मुंबई कुळवहिवाट अधिनियम |कलम ३२ ,३२ ग ,३२ म ,३२ प|video by Law TreasureMarathi

  Рет қаралды 68,550

Law Treasure Marathi

Law Treasure Marathi

Күн бұрын

कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी कॉल बुक करणेसाठी
Whatsapp No 7219 375 274 वर मेसेज पाठवा
Instagram ID
www.instagram....
---------------------------------------------------------------
Facebook id
/ law.tuber.7
------------- My Accessories ------------
1).My mic
amzn.to/3ztGMs1
2).My Primary Laptop
amzn.to/3t0iP9C
3).My Secondary Laptop
amzn.to/3kI0eLM
---------------------------------------------------------------
*************वाचनासाठी उपयुक्त पुस्तके*************
1).Civil Procedure code,1908(दिवाणी प्रक्रिया संहिता)
amzn.to/3yUBvZt
2).महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम,1948
amzn.to/3llU9oD
3).Transfer of Property Act,1872
amzn.to/38RvLoY
amzn.to/3BR4M9l
4). bare acts for Law Students (8 बेअर ऍक्ट)
amzn.to/2X4ewyl
5).Real Estate Regulation Act,2016( रेरा कायदा)
amzn.to/3hgg7rA
6). Learn to win Argument
amzn.to/3BPIzZm
7). Stay order,injunction(स्टे आणि मनाई)
amzn.to/3l4je7l
8).Bail & procedure (जामीन आणि कार्यपद्धती)
amzn.to/3E13mea
9). Specific Relief Act,1963
amzn.to/3zWcIWq
---------------------------------------------------------------
कुळकायदा म्हणजे काय? कुळाची रक्कम कशी ठरते?
32M ,32G, 32P
• मुंबई कुळवहिवाट अधिनिय...
शेताच्या सरबंधावरून रस्ता कसा मागावा
• सरबांध,सरबंधावरून रस्त...
खोडसाळपणे अडवलेला रस्ता कसा मोकळा करावा
• शेतरस्ता अतिक्रमण कसे ...
दुसऱ्याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन कशी आणावी
• दुसऱ्याच्या शेतातून पा...
जामीन कसा मिळतो आणि कार्यपद्धती
• जामीन अर्ज कार्यपद्धती...
सातबारा मधील नाव किंवा क्षेत्र चूक दुरुस्ती कशी कराल
• MLRC Sec 155| saatbara...
शेजारील बांधकर्याने केलेले अतिक्रमण कसे काढावे
• शेजारील बांधकर्याने के...
चेक बाऊन्स केसमधून निर्दोष कसे सुटाल
• चेक बाऊन्स केसमधून निर...
---------------------------------------------------------------
COPYRIGHT DISCLAIMER
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#bombaytenancy #kulkaydainmarathi #kul #32G

Пікірлер: 181
@jaydevthakur5204
@jaydevthakur5204 2 жыл бұрын
कुळकायदा बद्दल खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार खरोखर आज पर्यंत अशी संपूर्ण माहिती कोण्ही ही दिलेली नाही फार उपयुक्त व साठवणूक करण्यासारखी माहिती आहे पूर्ण कुळकायद्याचे पुस्तक वाचून काढले तरी लक्षात येणार नाही पण ते आपल्या व्हिडिओ मुळे पूर्ण साधी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे खुप मोलाची माहिती आहे खूप खुप धन्यवाद
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanks keep watching
@atuldinkarraothorat5984
@atuldinkarraothorat5984 5 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली याबद्दल धन्यवाद.
@ratnakarghatge2175
@ratnakarghatge2175 27 күн бұрын
चांगली माहिती मिळाली.
@MyPankaj101
@MyPankaj101 Жыл бұрын
खूपच छान माहीत,सर्व माहिती एकाच video madhe
@anantpatil4315
@anantpatil4315 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त जमीन बाबत माहीत धन्यवाद.
@rakeshgaikwad770
@rakeshgaikwad770 Жыл бұрын
खरोखर खूप उपयुक्त माहिती दिली
@nanaBarde-n7e
@nanaBarde-n7e 2 ай бұрын
सुंदर माहिती देता साहेब,
@nanaBarde-n7e
@nanaBarde-n7e 2 ай бұрын
तुमच्या माहिती प्रमाणे मी शेती घेतली खरेदी केली ,ते शेती पुर्वी भोग १ होती ३२ग खरेदी नुसार भोग २ झाली आता ती वर्ग एक कशी होईल,
@diepshraut9078
@diepshraut9078 2 жыл бұрын
thank you for sharing your knowledge
@gulabkhare9445
@gulabkhare9445 2 жыл бұрын
खुप छान समजावून सांगितले आहे,सर. 🙏
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
आभारी आहोत
@swatijuvekar1353
@swatijuvekar1353 2 жыл бұрын
संकरित कुल लागलेली जमीन परत मालकाला मिळू शकते का?
