कुळकायदा ३२ ग |कुळाचे हक्क आणि वारसांचे अधिकार|32G of tenancytenants and his heirs right|lawtreasure

  Рет қаралды 55,531

Law Treasure Marathi

Law Treasure Marathi

Күн бұрын

कुळकायदा ३२ ग |कुळाचे हक्क आणि वारसांचे अधिकार|32G of tenancytenants and his heirs right
कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी कॉल बुक करणेसाठी
Whatsapp No 7219 375 274 वर मेसेज पाठवा
#lawtreasuremarathi #marathi #lawtreasure #law_marathi
Instagram ID
www.instagram....
---------------------------------------------------------------
Facebook id
/ law.tuber.7
---------------------------------------------------------------
------------- My Accessories ------------
1).My mic
amzn.to/3ztGMs1
2).My Primary Laptop
amzn.to/3t0iP9C
3).My Secondary Laptop
amzn.to/3kI0eLM
--------------------------------------------------------------
*************वाचनासाठी उपयुक्त पुस्तके*************
1).Civil Procedure code,1908(दिवाणी प्रक्रिया संहिता)
amzn.to/3yUBvZt
2).महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम,1948
amzn.to/3llU9oD
3).Transfer of Property Act,1872
amzn.to/38RvLoY
amzn.to/3BR4M9l
4). bare acts for Law Students (8 बेअर ऍक्ट)
amzn.to/2X4ewyl
5).Real Estate Regulation Act,2016( रेरा कायदा)
amzn.to/3hgg7rA
6). Learn to win Argument
amzn.to/3BPIzZm
7). Stay order,injunction(स्टे आणि मनाई)
amzn.to/3l4je7l
8).Bail & procedure (जामीन आणि कार्यपद्धती)
amzn.to/3E13mea
9). Specific Relief Act,1963
amzn.to/3zWcIWq
_____________________________________________________
वाटपाची दरखास्त कशी दाखल करावी
• Types of partition |वा...
एकत्रीकरणा विरुद्ध तक्रार किंवा अपील कोठे करावे
• एकत्रीकरण योजना विरुद्...
कुळकायदा म्हणजे काय? कुळाची रक्कम कशी ठरते?
32M ,32G, 32P
• मुंबई कुळवहिवाट अधिनिय...
शेताच्या सरबंधावरून रस्ता कसा मागावा
• सरबांध,सरबंधावरून रस्त...
खोडसाळपणे अडवलेला रस्ता कसा मोकळा करावा
• शेतरस्ता अतिक्रमण कसे ...
दुसऱ्याच्या शेतातून पाण्याची पाईपलाईन कशी आणावी
• दुसऱ्याच्या शेतातून पा...
जामीन कसा मिळतो आणि कार्यपद्धती
• जामीन अर्ज कार्यपद्धती...
सातबारा मधील नाव किंवा क्षेत्र चूक दुरुस्ती कशी कराल
• MLRC Sec 155| saatbara...
शेजारील बांधकर्याने केलेले अतिक्रमण कसे काढावे
• शेजारील बांधकर्याने के...
चेक बाऊन्स केसमधून निर्दोष कसे सुटाल
• चेक बाऊन्स केसमधून निर...
---------------------------------------------------------------
COPYRIGHT DISCLAIMER
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер: 138
@vrtambada9263
@vrtambada9263 3 жыл бұрын
सर मी आज पर्यंत (KZbin)ला ही माहिती बघितली नव्हती मला आज तुम्ही तुमच्या या विडियो मध्ये दिली सर आज मला माहित पडले की कुळ कायदा कलम -32 ग चा खरा अर्थ समजला _ Thanks Thanks Khup Khup ( AABHAR TUMCHA...
