No video

मुलगी स्वतःहून मुलाच्या मागे लागते तेव्हा😂 |उचापत्या भाग 29|UCHAPATYA EPISODE 2|धमाल प्रॉडक्शन

  Рет қаралды 1,140,782

DHAMAL PRODUCTION

DHAMAL PRODUCTION

3 жыл бұрын

रानमेवा ऑल सब्जी मसाला
हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥
संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057 tinyurl.com/yb...
Promocode: DHAMAL1X
/ kiranberadpatil
follow on Twitter / uchapatya and
/ kiranberadpatil
उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
जाहिरातीसाठी Whats App number - 7385468346
उचापत्या भाग १ - • उचापत्या भाग १। uchapa...
उचापत्या भाग २ - • कार्यकर्त्यांनी चोपला ...
उचापत्या भाग ३ - • उचापत्या भाग ३। Uchapa...
उचापत्या भाग ४ - • उचापत्या भाग ४ । Uchap...
उचापत्या भाग ५ - • उचापत्या भाग ५ । Uchap...
उचापत्या भाग ६ - • ज्योतिषी पुन्हा यांच्य...
उचापत्या भाग ७ - • पैसे नसताना हॉटेलमध्ये...
उचापत्या भाग ८ - • एका बाई मागे संपूर्ण ग...
उचापत्या भाग ९ - • उचापत्या भाग ९। UCHAPA...
उचापत्या भाग १० - • उचापत्या भाग १०। UCHAP...
उचापत्या भाग ११ - • म्हणूनदुसऱ्याच्या बायक...
उचापत्या भाग १२ - • असं किडनॅपिंग आयुष्यात...
उचापत्या भाग १३ - • उचापत्या भाग 13 | UCHA...
उचापत्या भाग १४ - • चिकणी पोरगी गावात आल्य...
उचापत्या भाग १५ - • उचापत्या भाग 15 | UCHA...
उचापत्या भाग १६ - • बेवड्याच्या नादी लागलं...
उचापत्या भाग १७ - • नवरी मुलगी मुलाला मूर्...
उचापत्या भाग १८ - • सूंदर मुलीने लावला चुन...
उचापत्या भाग १९ - • मित्रच मित्राची वाट ला...
उचापत्या भाग 20 - • आज हसून हसून पोट दुखणा...
उचापत्या भाग 21 - • मित्रच बेवड्या मित्राच...
उचापत्या भाग 22 - • लेडीज टेलरला मिठीत घेण...
उचापत्या भाग 23 - • फुल्ल कॉमेडी व्हिडिओ |...
उचापत्या भाग 24 - • या बाई साठी काही पण 😂 ...
उचापत्या भाग 25 - • उचापत्या भाग 25 | UCHA...
उचापत्या भाग 26 - • मुलगा मुलगी ओळखीच्या ल...
उचापत्या भाग 27 - • प्रियकराला भेटायला गेल...
येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
#uchapatya #gavranmeva
SPECIAL THANKS -
गावाकडच्या गोष्टी गावरान_मेवा कडक_मराठी कोरी_पाटी_प्रॉडक्शन

Пікірлер: 544
@dhamalproduction
@dhamalproduction 3 жыл бұрын
tinyurl.com/ybchymab Promocode: DHAMAL1X
@narayanraothorat2645
@narayanraothorat2645 3 жыл бұрын
Me kadhi comment like karat nahi but... Aaj acha episode khop mast ahe.. Nandini & Virya Acting ekach number ahe sir. Outstanding... Kadakkkkkkkk khatrnaak..... 😃😃😃👍👍👍👍👍👍👍
@dipaknavnathsanap
@dipaknavnathsanap 3 жыл бұрын
पुढील भाग कधी येणार सर
@ganeshgayke9538
@ganeshgayke9538 3 жыл бұрын
Attapur inter Sagar Bhari video
@krishnakarle217
@krishnakarle217 3 жыл бұрын
@@narayanraothorat2645 ⁰q
@shivramsangare5631
@shivramsangare5631 3 жыл бұрын
G bm U
@Malhar20
@Malhar20 3 жыл бұрын
शेवटी रडवल पण मुलगी पण मनमिळावू घेतली ऑरीजीनल वाटत पात्र तिचे खरच अश्या मुली मिळण आजच्या जगात खुप अवघड आहे
@govindsagatgs
@govindsagatgs 3 жыл бұрын
खरच
@balajigiri7065
@balajigiri7065 3 жыл бұрын
माणसांनी लफड्यात नाहीं पडावं प्रेमात पडावं 👍👍 एकच नंबर नंदिनी
@subhashbandgar3671
@subhashbandgar3671 3 жыл бұрын
मुलगा आणि मुलगी एक नंबर ऍक्टर आहेत खूप छान एक मिलियन चा टप्पा लवकर पार तुमच्या तुमच्या पुढच्या एपिसोड साठी हॅप्पी जर्नी
@sagardukare2439
@sagardukare2439 3 жыл бұрын
कोणा कोणाला वाटते ही प्रेमाची कहाणी शेवट पर्यंत चालवा
@maheshshirsat8148
@maheshshirsat8148 3 жыл бұрын
Mala
@vijaydapkar8319
@vijaydapkar8319 3 жыл бұрын
ho
@MotivationN4880
@MotivationN4880 3 жыл бұрын
शेवट पर्यंत म्हणजे नक्की कुठवर पाहिजे तुम्हला ,बेड वर जाई पर्यंत का ,
@sagardukare2439
@sagardukare2439 3 жыл бұрын
@@MotivationN4880 Kay bolto tu nit bol jara
@govindsagatgs
@govindsagatgs 3 жыл бұрын
Mala
@sundarpawar3546
@sundarpawar3546 3 жыл бұрын
अकशरशा रडायला आलं गरीबी फार वाईट असते मुलगी प्रमाणिक आहे🙏
@punjaramdhavan7014
@punjaramdhavan7014 3 жыл бұрын
Jjui
@manojkanse6799
@manojkanse6799 3 жыл бұрын
डोळ्यात पानी आले राव, सुंदर लव स्टोरी ,किरण साहेब तुमचा आणि सम्पूर्ण टीम चा कलाकरांचा आभारी आहो असेच छान एपिसोड बनवा सर्
@ramdastayade6516
@ramdastayade6516 3 жыл бұрын
.! ़चचसगंदला तलह Hmm jhjन. ययसच
@aditya3912
@aditya3912 3 жыл бұрын
एका पेक्षा एक सरस कलाकार आहेत तुमचाकडे खुप छान प्रेम❤️ कहानी मुलगा आनी मुलगी खुप सुंदर अभिनय करतात सगले काही ओरिजनल वाटते ही कहानि तुमचा गावरान मेवा ला पन लवकरच क्रॉस करेल 👍 तूमचा पुडिल वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏
@navnathghule8490
@navnathghule8490 3 жыл бұрын
विऱ्या आणि नंदिनी मस्त जोडी। छान अभिनय
@rushikeshgarje39
@rushikeshgarje39 3 жыл бұрын
Sok
@najibvarunkar9991
@najibvarunkar9991 3 жыл бұрын
Khara nav sang
@vishaljadhav1668
@vishaljadhav1668 3 жыл бұрын
ज्यांना ज्यांना आजचा उचपात्या हा भाग आवडल्या त्यांनी लाईक करा .. आणि त्यांना त्याना नाही आवडला त्यांनी dislike करा . लवकर ................................
