मुंबई गोवा महामार्गावरील प्रश्नावरून मंत्री रवींद्र चव्हाण संतापले का ? का ? लागली मिरची

  Рет қаралды 17,417

MH O NEWS

MH O NEWS

Күн бұрын

Пікірлер: 84
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf 7 ай бұрын
कोकणातील काही नेते विकले गेले त्याचं हे फळ आहे.
@chandrakantkuwar9153
@chandrakantkuwar9153 7 ай бұрын
2023साली गणपती पुर्वी पुर्ण होणार म्हणून हा रवींद्र बोलला होता काहीही काम झाले नाही हे फक्त आपली बाजू रेटून धरली आहे याला काही अर्थ नाही आचारसंहिता आता आली 12 वर्षे झाली प्याकेज येत हे वाटून खातात
@dwarkanathpatil223
@dwarkanathpatil223 7 ай бұрын
तुमचा बाजार उठवला पाहिजे
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 7 ай бұрын
रामायण महाभारतातील कथा सांगण्यापेक्षा रस्ता पुर्ण कधी होणार ते सांगा. तुम्ही कोकणातील व्यक्ती असुन सुद्धा रस्ता वेळेत पूर्ण करु शकत नाही????
@SunilChavan-gt9ss
@SunilChavan-gt9ss 7 ай бұрын
येणाऱ्या निवडणुकीला ह्यांना मतेच देऊ नका
@sanifgawankar729
@sanifgawankar729 7 ай бұрын
काय दिशाभूल करताय वडकल ते मुंबई ची अक्षरशः वाट लागली आहे.2 दिवसा पूर्वीच मी त्या रस्त्याने आलो आहे
@YogeshSurte-j3d
@YogeshSurte-j3d 7 ай бұрын
भ्रष्टाचारी जमावडा पार्टीच्या आमदारांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत, फक्त दादा गिरी सुरु आहे. 😡😡😡 🚩🔥
@sandippawar3304
@sandippawar3304 7 ай бұрын
अरे आंधळा वडखळ ला जाऊन बघ ky अवस्था आहे.
@wahidmulla6788
@wahidmulla6788 7 ай бұрын
कोकणातल्या आमदारांना आणि खासदारांना लाज राहिली नाही.या नंतरचे सुरु झालेले रस्ते अगोदर पूर्ण होतात आणि आपल्या कोकणातले रस्त्यांचा काम वर्षानुवर्षे रखडलेलं आहे.आपले कोकणातले आमदार आणि खासदार फक्त खुर्च्या गरम करून स्वतःचे खिशे भरण्यात व्यस्त आहेत.गडकरी साहेबांची ओळख आज देशा मध्ये रोडकरी म्हणून आहे.परंतू गडकरी साहेब महाराष्ट्रातले असून सुद्धा कोकण वासियांना गडकरी साहेबांचा व रवींद्र चव्हाण साहेबांचा शून्य उपयोग झाला आहे.व पुढे ही होणार नाही.कारण कोकणी माणूस शांत आहे.जर कोकणी माणूस पेटून उठला तर कोणाला ही सोडणार नाही.आत्ता गणेशोत्सव जवळ आला आहे त्याकरिता आवाज उठेल आणि थोडं फार रस्त्याला थुक लावली जाईल.नंतर जनता पण शांत आणि प्रशासन आणि आमदार खासदार झोपेत.निवडणुकीच्या वेळी सर्व लोकप्रतिनिधींना जाग येणार.
@ganeshgurav7180
@ganeshgurav7180 7 ай бұрын
Chor nete ani thekedar mile jule marle pahije sa......😢😢😢
@amardeepkamble9602
@amardeepkamble9602 7 ай бұрын
ठाम पणे मुंबई गोवा मार्गाला कुणीही सहकार्य करत नाही हे आम्हा जनतेला माहीत आहे ।विधानसभेला जनता दाखवून देईल ।
@sumitrabhagat9930
@sumitrabhagat9930 7 ай бұрын
साधा रस्ता होत नाही... रेल्वे दंडवते नी आणली नसती तर आज मुंबई कोकण वाशी यांच्या नशीब किती दुःख आले असते हे शब्दांत सांगता येणार नाही...
