Рет қаралды 23,213
Vlog 267 : मुलं म्हणाली चपाती बरोबर आज काहीतरी वेगळी रेसिपी बनवं | अंड्याची एक वेगळी रेसिपी
🟢 साहित्य :
पॅटीचे साहित्य :
१ मोठा कांदा
४ हिरव्या मिरच्या
थोडी ओली कोथिंबीर
१ मोठा टोमॅटो
चवीपुरता मीठ
१/२ चमचा हळद
३ अंडी
ग्रेव्हीचे साहित्य :
२ छोटे कांदे
१ मोठा टोमॅटो
७-८ बदाम आणि काजूगर
४ चमचे तेल
१/२ चमचा जीरे
१ तुकडा दालचिनी
२ हिरवी वेलची
२ लवंग
१ चमचा आला लसूण पेस्ट
२ चमचे मालवणी मसाला
चवीपुरता मीठ
थोडी कोथिंबीर
🟢 Ingredient :
Patty Ingredients:
1 large onion
4 green chillies
A little wet coriander
1 large tomato
Salt to taste
1/2 teaspoon of turmeric
3 eggs
Gravy Ingredients:
2 small onions
1 large tomato
7-8 almonds and cashews
4 tbsp oil
1/2 tsp cumin seeds
1 piece of cinnamon
2 green cardamoms
2 cloves
1 tsp ginger garlic paste
2 tsp Malvani Masala
Salt to taste
A little coriander
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs #easybreakfastrecipes #egg