खुप छान तन्वी, तुझे सगळे व्हिडिओ मी पाहते ह्या काकू मोदक वाल्या काकू ह्या आपल्या समाजातील हिरे आहेत खूप छान
@chetnapunaskar64103 жыл бұрын
हाय काकू तुमच्या वयानुसार तुमच्या स्पीड ला आणि मेहनतीला सलाम देव तुम्हाला अशीच ताकत देऊ देत 🙏👌
@annapurnaprasannarecipeall6953 жыл бұрын
या माऊलीला कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻 God bless them ...
@nivan2313 жыл бұрын
When they do it, it looks easy.. but it isn't easy guys.. bahut mehnat aur sardard aur mashakkat hai puranpoli banane mein.. these ladies are champs
@baalah73 жыл бұрын
Very well expressed 🙌🏼
@sanjaybane77153 жыл бұрын
@@baalah7 n no cy FYI
@aaryadhavan6632 жыл бұрын
मावशी आज मला तुमचा अभिमान वाटतो कारण तुम्ही म्हणता तुमच्या कडे शिक्षण नाही पण तुमच्या कडे हिम्मत आहे आजच्या पिढीकडे खूप शिक्षण, चांगली पोस्ट मी नोकरी, गलेलठ्ठ पगार पण मानसिक विकृती आहे. हिम्मत हारतात, आत्महत्या करतात. तुम्ही आमची प्रेरणा आहात. तुमच्या कडे पाहून तर आमचा उत्साह वाढतो. तुम्हाला माझा दंडवत 🙏🙏🙏 उदंड आयुष्य लाभो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🙏🙏🙏💐💐💐
@ranjanasawal47459 ай бұрын
Thanks 🙏
@shubhangi41328 ай бұрын
मस्त 👌👌❤️❤️
@rajeevrane3242 Жыл бұрын
आई जे शिकलेले आहेत त्यांनी हे करुन दाखवावं, तुमच्या डोळ्यासमोर जे स्वप्न होतं ते तुम्ही तुमच्या मेहनत आणि परिश्रम करून दाखवले आहे, तुम्हाला सलाम
@pundlikpawar42012 жыл бұрын
ताई , तुमच्या अविरत कष्टाला माझा सलाम ! ईश्वर तुम्हाला चांगल्या मुली _ जावई , मुले _ सूना , नातवंडे लाभोत की जे सर्व तुम्हाला आता तुमच्या कामात मदत करून आता तुम्हाला " आरामाचे व सर्व सुखाचे दिवस येवोत ; यासाठी माझी ईश्वराजवळ आज गोड गोड असलेल्या तील संक्रांती निमित्त तील _ गुळ घ्या अन माझ्या या गृह उद्योगी ताईला सुखाचे दिवस द्या , अशी विनम्र प्रार्थना " !! आपला हितचिंतक भाऊ ......
@Sj-ci6qy3 жыл бұрын
Great women. Salute to smt. Chitra and her family. Order always to such homemade food and Faral during Diwali. Marathi families ne asha Maharashtrian working women's na encourage kele pahize.
@seemarajderkar30193 жыл бұрын
कमाल आहे चित्रा ताईंची!! केवढे कष्ट आहेत त्यांचे!! वर्षानुवर्षे तीच Quality जपणं हे सोप्पं काम नाही. तुमच्या कडून पुरणपोळी शिकता आली तर मला आनंद होईल!!
@poojachavan33363 жыл бұрын
खूप छान .तुझ्या मुळे आम्हाला हे सगळ घरी बसून बघायला मिळत.पण खरच तुझ व ह्या मेहनत घेणा-या सगळ्या भगिनींचे कौतुक करावे तेवढे थोडेच.तुझे असे व्हिडिओ जास्त मनाला भावतात. असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत रहा.धन्यवाद.
