मुंबई । मोदींना शह देण्यासाठी शरद पवारांना काँग्रेसची ऑफर?

  Рет қаралды 2,258,633

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Congress Offered NCP Chief Sharad Pawar To Join Congress Against Modi, Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on / zee24taas
Follow us on / zee24taasnews

Пікірлер: 1 000
@anandwagh3269
@anandwagh3269 5 жыл бұрын
शरद पवार साहेब हेच, अताचे पाॅवरबाज नेते आहेत. पुढे तेच भारत सरकार बनवतील,आणि देश पुन्हा एकदा चांगल्या वाटचालीवर येइल. असे वाटते. जय भारत. असेच वाटते. जय महाराष्ट्र, जय भारत.
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 жыл бұрын
फक्त बारामती चेच पंतप्रधान आहेत तर फक्त चारच खासदार निवडून आणतात. अरविंद केजरीवाल योग्य
@nirdoshbharat8645
@nirdoshbharat8645 2 жыл бұрын
शरद पवार देशाच्या राजकारणात क्रांती घडवतील, याची सुतराम शक्यता वाटत नाही! सगळे एका माळेचे मणी आहेत, याचा जनतेला चांगलाच अनुभव आलेला आहे!
@vikaskale1586
@vikaskale1586 6 жыл бұрын
राजकारनातला वाघ शरदचंद्र पवार साहेब नक्की पंतप्रधान 👌👌💐💐
@prakashrohokale7538
@prakashrohokale7538 6 жыл бұрын
महाराष्ट्राचा जर पंतप्रधान झाले तर सर्व पक्षानी एकत्र यावे ही महाराष्ट्राचा सर्व सामान्या जनतेची इच्छा
@prashantdeshmukh5361
@prashantdeshmukh5361 6 жыл бұрын
पवारसाहेब जिंदाबाद एकच साहेब पवारसाहेब
@kisanshinde1388
@kisanshinde1388 2 жыл бұрын
ग्रेट पवार साहेब,पवार साहेब हेच आज पावर फुल नेते आहेत
@arjunkhamkar7710
@arjunkhamkar7710 6 жыл бұрын
Zee 24 तास प्रथम आपले खूप खूप धन्यवाद जी बातमी आपण दिली ती खरोखर महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे पवार साहेब
@aabasahedhawale4712
@aabasahedhawale4712 6 жыл бұрын
Arjun Khamkar ताजी. बातमी.दे.मुखेमंत्री
@vinodpatil4660
@vinodpatil4660 6 жыл бұрын
पवार साहेब पंतप्रधान झालेच पाहिजे
@DipakPatil-dl4bs
@DipakPatil-dl4bs 6 жыл бұрын
ही संधी साहेबांच्या रूपाने जर महाराष्ट्राला मिळाली, तर हे महाराष्ट्राचे भाग्य ठरेल
@DipakPatil-dl4bs
@DipakPatil-dl4bs 6 жыл бұрын
साहेबांच्या नावावर मराठीच्या मुद्यावर सेना मनसे सुध्दा पाठिंबा देतील
@abhisalve8418
@abhisalve8418 5 жыл бұрын
भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@sandipsonawane5067
@sandipsonawane5067 6 жыл бұрын
एकच नंबर शरद पवार
@smita7047
@smita7047 6 жыл бұрын
देशाचा पंतप्रधान हा मराठी असेल तर शरद पवारांना नक्कीच पाठिंबा आहे
@balasahebjadhav9121
@balasahebjadhav9121 6 жыл бұрын
शरद पवार म्हणजे सर्वच आघाडयावर यशस्वी राहणारा भारतातील एकमेव नेते आहेत, आणि अनेक घटक पक्षांना एकत्र आणणारा एकच नेते आहेत . आणि कॉग्रेसनेही त्यांना संधी द्यावी आणि शरद पवारांनेही आपला पक्ष कायम ठेवून यु.पी.ए. चे पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावे त्यांना तमाम महाराष्ट्राच्या वतीने शुभेच्छा.
@9594912372
@9594912372 5 жыл бұрын
College girl sexr
@salmank5081
@salmank5081 5 жыл бұрын
Aaa
@shimakambale4660
@shimakambale4660 2 жыл бұрын
0
@sopanshinde3662
@sopanshinde3662 6 жыл бұрын
पावार साहेब पंतप्रधान झाल्यास राज्याचा नक्कीच विकास होईल.
@ganeshnandare6211
@ganeshnandare6211 6 жыл бұрын
शरद पवार पंतप्रधान झाले पाहिजेत
@vijaykanhe119
@vijaykanhe119 6 жыл бұрын
Vijay kanhe
@deepalishah7833
@deepalishah7833 6 жыл бұрын
Sharad Pawarji P.M.Zalech pahijet
@appasahabnijva9303
@appasahabnijva9303 6 жыл бұрын
Ganesh Nandare
@govindkerure7827
@govindkerure7827 6 жыл бұрын
शरद पवार साहेब PM पाहिजेत
@anilkumbhar844
@anilkumbhar844 6 жыл бұрын
शरद पवार पंतप्रधान होवुच शकणार नाही कारण त्यांचे राजकारण वेगळे असते
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 2 жыл бұрын
महाराष्ट्रा चा चमकदार हिरा शरद पवारसाहेब,पवार प्रयत्नात यशस्वी होवोत जय महाराष्ट्र जय शिवराय
@बागायतदार-ध8फ
@बागायतदार-ध8फ 6 жыл бұрын
महाराष्ट्राचा अभिमान शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब
@ashoksatuke9315
@ashoksatuke9315 6 жыл бұрын
गवद।णःगप।।
@sagarjadhav800
@sagarjadhav800 6 жыл бұрын
2019 पंतप्रधान पदासाठी एकमेव नेता पवार साहेब
@indianindian977
@indianindian977 6 жыл бұрын
यशवंतरावं चव्हान याच्या सुर्यास्तानंतर हाच खरा महाराष्ट्राचा पंतप्रधान पदाचा खरा वारसदार!शरद पवार
@sanjaysalunkhepatil2617
@sanjaysalunkhepatil2617 6 жыл бұрын
ajay pawar
@ganeshlahane45
@ganeshlahane45 6 жыл бұрын
खरय
@sanjayawatade6048
@sanjayawatade6048 6 жыл бұрын
Saheb tumich o raje
@bollywoodupdates3478
@bollywoodupdates3478 6 жыл бұрын
ajay pawar ekdam barobar
@Kvk73
@Kvk73 6 жыл бұрын
Jai Maharashtra
@abhisalve8418
@abhisalve8418 5 жыл бұрын
सदया शरद पवार साहेब पंतप्रधान झाले च पाहिजे 🙏
@deepakwankhede4232
@deepakwankhede4232 6 жыл бұрын
होऊन जाऊद्या एकदा पवार साहेब याना pm
@anushkapote7932
@anushkapote7932 2 жыл бұрын
एकच नंबर होईल
@shridharkhule3303
@shridharkhule3303 6 жыл бұрын
पवार =पावर
@chandrkantss
@chandrkantss 6 жыл бұрын
पंतप्रधान पदाचा खरा वारसदार! पवार साहेब
@SuryaBhai-qt3wu
@SuryaBhai-qt3wu 6 жыл бұрын
महाराष्ट्राला व्यवस्थित ठेवायचे असेल तर दिल्ली काबीज हवी, आमचे आदरणीय पवार साहेब.
@deepakpatil4397
@deepakpatil4397 6 жыл бұрын
पवार साहेब हेच येणाऱ्या काळातील पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत
@vaibhavakhade2563
@vaibhavakhade2563 6 жыл бұрын
मराठी माणूस पंतप्रधान होणे महाराष्ट्रास अभिमानच आहे आणि पवार साहेबांपेक्षा दुसर कुणी त्या तोडीचा नेता नाहीये..👍👍
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 2 жыл бұрын
काय केलं आहे मराठी माणसासाठी ? वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण विलासराव देशमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हेच खरे महाराष्ट्राचे नेते.
@Jansabhatv
@Jansabhatv 5 жыл бұрын
खूपच छान.