@amit.mh0916
@amit.mh0916 3 жыл бұрын
माझे आजोबा 1944 पासून संरक्षित कुळ होते..ते मयत 1958 ला झाले.. तयानंतर माझ्या वडिलानी व 2 काकांनी एकत्र कुटुंबातील उत्पन्न मधुन 1961 ला मोठा काकांचा नावे 32 ग प्रमाणे 32 म sale certificate मिळाले. आता काका मयत आहेत तयांची मुले हिस्सा देत नाही आहेत व तयांची नावे 7/12 ला आहेत.वर्ग 2 ची जमीन आहे.
@dilipmane9699
@dilipmane9699 2 жыл бұрын
सर, ही अमूल्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@vittalsuryawanshi4628
@vittalsuryawanshi4628 3 жыл бұрын
Ek number mahiti
@khandumali2193
@khandumali2193 Жыл бұрын
कुळवहिवाट जमिनीचे 32 M सर्टिफिकेट (कागदपत्र) कुठे मिळेल?
@kishorkarle727
@kishorkarle727 Жыл бұрын
32 p chi jamin vikat ghetli ki parat viktana najrana bharava lagto ka
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 2 жыл бұрын
सर 👌माझ्या आजोबांनी 1956पासुन खंडानी आणि कुळाणी होते त्यानंतर वडील चुलते आत्या यांची वारस नोंद इतर झाली त्यांनंतर माझे वडील मरत झाले व आमच्या वारसांची कुळानी इतर हक्कात नोंद झाली मुळमालकाच्या वारसांची नोंद करण्यासाठी काही जमीन माफिया यांनी मुळ मालकांचा काही ही जमिनीत वहीवाट कसलं कारण नसताना आमच्या कुळा वर दिवानी कोर्टात दावा दाखल केला आणि परस्पर विक्री केली, कोर्टात परत हजर पण राहिले नाही आणि तिराईत जमीन माफिया यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या कडुन स्वता चे नाव कबजेदार सदरी दाखल केले, आणि ताबा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण आम्ही कुळाणी ताबा दिला नाही आता जिल्हाधिकारी साहेब पुणे यांच्या कार्यालयात केस चालू आहे,पण मुळ मालक कोणत्याही तारखेला हजर रहात नाही ते पैसे घेऊन मोकळे झाले आम्ही कोर्टात हजर राहुन न्याय मिळवा हिच अपेक्षा आहे क्षेत्र 12गुठ्ठे आणि (4गुठे आहे त्यापैकी 12गुठ्ठे जागेवर आमचे कुळ आहे, माझ्या कुटुंबालातील उदर निर्वाहाच तेच साधन आहे 15/9/2022 जिल्हाधिकारी कार्यालयात तारीख सुरू आहे माझा नंबर 9689731756 , आपलं सहकार्य हिंच अपेक्षा ,
@sandippisal7869
@sandippisal7869 Жыл бұрын
Sir tumchya sarkhich maji kes ahe mla kay margdarshan karu shkta ka
@nileshgotpagar6204
@nileshgotpagar6204 10 ай бұрын
गुड जॉब
@vitthalphanase5665
@vitthalphanase5665 Жыл бұрын
Good information
@vrtambada9263
@vrtambada9263 3 жыл бұрын
Thanks Sir Mast videos Information
@RoshanPatil-l8h
@RoshanPatil-l8h Жыл бұрын
Thank you Sir, Sadhe Kul Mhanje kay
@lankeshmali3955
@lankeshmali3955 2 жыл бұрын
Sar maze vadil kul ahet va tyani jaminichi khareti keli ahe tar tyanacha bhavu kiva vadilacha atyacha va tichi mul varas lagatil ka
@rupalibhadke4881
@rupalibhadke4881 2 жыл бұрын
namskar sir 🙏 gayran jamin hi pot bhrnyasathi `15/20 varshyapasun kasat astil tr ti navavrti hou sakte ka ?
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
Inam jamini n la ase kul lagu hotat ka, ani inam jamini n varche kul nighun malaka la ti parat pahije asel tar te kaydya ne hou shakte ka
@navnathkamothkar9296
@navnathkamothkar9296 2 ай бұрын
Sir जमिनीच्या आकारणी च्या 20 पट म्हणजे काय?
@somnathphadtare5407
@somnathphadtare5407 2 жыл бұрын
साधे कुळ मानून त्याची आजोबांची नोंद आहे तर मग ती 32ग करुन मिळेल का?
@rameshbendre151
@rameshbendre151 3 жыл бұрын
Amchya ajobache nav saunrakshit kul yamadhye ahe amchyakade khasra pan ahe mothe sartificet pan ahe amhala atta paryant mahit navta kay hou shakat te sanga
@nileshgotpagar6204
@nileshgotpagar6204 Жыл бұрын
Good job 👍👍
@sunilbangar2344
@sunilbangar2344 2 жыл бұрын
साहेब, देवस्थानाची शेत जमीन खरेदी करून ती शेती आपण करू शकतो का?
@sureshchaudhari9919
@sureshchaudhari9919 Жыл бұрын
नविन शर्ती च्या जमिनीला कुळ लागू शकते काय
@shantaramsalaskar8633
@shantaramsalaskar8633 4 ай бұрын
साहेब 32म,32ग सर्टीफिकेट सापडत नाहीये काय करावे? कृपया माहीती सांगा.
@vilashowal9482
@vilashowal9482 3 жыл бұрын
Very good information
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Thanx keep watching
@karunasorate-tr7yo
@karunasorate-tr7yo Жыл бұрын
आमचे आजोबा होते कूळ माहिती बरीचशी समजली पण एक सांगा वर्ग 1आणि वर्ग दोन हे काय असते तलाठी सरकल जूने रजिस्टरवर काहीही करतात खर सांगत नाही त
@Sandy-zw8bp
@Sandy-zw8bp 3 жыл бұрын
Jar jaminila kul 1973 mdhye lagle asel, tya veles tharleli kulachi rakkam ajun dekhil mul malkas fed keli nasel v tashi nond itar adhikarat asel tr aajroji mul malak tya virodhat dava dakhal kru shktoka?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
तहसीदार साहेबांकडे अर्ज करावा लागेल आणि जमिनीची नवीन किंमत ठरवून किंवा जुन्या किमतीचा भरणा करून द्यावयास सांगावे लागेल
@Sandy-zw8bp
@Sandy-zw8bp 3 жыл бұрын
@@LawTreasureMarathi Ti jamin parat milnar nahika?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
तुम्ही अर्जात तशी मागणी नमूद करा मागणी करायला हरकत नाही.तहसीलदार साहेब निकाल देतील,त्यांना याबाबत सर्व अधिकार दिलेले आहेत.
@monishpatil4189
@monishpatil4189 11 ай бұрын
सर, जर 1930 तीन भाऊ चे saprate नावाने सातबारा आहे. आणि दोन भाऊ एक भावावर दावा करतात का वडिलोपार्जित जमीन आहे म्हणून मग या साठी 32ग सर्टिफिकेट फायदेशीर ठरेल का?
@tejaspednekar4977
@tejaspednekar4977 3 жыл бұрын
सर कृपया एक माहिती घ्या🙏 मुंबई मध्ये आपला विभागात बृहन्मुंबई महानगर पालिके चे 1950 साली कार्यालय आले असेल तर ......1957 कलम कूळ कायदा लागू होत नाय ... असे काय गोष्टी कायदात मध्ये आहे का कृपया सागा🙏
@dipakmali5209
@dipakmali5209 17 күн бұрын
गावठाण लगत जमीन आहे. ती जमीन ३२ग करायची आहे ती जमीन नगरपालिका हद्दीत येते. (पिवळा पट्टा) विकास आराखडा मंजूर आहे . त्यास काय करावे असा व्हिडिओ बनवा. ती जमीन २०० वर्षा पूर्वी पासून आमच्याकडे आहे. ७//१२ वरती इतर हक्कात आम्हची नोंद आहे
@Fakt_sheti_ata
@Fakt_sheti_ata 2 жыл бұрын
Sir amach 32g sapadal pan 32m sapadat nahi ahe Ani Amala jamin vikachi ahe tar Kay karave laganar
@idrisshaikh1255
@idrisshaikh1255 Жыл бұрын
Sadhe kul mhanje kay
@PREET-qh9np
@PREET-qh9np 11 ай бұрын
3 भाऊ तिघांचे सातबारा 1930 साली अलग अलग नावाने आहेत तरी त्यातले 2 भाऊ एका भाऊ वर दावा करतात का ही जमीन वडिलोपार्जित आहे म्हणून मग 32ग पत्रक ने case clear होईल?
@karunasorate-tr7yo
@karunasorate-tr7yo Жыл бұрын
कुळाचे जमिनीवर ल्पाॉट पाडता येतात का
@shraddhasmusic
@shraddhasmusic 2 жыл бұрын
Tumhala yak vicharyche ahe ki. Amhi 60,70 varsh Sawarkadhit kul mahnun jamin ka sat ahot. Pan mala malki hakk milela nahi. Mul jamim malakacha patta mahit nahi. 1937 pasun che ferfar utare ahet. Pan malkacha address mahit nahi. Ter amhala malki hakk milu shkto kay? Tasech शहरी bhagat jamin aslayne kul कायदा lagu hot nahi ka? Kiva amhala ti jamin शहरी bhagat aslayne विकता yeil kay? Te please sanga.
