Villa Mangoes and Seashells चे Contact Details +91 9518709234 +91 94031 88915 instagram.com/mangoesandseashells?igsh=MXI1YTVncXBuMWJ6cQ== maps.app.goo.gl/oR6xj2YFJLXdLdvK6
@amrutaghatage14 ай бұрын
@@MuktaNarvekar thankyou ga amhi tu dakhvlelya baryach thikani jaun alo tyzyamule khup chan thikana pratyaksha pahili
@krutikamadhavi7963 ай бұрын
मुक्ता तुझे सगळे व्हिडिओ मी पाहते खूप छान असतात.माझ्या मुलाला तुझे व्हिडीओ खूप आवडतात.आमच्याकडे पण नक्की ये पालघरला
@meghnamulye79733 ай бұрын
Dhanyawad nakki jau
@miteshsawant88883 ай бұрын
मुक्ता आता श्रावण महिना येणार आहे ,तेव्हा तळ कोकणातील निसर्ग रम्य परिसर मधली शिव मंदीर विडियो बनव.
@mangeshmhatre19153 ай бұрын
द्रोण चे चित्रीकरण खूप छान केले आहे मुक्ता ताई
@rameshsalvi88823 ай бұрын
कोकणची खरी ओळख ती की तू च मुक्ता देऊ शकतेस.. खऱ्या अर्थाने कोकण कळते. सोप्या पद्धतीने ते तू सांगतेस.. तुझी सांगण्याची पध्दत खूपच भावते.. डॉक्युमेंटरी प्रमाणे..
@jagrutilingayat47403 ай бұрын
काय वर्णन करावे नाही कळत.. सुरेख निवेदन सुरेख चित्रीकरण सुरेख निसर्ग सुरेख संगीत... निव्वळ अप्रतिम ❤
@savitaprabhu50804 ай бұрын
वा बाळा तू कोकणातील गाव अप्रतिम आहे हिरव्यागार चादरीमध्ये आच्छादलेले हे छोटे से गणपती गुळे गाव बघूनच डोळे दिपले घरातील ठेवणी कलाकृती बघून खुप छान मस्त वाटले व बाजूला असलेला समुद्र किनारा अप्रतिम एक नंबर आहे गाव व आजूबाजूला असलेली देवस्थान व माडाची व आंब्याची झाडे बघून खुप आवडले व तुझे लाघवी सुंदर बोलून सादरीकरण करणे खुप आवडला खुप सुरेख वर्णन केले आहे गावाचे गाव वखाण्यासारखे आहे व तुझ्या बरोबर असणारे काकांनी खुप छान पैकी माहिती पुरवली एक नंबर विडिओ खुप खुप आवडला बाळा मला अशीच कोकणातील सुंदर गावे व तिकडची पारंपरिक शेती व संस्कृती निसर्ग सौंदर्य व तिकडची प्रेमळ मेहनती कष्टाळू प्रामाणिक माणसे या सर्वांची ओळख करून दे तुझी अशीच प्रगती होऊ दे व भरपूर यश लाभू दे हीच देवाकडे प्रार्थना माझे अनेक आशीर्वाद बाळा देव बरे करो👌👌❤❤🤚🤚👍👍
@MuktaNarvekar3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼
@swapnilpacharne3 ай бұрын
खूप छान क्षेत्रात कार्यरत आहात तुम्ही.. प्रत्येक भागाचे चित्रीकरण आणि सादरीकरण करताना जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर करता आपणं हे कौतुकास्पद आहे.. अनेक शुभेच्छा 😊🙏
@mandarsarang70503 ай бұрын
सध्या कोकणातल्या (ठराविक सोडले तर) सो कॉल्ड कोकण दाखवण्याचा उत आलेला दिसतो. पण तुझ्या नजरेतून आणि कॅमेऱ्यातून खरं कोकण दिसत. आणि तुझ कोकण प्रेम यामुळे ते अधिकच खुलत. बाकी पावसाळ्यातील कोकण आणि कोकणातली देवळा भाव खाऊन जातात. घर खूपच छान
@travellingtime78444 ай бұрын
खुप छान असा व्हिडिओ तयार केला तुम्ही जुने ते सोने म्हणतात ना घर जुने जरी असले तरी खुप सुंदर आहे. गाव छान आहे.ड्रोन शॉट खूपच अप्रतिम होते त्यात आपल्या शेतकरी बळी राजाचे शेती करताना खूपच छान ड्रोन शॉट होता. छान मंदिर, समुद्र किनारा, बीच पाहण्यासाठी मिळाला. 👌👍
@MuktaNarvekar3 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@rajantalasilkar19973 ай бұрын
मुक्ता...मुक्त वातावरण मुक्तपणे विहंगम दृश्य टिपणारा तुझा कॅमेरा मुक्तपणे संचार करणारे पक्षी, आणि तुला वाढलेले मांसाहारी जेवण, व Super Super delux हॉटेल पेक्षा सुंदर असलेले मोठे घर, अप्रतिम....आणि तुझं ATTITUDE...
