Рет қаралды 213
मुलांच्या छोट्या टिफिन साठी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे लाड |Tiffin Recipe| laddu
श्री स्वामी समर्थ 🙏 आज मी तुमच्या सोबत ड्रायफूट कोकोनट लाडू ची रेसिपी शेअर केलेली आहे. हे लाडू मुलांच्या रोगप्रतिकार शक्तीसाठी खूप पौष्टिक आहे. त्यामुळे ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल, तर चॅनलला पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद 🙏
How To Make Dry Coconut Healthy Ladoo | How To Make Healthy Ladoo | How to make Coconut Healthy Ladoo | How To Make Dry Coconut Ladoo | Easy To Make Dry Coconut Healthy Ladoo | हे सुख्ख्या खोबर्याचे लाडू खाल्याने आपल्या शरीराला होतील येवढे फायदे | Dry Coconut Healthy Ladoo Recipe | Maharashtrian Recipes
साहित्य:-
सुकं खोबरं 2 वाटी
काजू 1/2 वाटी
बदाम 1/2 वाटी
अक्रोड 1/2 वाटी
किशमिश 1 छोटी वाटी
खजूर 1 वाटी
तुप 1 चमच
Materials:-
2 cups of dry coconut
Cashew nuts 1/2 cup
Almonds 1/2 cup
Walnuts 1/2 cup
Raisins 1 small bowl
Dates 1 cup
Ghee 1 tbsp
टिफिन रेसिपी भाग 1:- • मुलांचा डब्बा भाग 1आणि...
टिफिन रेसिपी भाग 2 • टिफीन रेसिपी भाग 2 सका...
टिफिन रेसिपी भाग 3 • 😋🥪भाग 3 टिफिन रेसिपी/स...
टिफिन रेसिपी भाग 4 • 💁टिफीन रेसिपी भाग 4 सर...
टिफिन रेसिपी भाग 5
• 🤔टिफिन सिरीज भाग 5 आज ...
#jayshreemarathirecipe #marathireceipe #marathikitchen #टिफिनरेसिपी #लाडू #coconutladdurecipe #laddurecipe #howtomakecoconutladdurecipe #jayshreemarathirecipe #dryfruitladdu
Thank you 🙏🙏