@sameer_shaikh1010
@sameer_shaikh1010 6 жыл бұрын
खूपच आनंदाची बातमी आहे, साहेबांची ही इच्छा आणि आमचीही अपेक्षा त्यानिमित्ताने पूर्ण होईल..
@dattatraygavade1560
@dattatraygavade1560 6 жыл бұрын
सर्व फोल ठरणार
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 жыл бұрын
कोनी पवार साहेबाला काही म्हनो पण पवार साहेब एकदा प्रधान मंत्र होने गरजेचे आहे।
@sambhajigodage6613
@sambhajigodage6613 6 жыл бұрын
सद्ध्या तरी पवारसाहेब सारखा दुसरा पावरफुल नेता देशातच नाही तर जगात सुधा नाही
@satishpatkar9852
@satishpatkar9852 6 жыл бұрын
मराठी पंतप्रधान झाला तरी मराठी माणसांचे काहीही भलं करनार नाही.तेव्हा मराठी पंतप्रधान न झालेला बरं.
@yogeshjog6072
@yogeshjog6072 6 жыл бұрын
दात होते तेव्हा चणे मिळाले नाहीत, चणे समोर आहेत पण आता दात नाहीत ।
@ramkrishna8614
@ramkrishna8614 6 жыл бұрын
yogesh jog aata besanche ladoo karuya kay??? 😃😃
@dadasokadam8307
@dadasokadam8307 6 жыл бұрын
महाराष्ट्र राज्याची केंद्रातील शेवटची आशा पवारसाहेब
@abhisalve8418
@abhisalve8418 5 жыл бұрын
आयुष्य मान शरदचंद्र गोविंद पवार महाराष्ट्रातील एक हुशार व राजकीय नेते 🙏
@tusharsangar665
@tusharsangar665 6 жыл бұрын
एकनंबर मानुस
@nikhilpawar1249
@nikhilpawar1249 6 жыл бұрын
महाराष्ट्राचे नेते राजमान्य श्री शरद पवार
@dayanandkhanna1802
@dayanandkhanna1802 6 жыл бұрын
चला कामाला लागूया
@srnp0007
@srnp0007 6 жыл бұрын
*विदेशी बाई समोर नतमस्तक होणारे "राजमान्य" नेते ????*
@ramkrishna8614
@ramkrishna8614 6 жыл бұрын
srnp0007 kahi Ambani chya paishasamir sheput halawtat adanichi gand chattat 🤣🤣🤣🤣🤣
@srnp0007
@srnp0007 6 жыл бұрын
*Ran Krishna* :- म्हणजे पवार साहेब स्वताचा पैश्या च्या ज़ोरावर राजनीति करतात ? *:-)*
@vilasdalvi1493
@vilasdalvi1493 6 жыл бұрын
Nikhil Pawar पण मराठा आरक्षण मान्य पाहिजे ना
@eknathkudekar6370
@eknathkudekar6370 2 жыл бұрын
आक्का महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा राहील करुद्या देशाचे नेतृत्व महाराष्ट्राला 1 शीवसानिक
@unanimousj2227
@unanimousj2227 6 жыл бұрын
शेतकऱ्यांचा कैवारी. फक्त साहेब.
@yogeshbodke1122
@yogeshbodke1122 5 жыл бұрын
Saheb only saheb
@surajsurude482
@surajsurude482 6 жыл бұрын
फक्त राष्ट्रवादी जाणता राजा शरदचंद्रजी पवार
@bablushaikh825
@bablushaikh825 6 жыл бұрын
पवार साहेब आपन एकदा तरी पंतप्रधान व्हा
@nitinshejwal8752
@nitinshejwal8752 6 жыл бұрын
Next PM Shard Pawar sir
@chetanmarathe7712
@chetanmarathe7712 6 жыл бұрын
खूप छान बातमी मराठी पंतप्रधान होणार
@kishorhavaldar9009
@kishorhavaldar9009 6 жыл бұрын
पवार म्हणजे पावर....
@kakasahebmundhe270
@kakasahebmundhe270 6 жыл бұрын
Only SHARD PAWAR SAHEB
@bajranggaikwad364
@bajranggaikwad364 6 жыл бұрын
1 कच साहेब पवार साहेब नादच खुळा
@indian5945
@indian5945 6 жыл бұрын
Pavar saheb next PM
@ganeshudawant8211
@ganeshudawant8211 6 жыл бұрын
श्री. शरदचंद्र जी पवार साहेब हे पंतप्रधान पद सक्षम पणे सांभाळु शकतात , देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट पवारच बांधु शकतात .