@MuktaNarvekar3 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@suhaslande13694 ай бұрын
मुक्ता मस्तच कोकण पर्यटनाला न्याय देणाऱ्या पैकी तू एक गणेश गुळे बघीतलय पण प्रत्येक वेळी थंडीत किंवा उन्हाळ्यात लक्ष्मीनारायण मंदिर अप्रतिम गणपती मंदिराच्या समोरील बाजूस एक पायऱ्या पायऱ्यांची पांडव कालीन म्हणतात विहीर छान आहे लाकडी परातीला काटवट असे बहुदा म्हणतात धन्यवाद असेच चालू राहू दे
@MuktaNarvekar4 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
@MuktaNarvekar4 ай бұрын
हो. काटवट म्हणतात... 😃
@suhaslande13694 ай бұрын
@@MuktaNarvekar नेहमीच विसरलो चहा अगदी मस्त ठिकाणी
@naikpadmakar3 ай бұрын
@@suhaslande1369 😢 TF C uh hi by hi 2:21 der Stadt Uh ggf. by gf ft
@shamaljagtap83993 ай бұрын
खुप सुंदर गाव आणि १२५ वर्षे जुना वाडा खुप छान.मी आजचं कोळंबीचे लोणचं बनवलं आहे.
@vilaskhaire36173 ай бұрын
कोकणातील अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि अप्रतिम ड्रोन शॉट्स मुळे भातशेती जणुकाही वरुन कोणीतरी रांगोळी काढली आहे असे वाटते त्यामुळे विडिओ खूपच सुंदर बनला आहे धन्यवाद
@bharatikamat53883 ай бұрын
घरबसल्या नेत्रसुखद पर्यटन अनुभव! अप्रतिम फोटो ग्राफी.सुरेख वर्णन 👌
@kishorrajadhyaksha59233 ай бұрын
आपण सर्वांनी खूप सारे हा शब्द टाळायला पाहीजे, हा हिंदीतून आपण घेतला आहे. आपल्या मराठीत पुष्कळ, भरपूर, फार असे अनेक शब्द आहेत.
@MuktaNarvekar3 ай бұрын
अगदीच. मी लक्षात ठेवेन 😊🙏🏼
@anjalidahitankar27573 ай бұрын
खूप सुंदर vlog ,गणेशगुळे चा नयनरम्य सुंदर निसर्ग ,घर खूपच classic आहे,जुन्या घरात खूप positive ,serene vibes मिळतात❤
@MuktaNarvekar3 ай бұрын
धन्यवाद
@rohitbansude61473 ай бұрын
तुमचा आवाज आणि अप्रतिम शब्दांची पेरणी व्हिडिओ पाहताना अस वाटत की आपण स्वतः तिथे उपस्थित आहेत , खूप मस्त अनुभव 🎉
@SubodhApte3 ай бұрын
सगळया गोष्टी फारच सुरेख. घर, निसर्ग, समुद्र, जेवण, तुमचे vlogging. डोंगरावरून दिसणारे जंगल तर फारच अप्रतिम. खूपच छान. 🎉🎉
@shreyakorgaonkar15873 ай бұрын
"समुद्राचा स्वभाव" किती साधं पण सुंदर वर्णन. मुक्ता खरंच तू खूप छान आणि सोप्या भाषेत निसर्गाचं वर्णन करून सांगतेस. मनाला खूप भावते. तुला खूप खूप शुभेच्छा.
@yashwantgharat69463 ай бұрын
धन्यवाद मुक्ता खूप छान कोकण दाखवतेस मधून मधून टिपलेले ड्रेॊनचे शुटिंग एकदम निसर्ग रम्य जसे स्वर्गात आल्या सारखे वाटते तु खूप भाग्यवान आहेस तुला हे सर्व अनुभवता येते ❤❤ जय महाराष्ट्र
@sunilmali67083 ай бұрын
फार उपकार आहेत मुक्ता ताई तुझे तुम्हा दोघां मुळे आम्हाला हे पाहायला मिळते 🙏🏻
@RajendraPawar-g8z3 ай бұрын
मी आपले व्हिडिओ पहात असतो.असे वाटते की आपण साक्षात कोकणात भटकत आहोत.सादरीकरण खूपच छान आहे.असेच पुढे जात रहा.