@tanveekishore59033 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😇😇🙏🙏🙏😀 विडिओ share करून अजून लोकांन पर्यन्त पोचू दे ह्या काकूंचा प्रवास ❤️ आणी त्यांना खूप खूप ऑर्डर्स मिळू दे हीच इचछा 🙏😃😇😇
@amitbhat74882 жыл бұрын
काय लिहू यावर माउलीचे कष्ट आणि प्रेम माउलीचे .... चविष्ट कलात्मक बेत पुरणपोळीचे ....
@tanveekishore59032 жыл бұрын
😀😀🙏
@AmitKumar-zv9sx2 жыл бұрын
तन्वी मॅम मी तुमचे खूप व्हीडिओ / व्लॉग पाहिलेत, अतिसुंदर असतात. परंतु हा सर्वात सुंदर व्हीडिओ / व्लॉग आहे...!!! कसं जमतं तुम्हाला हे सर्व शोधायला...??? खूप, खूप धन्यवाद...!!! मी नाशिकला असतो, परंतू जेंव्हा केंव्हा मुंबईला जाईन तेंव्हा नक्की इथे भेट देइन आणि ही पुरण पोळी नक्की Try करीन...!!!! माऊलीच्या मेहनतीला माझ्या कडून खूप, खूप मोठा सलाम...!!!
@tanveekishore59032 жыл бұрын
Wow this is soo soo sweet of you to say, khup khup dhanyawaad !!! Masta vatala vachun comment, nakki mumbai la alyawar tey kara😃😃😇🙏
@amarmansukh288 ай бұрын
नक्की या भाऊ...धन्यावाद...
@TsSana-nw9fl2 ай бұрын
@@tanveekishore5903 in which hotel can I taste her puran poli....can u plz share.... would be of great help
@smitabirje45253 жыл бұрын
मी चित्रा मनसुख ह्याच्या कडून फराळ घेतला खूप खूप खूप छान फराळ आहे. नुसता फराळ बघूनच waaaaw असे आपसूकच तोंडातून येते Tysm चित्रा मावशी 🙏🙏🙏🙏
पहेले मुझे भी लगता था बहोत मेहनत है पुरणपोळी और मोदक बनानेमे लेकिन जबसे मैने बनानेकी कोशीश कि तबसे मुझे बहोत अच्छा लगा और आज मै बहोत आराम से ये बना सक्ती हू सिफ॔ अपना हाथ बैठना चाहीये .चार पाच बार बनाओ फिर जल्दी जल्दी हो जाता है और बहोत कम पैसा खच॔ होता है ये खुशी और ही है .
@sachinchavan9413 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌माऊलीच्या मेहनतीला सलाम 🙏🙏
@sushamaghanekar68863 жыл бұрын
I am sushama ghaneker mummy here who wrote coments . Bye
@varshadamle6973 жыл бұрын
खूप कौतुक आहे तुमचे मेहनतीला सलाम 🌹
@ushabendesai5603 жыл бұрын
Which price one piece
@snehalbadgujar99123 жыл бұрын
dany thi may mauling👌👌👌👌👌
@rohinikachare13722 жыл бұрын
या कर्तबगार आई ला सलाम🙏
@siyata19332 жыл бұрын
Thanku somuch काकू आणि तन्वी ह्या व्हिडिओ साठी🙏🙏 मला पुरण पोळ्या येतच नव्हत्या करायला.नेहमी काहीतरी चुकायचं. पोळी फाटायची लाटताना.पण कापड लावून लाटण्याची ट्रिक मला खूप आवडली आणि आज मी तुमच्यामुळे खूप छान पोळ्या बनवू शकले.काकू तुम्ही ग्रेट आहात
@yashoda4069 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने पोळ्या करण्यास शिकवल्या .धन्यवाद 🙏🏻मैद्याच्या पोळ्यांच्या कडा मऊ होण्यासाठी ट्रिक सांगा
@sheetalschitnis Жыл бұрын
काकू फारच छान तुमच्या कष्टा ना सलाम धन्यवाद या सुंदर व्हिडिओ साठी
Thanks. Excellent authentic taste. Super soft and yummy. The best Puranpoli available in mumbai. ❤
@niveditasahasrabhojane89673 жыл бұрын
खूपच सुंदर खरंच सुगरण आहेत एका वेळी तीन तीन तव्यावर पुरणपोळ्या बनवतात
@leochefmandarrkudapkar8973 жыл бұрын
मला पुरणपोळी खायला खूप आवडते special घरगुती | gharcha जेवण te gharcha | very good & Best way to show cooking I am loving it.... so yummy 😀😋👌❤️😍
@sagarbhuwad37882 жыл бұрын
Kharach..... She Is Very Hardworking..... Khoop kathin ahe.... Ani tehee Hyaa Vayat.... Really Great.... Hats Off....
@sunitatendulkar19252 жыл бұрын
सुरेख ताई खूप मेहेनत आहे तुमची त्याचे फळ तुम्हाला मिळाले आहे
@baalah73 жыл бұрын
आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर ..पुरणपोळी 😇 चित्रा मंसुख ताई च्या हातात आईच प्रेम आहे Thankyou Tanvi - May your Tribe increase 🙌🏼
@malini76392 жыл бұрын
खुपच छान पुरणपोळ्या कष्टाने छान मोठे घर घेतले . सर्व कष्टाळू आहेत खोली नाही छान मोठे घर आहे . मुलपण छान मदत करतात . मैद्यात थोडी हळद टाकली तर छान पिवळसर येतील .
@merakale18123 жыл бұрын
काकु सुगरण आहे, त्यांना मानाचा मुजरा❤️
@sangeetahindalekar79593 жыл бұрын
काकी तुम्हीसुद्धा फारच सुंदर पोळी बनवता,माझी आजी सुदधा पुरणपोळ्या तेलावर ,हातावर बनवायची. पण तेव्हा लहान आणि शाळा असायची तिच्याकडुन शिकायचं होत पण ती वेळच कधी आली नाही खुपच वाईट वाटते .👌👌👌👌
@namitasawant14803 жыл бұрын
काकी खुप छान . पटापट बनवता
@snehalkotwal53532 жыл бұрын
अप्रतिम लाजवाब मस्तच शब्दच अपुरे पडतात 👍👍
@hasinabagwan58563 жыл бұрын
मावशी खरंच तुम्ही ग्रेट आहात! तुमच्या मेहनतीला आणखीण खुप खुप यश लाभो! किती सुंदर पुरण पोल्या बनवता तुम्ही!👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
@shirishshanbhag11993 жыл бұрын
खरोखरच ह्या सर्व पुरण पोळ्या अत्यंत उत्कृष्ट झाल्याची दिसतात. माहिती दिल्या बद्ल धन्यवाद.🙏
@nehanevrekar50473 жыл бұрын
🙏🙏Aaina Namaskar 🙏🙏💐tumacha mehanatila फळ he मिळणारच किती सुंदर पुरण पोळी👌👌 तुमच्या घरातील सर्व मंडळीना🙏keep it up 👍🙏 देव तुमच्या पाठीशी उभा आहे 🙏👍😊💐
@narayanchandratre6852 жыл бұрын
Tai maidya shivay pith vaparle tar kay karave pl reply
@arunachitre71803 жыл бұрын
Great lady. Hats off to her. Wow what a energy this woman has. God bless her.👌👍👏🏻🙏🙏🙏
@nehashroff3072 жыл бұрын
Thanx तन्वी....यावर्षी मी तुझा व्हिडिओ बघून पुरण पोळ्या केल्या....अप्रतिम झाल्या...,🙏
@anandjadhav81493 жыл бұрын
नमस्कार काकु खुप छान तुमच्या मेहनतीला सलाम पुरण पोळीची सोपी पद्धत दाखवली त्या बद्दल धन्यवाद
@arjunlamkane20883 жыл бұрын
Great kaku.. Education asle tari kahi kele tarach upyog hoto na.. Tumhi kahi kami nhi
@tanveekishore59033 жыл бұрын
That is so teue !thankyou so much 🙏😇
@saritakharat82763 жыл бұрын
खुपचं छान आहेत या ताई देव त्यांना उदंड आयुष्य देवो .😊😊😊
@Zindagi18063 жыл бұрын
खरचं...काकु तुम्ही खुप कष्ट केले आहे. तुझ्या मेहनतीला सलाम 🥺🥺🥺🙏🙏🙏😊
@kasturibarve99093 жыл бұрын
World record aahe kaku cha...no 1
@ranjanasawal47459 ай бұрын
Thank you
@prakashphadke46063 жыл бұрын
I tested Puranpoli today. It's test is owesome.
@shreekantpatil22823 жыл бұрын
खूपच सुंदर,त्या पूर्ण कुटुंबीयांना शुभेच्छा,ही दिवाळी आरोग्य संपन्न आणि सम्रुद्ध जावो...अरूणा पाटील
छान व्हिडिओ आहे पुरणपोळी पण छान बनवले आहेत खरोखरच काकू तुम्ही हिरो आहात
@ashwinieknaththasale74533 жыл бұрын
खुप छान . फार मेहनतीने सर्वांच्या हाताने केलेल्या पोळ्या. ताईंनी कुटूंबियांना ही याचे श्रेय दिलेय. खुपच छान. एक गोष्ट सांगाविशी.वाटते ,.वर्तमान पेपर ऐवजी बटर पेपर वापरा.
@amarmansukh283 жыл бұрын
धन्यवाद दादा , तुमच्या कमैंट्स साठी आणि तुम्ही सूचवलेला पर्याय लवकरच आम्ही अमलात आणु.💐
@yogitasubhedar33362 жыл бұрын
अप्रतिम.खूप छान कला आहे.मेहनतीस सलाम
@shraddhapuralkar89093 жыл бұрын
Absolutely inspiring. What a lovely journey, hats off to aai
@amarmansukh283 жыл бұрын
Thank you vahini....🙏🙏🙏
@shwetamunj49862 жыл бұрын
Khup sunder Kaki tumchya mehanatila maza salam
@Rudra-y9i2 жыл бұрын
पाकक्रृती जेव्हा पाककला होते तेव्हा असं होत निवळ bhannat 👌👌👌
@vanamaladeolankar9303 жыл бұрын
अप्रतिम,ही कला असामान्य आहे
@sulochanachinchkar13153 жыл бұрын
👌👌👌👍👍👏👏💯💯💐
@kavitatambat12442 жыл бұрын
खूप छान बनवतात तुमच्या मेहनतीला सलाम
@chayapatil4973 жыл бұрын
खूप छान आहे पुरणपोळी आई सलाम तुमाला 🙏🙏🙏🙏🙏😀❤️😀❤️
@saliqabijle60112 жыл бұрын
tumchi recipe pahili ani first time puran poli banawali its yummy Thanx for sharing.
@tanveekishore59032 жыл бұрын
Thats soo cool :)
@rajashreehajare66793 жыл бұрын
मी शिकलेली नाही अस बोलू नका शिक्षण घेतलेली बाई जेवण करायला येत नसेल तर काय फायदा ़जे करता आहात हे शिक्षणच आहे god bless you
@sshaikh62463 жыл бұрын
The best puranpoli ihave ever seen
@kirtibane62782 жыл бұрын
वाह वाह अप्रतिम काकूंना सलाम
@merlynmiranda65843 жыл бұрын
Absolutely inspiring Hats off to aai
@sangeetapj13593 жыл бұрын
Great woman, very hard working, hats off u kaku.
@annapurnadarvesh44163 жыл бұрын
Eka tasat shambher polya ithe amhala ardha kilochya banvta yet nahi salute aahe tumhala and thanks ha video share kelya baddal aamhalahi technique samjli
@sandhyachavan6543 жыл бұрын
Kharch khup chhan 👍👍Tumchya Mehanati la koti koti pranam. Dev karo Tumchya Surv ichha lavkar purn hou det