@chandrakantdadas5400
@chandrakantdadas5400 6 жыл бұрын
मराठी पंतप्रधान पवार साहेब होत असतील तर सर्व एकत्र या
@Laughter_health_junction
@Laughter_health_junction 6 жыл бұрын
मुंबई indians २०१८ फुल टीम squad kzbin.info/www/bejne/l3u8hoWYe7uEhck
@samirqureshi9161
@samirqureshi9161 6 жыл бұрын
Okay
@vilasdalvi1493
@vilasdalvi1493 6 жыл бұрын
chandrakant dadas कशाला मरठा आरक्षणाच्या विरोधात?
@bhausahebsable3147
@bhausahebsable3147 6 жыл бұрын
पवार साहेब पंतप्रधान कन्नड व ओरगाबादसर्व मनहाय
@sitaramkadam7634
@sitaramkadam7634 6 жыл бұрын
मा,पवार साहेब पंतप्रधान झाल्यास हा देश लोकशाही मार्गाने जाईल, साहेबांची देशाला नितांत गरज आहे,
@dattatraygavade1560
@dattatraygavade1560 6 жыл бұрын
देश विकनार
@vijaypawar2645
@vijaypawar2645 6 жыл бұрын
आता पर्यंत महाराष्ट्र मधुन कोणीही पंतप्रधान झाले नाही जर पवार साहेब झाले तर फार आनंद होइल
@ramkrishna8614
@ramkrishna8614 6 жыл бұрын
Vijay Pawar kharay mitra 70 varshat marathi pm nahi zala pan aata honar 👍👍👍👍
@suryakantabhang1673
@suryakantabhang1673 6 жыл бұрын
श्री शरद पवार साहेब, हे मुरबी अनुभवी व्यक्तिमत्व आहे,त्याना देशाचा पंतप्रधान म्हणून संधी मिळत असेल तर हे देशासाठी एक उत्तम पर्याय आहे. कारण त्यांच कार्य कौशल्य उत्तम आहे.आज देशाला अशाच नेतृत्वाची गरज आहे.तसे मोदीही एक चांगले नेतृत्व होते,परंतू त्यांच्या खोटे बोलण्यामुळे, जनतेत त्यांची छबी धुमील झाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याची हिंदुत्वाचा नेता म्हणून ओळख असलेली छबी ते पुसू शकले नाहीत,हा देश कितीही नाहीं म्हटले तरी अनेक धर्माचे लोक राहत असलेला देश आहे.त्यामुळे ह्या देशात धर्म निरपेक्ष तत्वाचा पक्ष आणि नेतृत्व राज्य करू शकतो,हे सिध्द झाले आहे. नरेंद्र मोदी व भाजपा ह्यांची अडचण आहे आर एस एस,वि ही प, व त्यांच्या अनेक हिंदूतव वादी संघटना ,आता कॉंग्रेस व राहूल गांधी ह्यांचा विचार केला तर त्यांची नामुश्की झाली ती त्यांच्या राजवटीत झालेले घोटाळे?घोटाळे वजा केले तर त्याची राजवट मोदींच्या राजवटी पेक्षा सरस पहायला मिळते,मोदी नेहमी कॉंग्रेसच्या ६०वर्षाचे उदा.देतात तेंव्हा ते लोकाना बरोबर वाटत नाही, नेहरूजी,इंदिराजी,गांधी घराण्या विषयी जे बोलतात ते लोकाना पुर्णतः पटत नाही.त्यानी ह्या देशात बरीच चांगली ही कामे केलीली आहेत हे लोक विसरायला तयार नाहीत,आपण मोदींच्या चार वर्षाचा विचार केला तर काही गोष्टी आपोआपच कॉंग्रेस साठी पोषक ठरतात,उदा.शेतकरी आत्महत्या,नोटबंदी,बेरोजगारी,महागाई,कॉंग्रेसच्या काही योजना ज्याला मोदींचा भयंकर विरोध होता आणि सत्तेवर आल्या वर यु टर्न,तसेच देशातील स्वायत संस्थान जसे न्यायपालिका,निवडणुक पालिका ,मिडीया आदींवर दखल देन,त्यांना सरकार च्या बाजूने करणे हे लोकशाहीला घातक आहे, हे लोकाना चांगले कळते,आता राहुलजी चांगले युवा नेते आहेत,त्यानी गुजरातमध्ये ती झलक ही दाखविली,त्यांच्या मध्ये देशाचे नेतृत्व करण्याचे गुण आहेत,परंतु एक शासक म्हणूण ते अजून परिपक्व नाहीत, जर ते पवार साहेबासोबत राहून,त्यांच्याशी मिळून अनुभव घेतील तर , आगामी एक उत्कृष्ट,कणखर नेतृत्व ह्या देशाला मिळेल,ह्यात कांही शंका नाही. जयहिंद
