कादंबरी म्हणते Actor ने Glamorous असावं हा नियम कुठेच नाही | Woman Ki Baat Kadambari Kadam | Aarpaar

  Рет қаралды 147,454

आरपार | Aarpaar

आरपार | Aarpaar

3 ай бұрын

#Aarpaar #आरपार #KadambariKadam
कादंबरी कदम.. हे नाव घेताच एक गोड आणि हसतमुख असा चेहरा आपल्या डोळ्यापुढे येतो. बरं आपल्या डोक्यात अजून एक जोड नाव सुद्धा येतं ते म्हणजे राधिका. 'तुजविण सख्या रे' मधली राधिका.. एक अल्लड मुलगी.. वृषभवर जिवापाड प्रेम करणारी. कादंबरीची ओळखच या राधिकाच्या कॅरेक्टरशी आपण सगळ्यांनी जोडलीये. पण आज आपण तिची ही ओळख थोडी बाजूला ठेऊयात. कारण आज कादंबरी अल्लड राधिका म्हणून नाही तर कादंबरी म्हणून आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. तुमच्या आमच्यातल्या चार चौघींसारखी. तिला पडणारे प्रश्न, तिच्याकडे असणारी उत्तरही अगदी चार चौघींसारखीच आहेत. तेव्हा, कादंबरीचा हा Exclusive Interview शेवटपर्यंत नक्की पाहा आणि लगेच चॅनलही सब्सक्राइब करा.