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Thnx keep watching
@balasahebpawar3148
@balasahebpawar3148 4 ай бұрын
खरंच खूप खूप छान माहिती मिळाली आहे त्याबद्दल धन्यवाद साहेब 👍👌🙏🙏🙏🙏
@shrirangmore8853
@shrirangmore8853 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi Жыл бұрын
Thanx keep watching and sharing
@shyamsundarmadhvi2232
@shyamsundarmadhvi2232 Ай бұрын
खूप छान
@ankitagaikar3133
@ankitagaikar3133 Жыл бұрын
Sir khupp changali mahiti dili👏👏 Sir 32g ne swakashtachi vikari bharali ahe he kasa proof karayach ?? Hyavar suddha video banava sir Year 1962 madhe 32g chi vikari bharatana ए कु मॅ asa kahi nahi ahe. pn tya adhi ए कु मॅ nond hoti pn 32g chi vikari nantr single 7/12 zala ahe. (7/12 var ए कु मॅ asa nhi ahe) 32m cha certificate sudhha ekcha person cha ahe tithe kontich ए कु मॅ nond nahi ahe. Video madhe sangital pramane swakashtachi ani vadiloparjit vikari ahe kontya ACT chya under yete please mala comment madhe ans kara sir. Sir mala proof karaych ahe 32g chi vikari hi swakashtane bharali ahe. Please mala sanga kontya section ACT chya under amhi proof karu shakto.🙏 Ani Proof sathi konte papers importance ahet please hyach ek video banava sir 🙏
@anitagaikwad3163
@anitagaikwad3163 Жыл бұрын
Sir maja ajobala kulaji jamin bhetli hoti pan maja vadilachi phasvnuk karun dusryani kabja kela vapas bhetu shakte ka
@kamalkishorkannake7320
@kamalkishorkannake7320 7 ай бұрын
Thank u sir very useful keep it up sir
@ankitagaikar3133
@ankitagaikar3133 3 жыл бұрын
Sir khuppp khuppp dhanyavaad. Tumhi 32g var detail madhe video banavala.
@sanjayshelke6144
@sanjayshelke6144 Жыл бұрын
Sir 32g, 32 m chi prakriya application konakade karava? Upper Tahasildar(ALT) or Tahsildar, he donhi different post ahet ka? Pl clerify
@balasahebpawar3148
@balasahebpawar3148 4 ай бұрын
साहेब कृपया आपणांस विनंती आहे की कृपया आपल्या माहितीनुसार नक्कीच मला माझी कुळ असलेली जमीन मिळवण्यासाठी मदत होईल असे मला वाटते त्यामुळे खूप खूप धन्यवाद साहेब 👍👌🙏🙏🙏🙏
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 4 ай бұрын
आपल्या चॅनेलवर कुळ कायदा नावाची एक प्लेलिस्ट आहे त्यामधील बऱ्यापैकी व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पहा आणखीन मदत होईल तुम्हाला
@ravindrakashivale1853
@ravindrakashivale1853 2 жыл бұрын
Nice video
@s.r.advertisers2135
@s.r.advertisers2135 2 жыл бұрын
1954 पासून सातबाऱ्यावर साधे कुळ असा उल्लेख असलेला, व त्याच्याकडे कायदेशीर 1984 पर्यंत खंडाच्या पावत्या आहेत, व तेव्हा कुळाने 32 ग केले नव्हते, आता जमीन मालकामध्ये विधवा महिला आहे, आणि तिच्या नावावर दुसरी कोणती ही मिळकत नाहीये, तर 32ग ची process कुळ आताही करू शकतो का ?
@somnathphadtare5407
@somnathphadtare5407 2 жыл бұрын
सुपर
@dattatraysonavane6144
@dattatraysonavane6144 Жыл бұрын
32 ga pramane aka varssne kharedi getli dusare varsace kay
@tilottamagovalkar9628
@tilottamagovalkar9628 3 жыл бұрын
Sir chann information sir 3 bhau ahet tyanla jamin sarkhi ahe ...but motha bhau ahe tya cya jamni ver . 2nd bhavach nav lagl ahe..ani gele 70 vrsh ti jamin motha bhau kastoy . Ani ata pan..ata Amala tya jamni ver ....mohya bhavach nav lavayc ahe .....tar tya sathi kay karav lagel .ani te boltayt 32 kul he lagl ahe ... please sir reply dya ...
@ashokdattaram4733
@ashokdattaram4733 Жыл бұрын
Sir, 32ग अन्वये प्राप्त जमीन मृत्यू पत्राने देता येईल का
@Kitty-yj6ep
@Kitty-yj6ep Ай бұрын
साहेब आमच्या वडिलांनी वर वार्षिक हप्त्यांनी फेडन्याच्या अटीवर विकत घेतली होती. आणि तसा फेरफार आहे.तरी सुद्धा जमिनीत ७/१२ वर वर्ग २ च्या लोकांनी म्हणजे आमच्या काका, आत्या ह्यांनी नावं लावलीत, काय करता येणार का ❓
@nandkumarnigade6095
@nandkumarnigade6095 3 жыл бұрын
Don bhavanni kul kayadyanusar kharedi kelelya jaminila tyancya mrutunanatar etar eka bhavane tisara hissa varas nond karun ferfar tayar kela tar kai karave lagel..45 varshapurvi nond keli aahe..please suggestion dya..