@rameshbabagosavi1929
@rameshbabagosavi1929 5 жыл бұрын
Nice
@anilsapike3964
@anilsapike3964 6 жыл бұрын
शरद पवार मुख्यमंत्री होणार
@swapnilweddingphotography8816
@swapnilweddingphotography8816 6 жыл бұрын
महाराष्ट्रात राजसाहेब आणि देशात पवार साहेब....
@ramkrishna8614
@ramkrishna8614 6 жыл бұрын
Samarth Creative Studio wah wah great 👍👍👍👍 JAY MAHARASHTRA
@r_gaming8207
@r_gaming8207 6 жыл бұрын
SHARAD PAVAR SODUN MODI CHA JAGI KONI PANTPRDHAN MANYCH NAHI ONLY PAVAR
@ramkrishna8614
@ramkrishna8614 6 жыл бұрын
SHARAD MULIK 👍👍👍👍
@SanjayPatil-yd6ty
@SanjayPatil-yd6ty 6 жыл бұрын
आज ही काँग्रेस पक्ष पवारांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करत नाहीये कसं होणार पवार साहेब पंतप्रधान ??
@ajitgawande9010
@ajitgawande9010 6 жыл бұрын
Only pavar saheb
@dilippawar4063
@dilippawar4063 6 жыл бұрын
पवार साहेब हेच खरे लायक पंतप्रधान आहेत सर्व महाराष्ट्रा ने एकत्र यावे
@arunsirsat6102
@arunsirsat6102 6 жыл бұрын
पवार जय पवार साहेब
@balwantgogawale1394
@balwantgogawale1394 6 жыл бұрын
Iio
@changadeopagar8048
@changadeopagar8048 6 жыл бұрын
मा शरद पवार साहेब पंतप्रधान व्हावेत अशी सर्व महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे.कारण साहेब राजकारणातील भीष्माचार्य आहेत.
@marathimanus841
@marathimanus841 6 жыл бұрын
या निमित्ताने 70 वर्षानंतर महाराष्ट्राचा प्रधानमंत्री होणार असेल तर... कोण आहे हा मोदी???
@Tushar_patil7
@Tushar_patil7 6 жыл бұрын
Father of politics sharad pawar
@anandkadam1611
@anandkadam1611 6 жыл бұрын
Kahihi tad jod kara pan he sarkar parat deshat ani maharashtrat nako.pawar sahebh ani congress ZINDABAD
@ramkrishna8614
@ramkrishna8614 6 жыл бұрын
Anand Kadam ekdam kharay bhava ya gujju la padaychach
@ganeshjagadale1869
@ganeshjagadale1869 6 жыл бұрын
marathi manus pawar saheb
@sachinkulkarni5970
@sachinkulkarni5970 6 жыл бұрын
Deshhit .jast mahatvacha
@dwaitastroguru4310
@dwaitastroguru4310 6 жыл бұрын
पवार साहेब धर्मनिरपेक्ष आहे सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपने उभे राहावे पवार साहेब प्रधानमंत्री होनार हे बाकी नक्कीच आहे।
@maheshgurav8846
@maheshgurav8846 6 жыл бұрын
एक मराठा लाख मराठा साठी पवार यांना पाठीम्ब
@vishnumahale6694
@vishnumahale6694 2 жыл бұрын
लबाड, दुटप्पी, कपटी भ्रष्टाचार स्पेशालिस्ट, किती गुणवान पुढारी...?
@maheshnaikwade8229
@maheshnaikwade8229 6 жыл бұрын
शेतकऱ्यांचे कैवारी आमचे जाणते राजे फक्त आणि फक्त पवार साहेब
@harshdarshanabc
@harshdarshanabc 6 жыл бұрын
Itkya varshan pasna sattey madhe aslya nantar hi aaj kisannanchi hi awastha ahe..... kdhi dole ughadnar re bhava tumhi lokanche..... maharashtracha khara gunhegar ahe sharad pawar
@ramkrishna8614
@ramkrishna8614 6 жыл бұрын
harshal ramtekkar gujjuchi bhandi ghasa ha gujju bhik magayla lawnar marathi mansala achhe din gujrathche samjle??? Aani gujrathyanche Ambani Adani Amul neerav modi
@harshdarshanabc
@harshdarshanabc 6 жыл бұрын
Mahesh rao me kunachi trafdari krat ni ahe ho.... fkt shetkarinna lutnari sarkar 60 varshe rajneeti mdhe asunhi aaj shetkaryanchi ashi gat ahe...... ani sadhe bhole shetkari tri suddha ashya netyanna pathimba detat ya peksha motha durdaiva kay asnar..... kuni direct kana khali lavli tr khup rag yeto pan asle rajnete 60 varshan pasna martat ahe tyanch kskay sahan hote rao tumhala
@vinodshingade9197
@vinodshingade9197 6 жыл бұрын
Ky pan rao je hyna 10 varshyt jaml ny te ky karbar sawatach ghar bhrny shivy
@ramkrishna8614
@ramkrishna8614 6 жыл бұрын
Vinod Shingade hyani kay kele???? Aapli ghare rikamuch yani ambani adani amit shah amul gujju gangchi ghare bharli
@prabhakaranap878
@prabhakaranap878 2 жыл бұрын
पवार साहेब काँग्रेस मध्ये आपला राष्ट्रवादी पक्ष विलीन कधीच करणार नाहीत, मात्र काँग्रेसचे वेगळया मार्गाने नेतृत्व करू शकतात. कुणाला कितीही बोंबा मारुध्यात, पवार साहेब सध्य स्थितीतील श्रीकृष्ण आहेत.
@sushmapatil1743
@sushmapatil1743 6 жыл бұрын
मूंगेरीलाल का हसीन सपना
@Sonu-2545
@Sonu-2545 5 жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षानी मराठी पंतप्रधान जर शरद पवार होत असतील तर पाठिंबा द्यावा
@Tushar_patil7
@Tushar_patil7 6 жыл бұрын
Only sharad pawar
@rahulzare7257
@rahulzare7257 6 жыл бұрын
Fakt mh parynt Deshat nahi
@rahulzare7257
@rahulzare7257 6 жыл бұрын
AAJIBAAT NAKO
@hemantpawar4752
@hemantpawar4752 5 жыл бұрын
Only Pawar Saheb
@dm6511
@dm6511 6 жыл бұрын
We support saheb
@navnathkhengare8310
@navnathkhengare8310 6 жыл бұрын
पवार साहेब नं 1
@उमेशगाडे
@उमेशगाडे 6 жыл бұрын
फक्त शरदचंद्र पवार साहेब
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 2 жыл бұрын
मा सर नमस्कार फार छान सुंदर आहे हे काॅग्रेस ने पवार साहेब यांना प्रधानमंत्री बनवायला पाहिजे होते काॅ ग्रेस यांनी चुक केली आहे धन्यवाद
@nageshawatade
@nageshawatade 6 жыл бұрын
फक्त पवार साहेब ओन्ली राष्ट्रवादी
@sntiwade5312
@sntiwade5312 6 жыл бұрын
That is a good news!!!
@zameershaikh3644
@zameershaikh3644 6 жыл бұрын
sharad pawar sahab Congress party join karo plz
@sambhajibandal6104
@sambhajibandal6104 2 жыл бұрын
शरद पवार महाराष्ट्रातील चमकदार हिरे आहेत, पवारसाहेबांना त्यांच्या कार्यात त्यांना यश मिळावे हिच परमेश्वर चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत जय पवारसाहेब
@vijaypatil107
@vijaypatil107 6 жыл бұрын
काँग्रेस संपत आल्याने आता मराठी माणसाची आठवण आली
@sagarkothule6017
@sagarkothule6017 6 жыл бұрын
शेतकरी बांधवांचा खरा नेता
@chetanbhalekar2180
@chetanbhalekar2180 6 жыл бұрын
पवार साहेब पंतप्रधान होणारच
@pralhadgarje9874
@pralhadgarje9874 6 жыл бұрын
सोनिया गांधी व शरद पवार एक झाले तरी त्याना कर्ज माफी करावी लागेल याची काळजी घ्यावी लागेल आणि मग ते विजयी झाले असे म्हणावे लागेल.
@mrpchannel6555
@mrpchannel6555 6 жыл бұрын
साहेब तुम्हाला पंतप्रधान झालेले पाहायाचे आहे.
@yogeshgurav1912
@yogeshgurav1912 6 жыл бұрын
Ya janmat nahi
@akshatakuchgave7428
@akshatakuchgave7428 4 жыл бұрын
Sxx y
@ankushg2696
@ankushg2696 6 жыл бұрын
एकदा गरज आहे देशाची सत्ता मराठी माणसाच्या हातात देण्याची
@kimmich576
@kimmich576 6 жыл бұрын
आता जर मराठी पंतप्रधान नाही झाला तर पुढची 50 वर्ष नाही होणार आणि तोपर्यंत महाराष्ट्राची वाट लागणार
@shivprasadtondare7718
@shivprasadtondare7718 6 жыл бұрын
Pawar saheb pm honar yaat Kay vvad nahi
@ashokgavande6681
@ashokgavande6681 6 жыл бұрын
omkar ekale good batmi
@dadasahebgavali4844
@dadasahebgavali4844 6 жыл бұрын
ठीक ज़बान चलती नहीं बने जा रहे हैं पंतप्रधान एबीसीडी आती नहीं बनने जा रहे हैं पंतप्रधान महाराष्ट्र के लिए कुछ किया नहीं इतने साल में बने जा रहे हैं पंतप्रधान
@rameshtorane9964
@rameshtorane9964 6 жыл бұрын
.
@yogeshmane284
@yogeshmane284 6 жыл бұрын
Pwarani Marathi lokana 90/ reservation dila hota marthi pm
@ovaisrafiquetamboli3474
@ovaisrafiquetamboli3474 6 жыл бұрын
Saheb...Next PM
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 6 жыл бұрын
महाराष्ट्राचा पंतप्रधान होणार असेल तर खुप अभिमानाची गोष्ट आहे ... .....मोदीजी चले जाव...आमचा वाघ येतोय ..
@ramkrishna8614
@ramkrishna8614 6 жыл бұрын
pralhad dongare DIWALI SAJRI KARU YAR PAWARSAHEB PM BANUDET
@waghdigambar7412
@waghdigambar7412 6 жыл бұрын
pralhad dongare u
@yogeshgurav1912
@yogeshgurav1912 6 жыл бұрын
WaghLa boltach yet nahi
@siddhihande1382
@siddhihande1382 6 жыл бұрын
pralhad dongare शरद पवार यांना प
@dattatrayagalgate8564
@dattatrayagalgate8564 6 жыл бұрын
pralhad dongare
@dilippawar4063
@dilippawar4063 6 жыл бұрын
मराठी पंतप्रधान साठी शेवटची संधी
@dattatraygavade1560
@dattatraygavade1560 6 жыл бұрын
सपंली
@purushottampatil8624
@purushottampatil8624 6 жыл бұрын
We support pawar saheb
@purushottampatil8624
@purushottampatil8624 6 жыл бұрын
Thanks
@kp_shadow
@kp_shadow 6 жыл бұрын
Aati uttam
@patilchandrashekhar1708
@patilchandrashekhar1708 6 жыл бұрын
Next PM Pawar Saheb
@baludojad9289
@baludojad9289 6 жыл бұрын
मराठी माणुस पंतप्रधान झाला तर स्वर्गात महाराजांना आणि त्यांच्यासाठी जीव ओवळणाऱ्या मावळ्यांना आनंद होईल.... यासाठी प्रचंड एकी लागेल मित्रांनो.... ७० वर्षातले आपले अधुरे स्वप्न पूर्ण होणार का पण ? मराठी माणुस जेव्हा जेव्हा एकत्र आला तेव्हा इतिहास घडलाय.... आणि आता कलियुगात जर इतिहास घडला ना तर जग जिंकू आपण.... एकच स्वप्न ☺️
@shivajiwaghmode6998
@shivajiwaghmode6998 6 жыл бұрын
जनतेनेच विचार करावा
@gautamgehi8084
@gautamgehi8084 6 жыл бұрын
Best news ever in my life time Sharad Pawar best Pm
@madhukarbhangale6184
@madhukarbhangale6184 6 жыл бұрын
बस करा पवार साहेब.
