927 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ असतात ताई तुझे हे पाहून निसर्गाच्या खूप जवळ आल्यासारखे वाटते व खरोकर तिथे जाऊन निसर्ग जीवनशैली अनुभवण्याचा मोह आवरत नाही सुंदर!
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@swalekar7532
@swalekar7532 Жыл бұрын
मुक्ताताई तुमच्यामुळे संपूर्ण माहिती कोकणातली घरबसल्या बघायला मिळते सुंदर
@suhaslande1369
@suhaslande1369 Жыл бұрын
मुक्ता मस्तच निवती बघितलय पण तुझ्या नजरेतून अप्रतिम अगदी परत जावं असं सूर्यास्त जबरदस्त रापण एकजुटीचा उत्कृष्ट नमुना मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
@sudhirpore4676
@sudhirpore4676 Жыл бұрын
खूप सुंदर नाजारे पाहायला मिळाले होडी समुद्रातून किनाऱ्यावर आणतांना चे शूट केवळ अविस्मरणीय आपल्याला बघायला मिळाले ही तुमच्या सर्वांची मेहनत सलाम. हा व्हिडीओ मला खूप खूप आवडला असे वाटले की आपणही स्वानुभव घ्यावा.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏 कमेंट वाचून खूप छान वाटलं
@omsgoogle3223
@omsgoogle3223 Жыл бұрын
Omg ! what a vlog !! 1. Apratim drone shots ani background music 2. ti tumchi chaan shi hat 3. Payala haluwar sparsh karnari valu - hey tuzya vakya ! 4. Nital panyatun paula bhijavnara pravas 5. dolphins cha darshan tehi top view madhe 6. Valuchya kinaryavar niyamit hajeri lavnarya lata ani kinarya varun tumcha haluvar pudhe janara pravas 7.dagdanvar kirnacha soneri mulama det Rengaalnari ti snadhyakal 8.ti rapan taknari naaav , 9.suryastachya veli ti laal bhagvya rangaanchi akashat zaleli udhalaan 10.ti chan shi panya kathala lagun asleli shekotichi jaga 11.ani kokani padarathanchi mejvani evdha sara! tehi ekach vlog madhe !! viewers sathi hee parvaniich ahe !! keep exploring !! thanks for this wonderfull video ! its gift for us !
@sharadgavande5871
@sharadgavande5871 Жыл бұрын
जबरदस्त व्हिडिओ,मुक्ता,मुक्तपणे शब्दाची मुक्त उधळण ,निसर्गाच्या सप्तरंग आणि तुझे मुक्त हास्याची उधळण खूप आनंद देणारं ,खर तर माझ्याकडे तुझ कौतुक करायला शब्दच नाहीत
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
@rajmalhotra2880
@rajmalhotra2880 5 ай бұрын
Tujhya sarkhya hushar aani aawad asnarya bloggers mule aamhala kalate nemke konte vegale thikan nivdawe❤
@siddhantgaikhe6313
@siddhantgaikhe6313 Жыл бұрын
खूप छान आणि निवांत जागा आहे निवती... मी 2022 च्या नोव्हेंबर महिन्यात गेलो होतो खास गोल्डन रॉक्स वरून सूर्यास्त बघायला... खूप सुंदर सूर्यास्त दिसतो. 👌👌 Integrated Rain Cover हे या बॅगचे अजून एक वैशिष्ट्य आहे. 🙂
@lbmadhav9781
@lbmadhav9781 Жыл бұрын
अप्रतिम लाजवाब व्हिडिओ. मुक्ता आपले मनापासून आभार. व्हिडिओ बघून मनाला खूप शांत वाटल
@ManisHKumbhare91
@ManisHKumbhare91 Жыл бұрын
रोजच्या धावपळीच्या जीवनातून सुटीच्या दिवशी तुमचे व्हिडिओ बघण्यात जो आनंद मिळतो तो शब्दात सांगता येणार नाही😊😊 दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास...Hammock मध्ये लेटून वरचे नारळाचे झाडे आणि निळे आकाश बघण्यात जो आनंद तुम्हाला मिळत होता....तसाच आनंद सुटीच्या दिवशी निवांत bed वर लेटुन तुमचे विडिओ बघण्यात मिळतोय 😊😊😊 नेहमीप्रमाणेच विडिओ खुप छान होता😊😊🙏🙏
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
किती छान 😃😃 Thank you so much 🌸 🌸🌿
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Жыл бұрын
मुक्ते.. खूपच छान वर्णन केलस ... निविती च.... किल्ला पण बघायचा.... निवती च समुद्र, किनारा.. अप्रतिम....