"गाज"समुद्राची ..एक विलक्षण अनुभव...आमच बालपण अशाच समुद्र काठी गेलय.. आता खूप miss करतो ते सगळं. सुखसुविधां चा अभाव होता शहराशी तुलनेत पण निसर्गाच्या सान्निध्यातल हे जगण म्हणजे खरी श्रीमंती.. धन्यवाद मुक्ता...तू आणि स्वानंदी आणि बरेचसे युट्यूबवर खेड्यापाड्यातल थोडस आधुनिकीकरण होत असलेल गावपण वर्णन करता,दाखवता त्याला तोड नाही ❤
@charulatamane19453 ай бұрын
मुक्ता तुला माझ्याकडुन खूप खूप आभार. तुझे व्हिडिओ खूप छान आहेत. आता तू गणपती गुळे दाखविले. मस्तच सुंदर आहेत.Thank you. खूप खूप आशीर्वाद ❤
@vidyajoshi5423 ай бұрын
खूप सुंदर video... कान, डोळे आणि मन तृप्त झाले.... मुक्ता तुझ्यामुळे हे निसर्ग वैभव बघता आले.... आता अनुभवायला नक्की जाऊ.....drone चे शूटिंग अप्रतिमच.....
@pravinhujare87823 ай бұрын
मुक्ता तुझं खूप धन्यवाद. तुझ्या मुळे खरं कोकण बघायला मिळाले. मेधा मॅडम चे सुद्धा अभिनंदन
@RevanPatil-lp5lk3 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण तिथ आसल्या चा भास होतो . . . खुप सुंदर गणेशगुळे 😍😍♥️♥️♥️
@nisargpreminitin.18003 ай бұрын
मुक्ताताई तुमचे व्हिडिओ पाहीले ना मन प्रसन्न होत एकदम रिलॅक्स फिल होत कामातुन आलेला थकवा नाहीसा होतो अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण अप्रतिम बॅगराऊड म्युझिक मस्त खूप छान असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पहायला मिळोत..,............. कोल्हापूर जि इचलकरंजी मनापासून धन्यवाद 🙏🙏🚩🚩
@prashantsawant67504 ай бұрын
आमचं घर पण 150 वर्षाचं जुण आहे उन्हाळ्यात, पावसाळ्यात , हिवाळ्यात , खूप छान वाटत असते . आज काल सर्वांना बंगला हवा असतो हे फक्त दिसायला खूप युनिक असत पण खर तर जुन्या वास्तू आणि जणू काय वातावरणाशी निगडित अशी घर असतात आणि हे सर्व कोकणातच पाहायला मिळतात. आणि तू सर्वांना दाखवून देत असतेस म्हणून मी तुझे व्हिडिओ पाहत असतो ❤
@MuktaNarvekar4 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼 मलाही जुनी घरे आवडतात.
@neelamdevkar9514 ай бұрын
माझ्या वडिलांचे घर सुध्दा मातीचे होते मला खुप छान वाटायचे गावी राहण्याची मजा मी अनुभवायची, पण आता ते develope केल त्यात ती मजा नाही
@arvindrane75694 ай бұрын
घर, गाव आणि समुद्र परीसर नयनरम्य.
@pradeepbhoir53883 ай бұрын
Thanks खूप छान व्हिडीओ आहे @@MuktaNarvekar
@prakashvichare42443 ай бұрын
माझे गाव रोहे तालुक्यातील चणेरे हे असुन तिथे आमचे दुमजली घर आहे सर्व लाकूडकाम हे सर्व सागवान आहे. तिथे एक भाग इतका थंड आहे की ए. सी. ची गरज नसते. त्या घरावर एक कौल आहे त्यावर लिहिले आहे. 1982 Made in France. म्हणजे आपला व्यापार संबंध हे सुमारे दिडशे वर्षा पेक्षा जास्त काळ होता याचा हा पुरावा आहे.
@KundaDhore-n8j3 ай бұрын
हिच खरी श्रीमंती. अप्रतिम घर आणि सुंदर सादरीकरण ❤
@alammulla3 ай бұрын
खूप छान मुक्ता अतिशय सुंदर गणपती गुळे या गावचे ग्रामदैवत सुंदर माहिती दिलीय धन्यवाद कोकण म्हणजे महाराष्ट्र स्वर्ग आहे .
@kaushikpatil96963 ай бұрын
निसर्ग आणि कोकण कधीच निराश करत नाही. भारी व्हिडिओ 😍❤️
@amarchougule43413 ай бұрын
धरती वरचा स्वर्ग दाखवलास बाळा. खूप छान. खूप खूप धन्यवाद.
