पण सर , काही मुली अश्या का असतात की आपण स्वतः हुन Breakup नाही केलं आणि घरच्यांमुळे झाले. तर मग त्या त्यांच्या घरच्यांचे ऐकतात आणि मग असे इग्नोर करतात की कधी बोलत बोलतच नाही होतो... सर ७ वर्षांचं प्रेम होते खूप Heart होते. असे नाय झाले पाहिजे होते...
@VishwaJagtap3 ай бұрын
Hi sar ❤❤🎉🎉😊
@prakash59403 ай бұрын
ठीक आहे मान्य आहे पण मला एक सांगा मुली आधीच त्यांच्या आयुष्यात एक मुलगा असताना दुसऱ्या मुला सोबत नात का जोडतात ? आणि आधीच्या मुलाला ही सोडत नाहीत का अस ? तुमच्या मते काय कारण असू शकत त्यामागचं ?
@DreamMarathi3 ай бұрын
नेक्ट वीडियो ह्या टॉपिक वर
@desidoctor12083 ай бұрын
jychya kade money toch maza honey he aajch satya aahe bs mhun porgi nahi paisa chya mage laga mag koni pn milel
@DreamMarathi3 ай бұрын
Reply: प्रेम आणि नातेसंबंध हे केवळ पैशावर आधारित नसतात. खरं प्रेम कोणत्याही आर्थिक स्थितीवर अवलंबून नसतं, तर एकमेकांप्रती असलेल्या आदर, समर्पण, आणि समजुतीवर उभं असतं. पैसा काही गोष्टी आणू शकतो, पण खरी साथ, प्रेम, आणि आपुलकी यांचा अनुभव फक्त मनापासून दिलेल्या भावनांतूनच मिळतो.
@RjDeva073 ай бұрын
“आरजे देवा म्हणून पहिली कमेंट मीच केलीय! 😄 या चर्चेचा भाग बनून खूप मजा आली. नातेसंबंधांबद्दल चर्चा करणे आणि त्यातील गुंतागुंती समजून घेणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद तुम्हा सर्वांना सपोर्टसाठी!”❤🎉