Пікірлер: 240
@archanapanchal5655
@archanapanchal5655
तु पहिल्यापेक्षा आता खूप छान दिसतेस नक्की चांगल काम मिळेल तुला आता खूप शुभेच्छा तुला थिंक positive ❤❤❤🎉 मला खूप आवडतेस तू तुझा एक movie बघितलेला मराठी त्यात तू hospital madhe admit astes khup chhan स्टोरी होती ती सॉरी मला आता नाव नाही आठवत 🎉❤लव्ह यू ❤
@vidyarj85
@vidyarj85
मला सुद्धा उशिरा मुलगा झाला...डिलिव्हरी ला मला खूप त्रास झाला..मी सुद्धा हे सगळं एन्जॉय करण्याऐवजी खूप जास्त frutrated आहे...मी सतत छोट्या छोट्या गोष्टींवर किंवा विनाकारण च रडत असते...
@shubbhangishinde5383
@shubbhangishinde5383
मुलाला सर्व काम शिकवणे ही चांगली गोष्ट आहे.पण त्याला hairband, nailpent नको. भातुकली नका देऊ. तो घर का ना दार का असा होईल.
@sulabhaphadke6081
@sulabhaphadke6081
बॅकग्राऊंड म्युझिकप्रचंड कटकटीचे आहे
@anushchouthai3294
@anushchouthai3294
हा interview theater मध्ये तिकीट लावण्या सारखा आहे.. एवढी सुंदर मुलाखत आहे.. मध्ये मध्ये music पण उत्तम..आणि कादंबरी ma'am चा fan तर मी लहापणापासून च आहे..❤
@deepikachougule7597
@deepikachougule7597
खूप सारे podcast आलेले आहेत पण मूद्याचे बोलणारे खूप कमी आहेत. आज कादंबरीने फक्त तिचा experience शेयर केला पण त्यामधून किती लोकांना खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. लोकांचा विचार न करता तुम्हाला पटत तर तुम्ही करा असा विचार करुन जगणारी खूप कमी माणसे आहेत. अजूनही आपल्या घरात बायकांची काम आणि पुरुषांची काम हे वाटून दिलेली आहेत.. पण कादंबरी आता मुलाच्या बाबतीत लहानपणापासूनच equality आणायचा प्रयत्न करतेय ते खरच खूप अप्रतिम आहे.. आपल्या घरात मुलगा म्हंटलं की तो वंशाचा दिवा असतो मग त्याला काही कामनाही सांगायचा पुढे जाऊन त्याच्या बायकोने जरी सांगितल तरी मग आईला राग येणार... पण मुलाला आईनेच ही काम शिकवली पाहिजे जेणे करुन त्यांच्या संसाराला अजूनच मदत होईल.
@Creativeme166
@Creativeme166
कादंबरी, खूप उत्तम विचार! इतकी विचारी आई आणि व्यक्ती नक्कीच कार्तिक ल एक उत्तम माणूस म्हणून घडवेल यात शंका नाही. आज इकडे तू प्रत्येक स्त्रीच्या मनातले विचार मांडले.
@nagendrachavan3787
@nagendrachavan3787
अति शिक्षण अति पैसा अति स्वातंत्र्य मी सुंदर आहे आणि कायद्याचं सुरक्षा कवच म्हणून ही भाषा. ही mentality शारीरिक बदल झाल्यावरच बदलेल.
@jayashreecthakur6087
@jayashreecthakur6087
ज्यांना मुलगे आहेत आणि ज्या आया मुलगा आणि मुलगी फरक करतात त्यांना कादंबरीच्या विचारातून बरंच शिकण्यासारखं आहे तसेच भविष्यात त्याचा सगळ्यांना फायदाच होणार आहे
@Dr.PriyankaPatil-db2us
@Dr.PriyankaPatil-db2us
Practically Ek aai mhnun job ani Baby ya goshti manage karan kharach khup kathin aahe......n priority change hotat....
@LovingNature29
@LovingNature29
1 of my Favourite actresses is Kadambari...
@Anagha_Padte
@Anagha_Padte
मुलाखत फारच छान होती. कादंबरी ताईने अगदी खरी उत्तरं दिली. मुग्धा ताईचे प्रश्न आताच्या परिस्थितीला अनुसरून आणि प्रगल्भ होते. एकूणच दोन अनुभवी आणि स्वतंत्र विचार असणाऱ्या स्त्रियांचा संवाद ऐकून छान वाटलं.
@SharmishthaKulkarni-n9l
@SharmishthaKulkarni-n9l
कादंबरी ताई तू अत्तिशय प्रामाणिक आहेस मला वाटतय तुझा प्रामाणिकपणा तुझ्या अप्रतिम सौंदर्याचं रहस्य आहे! अशक्य गोड आहेस तू!!😍
@caapurvatamhane5287
@caapurvatamhane5287
अतिशय सुंदर interview.. साधा soppa Saral gappa.. especially about the motherhood and postpartum baddal je bolala gela ahe kharachach new moms sathi अतिशय dilasa denara ahe. THANK You So much for this interview Mugdha And Kadambari Tai❤
@Donaldasdf
@Donaldasdf
किती साधी आणि गोड, down to earth आहे कादंबरी....... साडी friend ची आहे..... सहज सांगितलं तिने..... Very Straight Forward Girl......... ♥️♥️♥️
@rutuk409
@rutuk409
अतिशय सहज, सरळ, प्रामाणिकपणे बोललिस कादंबरी. तुझे विचारही खूप प्रगल्भ आहेत. खूप शुभेच्छा🎉
@atulsathe3579
@atulsathe3579
Thanks for taking Kadambari's interview. I am huge fan of hers for long time. Very innocent face she has. Saw her CharChaughi in Pune, she is as good performer as Rohini Hattangadi and Mukta Barve. Very solid stage presence. I saw Killa movie because I came to know Avinash Arun is her husband and she would definitely be part of the movie...😀 God bless her and keep her smiling always.c
@SanikaMahesh
@SanikaMahesh
Simply wow intv! Happy to see premium long length content making all SENSE!
@vinayakgote9910
@vinayakgote9910
खूप प्रामाणिक मुलाखत, खूप दिवसांनी खर ,प्रामाणिक,नितळ, स्वच्छ, मुलाखत ऐकली, कलाकार म्हणून तुम्ही सुंदर आहात, पण व्यक्ती म्हणून आज मनात आदर वाढला तुमच्याबद्दल 💐💐
@charutasoman3642
@charutasoman3642
Kadambari you are so amazing!!!It's the only interview I've seen in a long time that's so so natural. And there is a lot to takeaway from this interview. Thank you so much, you're awesome. ❤️❤️
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 38 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 12 МЛН
FIRST EVER ATTEMPT!!!!! On Raw Talks! | Telugu Podcast EP-57
1:50:20
Raw Talks With VK
Рет қаралды 921 М.
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН