Рет қаралды 244,375
मित्रांनो आजच्या काळामध्ये आपल्या जोड व्यवसायामध्ये शेड व्यवस्थापन हे फार चुकीच्या पद्धतीने होत आहे त्यामुळे व्यवसाय बंद करण्याची सुद्धा बऱ्याच लोकांना वेळ येत आहे.
त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या व्यवसायासाठी शेड नेमका कसा बनवावा याकरिता हा व्हिडिओ आहे यामध्ये सविस्तरपणे शेळीपालन कुकूटपालन गाई मशीन साठी लागणारा शेड असा असावा.