@rajendradive8224
@rajendradive8224 3 жыл бұрын
अगोदर हसवलं आणि शेवटी रडवल्ं अतिशय सुंदर एपिसोड
@sawantpatil13
@sawantpatil13 3 жыл бұрын
किरण बेरड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🙏
@rajukhillare7598
@rajukhillare7598 3 жыл бұрын
Happy birthday
@dnyanobakamble8127
@dnyanobakamble8127 3 жыл бұрын
भाऊ तु आमच्या साठी नक्कीच पी ए सा य झालास खुप छान वाटत हा भाग बघुन
@machindragadakh4282
@machindragadakh4282 3 жыл бұрын
किरण सर बेरड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@andhalearjun8911
@andhalearjun8911 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किरण सर
@bharatgaikwad4365
@bharatgaikwad4365 3 жыл бұрын
खुप छान भाग आहे
@rajendrashegar2302
@rajendrashegar2302 3 жыл бұрын
ऊचापत्या नेहमी पाहतो एकच नंबर किरण साहेब
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w 3 жыл бұрын
या भागाचा शेवटचा क्षण म्हणजे मनाला चटका लावणारा आहे खूप खूप अभिनंदन
@amolraosolanke219
@amolraosolanke219 3 жыл бұрын
कृपया करून याचे एपिसोड 3 दिवसा आड पोस्ट करा 7 दिवस खूप जास्त होतात
@vijaydapkar8319
@vijaydapkar8319 3 жыл бұрын
majha full support aahe
@govinddudhate825
@govinddudhate825 3 жыл бұрын
Happy birthday Kiran sir hi story lay bhari 👌👌
@santoshhake808
@santoshhake808 3 жыл бұрын
खरचं शेवटी डोळ्यात पाणी आणून गेला हा भाग
@tanaji9169
@tanaji9169 3 жыл бұрын
नंदिनी हि शेम आर्ची सारखी वाटते आवाज पण आर्ची सारखा आहे खूप छान एपिसोड दाखवला
@maheshshirsat8148
@maheshshirsat8148 3 жыл бұрын
Exactly
@sanjayingle7213
@sanjayingle7213 3 жыл бұрын
Chan chan Episode
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 3 жыл бұрын
विराज सर आणि नंदिनी मॅम फारच छान सुरेख अभिनय एक नो वेब सिरीज 👌👌👍👍👏👏💐💐
@chandrakantthorat3705
@chandrakantthorat3705 3 жыл бұрын
ह्या मॅडमनी खूप चांगली अक्टिंग केली, खूप छान आहेत मॅडम 👍
@user-os9uw3ql2g
@user-os9uw3ql2g 3 жыл бұрын
ही प्रेम कहाणी चालू ठेवा शेवट पर्यंत मस्त आहे
@anilghuli7980
@anilghuli7980 3 жыл бұрын
वीरेंद्र आणि खूप भारी काम केलं नंदनी वीरेंद्र आई एपिसोड बनवा
@kamaleshjadhav6530
@kamaleshjadhav6530 3 жыл бұрын
मस्त आहे उचापत्या, छान चाललंय. बेरड सर गावरान मेवा पेक्षा पण हे जास्त छान आहे
@sambhajikatkade
@sambhajikatkade 3 жыл бұрын
विर्या आणि नंदिनी जोडी खुप छान आहे
@ajitkochikar9527
@ajitkochikar9527 3 жыл бұрын
छान. डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा एपिसोड. 👍🙏🏼
@sandipbhalerao8296
@sandipbhalerao8296 3 жыл бұрын
आजचा एपिसोड लय भारी झाला राव बेरड सर अभिनंदन किरण बेरड सर
@shubhampasarkar7624
@shubhampasarkar7624 3 жыл бұрын
Mahesh Kale sir sati like tar zalach pahij rao...👍👍👍
@ganeshramchavare485
@ganeshramchavare485 3 жыл бұрын
या वेब सिरीज चा शेवट सैराट सारखा झाला पाहिजे खुपच छानवाटेल
@marutipawar4746
@marutipawar4746 3 жыл бұрын
Nandini taai chan madat keli 👌🌹👌👍
@pradipdhokane2601
@pradipdhokane2601 3 жыл бұрын
किरण दादांना विनंती आहे की हि प्रेम कहाणी कंट्युनी ठेवा,, MH 17,,
@SS-wf9xe
@SS-wf9xe 3 жыл бұрын
1 नंबर ल्हस्टोरी आहे राव
@atulmore9490
@atulmore9490 3 жыл бұрын
आशी सुंदर व्यक्ती कुठे शोधता 👌👌👌🌹
@prashantahire6284
@prashantahire6284 3 жыл бұрын
तुमच्या प्रेम स्टोरी छान असतात सेम आर्ची आणि परश्या सारख च वाटत 👌👌👌👌
@sawantpatil13
@sawantpatil13 3 жыл бұрын
नवीन उचापत्या खूप छान मॅसेज देतात 👌🙏
@dnyaneshwardeshmukh5350
@dnyaneshwardeshmukh5350 3 жыл бұрын
नंदिनी मॅडम सारखी मुलगी मिळणे अवघड आहे या काळात
@ganeshholpate6722
@ganeshholpate6722 3 жыл бұрын
Chan
@Dreamerdboy
@Dreamerdboy 2 жыл бұрын
प्रेम असावं तर असं त्याच्या डोळ्यातीलपाणी बघून तिला पण रडू आलं ❤️❤️❤️
@ganeahjadhav3696
@ganeahjadhav3696 3 жыл бұрын
विरेंद्र व नंदीनीची प्रेम कहाणी शेवट पर्यंत दाखवा छान अँक्टींग करतात...