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@swaradajoshi4025
@swaradajoshi4025 10 ай бұрын
Khup mast watat tuze video baghun ..mala pan khup avad ahe firychi ,pan jamat nahi ,pan tuze video pahun tya place la visit kelya sarkhach watat..Thank you 😊😊
@manishlotankar1593
@manishlotankar1593 Жыл бұрын
निवती बीच खूप सुंदर,मी मालवणचा असल्याने बीच पहिला आहे,परंतु पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. चित्रीकरण खूपच छान आहे,डॉल्फिन waaav रापण मस्त सुंदर drishya
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 Жыл бұрын
मुक्ताताई,अप्रतिम व्हीडिओ.निर्झरातील नितळ पाणी मराठीतील अप्रतिम शब्द"निवळ- शंख".
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
हो 😊😊
@AJ-pc5gg
@AJ-pc5gg Жыл бұрын
खुप खुप छान ठिकाण आहे Number1 Thank u👌👌
@sandeshmadaye1144
@sandeshmadaye1144 Жыл бұрын
I Born and Brought up in Parule. 5 Km from this place. Many times went there. But never seen what you shown us. Great video. Thanks.
@kamanimation
@kamanimation 5 ай бұрын
khp chan watale baghun agadi swata aslya sarakhe thanks.
@0123madhav
@0123madhav Жыл бұрын
मुक्ता ताई Seute च्या बॅगचे राहिलेले features 1)बॅग ची capacity 30litres आहे. 2)water bottle ठेवण्यासाठी पॉकेट आहे. 3)बॅगला Tough Handle असल्यामुळे ती आपण सहज उचलू शकतो. 4)24तासात डिलिव्हरी नाही भेटल्यास पासपोर्ट साईझ कव्हर फ्री आहे. 5)रिकाम्या बॅग चे वजन फक्त 1kg आहे. Off beat Nivti location खूप आवडले. 💐💐
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
नमस्कार दादा खूप खूप अभिनंदन 🌸🌸 या seute engipack च्या giveaway चे विजेते तुम्ही आहात. तुमचा पत्ता आणि contact detail मला muktanarvekarofficial@gmail.com वर नक्की mail करा. म्हणजे बॅग तुम्हाला पाठवता येईल. 😊😊
@nileshjaybhay7320
@nileshjaybhay7320 Жыл бұрын
मांगर नंतर चा हा माझा सर्वात आवडता व्हिडिओ. Dron शॉट्स साठी निखिल च करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि मुक्ता ने केलेलं रापण च वर्णन अतिशय सुंदर आहे. मात्र अतिशय संवेदनशील असलेली अशी ठिकाणं गजबजून जाऊ नयेत असा मनापासून वाटतं.
@rameshsalvi8882
@rameshsalvi8882 Жыл бұрын
मुक्ता ,. निवतीची ही आगळी वेगळी भटकंती खरंच. छान वाटली. छान vlog. नेहमीच तू काहीं छानसे सादर करतेस. तुला धन्यवाद. आणि शुभेच्छा !
