तांबूल म्हणजे विड्याच्या पानामध्ये वापरणारा देवीचा प्रिय पदार्थ आहे. माहुर रेणुका मातेचा प्रसाद म्हणुन ते वापरतात
@vaishaleejadhav46232 жыл бұрын
Shenga, mhanje ....bhuimug?
@onlinepandit28112 жыл бұрын
हो
@ravipundge-bt6vzАй бұрын
सर आमचा मुलगा सहा वर्षाचा एक आहे व दुसरे दोन जुळे मुले आहेत एक मुलगा एक मुलगी ते तीन वर्षाचे आहेत त्यांच्याकरिता आम्ही काय शिकावे असे सांगावे शिक्षणात चांगले व्हावे त्यांनी करिता आम्हाला सांगणे
@onlinepandit2811Ай бұрын
आपण काहीं शिकु नये तर त्यांना शिकवावे.
@rohitkadam930511 ай бұрын
Maze vay 31 aahe maja Finance cha course chalu aahe pn maja pracrice sathi man lagat nhi tar me he vachl tr chalel ka?
@onlinepandit281111 ай бұрын
वाचा अवश्य
@rohitkadam930511 ай бұрын
@@onlinepandit2811 Thank You Guruji
@criteriagamerz5246Ай бұрын
माझी मुलगी बारावीला आहे अभ्यासात मनच लागत नाही तिचा
@mukundraskar6182 жыл бұрын
सारस्वत ghrut kuth milel guruji
@onlinepandit28112 жыл бұрын
हा आयुर्वेदिक पदार्थ आहे. विचारपुस केलीत तर मिळेल
@mukundraskar6182 жыл бұрын
@@onlinepandit2811 ओके न कस व.किती प्रमाणात न कोणत्या वयाला द्यावी