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
फेरफार वर अपील करा चॅनेल वर व्हिडीओ upload आहे
@nandkumarnigade6095
@nandkumarnigade6095 3 жыл бұрын
@@LawTreasureMarathi video kontya navane search karava..
@sandeshvanage6537
@sandeshvanage6537 8 ай бұрын
३२ग ची किंमत किती वर्षापर्यंत भरायची असते. चाळीस वर्षानंतर देखील मयताचे मयत खाते उतरले नाही तरी ३२ग ची किंमत भरता येते का. ३२ग ची किंमत भरण्याची मुदत किती असते
@AdhikaravJadhav-n8m
@AdhikaravJadhav-n8m 5 күн бұрын
Brmhi jamin che kay
@priteshkhambekar
@priteshkhambekar 2 жыл бұрын
Namaskar sir, Aamchi jaga 32g chi hoti 3 acre jevha builder ne ghetali hoti (2002) saali, 50 hajara madhe. Ata to 25 25 majlyache tower bandatoi pan 7/12 sarv aaplych navavar aahet tar kahi hou shakte ka ata. 50 hajar rupaye pan dile navhate. Bollela ki jevha develop karaila gheu tevha flat deu
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274 वर whatsapp मेसेज करून सशुल्क सल्ला घ्या
@vinodpawar8934
@vinodpawar8934 3 жыл бұрын
कुळाच्या जमिनीची विक्री दुसऱ्यांदा करावयाची असल्यास विक्री परवानगी घ्यावी लागते का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
जर 32ग ने जमीन मिळाली असेल तर परवानगीची गरज नाही परंतु कुळकायदा कलम 84,किंवा कुळकायदा विरुद्ध व्यवहार असा शेरा सातबारा सदरात असेल तर परवानगी घ्यावी लागते
@ambitionscienceacademysata6512
@ambitionscienceacademysata6512 2 жыл бұрын
कुळ कायदा 32ग जमीन खरेदी माझे वडील यांचे नावे आहे त्यांची नोंद एकत्र कुटुंब प्रमुख अशी झाली आहे 1981 ला.वडील.कसे जिंकले आहेत आजोबा आधीच 1965 ला वारले त्यानंत आजीने आणि वडिलांनी केस लढवली जिंकली मला 2 आत्या. आहेत त्यांची लग्ने 1970 , 1975 मधेच झाली आहेत सदर केस चालू असताना त्यांची कोणतीही जबाबदारी त्यांनी घेतली नाही माझी आजी 2015 फेब ला वारली 2015 ( nov) पासून आत्या नी त्यांचा वारसा हकक मिळणे साठी प्रक्रिया चालू केली आहे यावर काय निकाल.किंवा तोडगा असू शकतो वास्तविक आम्ही आणि आत्यांची मुले आमचे संबंध बिघडत आहेत आणि काही विघ्न संतोषी राजकारणी मंडळी नी मध्ये नाक खुपसले आहे
@sharifsheikh1840
@sharifsheikh1840 3 жыл бұрын
आजोबांनी परचेस प्राइस भरून शेती खरेदी केलेली आहे सन १९७२ मधे,आज रोजी ७/१२वर त्यांच्या नातवांची नावे आहेत,शेती भोगवटदार वर्ग 2 ची वर्ग 1 होइल काय याबद्दल सविस्तर माहीती द्यावी
@vilashowal9482
@vilashowal9482 Жыл бұрын
देवस्थान ईनाम वर्ग ३ भोगवटादार वर्ग २ ; ३२ ग जमीन संरक्षित कुळाला खरेदी करता येते का?