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
@vishwassb3782
@vishwassb3782 Жыл бұрын
खुप छान. यात खरं सुखं आहे. समाधान शांती. शेवट पर्यंत या आठवणी ताज्या असतात
@jiteshh4229
@jiteshh4229 6 ай бұрын
Shooting and editing is awesome 🔥 Also your voice adds soul in it 💕
@srushtichavan19
@srushtichavan19 Жыл бұрын
मन अक्षरशः प्रसन्न झालं हा व्हिडिओ पाहून 😍😇
@rajeshmhatrevlog2268
@rajeshmhatrevlog2268 Жыл бұрын
व्हिडिओ कोकण प्रमाने सुंदर झालंय ताई. कोकणातलं निवती हे अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि त्याला तू अतिशय सुंदर रित्या दाखवल यांच्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक ताई. माझ्याकडे फार शब्द नाहीत या व्हिडिओ बद्दल एकच म्हणेन कमाल...🔥 Features:- 1.Adjustable chest strap 2.Air flow backside design 3.Tough Handle 4.Front organizer with key holder 5.Water bottle pocket
@mandarvelankar64
@mandarvelankar64 Жыл бұрын
ताई आजचा एपिसोड खुपच छान होता, निवति किनारा, टेकडी वर घेऊन जाणारा trail , सुर्यास्त, सकाळचा सुर्योदय सारंच अप्रतिम. खुप खुप धन्यवाद.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@sushmaprabhu7000
@sushmaprabhu7000 11 ай бұрын
Khup chan videos from you. Thanks mukta.
@amitpawr
@amitpawr Жыл бұрын
What a place and how beautiful you both have captured narrated.i was watching this with me my 6 year old kid and he liked the video so much that at the end of video he said with excitement “dada like kar mala khup avadle” and he also keen to visit this place.Your videos are fantastic and appreciate you both for making those.. waiting for the next part
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
So sweet 😍😍 Thank you so much. छोट्याला खूप खूप प्रेम ❤️❤️
@nishamandavkar4088
@nishamandavkar4088 Жыл бұрын
Mukta किती गाेड दिसते तु अशी रहा राेहित पण छान आहे 👍👍👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@maheshtambe225
@maheshtambe225 Жыл бұрын
Mala jaychey ithe...Mast..tent tar khupch Chan ahet...
@vitthaldolas2866
@vitthaldolas2866 Жыл бұрын
अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👍💯💯🌿🌿🌿☘️☘️☘️☘️☘️💐💐
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@latapethe8047
@latapethe8047 Жыл бұрын
Khup sundar Apratim mukta khup chan mahiti dete thanks❤❤
@mangaldasthorat7572
@mangaldasthorat7572 Жыл бұрын
जागा सुंदर, राहण्यासाठी उत्तम, जेवण तर अप्रतीम,
@sujitpaithankar9466
@sujitpaithankar9466 Жыл бұрын
व्वा मुक्ताबाई, आणखी एक सुंदर vlog.. निवतीचा समुद्र किनारा, किल्ला, तिथून दिसणारं समुद्राचं विहंगम दृष्य आणि निवती golden rock.. हे सर्व मुळातच खुप नयनरम्य आहे.. तुझ्या टीमने ते अजुनच सुंदर आणि कलात्मक पद्धतीने दाखवलंय.. पूर्ण vlog पाहताना तिथे प्रत्यक्ष असल्यासारखा अनुभव आला.. विशेष करून तुझ्या photography team ला आणि त्यातही drone shots साठी निखिलला माझे धन्यवाद सांग.. आणि रोहितचं कामही नेहमीप्रमाणेच उत्तम.. All the very best n keep it up...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏🙏 खूप छान वाटलं कमेंट वाचून 🌸🌸
@ravindrabapat4261
@ravindrabapat4261 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
@ganpatkesarkar9635
@ganpatkesarkar9635 Жыл бұрын
Hello!!,me G.S.Kesarkar from nallasopara aple vedioes far chan niyojit padhatinye akhalele tasech tyamadhe sanskrutik, iathyasic, paraparik chaliriti, nrutyakala tya-tya thikananchi jevanachya,udhyogachya vagere padhati,nisarga ramya jungal samudra kille vagare atishai utkrusta aple videoes farach chan kadhitari mazhya kutumbasahit bhet ghein DHANYAWAD.