@mukundpujari1035
@mukundpujari1035 3 жыл бұрын
समजदार मुलगीचा अभिणय खुप क्षाण आहे,👌👌
@ganeshkadam3223
@ganeshkadam3223 3 жыл бұрын
एकदम भारी
@sharadniphade5792
@sharadniphade5792 3 жыл бұрын
मनाला चटका लावणारा आजचा भाग होता ..
@sachinjaitmal5081
@sachinjaitmal5081 3 жыл бұрын
खुप छान भाग बनवला आहे आपण खूप छान काम करतात विरु आणि नंदींनी ची जोडी खुप छान दिसते
@dnyaneshwarrajnor4067
@dnyaneshwarrajnor4067 3 жыл бұрын
मित्रांनो मी आज किरण बेरड, माझ्या भावाचा ,इपितर हा मोव्ही बघितला, खूप भावला राव, आजचा एपिसोड ... टचकन डोळ्यात पानी आलं राव...सुंदर कलाकृती, काही मदत लागली तर सांगा भावांनो, नाशिक वरण भरभरून शुभेच्छा
@TM-xk6hu
@TM-xk6hu 3 жыл бұрын
बबनराव 1 नं अभिनय
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 3 жыл бұрын
जबरदस्त नंदिनी चा आवाज तिच्या अभिनयाला साजेसा आहे खरंच दोघेही खुपच छान
@user-vb2zk2gn5i
@user-vb2zk2gn5i 3 жыл бұрын
बिबट्या कधीच बिबट्याला खात नसतो ,,,,,, *चढतो* मग असा डायरेक्टर साहेब कसे चढले
@subhashbandgar3671
@subhashbandgar3671 3 жыл бұрын
खूप आवडतो रे हा भाग परत परत बघावासा वाटतो
@vijaydapkar8319
@vijaydapkar8319 3 жыл бұрын
mi Gym Cha dialouge 5 vela baghitla
@anilsandanse8268
@anilsandanse8268 3 жыл бұрын
हे लोकेशन कुठल आहे कोनत गाव आहे
@shivajisalve2663
@shivajisalve2663 3 жыл бұрын
तुमचा इपिसोड मला फार आवडतो
@dnyandipkhatik8790
@dnyandipkhatik8790 3 жыл бұрын
खरंच शेवट खूप भारी केला एपिसोडचा
@babasahebkhandagale8814
@babasahebkhandagale8814 3 жыл бұрын
होता होईपर्यंत शेवट ला वाईट वाटलं 😔पण एक नंबर आवडल आपल्याला कि नंद🌹👌👌नीची स्टाईल जस की सैराट मधली आर्चीचं आहे🌹👌 शेवटपर्यंत वीरेंद्र आणि नंदनी यांची लव स्टोरी अशीच चालू राहू द्या🌹👌👌
@pandurangaadagale8649
@pandurangaadagale8649 3 жыл бұрын
मस्त एपिसोड एकच नंबर सरपंच साहेब👌👌👌⚘⚘⚘
@maheshshirsat8148
@maheshshirsat8148 3 жыл бұрын
Viru & Nandini fantastic performance ,tyanchya doghnche kautuk karav titke thodech ahet ,kiran sir apans vinanti ahe please hi love story continue kara ,
@sudhirnavgire3598
@sudhirnavgire3598 3 жыл бұрын
किरण बेडे सर आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.💐🙏🎂🎉🎊 आपलाच-: सुधीर नवगिरे मित्र परिवार औरंगाबाद. कोण कुणाला वाटते लव्ह स्टोरी पुर्ण झाली पाहिजे, आजचा एपिसोड खूप-खूप छान होता.
@prashantnavale9230
@prashantnavale9230 3 жыл бұрын
एकच नंबर ईपिसोड विरेंद्र व त्याची फ्रेन्ड खुपच छान
@subhashbhalerav1469
@subhashbhalerav1469 3 жыл бұрын
एकच नंबर लव स्टोरी
@subhashbandgar3671
@subhashbandgar3671 3 жыл бұрын
खूप छान
@nitinborude2600
@nitinborude2600 3 жыл бұрын
अती उत्तम मी हा भाग डबल बघीतला
@pravinharnol8260
@pravinharnol8260 3 жыл бұрын
उचापत्या मधील सर्व कलाकाराचे काम खुप छान आहे
@subhashsir3578
@subhashsir3578 3 жыл бұрын
Good love story, very good looking this actress and her acting so cute
@raytebaban8429
@raytebaban8429 3 жыл бұрын
किरण बेरड सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@onlyforkids7493
@onlyforkids7493 3 жыл бұрын
एकाचढ एक आहेत हे सगळे..
@shyampanchal3141
@shyampanchal3141 3 жыл бұрын
विक्या नंदिनी खुप सुंदर कहाणी खुप सुंदर आहे खरी उत्सुकता लागली आहे पुढच्या भागाची ❤️
@ganeshchavan381
@ganeshchavan381 3 жыл бұрын
बेरड सर यांना 𝒱𝒶𝒹𝒽𝒹𝒾𝓋𝒶𝒸𝒽𝓎𝒶 𝒽𝒶𝓇𝒹𝒾𝓀 𝓈𝒽𝓊𝒷𝒽𝑒𝒸𝒽𝓎𝒶
@yogeshkale111
@yogeshkale111 3 жыл бұрын
Nandinisadi like kara
@samadhanrandive8913
@samadhanrandive8913 3 жыл бұрын
नाद खुळा
@jagdishmistari8514
@jagdishmistari8514 3 жыл бұрын
खुपच छान भाग बनवला किरणसर तुम्ही
@ramchandradeshmukh2326
@ramchandradeshmukh2326 2 жыл бұрын
😆 patil 😡khare vastav episod dakhavalya mule thanku 😙 all team. 😆
@sanjaydoundkar5899
@sanjaydoundkar5899 3 жыл бұрын
आर्ची ची आठवण आली खूप मस्त आणी शुभेच्छा असेच एपिसोड बनवा
@prashantahire6284
@prashantahire6284 3 жыл бұрын
पोरींनी पोराच्या mpsc ची पुर्ण जिन्दगी संपली 🤣🤣🤣🤣👌👌
@narayanpotbhare7017
@narayanpotbhare7017 3 жыл бұрын
Kadak
@Krishnagraphic1234
@Krishnagraphic1234 3 жыл бұрын
Eikch no ah khupch enjoy episode ah😂😂😂
@balashebcomedyvoide4809
@balashebcomedyvoide4809 3 жыл бұрын
आजचा एपिसोड छान आहे👉
@chandrakantmane4378
@chandrakantmane4378 3 жыл бұрын
मस्त एपिसोड 😘😘
@sharadrajbhoj7702
@sharadrajbhoj7702 3 жыл бұрын
MPSC INSPIRATION EPISODE
@shubhampasarkar7624
@shubhampasarkar7624 3 жыл бұрын
Ajcha bhag ekch no.1
@sanjaykhandare9334
@sanjaykhandare9334 2 ай бұрын
❤❤❤बेरड साहेबांनी आसाच चित्रपट बनवायला पाहिजे.🎉🎉🎉
@sanjaynagpure18
@sanjaynagpure18 3 жыл бұрын
वीरू नंदिनी खूपच सुंदर अक्टिंग
@nitinmakasare1396
@nitinmakasare1396 3 жыл бұрын
आजचा एपिसोड खूपच छान
@chaitanya_swami
@chaitanya_swami 3 жыл бұрын
Excellent acting, nandini mam , I am big fan ,keep it up, one day u will a great actress 🔥 🔥 🔥
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w 3 жыл бұрын
दोघेही खूप छान आपली कला सादर करतात
@devidaspatil5575
@devidaspatil5575 3 жыл бұрын
याच्यात एक संदेश चांगला द्यायला पाहिजे जंगलात पेटवयच नसत शिकार करून वन्यप्राणी यांना त्रास होईल
@user-ox1ns1os8l
@user-ox1ns1os8l 3 жыл бұрын
Jfhxmp
@tecnologytech8896
@tecnologytech8896 3 жыл бұрын
नंदिनीचा मोठा फॅन आहे राव
@rushikeshrkalaskar42
@rushikeshrkalaskar42 3 жыл бұрын
लय भारी वेब series 👌👌👌 एपिसोड 3 दिवसाला टाका राव 7 दिवसांचा विरह सहन होईना आता
@santoshbirhamane6039
@santoshbirhamane6039 3 жыл бұрын
छान मस्त
@aniketjagtapa.j.3882
@aniketjagtapa.j.3882 3 жыл бұрын
खूपच छान...!!👌👌👌 अप्रतिम👍👍👍
@abhijeetdhamnkar6472
@abhijeetdhamnkar6472 3 жыл бұрын
खुप छान एपिसोड आहे खुप सारी अभिनय केला आहे 👌👌
@ramsherkhane1568
@ramsherkhane1568 3 жыл бұрын
खरच भारी वाटलं राव खूप छान
@yogeshavhad768
@yogeshavhad768 Жыл бұрын
एकच नंबर लव्ह स्टोरी वा नंदिनी एकच नंबर तुझी स्टोरी खूप छान होती सैराट मधील आर्ची ची आठवण झाली
@sambhajikatkade
@sambhajikatkade 3 жыл бұрын
मला विर्या आणि नंदिनी खुप छान पात्र आहे वर्णन करणं शक्य नाही
@hanugawade7126
@hanugawade7126 3 жыл бұрын
1nambar एपिसोड
@krushnamate5555
@krushnamate5555 3 жыл бұрын
एकच नंबर
@bhauraodawle8703
@bhauraodawle8703 3 жыл бұрын
लय भारी
@vitthalpatil4730
@vitthalpatil4730 3 жыл бұрын
खूपच छान एपिसोड ❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘
@nanasahebborhade3066
@nanasahebborhade3066 3 жыл бұрын
एक नंबर एपिसोड
@ckpatil84
@ckpatil84 3 жыл бұрын
खूपच सुंदर स्टोरी आणि पात्र पण एकदम योग्य आहेत सैराट चित्रपटापेक्षा खूप लाघवी आणि मनला भावणारी स्टोरी आहे. सर्व टीमला शुभेच्छा आणि असेच एपिसोड आम्हाला देत जा.
@ashoksalve1780
@ashoksalve1780 3 жыл бұрын
Kiran sir Happy Birthday 🎉🎂 nagarcha sirat pahilyasarkha watla mazya aali manala chatka lawkat rao kautuk karnya sarkha Aabhinay doghancha Swati kadam nantar aata hi mulgi nakki ch aaplya patrala nayaay deyil aashi Khatri wathe aahe parat eakda Happy Birthday 🎂🎂🎉🎉
@babalahare1528
@babalahare1528 3 жыл бұрын
छान एपिसोड. किरण बेरड सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा 💐🎂
@andhalearjun8911
@andhalearjun8911 3 жыл бұрын
किरण बेरड सर तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@rafikshaikh2872
@rafikshaikh2872 3 жыл бұрын
ऐक दम कड़क
@balajisagajkar4436
@balajisagajkar4436 3 жыл бұрын
खूप छान आजचा भाग
@vijaykandekar2099
@vijaykandekar2099 3 жыл бұрын
Khup Chan love story creat keley 👌
गंठ्या झाला ग्रेट खली🤣😂
16:17
DHAMAL ENTERTAINMENT
Рет қаралды 19 М.
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 150 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН