अगदी मनापासून आणि सोप्या पद्धतीने माहिती दिलीत सर मनापासून तुम्हाला धन्यवाद ❤
@suhaskhot61469 ай бұрын
Mast Mahiti Delhi dhanyvad
@dattarhayakar74103 жыл бұрын
अतीशय सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आहे सर
@mahaveervhargar87262 жыл бұрын
एकच नंबर
@vjmahajan3 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली साहेब 🙏🙏
@surajnikam98753 жыл бұрын
महत्वाची माहिती दिली सर
@tatyasobehare76703 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली सर
@samadhanjagdale694 Жыл бұрын
Nice👌👌👌
@yogeshchavan1037 Жыл бұрын
सर असेच छान व्हिडिओ तरुण पिढी साठी फायदेशीर ठरतील बनवत जावा सर
@amitdeshmukh44752 жыл бұрын
Nice information sir
@yogeshchavan1037 Жыл бұрын
मित्रानो कमेंट करा पण चागल्या करा खूप छान माहिती दिली सरांनी हे नाही सागितले ते सागा त्यांनी कमीत कमी व्हिडिओ तरी बनवला लोकांना माहिती तर दिली भावांनो चागलं बघता नाही आले तर नका बघू लोकांना नावे तर ठेऊ नये
@uttamgaikwad42653 жыл бұрын
छान माहिती दिलीत
@supriyasurajvlog4 ай бұрын
सर मला दुधा पासून तुप काढायची संपूर्ण व्हिडिओ आणी तुपासाठी कोणती गाय चांगली ते सांगा प्लीज
@ramkrishnapawar72312 жыл бұрын
👌🏻👌🏻
@atulgaikwadtdcsuccessstory98812 жыл бұрын
एक नंबर विश्लेषण सर
@mediapowerlive863910 ай бұрын
धन्यवाद..!
@vijaychavan12982 жыл бұрын
खूप सुंदर
@SunilDhokale-xg7fr Жыл бұрын
Mast
@dhananjaywakhare29173 жыл бұрын
ओपन गोठा आणि शेड किती भाय कितीचं आहे सर
@nitinpatil38010 ай бұрын
सर मुक्त गोट्याला जाळी कशी मारावी या विषयीची माहीती द्या सार व दोन गाईना कमीत कमी कीती जागा लागेल
@sarthak57092 жыл бұрын
@RC DAIRY FARM
@meghrajbajaj722 жыл бұрын
खुप खुप खुपच छान सर
@Avinash01w2 жыл бұрын
माझा एक प्रशन आहे सर पावसाळ्या मध्ये मुक्त गोठ्यात गायी कशा राहतील घाण होणार ना यावर काहीतरी सांगा
@sanjaygole2122 жыл бұрын
मला पण हाच प्रश्न विचारायचा होता
@maheshkhandekar62992 жыл бұрын
पावसाळ्याच्या सुरुवातीला व पावसामध्ये वेळोवेळी मुक्त गोठा हा साफ करायला लागतो फक्त महिना दीड महिना थोडसं काम लागतं बाकी काही व्यवस्थित असते.
@dineshsalunke96272 жыл бұрын
Dada mala karaycha pan sheti nahi
@rohitshelake4288 Жыл бұрын
गोठा किती बाय किती अंतर आहे हे सागितलच नाही राव..... 🤔