@priyamanga3557
@priyamanga3557 Жыл бұрын
अप्रतिम Video मुक्ता....इतका सुंदर व्हिडिओ शूट केला...Nature at its best...Loved it
@siddheshteli
@siddheshteli Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ बनवलाय... ❤
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh Жыл бұрын
मुक्ताताई खुपच छान व्हिडिओ माहिती खूप छान सांगितली💯💯💯👌👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@vilasmundaye5651
@vilasmundaye5651 Жыл бұрын
अप्रतिम सौंदर्याने नटलेला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे माझे गाव किल्ले निवती
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
अगदीच 😊😊
@pradipkamble-l9v
@pradipkamble-l9v 7 ай бұрын
Khup mst mahiti sangta tumhi
@amitmhatre3911
@amitmhatre3911 Жыл бұрын
खूप छान निसर्ग भ्रमतीचा आनंद घेतात तुम्ही 👌👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🌸
@vaishaliashtankar8304
@vaishaliashtankar8304 6 ай бұрын
Mala tar movie baghitlya sarakha vatatay thanks mukta and Rohit 😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 6 ай бұрын
Thank you 😊
@prashantrathod3034
@prashantrathod3034 Жыл бұрын
Vlog नेमही प्रमाणे कमाल...!!😍👌 Seute Bag additional features: 1) Tough Handle 2) front organiser with key holder 3) side pocket for laptop and files
@dilipwaghmode2869
@dilipwaghmode2869 Жыл бұрын
Tai tuze vlog mast astat 👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊😊
@SutaliBomber
@SutaliBomber Жыл бұрын
Nice 👍🏻
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊😊
@narayanbodke3382
@narayanbodke3382 Жыл бұрын
जोपर्यंत माणूस चार भिंतीच्या तुरुंगातून बाहेर निघून मनसोक्त फिरत नाही. तो पर्यंत जीवन आणि जीवनातील असे अनमोल क्षण काय असता हे समजणार नाहीत.
@anandgokhale3830
@anandgokhale3830 Жыл бұрын
खूप सुंदर जागा. मला ते टेन्ट हाऊस खूप आवडले. तुम्हाला जसे डॉल्फिन दिसले तसे मी सुधा पाहिले आहेत. मस्त वाटले क्लिप पाहून. असेच स्पॉट्स दाखवत राहा. तू आणि रोहित काळजी घ्या आणि खूप फिरा. Best wishes
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏
@rushaligaikwad176
@rushaligaikwad176 Жыл бұрын
Khup chan 🥰🥰
@karanwaghmode5363
@karanwaghmode5363 Жыл бұрын
30 lit big capacity of bag and tai tuze vlogs khup mast astat ... 😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊😊
@ajayposhirkar247
@ajayposhirkar247 Жыл бұрын
मस्त ताई . एकदा तरी जावं अस ठिकाण दाखवलंस
@amarchougule4341
@amarchougule4341 Жыл бұрын
खूप छान video आणि माहिती सुद्धा.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏🙏
@avinashrenuse_travel
@avinashrenuse_travel Жыл бұрын
@6:44 - ohh samudrach disla mla ethun vakya ani pudhil scene 🙌☺
@TravellerRishabh
@TravellerRishabh Жыл бұрын
Mukta Didi im your Big Fan ..🌟✨️👌
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Hiii😊😊❤️❤️
@vinayakpednekar7143
@vinayakpednekar7143 Жыл бұрын
हा ब्लॉग मस्तच झाला 😊👌🏻
@prasannachavan3529
@prasannachavan3529 Жыл бұрын
Khupc chan Mazya mamichya Mawashichey gauw.👌😊❣️
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Ohh मस्त 😃
@karanwaghmode5363
@karanwaghmode5363 Жыл бұрын
Water repellent fabric : splash proof fabric to protect from splashes water ..... 1 st comments tai mi keliy
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
😊👍
@nirmal2145
@nirmal2145 Жыл бұрын
अप्रतिम ♥️🤌
@shitalangne2664
@shitalangne2664 Жыл бұрын
Khup Mast Mukta .... tuza aawaj khup God aahe .
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊😊
@kaneezkhan1911
@kaneezkhan1911 Жыл бұрын
Tent che charges kiti.?? Me solo trip karte..for one person...khup chan videos aahet..khup sweet boltes..god bless you..me yenar aahe monsoon nantar..prasad aani tu guide kar aani firav..