@mangeshdevalekar3219Ай бұрын
खूप सुंदर आहे, पण हा निसर्ग टिकवण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे
@dipakmaske72423 ай бұрын
मन प्रसन्न करणारी वातावरण तुमच्या मुळे आम्हला बघण्यास मिळाले व घराला काचेचे छत आसलेले आवडते त्यात पाऊस आसलयावर खूप छान आपले धन्यवाद!
@kishorsonar87663 ай бұрын
मुक्ता ताई तुझे ब्लॉक खुपच सुंदर आहेत.अस वाटतय कि मीच स्वतः त्या ठिकाणी फिरतोय. अप्रतिम. खास करून गणेशगुळे. 👌
@sweetpearl993 ай бұрын
आमचे गणेश गुळे असेच सुंदर राहो आणि plastic carry करून निसर्गात फेकणारा अश्या फिरणाऱ्या पर्यटकांकडून नेहमी दुर राहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
@vinayaknarvekar984121 күн бұрын
अप्रतिम मुक्ता, मीपण कोकणात राहतो. पण तूझ्या कॅमेरात बद्ध झालेला या ठिकाणाचा नजारा खूप आवडला. प्रत्यक्ष बघणे आणि तूझ्या आवाजात वर्णन पाहणे आणि ऐकणे मस्त वाटले. तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद!
@amhifiraste4 ай бұрын
खूपच सुंदर! तुम्ही हा व्हिडिओ अप्रतिमरीत्या साकारला आहे. कोकणातल्या पावसाळ्याचा, शेतातल्या भाताची लागवड, समुद्रकिनाऱ्याचा आणि तिथे घेतलेल्या हाय टीचा आनंद घेताना, मनात येणारं समाधान आणि आनंद तुमच्या व्हिडिओतून अनुभवायला मिळाला.
@MuktaNarvekar4 ай бұрын
धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼
@jayeshdalpatbhaimistry7083Ай бұрын
जय श्री कृष्ण मेडम श्री आपली स्वताची निसगॅ सौदॅय आणी कोकण निसगॅ दोगी ऐकज पूणँ विडियो मदी दिसत आहोत,दिसले,खुबज फार चागला गाँव आहे, आपली बोलायची वाणी उच्चतरीय कुटुंबची दिसत आहोत,देवाचा आशीर्वाद पाहीजे तरीज असा गाँवामदी जावु शकतो,आपण भारी,ले पृणयशाणी आत्मा आहोत, श्री गणपति बापा चा आशीर्वाद आपलेला अखंड मिलनार ज,हा नककी आहे,पूवॅ जन्म आपण ले दान धमॅ केलेले आहोत तरी ज असा दैवाचा आह्वान आपलेला आहोत,हा माज्ञा शब्द नोट करुन ठेवा,जय श्री गणपति बापा जयेश मुंबई
@satishpradhan95243 ай бұрын
अत्यंत सुंदर गणेशगुले.निसर्गाने कोंकणाला बहाल केलेला एक अनमोल नजराणा.नोकरीच्या निमित्ताने रत्नागिरीमध्ये आठ वर्षे होतो पण गणेशगुलेला जाण्याचा योग आला नव्हता.आता तुमच्यामुळे कोकणातील या सुवर्णभूमीचे दर्शन झाले.आपले सादरीकरण अत्यंत सुंदर आहे.
@Whatis20223 ай бұрын
अप्रतिम !!!… निव्वळ प्रवास वर्णन नाही तर अतिशय सुंदर कलाकृती !!.
@pradeepjadhav11233 ай бұрын
मुक्ता ताई खूपच छान अप्रतिम कोकण., गणेश गुळे दर्शन दाखविले खूप छान वाटले निसर्गाचा आनंद मिळाला ,अभिनंदन मुक्ता ताई धन्यवाद आणि शुभेच्छा
@truptisatam40553 ай бұрын
तू आणी मेधा माझ्या खूप आवडीच्या...त्यामुळे हा वीडियो पहाताना खुपच छान वाटलं ...तुझा आवाज आणी सादरिकरण सुरेखच...❤..आणी सगळयात महत्वाच म्हणजे अप्रतिम फोटोग्राफी....💜👌..कोकण म्हणजे स्वर्ग...याचा पुरेपुर अनुभव दिलास तू... सर्वच खूप सुंदर... खूप खूप धन्यवाद मुक्ता...😊
@bhalchandraparab-k8h3 ай бұрын
अप्रतिम.. अप्रतिम.. अप्रतिम.. तुझ्या नजरेतून .. खरे तर तुझ्या कॅमेऱ्याच्या नजरेतून.. कोकणाचे हे अप्रतिम सौंदर्य अनुभवताना खूपच आनंद होतो ... असेच सुंदर कोकण दर्शन घडवत रहा ... तुझ्या कॅमेरामनला सलाम .. विशेषतः तो दोन जोत चालत असलेल्या शेतांचे ड्रोन मधून केलेले चित्रीकरण... काय त्या शेतांमधल्या रंगछटा... अवर्णनीय... keep it up...
@ravindrapawar72283 ай бұрын
काय व्हिडिओ बनवलाय मुक्ता. कसली कसली तारीफ करु. निसर्ग, घर, गाव, निवेदन, चीत्रांकान सगळंच अगदी अप्रतिम आहे. मी असे निसर्गाचे व्हिडिओज बघत असतो पण असा व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला. धन्यवाद आणि पुढील व्हिडिओज साठी अनेक शुभेच्छा
@aanand20173 ай бұрын
अप्रतिम छायाचित्रण! सुंदर लेखन, अप्रतिम व्हिडिओ शूटिंग! घर म्हणजे स्वर्गापेक्षा सुंदर! धन्यवाद मुक्ता! एका वेगळ्याच जगात घेऊन गेलीस आम्हा सर्वांना. तुझ्या कष्टाला अभिवादन!
@meenalpandit42044 ай бұрын
हा व्लॉग म्हणजे एक नितांतसुंदर अनुभव आहे... नेहमी प्रमाणेच अप्रतिम निवेदन, अद्भुत सुंदर सिनेमॅटोग्राफी 👍
@MuktaNarvekar3 ай бұрын
धन्यवाद 😊
@rupalikoli54412 ай бұрын
❤❤
@alkadeshpande66283 ай бұрын
मुक्ता तुझे व्हिडिओ अगदी वाट पहात असते मी कधी पहायला मिळतात असं होतं.एकेक व्हिडिओ सुंदर मेजवानीच असतात.इतकं सुंदर सादरीकरण असते की तिथे तुमच्या बरोबर आपण आहोत असं वाटतं.तो निसर्ग,ते दिडशे वर्षापूर्वीच आता पुन्हा जुनेपण जपत नुतनीकरण केलेलं माडीच्या आज्जीचं घर(हा वारसा जपणाऱ्या मेधा धाडेही ग्रेट!) आणि ती भातशेती,मंदिरं,वहाळ,समुद्र किनारा.... वाह!मस्तच! असेच तुझे छान व्हिडिओ येत राहोत आणि आम्हाला तिथे घेऊन जावोत!धन्यवाद मुक्ता आणि रोहित!
@chhayadongre4093 ай бұрын
मुक्ता तुझे सर्वच व्हिडिओ छान असतात त्यात तुझ्या भाषा आणि निवेदनाचा मोठा वाटा आहे.पण हा व्हिडिओ केवळ अप्रतिम.डोळे आणि मन दोन्ही तृप्त झाले तुझ्यामुळे मी माझं कोकण पुन्हा अनुभवलं.धन्यवाद.
@saurabhnamjoshi38823 ай бұрын
कोकणची अप्रतिम सहल घडवून आणली .सुरेख चित्रीकरण, अप्रतिम निवेदन,. सर्वच काही लोभस,आनंददायी. मनापासून धन्यवाद. अशाच सुंदर एपीसोड साठी अनंत शुभेच्छा वसंत नामजोशी
@bapujoshi3 ай бұрын
उत्तमच. कोकण एक छान पर्यटन स्थळ आहे. परंपरा, संस्कृती, घरं जिथे जातात जपली | तीच वाटतात मनापासून आपली ||
@vishvasparashar95453 ай бұрын
कोकणातील एक सर्वसाधारण गाव, तेथील एक फार जुने प्रशस्थ घर. एक दोन देऊळ ने मी प्रमाणे. पण, या सगळ्याला आपले सुटसुटीत व आकर्षक निवेदन आणि उत्तम छायाचित्रण , यामुळे व्हिडिओ खूपच आकर्षक, श्रवणीय आणि प्रेक्षणीय झाला आहे. हे गाव वक्ते घर जावून बघायची इच्छा होणे स्वाभाविकच.
@sheetalbhosle11123 ай бұрын
अप्रतीम आहे फारच सुंदर वर्णन केले आहे प्रत्येक पारंपरिक देवळांचे इथल्या निसर्गाचे तिथल्या पारंपरिक भांड्यांचे शिवाय घराला तर अगदीच सुंदर टच दिलाय मूळ रचनेत बदल ना करता अतिशय सुंदर प्रेरणादायी आहे फारच सुंदर उपक्रम हाती घेतला आहे कोकणाला खरच अशा उपक्रमाची गरज आहे
@manojtarle3 ай бұрын
मुक्ता , प्रथम तुझं मनःपूर्वक आभार. तुझी सर्व व्हिडिओ खूप सुंदर असतात. दगदगीच्या जीवनात संधी मिळाल्यावर, काही वेळ काढून, तुझ्या डोळ्यांनी निसर्ग अनुभवायला मिळतो. मला असे कोकण सफर करायची खूप इच्छा आहे, पण धन्यवाद की तुझ्या व्हिडिओमुळे ती इच्छा पूर्ण होत आहे. तु ज्या पद्धतीने सर्व विश्लेषण करतोस, ते अप्रतिम आहे. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!