@anuradhayadav9886
@anuradhayadav9886 6 жыл бұрын
नरेद्र मोदी ना कोणीही पर्याय होवु शकत नाही,कॉग्रेस ने काही म्हनो शरद पवारानी व सर्व मोदी विरोधकाजी केवळ स्वप्न पाहवी
@ramkrishna8614
@ramkrishna8614 6 жыл бұрын
Anuradha Yadav ho kay bolta va va gujjubarobar taka bh8dla kay
@dattatraygavade1560
@dattatraygavade1560 6 жыл бұрын
१०१%
@mhadevshinde8519
@mhadevshinde8519 6 жыл бұрын
Modin gand maraliki Kay anuradha yadavji
@manoharrao8120
@manoharrao8120 5 жыл бұрын
Keeping in views of the country democracy. It's essential Mr.Pawar should merge N.C.P. With Congress Party.
@EARTHNEWS
@EARTHNEWS 6 жыл бұрын
Wow..
@macchindrashinde5397
@macchindrashinde5397 6 жыл бұрын
व्हावे पंतप्रधान शरद पवारांनी, अशी मागणी जनता जनार्दन चरणी.
@bhagwatkale8422
@bhagwatkale8422 2 жыл бұрын
महाराष्ट्र राज्ययाचा पहिला पी एम मला अभिमान आहे 🌹🌹🥀🥀🌺🌺🌷🌷
@mukzam1420
@mukzam1420 6 жыл бұрын
पवार साहेब आपले चरित्र मनमोहनसिंह प्रमाणे नष्ट करू नका त्यापेक्षा भाजपा मध्ये खुप महत्वाचे मंत्री व्हा.
@amitlomte13
@amitlomte13 6 жыл бұрын
I support Sharadchandraji Pawar Saheb as Nxt PM of India.....🚩🚩
@dilipjagdale2710
@dilipjagdale2710 6 жыл бұрын
जय शिवराय Sharad pawar is a great leader and administration
@vilasshende6409
@vilasshende6409 6 жыл бұрын
फक्त पवार साहेब पंतप्रधान
@sumitpatil247
@sumitpatil247 6 жыл бұрын
जस मोदी साठी गुजरात ने support केला तसं महाराष्ट्रा ने पवार साहेबाच्या पाठी मागे उभ राहायला हवं ।
@yashwantkuthe4033
@yashwantkuthe4033 2 жыл бұрын
चाय बिस्कीट
@rahulsukre8572
@rahulsukre8572 6 жыл бұрын
Only Pawar saheb next pm
@akashbhalerao3583
@akashbhalerao3583 6 жыл бұрын
पवार साहेब छान
@mahadevlandge2276
@mahadevlandge2276 6 жыл бұрын
sharad Pawar is great politician
@rudramorepatil4353
@rudramorepatil4353 6 жыл бұрын
Mahadev Landge @ barobar bhava, sharad ha ek politician aahe.. Aaplyasarkha sadharan manus nahi.. Sharad politics karu shakato.. Samajkaaran nahi..
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Ibn Lokmat's Documentry on Sharad Pawar by Mahesh Mhatre
30:54
News18 Lokmat
Рет қаралды 469 М.