@TejaswiniDhumal-ki8mi
@TejaswiniDhumal-ki8mi 11 ай бұрын
Lovely vlog. Khup chan information deois
@ravimedsing7440
@ravimedsing7440 Жыл бұрын
तु खुप छान बोलतेस.तुझे बोलणे ऐकण्यास मस्त वाटते
@sachinkunjir266
@sachinkunjir266 Жыл бұрын
खुपचं सुंदर व्हिडिओ होता हा 😍
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@geetathakur9351
@geetathakur9351 Жыл бұрын
Video n Rapan khupch sundar aahe
@dbganjare321
@dbganjare321 Жыл бұрын
खूप सुंदर निवेदन आणि चित्रण. . .फक्त जावे कसे याबद्दल आणि गावाचं नाव, नकाशा थोडक्यात दर्शविला असता तर बरे झाले असते. . .बाकी कौतुकास्पद 😍
@vishnusayekar1485
@vishnusayekar1485 Жыл бұрын
Vlog अतिशय सुंदर होता मुक्ता आणि जागा हि मस्त होती आणि ती तू मस्तच explore करून दाखवली. आणि seute bag च्या feature बद्दल बोलायचं तर high quality breathable foam ha feature तू विसरलीस explain करायला. बाकी next vlog ची वाट पाहतोय 👍
@shrikantshingate2283
@shrikantshingate2283 Жыл бұрын
One of the best video and location...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊😊
@ravirajvirkar5967
@ravirajvirkar5967 Жыл бұрын
अतिशय सुंदर चित्रण.🙏🕉️
@pushkar_forever_1453
@pushkar_forever_1453 Жыл бұрын
My hometown.... 😍 I can't explain my feelings after watching this beautiful video ....keep exploring KoKan...
@amazingworldgyan158
@amazingworldgyan158 9 ай бұрын
is it in kokan?
@rajanibk
@rajanibk Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे केव्हा शूट केलेला आहे म्हणजे खूप जुना असेल तर आता पाणी कमी असेल आणि सध्याचा असेल तर आम्हाला लगेच जाऊन येता येईल
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏 मागच्याच आठवड्यात केला आहे शूट😊
@rajanibk
@rajanibk Жыл бұрын
Thanks 😊
@sunilpatilvlogs9280
@sunilpatilvlogs9280 Жыл бұрын
लवकरच 1लाख ❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@akashsalokhe2227
@akashsalokhe2227 Жыл бұрын
Key holder, water bottle सांगायचे राहिले व्हिडिओ खूप भारी आहे 😍❤️
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊😊
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 Жыл бұрын
जबरदस्त....छान माहिती मिळाली.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@vishwaspanchal8314
@vishwaspanchal8314 Жыл бұрын
Mukta ❤I fall in love with your voice It’s naturally like a real friend. I have same hobbies like you but your most lucky to fill actuality. Great as I fill to live life from thru. Thanks to u and your all teams ❤
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 Жыл бұрын
खुप सुंदर निसर्ग मालवणी जेवण एक नंबर
@smitakode6606
@smitakode6606 Жыл бұрын
खुप छान mukata अप्रतिम आहे सगळ काही मराठी khuup छान बोलतेस हल्लो मी mukata हे खूप छान बोलतेस ऐकायला खूप बर vata 👌👌🌹🙏
@yatinrane6614
@yatinrane6614 Жыл бұрын
👌👌 Amazing video, अप्रतिम माहिती
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@drabhijeetsawant1008
@drabhijeetsawant1008 7 ай бұрын
मुक्ता तुम्ही आणि तुमची टीम ग्रेट आहात
@varshapavaskar2968
@varshapavaskar2968 Жыл бұрын
खरं तर रोहीत एक चांगला माणूस असल्यामुळे
@akshayshimpukade7277
@akshayshimpukade7277 Жыл бұрын
Hello i live in germany. I watch your video regularly and try to go to the places which you explore in your video. Once i went to Natures Nest in Goa and stayed there for 2 Days. I told them your Name. One Feature you didnt mention in your video is: Water Repellent Fabric: Splash Proof fabric to protect from splashes of water
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊😊 छान वाटलं कमेंट वाचून.😊😊
@yashjage1574
@yashjage1574 Жыл бұрын
हॅलो ताई, खूप मस्तं झाला आहे Vlog.. शूट करताना आलेली धमाल, जंगल ट्रेक आणि ड्रोन शॉट्स. सगळं पुन्हा आठवलं. आणि Thank You so much यासाठी की, तू लगेच च यायचा प्लॅन बनवला आणि मस्तं Vlog शूट केलास. पुढचा पार्ट सुद्धा मस्तं च असेल यात शंका च नाही. लवकरच भेटूया ✨
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😃😃 drone shots मुळे चार चांद लागलेत खरतर. ❤️❤️
@kumaroke
@kumaroke Жыл бұрын
Mukta as usual खूप छान informative विडियो आहे निवती चा.. तुझे विडियो त्या ठिकाणा च्या प्रेमात पाडतात आणि त्या जोडीला तुझी commentary . ह्या विडियो मध्ये तू रापणा च जे वर्णन केलेस ते खूप आवडले. एक उत्सुकता आहे की ज्या वेळी तू आणि रोहित विडियो मध्ये दिसतात त्या वेळी ड्रॉण शूटिंग कोण करत असतं ??? असेच छान छान विडियो शेअर करत रहा...
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏 यामध्ये टेकडीवर असताना आम्ही दोघे एकत्र दिसलो. तेव्हा निखिल drone shot घेत होता. या व्हिडियोतले सगळे drone shots त्यानेच घेतले आहेत.निखिल हा hornbill nest चा owner तर आहेच शिवाय तो फिल्म इंडस्ट्रीत aerial cinematography करतो. 😊
@sachinvasekar6823
@sachinvasekar6823 Жыл бұрын
खुप छान ताई
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@chetangaikwad867
@chetangaikwad867 Жыл бұрын
खुपच भारी...मस्तच झाला आहे video अप्रतिमरित्या Captured केला आहे video, especially drone shots, dolphins ❤ In future नक्कीच या ठिकाणी भेट देईन. . Seute Engipack backpack च सांगायचे झाले तर ....30 liter ची Capacity व त्याचे 3 compartments जे organization neat and clean ठेवेल. दुसरे म्हणजे backpack च्या एका बाजूला water bottle pocket तर दुसर्‍या बाजूला tripod/ drawing sheet container pocket available aahe. शिवाय खांद्यावर जास्त भार येऊ नये यासाठी म्हणून adjustable chest strap देखील दिला आहे.
@vaishalibhosale1671
@vaishalibhosale1671 Жыл бұрын
Waooo..kay sunder thikan ahe..tuzyamule baghayala milal. Waiting for next vedio🥰
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊😊
@ankushdeshmukh9349
@ankushdeshmukh9349 Жыл бұрын
Hello मुक्ता ताई तुझे व्हिडिओ खूप अप्रतिम असतात. हा व्हिडिओ पण खूप छान आहे, तू steute bag चे features nahi सांगितले ते खालील प्रमाणे आहेत. 1) या बॅग चे वजन 1kg आहे 2)पाणी बाटली ठेवण्यासाठी वेगळे पाकीट ची जागा उपलब्ध आहे 3)30 liters capacity 4)जर बॅग बुक करूनही 24 तासात ही बॅग मिळाली नाही तर पासपोर्ट साईज कव्हर फ्री मिळेल 5) rain cover पण आहे Etc...
@KMkSANG
@KMkSANG Жыл бұрын
Far sunder vlog👌 Tuzi Bhatkanti baghun inspiration milta☺️
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar Жыл бұрын
Thank you 😊
@drdixit1705
@drdixit1705 Жыл бұрын
Water bottle pocket and drawing sheet containers pocket with strap support...... BTW I like ur all konkan series.. keep it up ❤️❤️
@tejaskeer5238
@tejaskeer5238 Жыл бұрын
Aamch kokan manje swargch ani mukta chya vlog mdhun bgtana ajun bhari vattl ani dolphin 🐬 che drone shot tr lajwab👌👌👌👌👌❤️
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 58 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
The Susegad Life | An award-winning Goa Documentary 2023
21:15