@kiranshete1095
@kiranshete1095 2 жыл бұрын
संरक्षित कुळाने कोणत्या कलमाखाली जमीन मालकाकडूण जमीन खरेदी करायला हवे
@pravinukey.358
@pravinukey.358 3 ай бұрын
सर कुळा मध्ये नाव आहे आणि शेतजमीन ही कुळामधील नाव असलेल्या व्यक्तीच्या ताब्यात आहे आणि सुमारे 120 वर्ष तोच कस्त आहे तर काय त्या व्यक्तीच नाव सात बारा अभिलेखत दर्ज होऊ शकतो काय सर कुळा मधून वरगळून.....plz सर थोडी माहिती द्या
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 ай бұрын
7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@sandipphule4383
@sandipphule4383 Жыл бұрын
Sir आम्ही 1980 पासुन 2024 पर्यंत जमीन वहिवाट आहे ती केस चालू आहे आणि new online उताऱ्यात मेन मालक यांचे नांव आहे जुन्या 7/12 मध्ये आमचे नाव आहे काय करावे लागेल
@makrandmadkholkar2216
@makrandmadkholkar2216 3 жыл бұрын
साहेब सात बारा उतारया वरील साधे कुळाची नोंद कमी करता येते का कृपया कळवा
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
चॅनेल वर विडियो upload आहे तो पहा
@anantpatil4315
@anantpatil4315 2 жыл бұрын
आमच्या ४.५ गुहा जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर मध्ये भागी सावकाराचे नाव आहे आणि उजव्या बाजूस कुछ म्हणून आमच्या कुटुंबाच्या नांवे आहेत. सदर जमीन आम्ही १०० वर्षा पासून कसत आहोत. सावकाराचे ना॔व कमी करण्या साठी कुठे व कसा अर्ज करावा.कृपया सविस्तर सांगावे. धन्यावाद.
@sharifsheikh1840
@sharifsheikh1840 3 жыл бұрын
कुळाने परचेस प्राइस भरून खरेदी केलेली शेती ही वर्ग 2 राहील की वर्ग 1 होइल,1956-57 पासून मिळालेली नेती,सन 73-74 मधे परचेस प्राइस भरून खरेदी केली,ती जमीन केव्हा वर्ग 1 होइल
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
चॅनेल वर विडिओ अपलोड आहे तो पहा
@navnathkadam4752
@navnathkadam4752 3 жыл бұрын
नमस्कार साहेब 7/12वर कुल कायदा व हस्तांतरणास बंदी पुनर्वसन कायदा कलम 12 अन्वये दिनांक 13-11-1996 पासुन बंदी अस आहे व जमीन आजोबांच्या नावावर आहे आणी ती जमीन आता त्यांच्या भावांच्या नावावर व मुलांच्या नावावर करायची आहे तर कशी करावी
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
जवळच्या तहसील कार्यालयात विचारा
@dattatrayakhore8459
@dattatrayakhore8459 2 жыл бұрын
आमची वाडीलोपार्जित जमीन माझ्या वडिलांच्या नावे होती . त्यावर इतर कोणत्याही भावा बहिणींची नावे लागली नव्हते मी सर्विसला असल्याकारणाने वडिलांनी मला ती दिली नाही व विना मोबदला बक्षीस पत्र करून दुसऱ्या भावाच्या नावे दिली तर त्या जमिनीत माझा हिस्सा मिळवण्या बाबत मला मार्गदर्शन करावे ही विनंती
@pankajchandurkar1139
@pankajchandurkar1139 2 жыл бұрын
Sir mala tahsildar kade bog 2 che bhog 1 रूपांतर करण्या साठी मला अर्जाचा नमुना पाहिजे तुम्ही send karu shakta ka
@ravindrakunte77
@ravindrakunte77 3 жыл бұрын
आमची वङीलोपार्जीत जमीनीस 32g झाला पुन्हा त्याच कुळास 32p करून मालकास पुर्ण भुमीहीन केले पुर्वीचेतहसीलदार यानी वरिष्ठांची परवानगी न घेता निर्णय दिला तसे पत्र पुन्हा तहसीलदार यांनी दिले सदर जमीन पुन्हा मिळू शकेल का कृ.कळवले तर बरे होईल
@nitinyadav6852
@nitinyadav6852 2 жыл бұрын
Prant adhikaryankade appeal kara....
@somnathgosavi9317
@somnathgosavi9317 3 жыл бұрын
Kul kayda kalam 32 p vlevat lavaychi lavne Asa shera utarevr ahe to km I krnesati u pay suchva
@khandumali2193
@khandumali2193 Жыл бұрын
सर मी सोलापुर जिल्हा. माळशिरस तालूका. फडतरी गावचा रहिवाशी आहे.सर मला कुळवहिवाट चा 32M चे सर्टिफिकेट (कागदपत्र) पाहिजेत .ते कुठे मिळतील ते अवश्य सांगा?