@SanjayPatil-cd4hz
@SanjayPatil-cd4hz 7 ай бұрын
लाज वाटली पाहिजे 550 कि मी चा रस्ता 17 वर्ष तरीही अपुर्ण 10 वर्ष तर सत्ता तुमचीच मग कसा विकास होणार
@siddhikanar8605
@siddhikanar8605 7 ай бұрын
मुंबई गोवा हायवे. कधी होणार. हे. नक्की कुणालाच माहित नाही.
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 7 ай бұрын
चव्हाण साहेबांनी ऐक मात्र सूचक विधान केलं ते म्हणजे या कंपनी कॉन्ट्रॅक्ट चालवतो कोण याची पण चौकशी व्हायला पाहिजे.येका कंपनीला दिलेल्या पॅकेज तो दुसऱ्या कंपनीला देतोच कसा?
@SunilChavan-gt9ss
@SunilChavan-gt9ss 7 ай бұрын
एक्स्प्रेशन देण्यासाठी याला लाज पण वाटत नाही
@sunilnevrekar4830
@sunilnevrekar4830 7 ай бұрын
खोटं बोलतोय हा, पनवेल ते माणगाव रस्त्यावर गाडी चालवुन दाखव 😂😂
@chetusunisex1945
@chetusunisex1945 7 ай бұрын
मागच्या वर्षी तोंड वर करुन बोलत होता ९ सप्टेंबर सिंगल लाइन होणार😂😂😂 जरा जाऊन बघा या वर्षी पण होणार नाही
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 7 ай бұрын
कामे चांगली करा आमदार तुमच्या चुका काढतात म्हणून दाबून रस्ता तयार होणार नाही. रस्त्या मुळे प्रगती राजकीय नेत्यांची झाली आहे. मुंबई गोवा महामार्गाची प्रगती झाली नाही.‌भाजप खोटे बोलण्यात माहीर आहे.
@nisha280
@nisha280 7 ай бұрын
सगळ्याच क्षेत्रातील खाते ही मलई खात आहेत त्यांना सामान्य माणसांच्या कष्टाचे, हालाचे काहीही संबंध नाही. नवीन योजना येतात, त्या एजंट व तेथील खात्यातील कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी उपयोगी आहेत.
@arvindmenge
@arvindmenge 7 ай бұрын
माणगांव ला जराशी नाही, खुप लांब लचक ट्राफिक होते
@milindmohite2003
@milindmohite2003 7 ай бұрын
भारतात ईतर ठिकाणी चांगले ठेकेदार मिळतात, मग मुंबई गोवा highway वर हा सावळा गोंधळ का?
@swapc0089..
@swapc0089.. 7 ай бұрын
तुम्ही त्यांच्यावर लोटा ते तुमच्यावर लोटणार सर्व सामान्य माणसांनी कोणाला विचारायचं.... त्यानी नाही केलं मग तुमची सत्ता आल्यावर तुम्ही का नाहीं केलं.... जर मी चुकत नसेन तर गेल्या वर्षी एक length पूर्ण होणार होती एकदा स्वतः येवून बघा उगाच थापा मारू नका.... अजून पण झालेल्या ठिकाणी काम अर्धवट आहे.. दोन रस्ते पूर्ण झाले की मधले पॅच कोण fill करणार.
@rajendratawte1851
@rajendratawte1851 7 ай бұрын
कोकणातील सर्व आमदार व खासदार १७ वर्षे झोपले होते.आता नामदार तकलादू उत्तरे देऊन नामनिराळे होत आहेत.
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
गडकरी हवाई पाहणी करतात, नि घरी बसून valgana vaade करतात 17 वर्ष
@rajeshdhuri-dv4ws
@rajeshdhuri-dv4ws 7 ай бұрын
Gadkari lakshya det nahi kokan kade
@narendrasalgaonkar2119
@narendrasalgaonkar2119 7 ай бұрын
कसले पॅकेज गेले पंधरा वर्षांत पॅकेजेस किती झाले आणि आजच्या नामदार श्री रविंद्र चव्हाण यांच्या उत्तरात काहीच कळले नाही बाबुरावांचे काय झाले
@amazingmayur3903
@amazingmayur3903 7 ай бұрын
मस्त प्रश्न विचारला
@dwarkanathpatil223
@dwarkanathpatil223 7 ай бұрын
अहो महाशय पनवेल ते kasu रस्ता पुन्हा कराव लागेल
@chandrakantkadu6865
@chandrakantkadu6865 7 ай бұрын
ह्याला सर्वपक्षीय नेते जबाबदार आहेत. आणि नेहमी एक कारण सांगीतल जात की भूसंपादन जे कारण अज़ीबात खर नाहीं. रस्त्यावर मातीचा भराव झालेला आहे खड़ी टाकून झाली आहे तसेच बायपास तयार झालेत. तरीसुद्धा काम पूर्ण होत नाही. उगाच केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मंत्री भूसम्पादनाचा प्रश्न आहे असे वारंवार सांगतात.
@pradeepmanjarekar2769
@pradeepmanjarekar2769 7 ай бұрын
प्रथम म्हात्रे कंत्राटदार कोणाच्या वशील्याने नेमला ते शोधा
@siddhikanar8605
@siddhikanar8605 7 ай бұрын
कोकणात कुणी. भाजपला मत देऊ नका
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 7 ай бұрын
अरे तुलाच सारे माहिती आहे.
@chandrashekarkhochare1572
@chandrashekarkhochare1572 7 ай бұрын
चव्हाण साहेब काय बोलतात ते नीट ऐका ,मग प्रतिक्रिया दया ,हुजूर नावाच्या कॉन्ट्रॅक्टर ची चोकशी करावी अशी मागणी कोणताही विरोधी आमदार किंवा आंदोलक करत नाहीय
@sanjayghag4907
@sanjayghag4907 7 ай бұрын
भाई हा कोकण आहे ताची माती तितले डोंगर जंगल तोड पाऊस या ची चौकशी करणे बाकी तुम्ही जानता रत्नागिरी ते चिपळूण कशीली घाट परशूराम घाट खेड याचा विचार करावा
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 7 ай бұрын
चव्हाण संतापु नका, तुम्ही गेल्या गणपती ला सांगितले होते, आता बोंबा नका मारु, लोकांना माहिती आहे आता तुम्ही काय करणार ते
@nareshshigwan1921
@nareshshigwan1921 7 ай бұрын
नाही होणार अश्या लोकांपासून
@sunilnevrekar4830
@sunilnevrekar4830 7 ай бұрын
प्रशांत ठाकूर भाजप मध्ये का गेला ते सांगा 😂😂
@devmali9797
@devmali9797 7 ай бұрын
कॉन्ट्रेक्टरला कंत्राट मिळाल्यावर तो ते कॉन्ट्रॅक्ट सबकाँट्रॅक्टरला विकतो.सबकाँट्रॅक्टर विकतो तिसऱ्या लोकल कॉन्ट्रॅक्टरला. ही पद्धत बंद झाली पाहिजे. ज्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे त्यानेच ते पूर्ण करून देण्याची तरतूद हवी. कॉन्ट्रॅक्ट विकून घर बसल्या नफा कमावणारे काँट्रॅक्टर्स बाद व्हावेत...
@dhanajimahadik2504
@dhanajimahadik2504 7 ай бұрын
रस्ता नविन बनवायचा नाही दोन पदरीचा चार पदरी करायचा आज आहे तरीही कीती वर्ष घेणार अजूनही बरीच वर्ष लागणार आहेत. मंत्री साहेब फालतू कारणे देत आहेत.
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
म्हात्रे कडे एक हि चांगला इंजिनीर नाही, zp चा ठेकेदार higywe चे काम
@amitbangal7215
@amitbangal7215 7 ай бұрын
नागोठण्याचा झालेलाच नाहीये कासूकडे कुठे चालला
@bhanudasdumbre
@bhanudasdumbre 7 ай бұрын
थाम्बनेल काय नुसता ट्रॅप साठी टाकलाकाय
@hhaahahaha
@hhaahahaha 7 ай бұрын
चव्हाण साहेब तुम्ही योग्य विस्तारित करून सांगताय..... परंतु जो पहिला टप्पा आहे..... पनवेल ते कासू हा टप्पा पूर्ण होत असताना,, त्या रस्त्याची काय दूरदशा केली.... ती पण एकदा तुम्ही दवरा करून पाहणी करा....... सगला रस्ता हा या पावसाळ्यात खड्डे होणार आहे
@NarayanDarekar-q5b
@NarayanDarekar-q5b 7 ай бұрын
ह्यांना फक्त मते द्या कोकणातून भाजपा तडीपार करा केंद्रात तीन टर्म यांची सत्ता बघा कसे गोलगोल उत्तर देतोय याला भरपूर मलिदा मिळतोय कोकणातील जनतेला लाज नाही एक दिवसा साठी मटण आणि दारू साठी स्वतःला विकले गेले पाहिलं याला पाडा विधानसभा निवडणुकीला
@legendry84
@legendry84 7 ай бұрын
कामाचं बोला ओ कधी होणार
@amazingmayur3903
@amazingmayur3903 7 ай бұрын
रवींद्र चव्हाण ना घरी बसवा
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
अधिकारी फासावर चढवा
@kanikachavan2591
@kanikachavan2591 7 ай бұрын
Ravindra chavan saheb alyapasun kaam fast aahe. Kaam changla kelay
@sm-rj3eu
@sm-rj3eu 7 ай бұрын
सभापती त्यांचा
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 7 ай бұрын
कॉन्ट्रॅक्टर ला पैसे सरकारकडून खरचं मिळाले आहेत का ❓
@shreebachim2015
@shreebachim2015 7 ай бұрын
भ्रष्टाचारी सरकार
@abhijitgavkar9349
@abhijitgavkar9349 7 ай бұрын
कारवाई करा त्याच्यावरती
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
Ncp ने फक्त मते घेतली
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
सगळे ठेकेदार पुढारी लोकांचे,
@rashminkothari99
@rashminkothari99 7 ай бұрын
महाराष्ट्र चा वाटवला करायचा आहे
@marutikolekar3011
@marutikolekar3011 7 ай бұрын
Pratek pakeja made kiti mal vadala to mila nahitar parat pakej badalale jatil ka as Lok bolatat aikayala milate
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 7 ай бұрын
खोके कमी पडत असतील तर त्यांची मागणी करा.
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
यांना सगळे बोगस ठेकेदार मिळतात ki टक्के देणारे mhanun?
@rfplscan
@rfplscan 7 ай бұрын
🏴🏴🏴🏴ravindra chavan🏴🏴🏴🏴 punha ekada travel kara Panvel to Vadkhal ,nuste feku naka
@sanketkhade2307
@sanketkhade2307 7 ай бұрын
Ravindra chavhanla garv chadly Swatala gadkari saheb samjayla lagly to
@mayurvelnaskar2183
@mayurvelnaskar2183 7 ай бұрын
सरकारच साऱ्या कामात अडचण करत असते.
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
गडकरी नि हवाई पाहनि karaba😍
@kanikachavan2591
@kanikachavan2591 7 ай бұрын
Mangao te panvel saheb
@sandippawar3304
@sandippawar3304 7 ай бұрын
यांना एकदा पनवेल ते रत्नागिरी बाय रोड घेउन गेलं पाहिजे. मग समजेल ky अवस्था. आहे ती
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
Jsw chi heavy ट्राफिक बंद करा
@pramodgaonkar3764
@pramodgaonkar3764 7 ай бұрын
Mumbai hiway kadhich honar nhi....karan adani lok ,ashikshit lok government ahet.....ha higway raj thareni swata lksh ghtl trch hoil....nhitr kadhich nahi honar
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
नवीन white tapping खराब, खड्डे माय
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 7 ай бұрын
Comision
@kanikachavan2591
@kanikachavan2591 7 ай бұрын
Wakan te mangao te indapur traffic
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
साधे खड्डडे बुजवत नाहीत अपघात होतात
@sachinmhatre5750
@sachinmhatre5750 7 ай бұрын
Jata uptat aht tumhi
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
हुजूर हि परब ची? ठाकरे ची?
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
No 1 आमदार लोकांची काल kal बाकी बोगस
@mangeshjadhav7808
@mangeshjadhav7808 7 ай бұрын
आमचे आमदार झोपा काढत आहे का मुंबई गोवा रवींद्र चव्हाण भाजप बोले होते मनसे डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार बोलले होते
@rajendrapmarathemarathe6406
@rajendrapmarathemarathe6406 7 ай бұрын
हे काही करु शकत नाहीत य
@NarayanDarekar-q5b
@NarayanDarekar-q5b 7 ай бұрын
उत्तर कस बामणी टाईप देतोय
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
आता खड्डे पडले aapghat होतात
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
लपवा लपवई
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
काय तमाशा यार ब्रिटिश परत येवो
@legendry84
@legendry84 7 ай бұрын
फक्त बडबड
@psm4727
@psm4727 7 ай бұрын
याचे ठेकेदार?
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.