@dinkarbhandekar51223 ай бұрын
कोंकण किती अप्रतिम आणि निसर्गरम्य आहे..... ❤ खरंच खूपच सुंदर आहे ❤
@Daksh-r6h3 ай бұрын
एवढं सुंदर घर, गाव हिरवाईने नटलेलं पाहून मन अगदी प्रसन्न झाले. तेथे जायची इच्छा झाली. खरंच या घरात जाऊन तेथील पाहुणचार देखील घेण्यासारखे स्वर्गसुखं अनुभवलें पाहिजे. जेवण बघून तर तोंडाला पाणी सुटले. सुंदर विडिओ बद्दल तुला धन्यवाद. 🌹🌹🌹🌹👍👍👍👌👌
@SPL17853 ай бұрын
अप्रतिम , KZbinवर पाहिलेल्या असंख्य व्हीडीओ तील एक उत्कृष्ट आणि मनाला प्रसन्न करणारा व्हीडीओ
@ameyapatil24244 ай бұрын
This is the difference between Maharashtra Tourism and Kerala Tourism departments. Konkan has everything that can prosper the entire Maharashtra treasury from its tourism. The way kerela has done it with its "Gods Own Country" Campaign.
@MuktaNarvekar3 ай бұрын
Yes. Couldn't agree more
@eknathtalele3073 ай бұрын
आपली जुनी संस्कृति आणि निसर्ग सौंदर्य जपण्याची नितांत गरज आहे असं हा व्हिडिओ पाहून वाटतं . विकासाच्या आणि काही लाख रुपयांच्या स्वार्थापोटी हे मनमोहक प्राकृतिक सौदर्य नष्ट होऊ नये एवढीच इच्छा. खूपच सुंदर सादरीकरण.
@arunparab70453 ай бұрын
खूपच सुंदर गणेशगुळे आणि मंदिर परिसर. फारच सुंदर घर मस्तच
@sachinkulkarni25013 ай бұрын
मी बऱ्याच वेळा पावसला जातो त्यावेळी गणेशगुळेला गेलेलो पण त्याठिकाणी फक्त गणपती मंदीरात जायचो.तेथील शांतता मनाला खूप भावते. पण गणेशगुळे गावात जाण्याचा योग कधी आला नाही. तुझा हा ब्लॉग पाहून पुढच्या वेळी नक्की जाईन. वर्णन व निसर्ग सौन्दर्य अप्रितिम. शुभेच्छा💐💐
@vaishalinimbalkar63082 ай бұрын
खूपच सुंदर, मन प्रसन्न झाले. मुक्ताने मुक्तपणे जंगल सफारी घडवली धन्यवाद बेटा 🙏💐👌👍
@bhaktirane26094 ай бұрын
मुक्ता,किती सुंदर आजचा व्हिडिओ. निसर्ग रत्नांची खाण म्हणजे रत्नागिरी चे गणेशगुळे. सुरुवातीला दाखवलेले,पावसाचे गाणे ऐकत तुला आलेली जाग,वरच्या काचेरी कौलतून दिसणारे पावसाचे थेंब,खूपच छान. सुरूच्या बनातून तू फेसाळ त्या सागराकडे जाताना मला माझा गाव कारवार आठवला. असच सुरूच्या बनातून तिथेही सागर दिसतो. खरंच, देवळांच जपलेलं जूनेपण फारसं बघायला मिळत नाही,तुझ्या आजच्या व्हिडिओ मधून इतका आनंद दिलास,की व्हिडिओ संपल्यावर गोडी अपूर्णतेची जाणवत होती. लवकरच,अशा सुंदर निसर्ग खणी व्हिडिओ ची वाट पाहत आहे.❤
@MuktaNarvekar4 ай бұрын
धन्यवाद 😊😊😊🙏🏼🙏🏼🙏🏼
@nandkishorkambli68323 ай бұрын
अप्रतिम गावा सारखे अप्रतिम सादरीकरण.20+ वर्षे गावात राहून गेली50 वर्षे मुंबईत.आता मुंबईपेक्षा गाव आणि गावातली एक एक जागा आठवते
@santoshnevpurkar65433 ай бұрын
खुप सुंदर गाव, शेती, वाडा, निवेदन व फोटोग्राफी 🎉🎉
@Rajmovieproduction8015 күн бұрын
दीदी किती सुंदर आहे गं हे जीवन असा अनुभव मला कधी मिळणार खरंच खूप नशीबवान आहेस बघ तू 😊.
@omkarkulkarni5293 ай бұрын
हा विडिओ बघणं म्हणजे मेडिटेटेशन होत माझ्यासाठी !! पार्श्वसंगीत फार विचारपूर्वक निवडल्याबद्दल विशेष कौतुक !!
@chittaranjanbasrur42893 ай бұрын
👌👍
@Mauli-c3l3 ай бұрын
अप्रतिम घर आणि तू सुद्धा .. पाहतच राहव वाटत ..अश्या सुंदर गावातील अत्यंत नीट नेटक ठेवलेले अगदी माझ्या स्वप्नातलं घर …
@rajlaxmipatil19393 ай бұрын
मुक्ता तुझ्या मुळे बरीच कोकण दर्षण घडतच असते पण मेधा धडे यांचे 125 वर्षाचे घर अप्रतीम.
@anandapujari83312 ай бұрын
आपण video खुप छान बनवला आहे.माहीती पण खुप छान सांगितले.तुम्ही असे आणखी माहिती पूर्ण video बनवा धन्यवाद 🙏🙏
@rajeshrana24702 күн бұрын
अप्रतिम, अविस्मरणीय, मी आजवर पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट व्हिडिओ❤❤
@ashokpurigosavi15843 ай бұрын
छान माहिती देतेस कोकणाची ,कोकण संस्कृती व निसर्ग खरच खुप सुंदर आहे.
@jyotivkulkarni91843 ай бұрын
मुक्ताताई खूपच सुंदर ,अप्रतिम माहिती छानच सांगता सौंदर्य दृष्टी छान असल्याने तुम्ही स्वतः आनंद घेता वसगळ्यांना वाटता तुमचे व्हिडिओ छानच असतात समरसून जात आम्हालाही सहज घेउन जाता मनापासून खूप धन्यवाद प्रसन्न
@pracheepatil12313 ай бұрын
कसलं सुंदर घर आहे.. प्रेमात पडले मी तर या घराच्या...!!!
@shashikantparab94293 ай бұрын
मुक्ता गणेशगुळे खूप सुंदर गाव.पाहताना खूप आनंद झाला.नेहमीप्रमाणे तुमचा व्हिडिओ अप्रतिम .अभिनंदन आणि धन्यवाद.
@suryakantpawar28052 ай бұрын
कोकण दर्शन करून फार आनंद झाला. जन्मापासून गुजरात मध्ये मोठा झालो. कधी आई पासून कोणाविषयी ऐकायचो तर नेहमी कोकण बघायची इच्छा व्हायची. आता नोकरीतून निवृत्त झालो. गेल्या वर्षी कोकण दर्शन केले फार आनंद झाला. परंतु पावसाळ्यात कोकण जीतक अप्रतिम दिसत तस दुसऱ्या रूतुत दिसत नाही. खूप खूप धन्यवाद.
@guruprasadkaushik31363 ай бұрын
मी हा विडिओ पहिला आणि निशब्द झालो अधभूत खुप छान दोन वेळा पूर्ण बघितला तरी समाधान होईना.. मुक्ता ताई धन्यवाद थोडा वेळ मी स्वतःला त्या जागी हरवून बसलो... 🙏
@jaeeadhikari43714 ай бұрын
खूप सुंदर घर आहे. छान जूना ठेवा परंपरा जपलं आहे. ताई तूला हे घर दाखवण्यासाठी धन्यवाद 👌🙏
@MuktaNarvekar4 ай бұрын
धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼
@bharatkumarpatil45013 ай бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻तुझे कोकण वर्णन ऐकताना अगदी तिथेच असल्याचा भास होतो 👌🏻👌🏻👌🏻गोड हसतेस बोलता बोलता 👌🏻👌🏻
@prashantbane29403 ай бұрын
शब्द अपुरे पडतील असं ठिकाण दाखवलंस तू मुक्ता... मन प्रसन्न झालं... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@deepaksarode37643 ай бұрын
गणेश गुळे गावाची भ्रमंती व विषेश करून ती हि पावसाळ्यात एक विलक्षण अनुभव चा व्हिडिओ 🎉...फेसाळलेला समुद्र ताडा माडाची झाडे.. पारंपारिक पद्धतीने चालू असलेली शेती ची कामे वा...dron shoot amazing 🤩🤩🤩🤩
@santoshmhatre31963 ай бұрын
खूपच छान vlog. सादरीकरण छायाचित्रण निवेदन सारे काही उत्कृष्ट
@maninisbuisnessidia16393 ай бұрын
मुक्ता ,तुझे सर्व व्हिडिओ खूप माहिती पर व मन प्रसन्न करणारे असतात.तुम्हा दोघांना ही धन्यवाद व तुमचे खूप खूप कौतुक शुभेच्छा ❤
@rajeshwarpande73932 ай бұрын
सुरेख निवेदन ! सुरेख चित्रीकरण !! मुक्ता छान कोकणाचा आनंद घर बसल्या घेतला 😊
@jayashreebhalerao-od2ml3 ай бұрын
खुपचं सुंदर ❤आजचा vlog कमाल... होता ❤🥰😍👌🙏
@DEEPAKYADAV-nh2wt3 ай бұрын
कोकण दर्शन … खुप सुंदर घडते … तुमच्या चित्रफीतीतून.. खुप धन्यवाद🙏
@maheshkulkarni78643 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ झालाय बेटा ! तुझी कॉमेन्ट्री ही खूप छान वाटते . बघत असताना , खरचं आपण कोकणात आल्या सारखं वाटतंय ! मस्त .