@sagarhate6760
@sagarhate6760 3 жыл бұрын
सर कुळ मधे माझ्या आजोबांचे नाव आहे व ती जमीन दुसऱ्या व्यक्तीला माझ्या आजीने 2000 रुपयांमध्ये गहाण ठेवली होती पण ते व्यक्ती हक्क सोडण्यास तयार नाही ती जमीन आम्हाला परत मिळेल का
@somnathgosavi9317
@somnathgosavi9317 3 жыл бұрын
Kul kyda kalam 32 p vlevat lavne Asa shera maja satbara vrti ahe tr tesati my krav label
@shitalpatil8587
@shitalpatil8587 2 жыл бұрын
Sarakari jirayat jamin mhanje kay sir
@nileshghare507
@nileshghare507 2 жыл бұрын
सर, आमची जमीन 32ग आहे.. आता ती आम्हाला खुद करायची आहे. तर अगोदरचे सावकारी कर्ज आम्ही भरले आहे. तशी पावती सुद्धा आहे. पुढे काय करायचे आणि खर्च किती आहे. सांगावे विनंती 🙏
@shivamhaske1721
@shivamhaske1721 Жыл бұрын
इनाम वर्ग ३ देवस्थान जमीन ईतर हक्कात कुळ लागतो का....?
@nitinyadav6852
@nitinyadav6852 3 жыл бұрын
Kulkayda jaminit jamin malakache hakk kiti astat va tyanche varas varas nond karu shaktat ka?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
जोपर्यंत कुळ त्या जमिनीचे 32 ग करून घेत नाहीत तोपर्यंत त्याची मालकी मूळ मालकाला असते परंतु जर मूळ मालकाकडे मालकी असेल तर त्याचे वारस ,वारस नोंद करू शकतात
@nitinyadav6852
@nitinyadav6852 3 жыл бұрын
@@LawTreasureMarathi 32 g shera kadhta yeto ka ani 32g jar fasvun kele asel tar.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
इथे सर्व गोष्टी बोलता येत नाहीत तुम्ही fb किंवा instagram ला मेसेज करा लिंक description box मध्ये आहेत
@vishnushinde6477
@vishnushinde6477 3 жыл бұрын
सर हे झाले मालकाच्या वारसांबद्दलची माहीत पण जमिन मालक दुसर्याला कुलमुखत्यारपत्र किंवा म्रुत्यपत्र करुन देऊ शकतो का❓
@gajananunhale3924
@gajananunhale3924 2 жыл бұрын
Sir Samanya kul Baddal mahiti sanga
@sangeetasardar7610
@sangeetasardar7610 2 жыл бұрын
आमची अलीबाग ची जमीन 1975 साला पासून आमच्या आजी ला फसवून कूळ लावले आत्ता पर्यंत आम्ही धारा भरतो जमीन पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काय करावे
@darshanparkar7692
@darshanparkar7692 6 ай бұрын
कुठे आहे जमिन मि अलिबाग येथेच राहतो.
@_balaji_90
@_balaji_90 2 жыл бұрын
सर पाटील मुलकी वतन जमीनीला कुळ लागु होते का
@shattekar725
@shattekar725 3 жыл бұрын
thanks sir amchi jamin varg 2 zali varg 1 sathi amcha 7 12 1972 la nond kharedi adhare ahay itar hakat nil ahay ferfar no nond ahay. khand bharlels paper ahay tashlidar ya ferfar.record nahi 32 g. nusar tashlidar parvangi. sati mulalkas notice kadtat kay tayni nakar dilays jamin konachy navar hoil. jamin chi tashalibr kharedi pavati magatat guide karave
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
7219 375 274 सल्ला फी 200 रुपये
@rajendragawde3612
@rajendragawde3612 3 жыл бұрын
एकदा खरेदी झालेली जमीनवर मुळ मालकाचे वारस(मालकी एकापेक्षा जास्त व्यक्तीच्या नावे असेल व त्यांना त्याचे पैसे भरले असतील तर) हरकत घेऊ शकतात का?
@chandrkantwalke2585
@chandrkantwalke2585 3 жыл бұрын
Sr kulaci jamin vars parvangi vina viku sakti ka
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
तुम्ही स्वतः 32 ग करून घेतला आहे का?
@chandrkantwalke2585
@chandrkantwalke2585 3 жыл бұрын
Ajobani karun ghatla ahye
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Ho
@rajumarathe293
@rajumarathe293 3 жыл бұрын
🙏🙏 सर देवस्थान इनाम वर्ग -3 या जमिनीला रजिस्टर मृत्यूपत्र लिहून देता येते का
@shraddhasmusic
@shraddhasmusic 2 жыл бұрын
Sawarkadhit Kulala jamin tahsikdarakadu 32 g. Kharedi karata yete kay? Mul malak hayat nasel ter. Varasancha address mahit nasel ter. Please sanga.
@SatyawanShetve
@SatyawanShetve 3 жыл бұрын
32 g and m certificate1957 year Che kuthe milele ..?? Kahi procedure aahe ka tyala
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
तुमचे गाव तालुका आणि जिल्हा सांगा
@SatyawanShetve
@SatyawanShetve 3 жыл бұрын
@@LawTreasureMarathi गाव - पावशी, तालुका - कुडाळ , जिल्हा - सिंधुदुर्ग
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
रेकॉर्ड ऑफिस ला बघा
@prataplondhe4145
@prataplondhe4145 2 жыл бұрын
सर आगोदर हस्त लिखीत सात बारा मधे इतर हका त कूळ म्हणून लिहित होते आणि आता ऑन लाईन सात बारा मधे कूळ लिहून येत नाही. काय करायच
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
कलम 155 अन्वये अर्ज दाखल करा
@monishpatil4189
@monishpatil4189 2 жыл бұрын
32 ग हा किती जुना दस्तावेज आहे 1930 साली आधीच आहे का?
@HemrajBhusare-j4u
@HemrajBhusare-j4u Жыл бұрын
सर, आदिवासींच्या वारस आणि त्यांचे हक्क काय याबाबबत माहिती वर आधारित विडीओ टाका
@ऋषिकेशपवार-ठ6घ
@ऋषिकेशपवार-ठ6घ Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@aartipawar1098
@aartipawar1098 2 жыл бұрын
Sir pan he sagl exam madhe aathavatch nhi 🙄Kay karaych aata video bghnar aani exam la visrun jato.tumhi jas video madhe dakhvl aahe te lihu shkto ka exam la
@nirmalasawant5168
@nirmalasawant5168 3 жыл бұрын
Ml malakanche kay?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
त्यावर वेगळा व्हिडीओ बांवूयात
@VijayPatil-ll4wb
@VijayPatil-ll4wb 3 жыл бұрын
32 G नुसार आलेली जमीन मृत्यू प्रत्र करुन.. मुलांच्या नावे न करता डायरेक्ट नातवाच्या नावे करू शकतो का? हो असेल तर कसे आणि नाही असेल तर से करू शकत नाही.. सर प्लीज ह्याची माहिती द्या
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
हो करता येते कारण मिळकत 32 g ची आहे म्हणजे ती त्याची खरेदीची स्व कष्टार्जित मिळकत असते आणि स्व कष्टार्जित मिळकतिचे कसे विल्हेवाट लावावी हे मालकाने ठरवायचे असते
@kunallad2101
@kunallad2101 Жыл бұрын
1) कुळ कायद्याने खरेदी केलेली जमिनीचे पैसे कुळ शासनाला देतो ते पैसे शासन ( तहसीलदार ) मूळ मालकाला परत देतात का ? 2 )आमची काही जमीन कुळ कायद्यात गेली आहे त्याचे पैसे हे एकत्र कुटूंब मॅनेजरला मिळाले असंतिला का ?
@sameerkhan-kr5tw
@sameerkhan-kr5tw 3 жыл бұрын
🙏
@murlidharpatil3955
@murlidharpatil3955 3 жыл бұрын
Very good
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Keep watching
@nileshdesale4329
@nileshdesale4329 3 жыл бұрын
नमस्कार सर, आम्ही 1974 साली शेतजमीन न्यायधिकारण (ALT) याचे हप्ते भरला आहे पण आमचा नाव फेरफार व 7/12 वर नाही. यावर काही माहिती द्यावी
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
कॉल on 7219375274
@जीवनएकसंघर्ष-झ5फ
@जीवनएकसंघर्ष-झ5फ 3 жыл бұрын
सर माझी काही जमिन २००९ मध्ये बहेरिल राज्य तील लोकाना विकली आहे . परं तु कसणे साठी माझ्या कडे आहे काही करता ये ई क का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
हो नक्कीच
@pradeepshinde3244
@pradeepshinde3244 2 жыл бұрын
सर संरक्षित कुळ व कृषक दिनी नाव कुळ म्हणून आहे तर ती त्यची स्वकष्टार्जित मालकी ची मिळकत होते का किंवा कसे त्यावर माहिती मिळेल का
@haribhaubidgar6597
@haribhaubidgar6597 2 жыл бұрын
Mahitimilelka
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 2 жыл бұрын
32 g ne kharedi keli asel tar ti swahkashtarjit hou shakte
@nageshpatil9818
@nageshpatil9818 3 жыл бұрын
सर भोगवाट दार वर्ग 1 मधील मालकाची सनमती 32ग किंवा कुळ लावणाऱ्याला लागती का
@nageshpatil9818
@nageshpatil9818 3 жыл бұрын
कारण सर एका भोगवट दारानी 32ग सर्टिफिकेट काढलंय
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 2 жыл бұрын
To krushak dini kul hota ka te pahve lagel
@balasahebrandhe9085
@balasahebrandhe9085 3 жыл бұрын
सर माझी जमीन 32म ने गेली आहे तर ती परत मिळवता येईल का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
जमीन 32 ग ने कूळ खरेदी घेतो आणि मग त्याला त्या खरेदीचे प्रमाणपत्र मिळते ते 32 म या कलमाणे
@santoshkamble8335
@santoshkamble8335 2 жыл бұрын
साहेब ३2ग चे पैसे घेतले नाही खंड हि घेतला नाही तरि जमिन आमच्या ताब्यात नाही मार्गदर्शन करावे आपली फि दिलि जाईल भेट होऊ शकेल का plz खुप गरज आहे आम्ही मांग आहोत
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274 vr whatsapp msg kara
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 2 жыл бұрын
Varsanchi parvanki lagte
@kadavrahul24
@kadavrahul24 2 жыл бұрын
वडील कुल असतील त्याचे मृत्यूनंतर 3 मुलगे आहेत तर 32 ग ची किंमत सामाईक असेल का
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 Жыл бұрын
हा
@santoshpatve730
@santoshpatve730 8 ай бұрын
सर नमस्कार फोन वर तुमच्या सोबत संपर्क होईल का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 8 ай бұрын
हो नक्कीच 7219 375 274 या क्रमांकावर Whatsapp मेसेज करा
@krushnanakade3207
@krushnanakade3207 2 жыл бұрын
आज जमीन कुळाचे वारसांच्या ताब्यात आहे, परंतु जमीन मालक ट्रस्ट म्हणून ७/१२ला नोंद केली आहे आणि ट्रस्ट यांनी जमीन कुळा कडून परत द्यावी म्हणून तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला आहे. जमीन कुळाचे नावे कायम राहील काय?
@bhagwat3011957
@bhagwat3011957 Жыл бұрын
ट्रस्टच्या सूची एक मध्ये जर जमिनीचा उल्लेख 1 4 57 च्या आधी असेल तरस ट्रस्टला ८०जी चे protection मिळते
@deepapandhare8948
@deepapandhare8948 3 жыл бұрын
कुळाला तो कसत असलेली किंवा त्याची वहिवाट असलेली जमीन कुळकायद्याने मिळाली नाही तर काय करावे ?
