#holispecial #puranpoli #expertrecipe hey all !! Hope you guys find this video helpful !! This is so that you guys can follow and make the puranpoli yourswlf or order for this holi❤️❤️❤️ happy holi guys ! Love u all ❤️❤️❤️
Пікірлер: 93
@santoshkothekar248
तन्वी माय रिक्वेस्ट रोज व्हिडिओ टाकत जा चांगले व्हिडिओ असतात तुझे पुन्हा एकदा सांगतो रोज व्हिडिओ टाकत जा🎉
@kalpanadalvi2049
Kya baat hai superb Great 👌🌹😍 chitra kaku mastach 👌🏻🌹💐🙏
@rajeevkulkarni93
शाई असलेले वर्तमानपत्र पुराण पोळी ठेवायला वापरु नका कारण थोड्या प्रमाणात शाई पोटात जाते, ते मानावी आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
@sangeetahambir2425
Tanvi...25 February 2024 नाही तर 25 March 2024 ला होळी आहे
@santoshkothekar248
किरणचा मूव्ही खूप छान आहे स्कूल कॉलेज आणि लाइफ तुम्ही पाहिलास का एक्टिंग करतो किरण वंडरफुल छान मूवी आहे
@WholeSome_Cook_123
काकू तुम्ही पोळ्याना तूप नाही का लावत. आणि शेकवते वेळी तूप लावावे का
@user-ob1lz5bu4j
२५ फेब्रुवारी नाही..... २५ मार्च २०२४ ला येत आहे होळी
@shreyasakpal3098
माझी आई पण अशीच पोल्पटला कपडा बांधते,अन् तीच बघुन मी पण तशीच करते, त्यामुळे पुरण पोळी इजी लाटता येते,अन् खूप पातळ लाटली जाते, न फाटता. .
@komalkamble5156
Mehanat aste, tari lokana jara jasta paise dyayla trass padto. Jevha ready tumhala miltat tya che paise jasta dyaylach pahije... Kaku na khup best of lucks
@vasantibapat1490
1किलो डाळीच्या पुरण च्या किती पोळी होते
@archanajoshi3555
पुरणपोळी तर उत्तम आहेच पण इतक्या लहान जागेत घरातली सगळी मंडळी आत्मीयतेने काम करतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे 12-13 तास खाली बसून या सगळ्या जणी (including चित्रा मावशी )
@rajendradesai513
साधी.. मेहनती..माणसं.. काकूंना आणि संपूर्ण परिवाराला नमस्कार...,🙏🌺
@prabhakarsathe6017
काकू,पुरणपोळ्या खूप छान.खूप मेहनत करता आपण.यासाठी आपल्याला मन:पूर्वक नमस्कार!
@mayuradeshpande8832
Chitra Kaku is an expert and very generous when teaching. Good to see the young grandkids helping out well done 👏 ❤ Happy Holi to all.
@swatiraut7428
काकूंच्या पुरणपोळ्या लाजवाब ❤तन्वी किशोर chi मुलाखत परफेक्ट.
@anaghakharkar8216
खूप खूप कमाल💞
@nirmalabuchake7677
चित्राताई ही आमची काकू आहे आणि खूप छान व्यवसाय करते खूप गरीबीतून दिवस काढलेत तिने