अशी झाली मुक्ता स्वानंदीची राजापूरमधली धमाल भेट

  Рет қаралды 274,474

Mukta Narvekar

Mukta Narvekar

Күн бұрын

Пікірлер: 685
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 7 ай бұрын
मुक्ता, माझ्या यु ट्यूब चॅनलचा प्रवास तुझामुळे सोप्पा झाला. असेच सोबत व्हिडिओ करत राहू. Thank you..❤🤗
@hrushikeshg7611
@hrushikeshg7611 7 ай бұрын
लंच मेनू रेसिपी शेअर करा
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 7 ай бұрын
नक्की नक्की ❤️❤️ एक सख्खी मैत्रीण मिळाल्यासारख वाटतंय मला 💚💚
@hrishikeshgurjar
@hrishikeshgurjar 7 ай бұрын
Bandish masta hoti. Awaj ekdum top ani sur ekdum achuk. Masta vatle aaikayla.
@vaibhavmohite6507
@vaibhavmohite6507 7 ай бұрын
Me koni singer nahi shashtriaya sangeet tar durchi gost pan me as pahilay ki konatahi gayak apalya gurunch naav ghetana eka hatane kan pakadatat pan Tu tuzya punyatalya ani sangali madhalya gurunch naav ghetana tas kel nahi.... Ka? Kahi vishista prakarachya sangit prakaratach karatat ka? Correct me if my understanding is wrong
@mukundsballal
@mukundsballal 7 ай бұрын
स्वांनंदी तू तिच्याकडे चार दिवस जाऊन पाहुणचार घे.
@harshalpotdar3019
@harshalpotdar3019 7 ай бұрын
मुली कश्या असाव्यात याच उत्तम उदाहरण आहेत या दोन्ही
@patilvishwanath8455
@patilvishwanath8455 7 ай бұрын
👍🏻
@aniketpatil6424
@aniketpatil6424 7 ай бұрын
Ya doghi lakhat ek ahet Beauty with brain
@Pradeep_Vasu_fp
@Pradeep_Vasu_fp 7 ай бұрын
Ideal personalities
@muktanagpurkar5232
@muktanagpurkar5232 7 ай бұрын
Backhanded complement
@sheetalkhiste7334
@sheetalkhiste7334 7 ай бұрын
True
@bhaktirane2609
@bhaktirane2609 7 ай бұрын
Hi मुक्ता,आजच्या episode मधून निसर्ग जगणाऱ्या दोन मनस्विनी भेटल्या. तुमच्या दोघींमध्ये खूप साम्य आहे. मेकप ची पूटे नसलेला चेहरा,एक स्वरातून गाते,तर दुसरी मधुर बोलामधून गाते. दोघीही निसर्ग आनंदाने जगताना मुक्त पणे दुसऱ्यांनाही तो आनंदाचा ठेवा वाटता. अशाच दोघी भेटत रहा, दोघींनाही खूप शुभाशीर्वाद.
@mohanpatil691
@mohanpatil691 2 ай бұрын
🎉🎉❤❤❤❤❤
@swajoshi
@swajoshi 7 ай бұрын
नसत्या प्रोमोशन मागे न धावता शाश्वत जगण्याचा आनंद घेणाऱ्या या दोघी महाराष्ट्र कन्या रानमाणूस नंतर पाहवासा अश्या दोघि ब्लॉगर्स बाकी सगळे नुसत वायफळ बडबडणारे पोकळ बुडबुडे अश्याच राहा आनंदी सदैव ❤
@smitapawar976
@smitapawar976 6 ай бұрын
खूप खूप खूप ❤❤
@vrishalisi5147
@vrishalisi5147 5 ай бұрын
खरंच ह्या दोघींना एकत्र बघणं म्हणजे परवणीच.
@rajeshkalke6115
@rajeshkalke6115 6 ай бұрын
अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य, नजाकत, सर्वगुणसंपन्न ,उच्च दर्जा ,लाघवी बोलणे, आजूबाजूचे वातावरण आनंदी करण्याची निसर्गदत्त देणगी ,स्वानंदी सारख्या सोज्वळ ,आनंदी आणि अप्रतिम सौंदर्य असणाऱ्या मुली असू शकतात ,खरेच विश्वास बसत नाही.
@MadhuriMahalunkar
@MadhuriMahalunkar 5 күн бұрын
स्वानंदी आजपर्यंत मी तुझे छोटे छोटे बरेच व्हीडिओ पाहिले तेव्हाच तू आवडलीस.पण आज हा व्हीडिओ पाहिला आणि तू मनात ठसलीस आता भेटतच राहू.तुम्ही दोघीही कमाल आहात.
@abhijitnimbare6305
@abhijitnimbare6305 7 ай бұрын
मुली कश्या असाव्यात याच सुंदर उदाहरण म्हणजे स्व आनंदी अशी स्वानंदी आणि मोत्यासारखी मुक्ता.... Great
@PratibhaBhivagajeBhivagaje
@PratibhaBhivagajeBhivagaje 6 ай бұрын
@rupalimajlekar3716
@rupalimajlekar3716 7 ай бұрын
मुली कश्या असाव्यात याचे या दोघी उत्तम उदाहरण...ही बर्‍याचजणांची काॅमेंट एकदम समर्पक!...love you Mukta and Swanandi
@SnehalJoshi-p6c
@SnehalJoshi-p6c 7 ай бұрын
स्वानंदात मुक्त पणे विहार केलात कोकणात खुप छान दोघी ही मैत्री कायम ठेवा स्वानंदी घर गायी वासरे फुले झाडी फळे कातळ शिल्प सुग्रास जेवण खुप सुंदर मस्त वाटलं तुम्हा दोघींबरोबर खरच कोकण म्हणजे स्वर्ग ❤❤❤❤❤❤❤❤
@Donaldasdf
@Donaldasdf 7 ай бұрын
काय योगायोग आहे....... मी विचार करत होते की या दोघी भेटल्या आहेत का कधी....... आणि हा vedio समोर आला....... तुमचं छानच जमत असेल......... Authentic व्यक्ती आहात दोघी....... 🥰🥰🥰🥰♥️♥️♥️♥️♥️♥️
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 7 ай бұрын
Thank you 🤩🤩 आमची चांगलीच गट्टी जमली आहे
@Donaldasdf
@Donaldasdf 7 ай бұрын
@@MuktaNarvekar Thanks for Your Appreciation....... 👍
@rajeshwathore5913
@rajeshwathore5913 6 ай бұрын
Great Bhet
@smitamankame9933
@smitamankame9933 7 ай бұрын
स्वानंदी चे बरेच blog पहिले आहेत आवाज खूप सुंदर,गाई गुर बघून खूप मस्त वाटले स्वतः सर्व काम करते खरी कोकण कन्या आहे मुक्ताला एक नवीन कलाकार मैत्रीण भेटली!
@SwanandiSardesai
@SwanandiSardesai 7 ай бұрын
Thank you 😊
@arnavsawant5429
@arnavsawant5429 7 ай бұрын
किती गोड आहात तुम्ही दोघी तुमचा video म्हणजे दुग्धशर्करा योग
@deepaksarode3764
@deepaksarode3764 7 ай бұрын
एक खळखळून हसणारी नी दुसरी थोडीशी आवघळ ..गोड गाण्यांनी वाहाणार्या दोन नद्याचा संगम झाला असं म्हणणें योग्य ठरेल ....तुम्हा दोघी बहिणी चे ऋणानुबंध असेच सदैव राहतो ❤ .तुम्हा दोघींना शुभाशीर्वाद .. मुक्ता तुझं पुस्तक वाचन व स्वानंदी चे गायन vlog ला चार चांद लावून गेले 😊😊
@sulochanakale641
@sulochanakale641 7 ай бұрын
खुप सुंदर कोकण त्या कोकणातील देखना निसर्ग आणि त्या निसर्गात स्वानंदी चा मधुर आवाज कमाल आहे आणि त्यासोबत अंबराईत बसून केलेल्या केळीच्या पानावर मेजवानाची घेतलेला अस्वाद नव्या पिढीला गावकडील संस्कृती जी लोप पावत चालली आहे ती तुमच्या वीडियो मध्यमातुम नेहमीच अनुभवता येत अस्सल कोकण संस्कृतीचे दर्शन घडवणारा अप्रतीम विडियो धन्यवाद 🙏
@shubhachavan2389
@shubhachavan2389 7 ай бұрын
आजच्या युगात अश्या मुली खुप कमी आहेत ,स्वानंदी सर्वगुण संपन्न आहे
@sandipchavan4678
@sandipchavan4678 7 ай бұрын
एक निसर्ग अनुभवते आणि दुसरी निसर्गात राहून निसर्ग जगते. दोघी आपल्यापरीनं एक ग्रामीण कोकणी शास्वत जीवनशैली दर्शकांपर्यंत पोहोचवंतायत.. 👌 ♥️ 👍
@mohanshinde6143
@mohanshinde6143 4 ай бұрын
दोघीही कोकण कन्या एकमेकांना पूरक आहेत. आमच्या राजापूर लांजा तालुक्याची भूषण आहेत.❤❤
@rameshkondekar1063
@rameshkondekar1063 7 ай бұрын
स्वानंदी= जीवनातील आनंद मुक्ता=जीवनातील प्रवास खूप सुंदर 😊 खूप आनंद वाटला व्हिडिओ पाहून
@ravinesun
@ravinesun 7 ай бұрын
Swata madhe Aanandi Jabardast Marathi Mulgi. हीचे ब्लॉग बघून बरयाच शहरी जीवनाला कंटाळलेली माणसे गावाकडे धावणार आहेत Good Work Keep it up enchantress of Kokan.
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 7 ай бұрын
Thank you 😊😊
@DevyaniWagh-ko4jz
@DevyaniWagh-ko4jz 7 ай бұрын
स्वानंदी म्हणजे आंनदी राहण्याचा महामार्गच 😊
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 7 ай бұрын
Yess
@KOKANGABHA
@KOKANGABHA 7 ай бұрын
Great, कोकणासाठी तुम्ही दोघी उत्तम कार्य करीत आहात. आमच्या कोकण चळवळीला अधिक धार येतय याची ही प्रचिती.....keep it up
@MuktaNarvekar
@MuktaNarvekar 7 ай бұрын
Thank you 😊
@ashakanitkar1880
@ashakanitkar1880 6 ай бұрын
स्वानंदी काय म्हणू ग तुला निसर्गाची सुंदर लेक सुंदर हा शब्द किती तोकडा आहे तुला काय गातेस ग आकाशात पूर्ण गोल ईंद्रधनुष्य दिसते ना त्याला ईंद्रवज्र म्हणतात तशी तूं आहेस सर्व रंगानी संपूर्ण परिपूर्ण मी 75 वर्षाची आहे. त्याअधिकारात खुप खुप आशिर्वाद देते आईंना पण धाडसाच्या नर्मदा मैय्याच्या प्रदक्षिणेचा नमस्कार
@sachinmore2604
@sachinmore2604 5 ай бұрын
शहरात राहूण सुद्धा gramin भागाशी ,शेती आणी पशूपालण विषयी आदर राखलेला आहे तसेच ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे. खूपच सूंदर
@suhaslande1369
@suhaslande1369 7 ай бұрын
मुक्ता मस्तच आजचा एपिसोड म्हणजे मुक्तानंद जुन्या मैत्रिणी भेटल्यानंतर जशी मजा येते तशी तुम्ही ती अनुभवली धन्यवाद असेच चालू राहू दे
@pradnyadaware8255
@pradnyadaware8255 7 ай бұрын
स्वानंदी- नेहेमी आनंदी, मुक्ता-मुक्तपणे राहणारी ...दोघी माझ्या आवडत्या...मुलींनी अस तुमच्यासारख असावं ..
@fighterlionheartarmyvlogs
@fighterlionheartarmyvlogs 5 ай бұрын
टूनी ने फार छान स्वागत केलं, मुक्ता आणि स्वानंदी म्हणजे दोन शरीर एक जीव, दोघं मैत्रिणी चे ब्लॉग फार छान होते , ते खेळणे बागडने एकत्र जेवणे फार छान वाटले , तुमची बटकंती पाहून आपण सुद्धा फिरावं अस वाटलं, स्वच्छ पाणी स्वछंद भटकंती फार मज्जा आली,सकाळ आणि सांजेची भान हरपून ही बटकंती अतिशय छान. ते रागाचे बोल अतिशय गोड अनुभूती देऊन गेले, लोकगीत मधे मैत्रिणीला सामाऊन गेतल, रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला, आणि शिल्प बघता बघता सगळं लक्ष्य वेदून गेतल,छान अविस्मरणीय क्षण !
@rashmidesai4877
@rashmidesai4877 2 ай бұрын
मी तुझे विडिओ बघायला आताच सुरवात केली,खूपखूप छान, तुझ्या सारखी मुलगी सगळयानाच पाहिजे अस वाटत. आवाज ही खूपखूप छानच आहे.❤❤😊😊
@mayursatoskar8527
@mayursatoskar8527 7 ай бұрын
दोन मैत्रिणी किंवा एकाच गावातील दोन माहेरवाशीणी एकत्र येतात तेव्हा त्या खर्या अर्थाने मुक्ता आणि स्वानंदि असतात.आजही आमच्या कोकणात जत्रा, गणपती,शिमगा,उत्सव, किंवा कोणाच लग्न,बारसं, किंवा आणखी काही असुदे माहेरीवाशिणी आपल्या माहेरी येतातच येतात आणि आपल्या गावातल्या लोकांची आपुलकीने चौकशी करतात आणि मुख्य म्हणजे रिकाम्या हाताने कोण पाठवत नाही.मग गरीब असो की श्रीमंत हि कोकणची रीतच आहे आणि त्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकू ❤❤ हळदी कुंकू लावल्याशिवाय कोणाला पाठवत नाहीत . एकवेळ चहाला नाही म्हणतील पण हळदी कुंकूला अजिबात नाही. मुक्ता ताई आणि स्वानंदी तुमच्यात अस वाटत नव्हत कि तुमची ओळख सोशल मीडिया वर झालीय. " त्या दोघी"
@swatidixit353
@swatidixit353 6 ай бұрын
खूप छान भटकंती. स्वानंदीची दोन्ही गाणी मस्त झाली.
@umeshkamble-is4qn
@umeshkamble-is4qn 7 ай бұрын
मुक्ता तुमच् बोलण एकदम geniune आहे, निरागस आहे..ते ऐकू वाटत...😊
@yoga_santosh
@yoga_santosh 5 ай бұрын
कोकण, केरळ म्हणजे भगवान परशुरामांनी तयार केलेला. पृथ्वीवरचा जणू स्वर्गच आहे. आणि आपण दोघीही या स्वर्ग अनुभूतिचे दर्शन लोकांना घडवताय स्वानंदी आणि मुक्ता तुम्हा दोघींचेही अभिनंदन.खूप छान.
@smitakulkarni7387
@smitakulkarni7387 5 ай бұрын
हेच आयुष्य आहे.जगून घ्या.त्यासाठी तब्येत जपा तारुण्य जपा ते ऐकदा गेले की परत मिळत नाही.खूप खूप शुभेच्छा
@Shaurya-creation2014
@Shaurya-creation2014 7 ай бұрын
दो सितारों का जमी पर है मिलन....कोकण संस्कृती आणि कोकण दर्शन या दोघींच्या व्हिडिओ तून आपल्याला पाहायला मिळतं...सेहवाग आणि तेंडुलकर ची जोडी तशा तुम्ही दोघी.
@shreeyabhatawdekar6960
@shreeyabhatawdekar6960 6 ай бұрын
एक निसर्ग कन्या आणि दुसरी कोकण कन्या. तुमच्या दोघींची भेट म्हणजे साक्षात अमृत योग ❤
@anilzantye1994
@anilzantye1994 7 ай бұрын
मुक्ता आणि स्वानंदी तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूपच छान वाटले आणि तुमचा ब्लॉग सुध्दा आवडला खरच असेच तुम्हा सारखे लोक ब्लॉग बनवतील तर किती बरं वाटेल . तुम्हा दोघींना आणि मुक्ता तुझ्या मिस्टराना धन्यवाद❤❤❤
@vijaylonkar8167
@vijaylonkar8167 7 ай бұрын
तुम्हीं दोघींनी आनंद घेतला आणि आम्हाला मुक्त स्वानंद दिला दोघींचे आणि चित्रण करणाऱ्या दादाचे हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार
@sdrodrigues8280
@sdrodrigues8280 7 ай бұрын
Swanandi is very pretty,sings well. Her village is beautiful.
@वाढीवकोल्हापूरकर
@वाढीवकोल्हापूरकर 7 ай бұрын
आयुष्य काय ते तुम्ही जगता बाकी सगळे रॅट रेस मधे आहेत💯✅
@prasadbhalerao7059
@prasadbhalerao7059 6 ай бұрын
फारच उत्तम. तुम्ही दोघीही चांगल्या स्वभावाच्या आणी कलेने परिपूर्ण आहात
@vithalkhadake4618
@vithalkhadake4618 4 ай бұрын
दोघींचे प्रत्येक ब्लॉग फार छान असतात पाहून मन प्रसन्न होते त्यामुळे शेवटी like करावेच लागते...
@deepamahajan2807
@deepamahajan2807 7 ай бұрын
तुम्हा दोघींचे व्हिडिओ पाहणं म्हणजे मुक्तानंद असतो कोकणात माझं आजोळ आहे पण जे जगणं मला जगायचंय ते तुम्ही दोघी परिपूर्ण पणे जगत आहात आणि जपत आहात तुमच्या भविष्यातील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा आणि हो तुम्हा दोघींच्याही आईंना तुमची दृष्ट काढायला सांगा❤❤
@santoshsawant4679
@santoshsawant4679 28 күн бұрын
Khup khup chaan swanandi
@ManishPohnekar
@ManishPohnekar 4 ай бұрын
निसर्ग भटकंती आणि मराठी भाषेत अति सुंदर।
@johnfernandes4412
@johnfernandes4412 4 ай бұрын
Sawataa Aanadee ani Etarana Ananda waatey kokanee mevwa jaagbhaar waatey👍👌🙏🙏
@ShantaHanjunkar
@ShantaHanjunkar 13 күн бұрын
Swanandi kuf sweet hahe Mukta pand sweet hahe both r God bless you always
@supriyakadam841
@supriyakadam841 2 ай бұрын
लय भारी वाटली आपली भटकंती ❤✨वाली ,अतिशय सुंदर, मनाला आनंद देणारी 👌👌👌👏👏👏💐🙏🙏🙏😍🥰 स्वानंदी तुसी ग्रेट हो ♥️😊🙏🕉️🙏😊🥳🤜🤛👊🎈🎉🎈🎊🎈💃🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🤜🤛👊👍👍
@natureinus8401
@natureinus8401 6 ай бұрын
Jabardast,asech diwas enjoy karayla paahije
@amrutajoglekar-hj1gy
@amrutajoglekar-hj1gy 7 ай бұрын
तुम्ही दोघी एकत्र म्हणजे दुग्धशर्करा योग. छान वाटलं खूपच. ❤❤
@santoshkatkar4488
@santoshkatkar4488 7 ай бұрын
Nice well done mukta. Rajapur ❤
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 7 ай бұрын
खूप सुंदर मूर्ती दत्त महाराजांची ❤❤❤ दर्शन जिस के मंगल कारी त्रिमूर्ती भगवान पतीत पावन दत्त नाम से हो जाये कल्याण
@ganeshpangarkar1459
@ganeshpangarkar1459 7 ай бұрын
खुप छान योगायोग,दोघीही खूप स्वयंभू आहात. तुम्हाला उत्तम यश लाभो. 🎉😊
@nilimatoraskar7796
@nilimatoraskar7796 7 ай бұрын
दोघीही खूप छान आपल्या मातिसी नाळ जोडलेली बघून खूप छान वाटत तसा अभिमानही वाटतो.
@sadashivhuchnur5773
@sadashivhuchnur5773 3 ай бұрын
Excellent video....thanking you both...God bless you
@samiuddinnooruddin8920
@samiuddinnooruddin8920 4 ай бұрын
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 7 ай бұрын
मुक्ता छान झालाय ब्लॉग. कातळ चित्र ड्रोनच्या साहाय्याने छान दिसले. शक्यतो आपण आपल्या नजरेने हे बघतो ते तेव्हा त्यातील गंमत आणि बारकावे पटकन दिसत नाहीत. एक नवीन कातळ चित्र बघायला मिळाले. खूप खूप धन्यवाद टीम मुक्ता आणि टीम स्वानंदी
@rajusatam9820
@rajusatam9820 Ай бұрын
खुप सुंदर, अप्रतिम व्हिडिओ
@ManjushaBadarkhe-mo7ll
@ManjushaBadarkhe-mo7ll 7 ай бұрын
तुमचे दोघींचे नावं नावा प्रमाने वागता तुम्ही छान आहे तुमची मैत्री मस्त
@smile105
@smile105 7 ай бұрын
मी एका दिवसात स्वानंदी चे सर्व vlogs बघितले. मी वेडीच झाले😂बघता बघता.मला मुलगी नाही पण ही माझ्या मनातली मुलगी मला भेटली.खूपच गोड आहे.कोकण आवडतेच पण हिच्या नजरेतून बघताना कोकण अजून च सुंदर भासते.आणि तिची गाणी मनाला भिडतात.अर्थातच मुक्ताचे vlogs बघता बघता स्वानंदी हा खजिना गावला
@kalpanakshay9565
@kalpanakshay9565 7 ай бұрын
काय योगायोग मला अत्ता असच वाटल कोणी तरी थापाडी अशीच थाप मारेल तुम्हि मारलीच.😂
@Ashish-hq2ub
@Ashish-hq2ub 5 ай бұрын
खूपच छान.. एकदम ऑरगॅनिक. तुम्ही दोघीही ग्रेट आहात. सलाम तुमच्या हया निखळ मैत्रीला.. दोघींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!!!!🎉
@ashishkotwalkar3597
@ashishkotwalkar3597 5 ай бұрын
🌈🧚🌟💖 ... || Nice Ledies Party Trip 🎉 👍🏻
@mohinikulkarni4767
@mohinikulkarni4767 6 ай бұрын
Tumha doghina ektra baghun khup aanand zhala doghihi asech chaan kaam karat raha khup shubhechha swanandi khup goad aahe tuzha aawaj all the best for your future
@ravindrasalshingikar810
@ravindrasalshingikar810 7 ай бұрын
खुप छान. राजापूर tour
@dhanashrijoshi8794
@dhanashrijoshi8794 2 ай бұрын
तू जितकी छान बोलतेस जितकी छान दिसतेस इतकी छान गाते सही देवाने तुला देताना मुक्तपणे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याचा तू पुरेपूर उपयोग पण करत आहेस
@rakhiparulekar7039
@rakhiparulekar7039 7 ай бұрын
दोघीही माझ्या अगदी आवडत्या....लाडक्या मराठी youtubers❤
@kanusuthar5463
@kanusuthar5463 2 ай бұрын
धन्यवाद आहे, देवी स्वानंदी ! शुभम् भवतु । सदा सुखी रहो जी ।
@khandarekhandare2673
@khandarekhandare2673 5 ай бұрын
फार सुंदर वातावरण, गावाला आल्या सारखे वाटले, घराचे परिसर फार सुंदर व वीडियो सुंदर बनवला आहे, असेच व्हिडिओस बनवत जा.🙏🙏
@manasisobalkar
@manasisobalkar 6 ай бұрын
खूप खूप छान अशीच मैत्री आयुष्य भर टिकवून ठेवा 🥰🥰
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 5 ай бұрын
दोघीही तुम्ही छानच आहात. स्वानंदीचा आवाजही छान गोड आहे.
@amolparab4786
@amolparab4786 7 ай бұрын
Khup chaan video......baghun man prasanna zhala.....
@dhanashreehendre11
@dhanashreehendre11 7 ай бұрын
नशीब लागत निसर्गरम्य ठिकाणी घर असणं खूप सुंदर अनुभव आहे♥️🙂♥️
@ajitbhatkhande6043
@ajitbhatkhande6043 3 ай бұрын
Really very happy to see U swanandi U develop all this .. congrats keep it up. I am very happy to see U r settled in kokan ...
@anilmohite5281
@anilmohite5281 2 ай бұрын
सुंदर रचना सुंदर गीत संगीत कला अवगत करून यश संपादन केले आहे मुली तुमची स्वानंदी भेट पहिली आहे तसेच अभिनंदन उर्वरित पुढील भाग पाहायला मिळत आहे अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली आवड निवड यादी प्रसिद्ध केली आहे छान विषयावर आयोजित करण्यात आला असून त्यात भरभरून प्रतिसाद देत आहे मुली तुम्हीं आवडत्या स्वानंदी ची मैत्रीण आहात सार्थ अभिमान बाळगणारा आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन ते सुशिक्षीत संस्कारसंपन्न आहे त्या सुंदर मुलीस फूस लावणे म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे तसेच माझ्या अवडतीला मुलीस ही सांगा भर भरून खास शुभेच्या 🙏💐🌹
@महेशगिरी-ट8ब
@महेशगिरी-ट8ब 7 ай бұрын
खुप छान
@HemendraBalpande
@HemendraBalpande 2 ай бұрын
Tai... khup wonderful video I lean it
@manasilele4111
@manasilele4111 6 ай бұрын
भटकंती खूपच छान आहे अगदी मस्तच
@SceEgeg
@SceEgeg 4 ай бұрын
अप्रतिम
@netrakulkarni5253
@netrakulkarni5253 5 ай бұрын
Khup mast and sundar
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 5 ай бұрын
Swanandi tai aawaj khupch gooood aahe g.
@VishwnatRale
@VishwnatRale 7 ай бұрын
ताई स्वानंदी खूप छान बोलते आणि नवा प्रमाणे आनंदी असते खूप छान माहिती सांगत असते मी आवडीने त्याचे ब्लॉक पहात असतो
@pradeepdesai4846
@pradeepdesai4846 7 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडीयाे.
@dastagirshaikh6462
@dastagirshaikh6462 5 ай бұрын
Video Baghun Bara watla Nice Video
@vaibhavnigade1370
@vaibhavnigade1370 6 ай бұрын
स्वानंदीमुक्त विहार......❤
@balshiramjadhav3139
@balshiramjadhav3139 2 ай бұрын
खरंच मनमोकळेपणाने निवेदन करते.छान.
@shirishbelsare2121
@shirishbelsare2121 7 ай бұрын
वा, मुक्ता हा व्हिडीओ नेहमीपेक्षा थोडा वेगळाच आहे. यामधे तु एक नवी ओळख करून दिलीस ची म्हणजे स्वानंदी अतीशय साधे सोज्वळ पण गुणवान असे व्यक्तिमत्व. खुप छान वाटले खास करून गायींबरोबरचा संवाद, वावर . खुप छान व्हिडीओ.
@avb530
@avb530 7 ай бұрын
khara sangu ka, itka sadha, saral, sojwala....natural kahi asel ya var halli vishvas basat nahi. he jag itka krutrim, abhasi banala ahe. best moment to chota deepu tula chatato ahe, cute.
@keshavpawar996
@keshavpawar996 6 ай бұрын
स्वानंदी तुझा आवाज गोड आहे.तू संगिता मध्ये शिक्षण घेतले आहेस ,तेव्हा तुझी गाणीपण आम्हास ऐकावयास आवडतील. तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@prakashgothivarekar2699
@prakashgothivarekar2699 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे. स्वानंदी गावातील सर्व माहिती खूपच छान देते. मी राजापूर मधील असल्याने व्हिडिओ पहावेसे वाटतात. तुझी मैत्रीण सुद्धा छान शास्त्रीय संगीत गाते. धन्यवाद
@somalad8052
@somalad8052 3 ай бұрын
मी हे मनात म्हणत होतो की तुमची दोगाची कधीतरी भेट झाली पाहिजे आणि आज ती खरोच झाली हे बघुन खूप च आनंद झाला तुमाला दोघीना पण खूप खूप शुभेच्छा
@suhasgosavi1310
@suhasgosavi1310 7 ай бұрын
खूप छान....... 👍...... आंबे आणि मासे असते तर अजून छान वाटलं असतं........ स्वानंदी शाकाहारी असावी बहुतेक........
@sudhapatole5597
@sudhapatole5597 7 ай бұрын
Apratim Ghar J 1Nesrag Sunder Ganay Mast Gotha Gayi Sarv Kasy Sagra Sangit Hoty Apratim Blog 👌👌👌👌👌
@ShraddraParab
@ShraddraParab 4 ай бұрын
स्वानंदी मुक्त तूम्ही दोन्ही कीतीही मस्त आहे माल खुप आवडता गावचा निसर्ग सुंदर आहे तुमाल गावातली ही आवड बाघु खूप बारवाटले
@PotobaMaharashtra
@PotobaMaharashtra 7 ай бұрын
MUKTA AND SWANANDI. DREAM VLOG.
@padmavatikulkarni4755
@padmavatikulkarni4755 7 ай бұрын
फारच गोड आहात तुम्ही दोघी.... तुमचे दोघींचे व्हिडिओ म्हणजे मेजवानी असते आमच्यासारख्यांसाठी.... असेच तुमचे भटकंतीचे विविध व्हिडिओ येत राहू देत हीच सदिच्छा....
@vinayaklimaye
@vinayaklimaye 4 ай бұрын
तुम्ही दोघीही इतक्याऽऽऽऽ गोड आहात, सात्विक सोज्वळ, स्म्स्कारी, आणि अतीच गुणी! ❤
@avinashsontakke1280
@avinashsontakke1280 7 ай бұрын
किती निरागस मन आहेत तुमची २ न ची. खुप छान वाटला हा व्हिडीओ. मुक्ता तू आणि निसर्ग हे १ च आहेत ,अस मला तुझे व्हिडीओ पाहताना नेहमी वाटत.
@jadhavamarjeet7239
@jadhavamarjeet7239 7 ай бұрын
अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि खुपचं सुंदर सादरीकरण ❤
@rajendrakale6108
@rajendrakale6108 4 ай бұрын
Very nice video. Both are very genuinely well cultured and difficult to find in today's world.
@ajitpatil9897
@ajitpatil9897 2 ай бұрын
Chan vatla video
@rajendrasurve4513
@rajendrasurve4513 7 ай бұрын
Very nice and beautiful to see Mukta and swanandi both together God bless you both
@priyankavasave6694
@priyankavasave6694 7 ай бұрын
स्वानंदी आणि मुक्ता ....तुम्ही दोघीही खूप छान आहात....
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 38 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 12 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 38 МЛН