@kolhapurikatta51063 ай бұрын
अप्रतिम सुंदर सादरीकरण. पावसाळ्यातील कोकण पाहणं खूप सुखद अनुभव जो तुमच्या कॅमेऱ्यातून आम्ही घर बसल्या पाहतो.नक्कीच एकदा ह्या ठिकाणाला भेट देऊ.खूप छान
@nirajpalvankar98763 ай бұрын
वाह... भारी वाटला विडिओ... सुंदर आहे... तू छान दिसते मुक्ता आणि नावाप्रमाणेच मुक्त आहेस, तुला भेटायचे आहे. ❤
@samkarni3 ай бұрын
खूप सुंदर video....सुरेख चित्रिकरण....पावसाळ्यातील कोकणचा अप्रतिम नजारा दाखवल्याबद्दल धन्यवाद ❤
@sheetalchandane59713 ай бұрын
ड्रोन शॉट्स मुळे व्हिडिओ निसर्ग चित्रासारखा अप्रतिम झाला आहे.
@netrachachad93563 ай бұрын
Mukta gaon , vada, purn Nisarg sunder aahech. Tyabaddal shanka nahi. Pan tu kelel nivedan suddha khupch chaan. God bless you 🙏❤
@saurabhbondre7520Ай бұрын
खूप सुन्दर विडियो .... परिसर, छायाचित्रण, निवेदन, पार्श्वसङ्गीत, अत्यन्त उत्कृष्ट ..... गावातील निवान्तपणा आणि शान्तपणा विडियोतही जाणवला ! तुमच्या चॅनलला आणि अश्याच उत्तमोत्ताम कामाला मनापासून शुभेच्छा.
@armarimaratha3 ай бұрын
गणेशगुळे आणि गणपती पुळे निसर्गरम्य गावे छान प्रदर्शित केलात. स्वानंदीजी आणि आपण कोकणचे वैभव अप्रतिम सादर करताय 🙏🙏
@hajaratadvi73883 ай бұрын
छान, निसर्ग सौंदर्याने नटलेले अती सुंदर गणेश गुळे गावं.
@arunsadarjoshi79483 ай бұрын
गणपती पुणे गाव तुझ्या व्हिडिओ मधून पाहून मन प्रसन्न झाले धन्यवाद ताई.
@maheshshitap53003 ай бұрын
कोकण स्वर्ग म्हणजे ,आज तुमचा हा व्हिडिओ बघुन स्वर्ग सोडून पैशाची कमतरता म्हणा किंवा काही म्हणा शहरात येऊन नरकात आल्याची भावना पुन्हा एकदा जागी झाली. असेच सुंदर व्हिडिओ आमच्या भेटीस येत राहो
@MuktaNarvekar3 ай бұрын
🙂🙂
@shirishbelsare21213 ай бұрын
मुक्ता अतिशय सुरेख व्हिडीओ अप्रतिम वास्तु तितकेच ऊत्तम जतन खरच मानायला पाहिजे त्या कुटुंबाला फक्त एक सुचवावस वाटत की त्या वास्तूमध्ये रहाण्यासाठी किती चार्ज आहे ते सांगितले असते तर बर झालं असतं.
@TheRajuanna3 ай бұрын
आतिशय छान साकारणी,सुंदर हस्तलेख मांडणी तसेच बोलके वक्तव्य. 👌👌👌👌Keep it up
@umeshjagtap52002 ай бұрын
Video पाहून मन एकदम प्रसन्न झालं, निसर्ग खूप मस्त आहे ❤