@royal21188
@royal21188 2 жыл бұрын
कृपया इमला मालक नोंद प्रॉपर्टी कार्ड वर असल्यास त्याचे हक्क आणि इमला मालक आणि मूळ मालक यातील फरक काय असतो ...याविषयावर विडिओ बनवावा
@ronniekotwal8843
@ronniekotwal8843 2 жыл бұрын
एका सातबारा मध्ये आमच्या वडिलांचे नाव संरक्षित कुळ म्हणून लागलेली आहे परंतु ती जमीन आता दुसरा माणूस कसत आहे ती जमीन हीच आमची आहे की नाही? ती जमीन परत कशी मिळवावी
@user-qi3gz5m299
@user-qi3gz5m299 Ай бұрын
32 प बद्दल काहीच माहिती दिली नाही फक्त कुळा कडून वेळत जमीन मालकाने अर्ज न केल्यास त्याचा न्यायानिवाडा न्यायाधिकरण करेल सविस्तर माहिती देण्यात यावी अशी मागणी
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Ай бұрын
अधिक माहितीसाठी 7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@luckyvishal1398
@luckyvishal1398 3 жыл бұрын
Saheb majha friend 50 year jhale dusryachi jamin kastoy, dusryachi pan mhanta yenar nahi karan tya jaminiv dusre konihi hakk sangat nahi, nav kase lawun ghyayche
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
आपल्या चॅनेल वरील adverse possession बाबत चा व्हिडीओ पहा
@vidyasagarbhalerao796
@vidyasagarbhalerao796 2 жыл бұрын
एखाद्या व्यक्तीला सामान्य कुळाचा अधिकार प्राप्त झाला असेल तर ती व्यक्ती सदर जमिनीची विक्री करू शकते काय
@sagarsalve5710
@sagarsalve5710 3 жыл бұрын
Namaskar sir 32 m certificate ची nakkal कुठे milel Sir
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
तहसीलदार कार्यालयात
@prashantprabhavalkar6994
@prashantprabhavalkar6994 Жыл бұрын
1980 सालापासून सातबारावर मालक म्हणून खुद्द आमचे नाव आहे. 80 सालापूर्वी कुळ म्हणून कुळांची नावे होती. तहसीलदारांचे कडे आम्ही कुळ आहोत आम्हाला 32 मचे सर्टिफिकेट मिळावे असा आत्ता अर्ज केला आहे. तसे सर्टिफिकेट तहसीलदार देऊ शकतात का?
@queensayali1569
@queensayali1569 Жыл бұрын
32ग अन्वये अर्ज कसा करायचा त्याचा मसुदा कसा असावा. याच्यावर एक व्हिडिओ बनवा. जर आजोबांचे निधन झाले असेल. मग वारसांनी कसा अर्ज करावा. मसुदा कसा असावा?
@nitinyadav6852
@nitinyadav6852 3 жыл бұрын
Kulkayda lagu zala asel tar 7/12 la itar hakkat kalam 32G dakhavte ka? Ani nasel dakhvat tar?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
कुळकायदा लागू झाल्यावर सातबारा वर इतर हक्कात कुळाचे नाव लिहिले जाते आणि 32 ग झाल्यावर सातबारा वर नाव लिहिण्याचा प्रश्नच उदभवत नाही
@nitinyadav6852
@nitinyadav6852 3 жыл бұрын
@@LawTreasureMarathi but amchya case madhe itar hakkat kulache navach nahi ahe mhanje kulkayda laguch zala nahi ahe.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Instagram id la saatbaara pathva instagram.com/law.treasure?r=nametag
@nitinyadav6852
@nitinyadav6852 3 жыл бұрын
@@LawTreasureMarathi please check sent 7/12 extract on insta id
@shashigangurde6821
@shashigangurde6821 2 жыл бұрын
@@nitinyadav6852 आमच्या बरोबर पण हेंच झाले. कुळाचे नांव ७/१२ वर नाही. ३२m कुळाला मिळाले आहे
@anuradhabelekar4403
@anuradhabelekar4403 3 жыл бұрын
कुळाने जर खंडाची रक्कम भरली नसेल तर ती रक्कम लेट फी फॉर्म भरून भरता येते का?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
नाही
@nageshhonmane6024
@nageshhonmane6024 Жыл бұрын
साधं कुळ म्हणजे काय ते सांगा
@piutipspodcast
@piutipspodcast Жыл бұрын
जर 32g order हरवली असेल तर काय करावे?
@ankitagaikar3133
@ankitagaikar3133 3 жыл бұрын
Nakki kula kayada kalam 32g kay sangato kon tya jamini cha owner ahe
@थोरलपाटील
@थोरलपाटील 2 жыл бұрын
1948 ला संरक्षित कुळ लागलं असेल त्या नंतर 10 ते 20 वर्षानंतर परत मूळ मालक कुळ बेदकल करू शकतो का. त्याला संरक्षित कुळ कमी करण्याचा अधिकार असतो काय आणि तहसीलदार तसा हुकूम देऊन कुळ बेदकल करू शकतो काय
@souravagrawal1564
@souravagrawal1564 Жыл бұрын
Malahi same information pahije ...tumchya kade asel tar share
@kisanbhundere274
@kisanbhundere274 2 жыл бұрын
३२ व म्हणजे काय.
@vaishalisapate1060
@vaishalisapate1060 Жыл бұрын
32 ib दावा म्हनजे काय...?
@shivajigavhane1754
@shivajigavhane1754 3 жыл бұрын
Sar,( kalam ३८ e काय अाहे
@vaishalisapate1060
@vaishalisapate1060 2 жыл бұрын
Great
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
Thanx keep watching
@surendratembhe321
@surendratembhe321 3 жыл бұрын
Sir मला देवस्थानं आणि इनाम या जनीची मूळ मालक काढायचा आहे तर काय करावं lagale
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
सर्व जमिनीचा मूळ मालक सरकार असतो
@थोरलपाटील
@थोरलपाटील 2 жыл бұрын
@@LawTreasureMarathi पण भोगवटादार म्हणून जी दुसऱ्यान्ची नावे असतात त्यांचे काय अधिकार असतात.
@madhukartemboogde8625
@madhukartemboogde8625 3 жыл бұрын
सर आम्ही 1957 जमीन आमचे आजोबा देखील ती जमीन कशात होते परंतु 2001 असली आणि ती जमीन 32ग प्रमाणे खरेदी दस्त करून घेतलेली आहे परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी परत या शेतमालक यांच्या वारसांनी त्यांच्या त्यांच्या आपल्या वारसांची नावे उताऱ्याला जोडलेले ती कशी जमीन पूर्ण आम्ही करतो याच्यातला त्यांचा काय संबंध येतो का जमीन संपूर्णतः आमच्या ताब्यात आहे आम्ही कसं आहोत परंतु त्याच्यासाठी मी काय करावे याचे याच्यासाठी मला माहिती द्यावी
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
नक्की संपूर्ण माहिती मिळेल कशी वारसांची नावे कमी करायची ते सांगितले जाईल 7219 375 274 वर कॉल करा सल्ला फी 200 रुपये
@vijaypawar4575
@vijaypawar4575 3 жыл бұрын
सर माझे आजोबा खंडनी कसं असे तसं कागत माझ्याकडे आहे परंतु माझा मोठा चुलता यांनी सुरक्षित कूल म्हणून घोषित केला त्यात माझ्या वडिलांचे नाव नाही लेझर वर सर्टिफिकेट चुलत्याचे नाव आहे तिथे आम्हाला दावा टाकता येऊ शकतो का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Tahsildar sahebankde takrar kara
@vijaypawar4575
@vijaypawar4575 3 жыл бұрын
हाय सर
@vijaypawar4575
@vijaypawar4575 3 жыл бұрын
सर माझा नंबर देतो तुम्हाला तुम्ही मला व्हाट्सअप करून तुमचा अड्रेस द्यावे मी तुम्हाला भेटून ते कागद प्रत्यक्ष दाखवू शकेल ही अपेक्षा बाळगतो तसेच मला तुमची भेट व्हावी हीच अपेक्षा आहे माझा मोबाईल नंबर 86 55 56 93 12 राहणार बळेगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे महाराष्ट्र
@loopvideo26
@loopvideo26 3 жыл бұрын
साधं कुळ म्हणजे काय?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी उद्या 10 ऑगस्ट रोजी व्हिडीओ येईल
@ankitagaikar3133
@ankitagaikar3133 3 жыл бұрын
Sir please kalam 32g chi details madhe mahiti dya .... Jar kul kayadachi jamin 1962 madhe 32g nusar vikari bharun vikat ghetali asel tar tya jamini etar konacha adhikar asato ka
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Niishit nassto Parantu kulane kharedi kelebaabt kulakade 32m pramanptr asave Kinva asha kharedicha ferfar asava 32G vr chanel vr specific video yenar aahe Do subscribe and stay tune
@ankitagaikar3133
@ankitagaikar3133 3 жыл бұрын
@@LawTreasureMarathi sir please 32g chi process kashi ani kay asate. Ha 32gkalam konala apply hoto.ani tya jamini var varasadar sodun etar chulat natevaik 7/12 var nav chadavu shakatat ka? tyavar please sir video banava
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
👍
@ankitagaikar3133
@ankitagaikar3133 3 жыл бұрын
@@LawTreasureMarathi sir 32g che nayadhish sahebankdun 1962 salache 4.5% interest ne vikari bharanyachi notice che sarv papers ahet and vikari bharun 7/12 ajobanchya navavar ahe.kabjedar mhanun nond ahe. Sir 32g cha kharedich ferfar kasa milanar. Ferfar mdhe amchi 32g ne jamin kharedi keli ahe ashi nond asel ka? Karan 1962 pasun 7/12 ajobanchya navavar ahe. Pn ata ajobanche bhau 7/12 var nav takanyas prayant karit ahet........
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Tyanna naav dakhal krnes pratibandh kara Tumchya sarv shanka sathi video Tuesday 5.30 PM ka yeil Stay tune
@sachinsawant1540
@sachinsawant1540 3 жыл бұрын
ज्या शेतकर्या कडुन जमीन विकत घेतली होती तोच साध कुळ म्हणुन लागु शकतो का.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
नाही
@SUBHASHLOHITPURE-wx6oc
@SUBHASHLOHITPURE-wx6oc 6 ай бұрын
Malahi same mahiti dhya,
@sachinwaghmare3476
@sachinwaghmare3476 2 жыл бұрын
सर38ग बददल माहिती संगा..
@anantmhaddalkar1198
@anantmhaddalkar1198 3 жыл бұрын
Chagrli mahiti dilit Aaj me gawahun aalo kal Tahcildar karyalayal gelo hoto. Karen kalchya 7/12 madhe sudha mazya nawa varti mul jamin malkache nav aal .Dadar vibhagatil writer la me jaminiche ferfar dakhavle 23G cha dakhala hota. Writer ne 32 M cha ferfar shodhun sana Michael san 1956 nantar cha 712 aana sangitale tarcha malkache naw kadu. Please pudhil marg suchava. kudal Sindhu Durga. Mob. No. Dilat tar savita bolu Maze way 70 zale ashe.
@sagarpansare5925
@sagarpansare5925 3 жыл бұрын
महार वतन जमिनीवर कुळ लागू शकते का?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Nahi
@deshmukh7354
@deshmukh7354 Жыл бұрын
​@@LawTreasureMarathi Sir Inam varg 5 mhanje kulkarni inam var kul lagu shakte ka
@vikastambavekar8642
@vikastambavekar8642 3 жыл бұрын
Very nice 👍 Lecture explained Sir
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Thanx keep watching कुळकायदा सिरीज लवकरच सुरू होत आहे
@hamidhamidmullaji9108
@hamidhamidmullaji9108 3 жыл бұрын
Very good sir....paratu 1 prashna ahe tahsildarane...kul ghosit kele...sumare 8 mahine nantar. Prant kare apil kele. Limit act n u sar apil grant ho t nahi...prant ne apil mannay kele paise gheuni......amcha tarfe mmrd court Bombay. Kare apil dakhal karun stay order milali..sir ya pude anjala Vijay milelka. Kripaya mi jest nagrik ahe mala margdarshan kara mi Adhari rahin
@pprasad777
@pprasad777 3 жыл бұрын
साधे कुळ बद्दल आपण काहीच माहिती दिली नाही
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
आपल्या चॅनेल वर या संदर्भात व्हिडीओ अपलोड आहेत ते पाहावे
@sunilbangar2344
@sunilbangar2344 2 жыл бұрын
कलम ३५ बद्दल अधिक माहिती द्या.
@ankitagaikar3133
@ankitagaikar3133 Жыл бұрын
sir please khalil topic var खोलवर video banava. 32 ग nusar kharedi kelelya jaminiche khupp jananche atta मेजर problems pahayala milat ahet. विषय - १५५२ साली मुळ कूळ पणजोबा लागले होते. १९६० साली मुळ कुळ पणजोबा मयत झाले. नंतर वारस तपासणी झाली त्यात पणजोबांची ६ मुलांची नावे आणि त्या खाली वहिवाटदार म्हणुन फक्त माझे आजोबा ए. कु. पू श्री हरिचंद गायकर आहेत असा फेरफार आहे. १९६२ साली ३२ग नुसार फक्त माझे आजोबांनी खरेदी केली आहे. खरेदी मध्ये नावाच्या आधी नंतर ए. कु. पू कुठेच नाही आहे. ३२ग चे पैसे फक्त आजोबांनी independent भरलेले आहेत व नोटीस चे पेपर आहेत. पेपर व नोटीस वर नावाच्या आधी नंतर ए. कु. पू कुठेच नाही. असा सुध्दा फेरफार आहे. १९६३ साली ३ हफ्ते मध्ये विकरी भरून जमीन मालकाच्या ७/१२ व इतर हककात फक्त माझे आजोबा श्री हरिचंद गायकर असाच नाव लागले आहे. ए. कु. पू कुठेच नाही. असा सुध्दा फेरफार आहे. त्या नंतर १९६३साला पासून ७/१२ फक्त श्री हरिचंद गायकर यांच्या नावावर आहे. ७/१२ वर ए. कु. पू कुठेच नाही आहे. असा सुध्दा फेरफार नोंद आहे. आता ७/१२ आजी पप्पा आत्या यांच्या नावावर आहे. असा सवॆ असून २०२२ सालापासून आजोबांच्या भावांची मुल ७/१२ वर नाव लावत आहेत . आता आम्ही काय करावे. तलाठी circle अधिकारी opposite party chya side ne zale ahet amche 1963yrs che original papers suddha baghat nahi ahet. Mi kasa fitting karu? Sir please please mala help kara.🙏🙏🙏 आपली विश्वासू Ankita तालुका खेड, जिल्ह्या रत्नागिरी
@Umesh_salaskar
@Umesh_salaskar 7 ай бұрын
Mala hi same information havi ahe saheb yavar video banava kiva contact kasa karta yeil sanga
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 7 ай бұрын
@umeshsalaskar7168 7219 375 274 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@krishnakadlag8411
@krishnakadlag8411 3 жыл бұрын
I need your help
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
For any query or question you can contact us via whatsapp 7219 375 274
@gaffarinamdar8836
@gaffarinamdar8836 3 жыл бұрын
सर जमीन इनाम वर्ग 3 ची आहे पण 1957 कृषी दीनी जमीन आमचा कडे. खडांने. होती. तसा सातबारा वर नमुद आहे व आमचे नाव पन आहे तर ती जमीन 32ग ने खरीदी घेऊ शकतो का?
@mansoorpatel606
@mansoorpatel606 2 жыл бұрын
zamin kharidi gheu shakat nahi karan zamin inami asli tar ticha mobadla sarkarla dilela nahi ۔mahnje sarkar la utpannacha kahich dilela nahi
@kapilsarlekar4323
@kapilsarlekar4323 3 жыл бұрын
Hi mahiti nhavati
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Thanx keep watching
@nareshtarne7981
@nareshtarne7981 3 жыл бұрын
आकार फोड पत्रकात जर एखाद्या शेतकरी कब्जेदार असेल आणि त्याच्या पत्नीस 54-55 ला सातबाराच्या इतर हक्कात कुळ म्हणुन नोंद केली आहे .
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
चुकीचे आहे
@nareshtarne7981
@nareshtarne7981 3 жыл бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर हवा आहे
@arnav6083
@arnav6083 3 жыл бұрын
सं.कुळ उडवला आमचा,,असा करु शकतात का ते
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
ते म्हणजे कोण
@arnav6083
@arnav6083 3 жыл бұрын
@@LawTreasureMarathi talathi and opposite wale
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
बघा कुळकायद्यामधील कोणत्याहि powers तहसीलदार पासून सुरु होतात त्यामध्ये तलाठी ला कोणतेही अधिकार नाहीत तेव्हा तहसीलदार साहेबांकडे रीतसर तक्रारी अर्ज करा
@arnav6083
@arnav6083 3 жыл бұрын
Sadhya amcha sanrkshit kul udavun 7/12 var party cha naav lagla ahe...amhala na vichrta kharedi khat kas karu shakto savkar
@arnav6083
@arnav6083 3 жыл бұрын
Apla mobile no.milu shakel ka sir?
@anwarbaig7613
@anwarbaig7613 3 жыл бұрын
अकृषिक दर कोण ठरवतात .सबंध महाराष्ट्रात एकच दर आहे काय
@somnathphadtare5407
@somnathphadtare5407 2 жыл бұрын
साधे कुळ सांगितले नाही
@amolmane4704
@amolmane4704 3 жыл бұрын
Sir tumcha noumber dya
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Talk to me on Instagram id law.treasure
@anonymous__340
@anonymous__340 3 жыл бұрын
Saheb tumcha no dya plz ...
@sahilbhosale6492
@sahilbhosale6492 2 жыл бұрын
Sahed tum cha no send kar a
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274
@dattatraykanase3204
@dattatraykanase3204 2 жыл бұрын
नाही
@rameshbendre151
@rameshbendre151 3 жыл бұрын
Tumcha mo. Dya
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
लवकरच आम्ही सेवा सुरू करणार आहोत सद्या तुम्ही आम्हाला instagram आणि फेसबुक वर संपर्क करू शकता
@prnavproop7775
@prnavproop7775 3 жыл бұрын
माझ्या शेतातही सुरेश व रमेश आहे म्हणून तर हा दावा दाखल आहे, वारस, alti पलटी होत आहे दावा मोजनी वरून आहे
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
कोर्ट कमिशन मोजणी करून घ्या
@surendratembhe321
@surendratembhe321 3 жыл бұрын
मला माहीत नव्हते
@AslamShaikh-iy9bw
@AslamShaikh-iy9bw 3 жыл бұрын
Sir apla number send kara pls
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
मला तुम्ही instagram किंवा फेसबुक वर संपर्क करू शकता लिंक description बॉक्स मध्ये दिली आहे
@amolmali7107
@amolmali7107 2 жыл бұрын
Tumcha number dya sir
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274
@vitthalphanase5665
@vitthalphanase5665 Жыл бұрын
Good information
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН
Хаги Ваги говорит разными голосами
0:22
Фани Хани
Рет қаралды 2,2 МЛН
The Lost World: Living Room Edition
0:46
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН
Every team from the Bracket Buster! Who ya got? 😏
0:53
FailArmy Shorts
Рет қаралды 13 МЛН