@ramdaspalve4201
@ramdaspalve4201 2 жыл бұрын
88क and 88ड information plzz
@nisargramyasahyadri6389
@nisargramyasahyadri6389 3 жыл бұрын
मला तुमच्याशी संपर्क करावयाचे झाल्यास कोणत्या प्रकारे करू शकतो
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
मला instagram ला मेसेज करू शकता
@santoshkamble8335
@santoshkamble8335 2 жыл бұрын
32 ग झाले जमीन पण ती जमीन आमच्या पंज्याने 1933 स खरेदी केलेली आहे आमच्या पंज्यांनी 1981 स*** असे लिहून दिले की 32 ग करू नका तरी बत्तीसगकरण्यात आले ज्याचं सातबारा नाव आहे त्याच स्टेटमेंट आहे आमच्याकडे की माझं पोकळ नाव लावलेला आहे सध्या जोक करतोय त्याचे बी स्टेटमेंट आहे की त्यांना आम्ही खंड देत होतो पण त्यांनी खंड स्वीकारला नाही तेच मालक आहेत असे त्यांचे म्हणणे आहे तरी जमीन आम्हाला परत मिळेल का योग्य मार्गदर्शन करावे
@shubhamshinde1520
@shubhamshinde1520 3 жыл бұрын
पोटकुळ काय असतं, त्यांचे काय अधिकार असतात आणि त्यांचे हक्क कायमचे असतात का काही मुदतीत वर्षा साठी असतात?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
चॅनेल वर लवकरच व्हिडीओ येईल याबाबत
@shubhamshinde1520
@shubhamshinde1520 3 жыл бұрын
@@LawTreasureMarathiनक्की 👍
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
उद्या व्हिडीओ येईल पोटकुळाबाबत
@shubhamshinde1520
@shubhamshinde1520 3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@dipakvishe2412
@dipakvishe2412 3 жыл бұрын
कृषक दिनी मालक विधवा होते आता मालक सज्ञान आहेत. पण कुळाचे 32 ग ने खरेदीसाठी मालक सज्ञान होऊन 20 वर्ष झाले तरी नोटीस दिली नाही तर कुळाला खरेदीसाठी काय अडचण येईल
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
तुम्हाला खूप उशीर झाला आहे
@dipakvishe2412
@dipakvishe2412 3 жыл бұрын
काही मार्ग आहे का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
कायदेविषयक सल्ला आणि मार्गदर्शनासाठी कॉल बुक करणेसाठी Whatsapp No 7219 375 274 वर मेसेज पाठवा
@naraynshinde8513
@naraynshinde8513 2 жыл бұрын
सर,आमची,जमीन,पुवी,दोन,एकर,हेती,आणी,वरीजनल,खरीदी,आहे,पन,एकञी,करण,झले,तेचय,आदी,80आर,हेते,आणी,नतर,54आर,झाले,शजारचे,पुवे,हेटर,2.80,आर,हेते,एकञी,करण,झले,न,हे,3.25आर,झाले,तर,सर,तेला,काय,ऊतर,साग
@naraynshinde8513
@naraynshinde8513 2 жыл бұрын
सर,ऊतर,सागा
@थोरलपाटील
@थोरलपाटील 2 жыл бұрын
सर मूळ मालक संरक्षित कुळाकडून 10 किंवा 20 वर्षाने परत जमीन घेऊ शकतो का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
नाही,त्यासाठी procedure वेगळी आहे Call मी on 7219375274
@kunallad2101
@kunallad2101 Жыл бұрын
एकत्र कुटूंब मॅनेजरने जर कुळ कायद्यातील जमीन खरेदी केली असेल तर त्या जमिनी वरती एकत्र कुटूंबातील भावांचा हक्क असाटोका ?
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 Жыл бұрын
ऐकूम्या असे nav असेल तर जरूर
@pradeepkhanvilkar7229
@pradeepkhanvilkar7229 2 жыл бұрын
How to contact you?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274 whatsapp msg only
@santoshkamble8335
@santoshkamble8335 2 жыл бұрын
साहेबआपणास भेट होऊ शकेल का पत्ता भेटेल का
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 2 жыл бұрын
7219 375 274 वर whatsapp मेसेज करा
@smitavantekar538
@smitavantekar538 Жыл бұрын
आपले आजोबा पणजोबा खापर पणजोबा शेती करत होते, त्या आधी त्या शेती वर कुणाचा हक्क होता ते कसे शोधून काढावे.
@statusclub1405
@statusclub1405 2 жыл бұрын
रीग्रँड म्हणजे काय ?
@manikbharsat9404
@manikbharsat9404 2 жыл бұрын
कुळाचा आधिकार किती असतो
@nitinyadav6852
@nitinyadav6852 3 жыл бұрын
Can we appeal 32g and 32 m procedure?
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Yes of course.. Already we have a video on this channel check out the link given below kzbin.info/www/bejne/jGS9mq2Ohb2DitU
@nitinyadav6852
@nitinyadav6852 3 жыл бұрын
Thanks🙏 very much sir.
@LawTreasureMarathi
@LawTreasureMarathi 3 жыл бұрын
Keep watching
@manohargawali1073
@manohargawali1073 Жыл бұрын
कुळ जमिनी चे मृत्युपत्र बनवता येते काय
@murlidharpatil3955
@murlidharpatil3955 Жыл бұрын
0:54
@akashmare8488
@akashmare8488 9 ай бұрын
🙏
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН