मुंबईतल्या मेळाव्यात राजू पाटलांना उभं केलं, राज ठाकरेंनी का सुनावलं? | Raj Thackeray Speech | HA4

  Рет қаралды 29,372

Lokmat

Lokmat

Күн бұрын

मुंबईतल्या मेळाव्यात राजू पाटलांना उभं केलं, राज ठाकरेंनी का सुनावलं? | Raj Thackeray Speech | HA4
#rajthackeray #rajthackerayletestspeech #rajthackerayspeech #rajupatil #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 69
@AmolChoramale-l6j
@AmolChoramale-l6j 3 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
@AtulMisal7007
@AtulMisal7007 7 күн бұрын
साहेब तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे झाले सगळं
@amoldevkar4913
@amoldevkar4913 7 күн бұрын
साहेब म्हणूनच म्हणतो एकत्र या
@santoshshinde2744
@santoshshinde2744 2 күн бұрын
राज साहेब तुमी आणि उद्धव साहेब दोगांनी एकत्र यावं
@KalpanaPurohit-mw9wi
@KalpanaPurohit-mw9wi 7 күн бұрын
खर बोलणार नेतृत्व
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 7 күн бұрын
खर काय बोलतात निकाल लागला तेंव्हा गप्पच बसले
@shriramghavate8985
@shriramghavate8985 7 күн бұрын
जल्लोश फक्त मोहित कंबोज आणि देवेंद्र फडणविस यांनी केला
@pankajgaikwad1411
@pankajgaikwad1411 7 күн бұрын
Correct hyanchi fatli.. kahi ukhadu shakat nahi hey
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 7 күн бұрын
या बद्दल खुप लवकर सभा घेतली असं नाही वाटतं का राज साहेब तुम्हाला 😂 ज्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे त्यांना तुमचा पाठिंबा होता हे बहुतेक विसरलात तूम्ही
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 7 күн бұрын
राज साहेब एकत्र या ठाकरे बंधू एकत्र या महाराष्ट्राला तुमची गरज आहे भाजपचा खुप उन्माद झाला आहे महाराष्ट्रात
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 7 күн бұрын
पाद गेल्यावर बोचा आवळून काय फायदा 😂😂
@shubham-dt4oc
@shubham-dt4oc 7 күн бұрын
😂😂
@rohitbele7719
@rohitbele7719 7 күн бұрын
😂😂😂
@peoplesexpressions
@peoplesexpressions 7 күн бұрын
अत्यंत जहाल विचार
@VishalDhende-s9y
@VishalDhende-s9y 7 күн бұрын
भाई ❤❤❤ 1 नंबर comment 😂😂😂😂😂
@sanjaychinchkar3833
@sanjaychinchkar3833 7 күн бұрын
Nice comments
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 7 күн бұрын
जिथ नोटा ल चुकून कितीतरी पडतात, मग राजू पाटलांनी पुन्हा balet वर घेऊन पुरावा निवडणूक आयोगाला देता आला असता, जाणकार जे बोलत होते ते खर होत?
@sagarbhor9287
@sagarbhor9287 7 күн бұрын
Raj saheb , aaj tumhi yogya bhumika jahir Keli , patla aplyala .❤❤
@15augustperformances59
@15augustperformances59 7 күн бұрын
सध्या राज ठाकरे हे असे बोलतील, पण जेव्हा निवडणूका अजून जवळ येतील, तसं अमित शहा वगैरे त्यांना भेटून त्यांना अशी काही भीती घालतील की ऐन निवडणुकीत ते पुन्हा भाजप धार्जिणी भूमिका घेतील. जय EVM. भाइयों और बेहेनों बोलो ... मोदी ... मोदी ...मोदी ....
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 7 күн бұрын
नगरपालिका निवडणूक आल्या म्हणून
@shrikantkamble1168
@shrikantkamble1168 7 күн бұрын
इव्हीएम विरोधात लढाईसाठी तयारी करा
@AmolChoramale-l6j
@AmolChoramale-l6j 3 күн бұрын
द्या बिनशर्त पाठिंबा
@anilparab4974
@anilparab4974 6 күн бұрын
तुम्ही सुपारी घेऊन बिन शर्ट पाठिंबा कमळी ला द्या मग सन्नाटा नाही पसरणार तर काय जल्लोष होणार का राज साहेब😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shriramghavate8985
@shriramghavate8985 7 күн бұрын
काहि ओरडून उपयोग नाही देवेंद्र फडणविस आहे तोपर्यंत
@sanjaysanj6688
@sanjaysanj6688 7 күн бұрын
Ajun kara BJP - RSS la support , hech honar 🤷‍♂️
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 7 күн бұрын
लोकशाही च्या हत्येमधे तुम्ही सुद्धा सह आरोपी आहात हे स्वताच्याच जिवाला विचारा. आज बाळासाहेब ठाकरे असते ना तर बंद दारामागे कानफटवल असतं तुम्हाला. हा सुर आळवण बंद करा.
@sunilsawant6507
@sunilsawant6507 7 күн бұрын
आऊसाहेब नुसतं बोलू नका उठाव करा उठाव
@deepakkesarkar111
@deepakkesarkar111 7 күн бұрын
EVM च्या विरोधात मोठा मोर्चा आंदोलन केले पाहिजे. नाहीतर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप पुन्हा EVM सेटिंग करणार....
@alkapatil6164
@alkapatil6164 7 күн бұрын
Vote Karu naka kunihi lokani Ani dhakhavun dhyave janshakti kay asate
@peoplesexpressions
@peoplesexpressions 7 күн бұрын
तरी तुम्ही गप्प.पुराव्यासह कोर्टात नाही गेले.
@Prasaddongare
@Prasaddongare 7 күн бұрын
Correct
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 7 күн бұрын
evamam software fraud मुळे हे लोक निवडून आले आहेत यांना जनतेने निवडून दिलेले नाही..खरे बोलत आहात आता पुन्हा निर्णय बदलू नका
@rajumagare3564
@rajumagare3564 7 күн бұрын
फार दिवसानंतर फार जुन बोलता साहेब...!
@anilchattar2492
@anilchattar2492 7 күн бұрын
संगमनेर मध्ये खुप जल्लोष झाला साहेब न भुतो न भविष्यती....मोक्कार जल्लोष
@jaysingkad2459
@jaysingkad2459 7 күн бұрын
उत्तम जानकर विजयी होवून लढा लढत असताना मनसे ने साथ का दिली नाही..अजून ही evm मनसे गांभीर्याने घेत नाही..घोटाळ्याला साथ देतात. खूप उशिरा बोलून काय उपयोग.
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 7 күн бұрын
तेंव्हाच आवाज उठवला असता तर जनतेने ऊठाव केला असता पण खोके पोहचले असतील म्हणून गप्प
@AtulMahabare
@AtulMahabare 7 күн бұрын
साहेब लेट करंट वाटतोय 😂
@mahadevrawool764
@mahadevrawool764 7 күн бұрын
खूप ऊशिरा ऊठलात
@BharatDhage-r2o
@BharatDhage-r2o 7 күн бұрын
साहेब आम्ही पन विचार केला शिंदे यांच्या माणुस निवडून आला कसा त्याला कल्याण ग्रामीण भागातुन कोनी वोळ खत नाही
@diwakargorivale5355
@diwakargorivale5355 7 күн бұрын
Election set kartat tar mumbai kadhi todu shktath BJP sarkar
@जीवलगा
@जीवलगा 7 күн бұрын
Donhi भावांनी एकत्र यावं
@malharimhaske9932
@malharimhaske9932 7 күн бұрын
Aata paryant zhople hote ka
@rammane6908
@rammane6908 7 күн бұрын
साहेब इतके दिवस आपण शांत का होता? आपण पण भाजपला पाठींबा दिला होता.
@pankajgaikwad1411
@pankajgaikwad1411 7 күн бұрын
Pakit saathi vaat baghto
@vikramtakale6492
@vikramtakale6492 7 күн бұрын
स्वतः तुम्ही ठाम राहा एका विषयावर
@sureshjadhav7029
@sureshjadhav7029 16 сағат бұрын
Evm मशीन hack केल्या
@sanjaychinchkar3833
@sanjaychinchkar3833 7 күн бұрын
Family che..pan...nahi😮
@parmeshwarbobadepatil6557
@parmeshwarbobadepatil6557 7 күн бұрын
सभेतील किती लोकांनी मनसेला मतदान केलं v4 kalel
@arijugite4949
@arijugite4949 7 күн бұрын
असंच सर्व कडे झालं कि काय बापा 🤔🤔
@rupeshborle3319
@rupeshborle3319 7 күн бұрын
साहेब तुम्ही BJP लां पाठिंबा देऊन खूप नुकसान केलात स्वतःच..आणि महाराष्ट्राचं...आम्हाला आशा होती तुमच्याबद्दल...पण वेळ निघून गेली...तुमची खेळी अपयशी ठरली...
@pradeepbane1388
@pradeepbane1388 7 күн бұрын
V Maharashtra jantecha. Vatole Evm / volet pepar koni kele?
@purushottamshinde492
@purushottamshinde492 5 күн бұрын
विचार करा तुम्ही
@malharimhaske9932
@malharimhaske9932 7 күн бұрын
Balalasaheb. Jagyavar /Ghoda lawaychy. Tuhi Bhekad
@prakashjadhav81
@prakashjadhav81 6 күн бұрын
Khot bolaty sir asa hohu shakat nahi ho
@shadabkondvilkar5869
@shadabkondvilkar5869 7 күн бұрын
Please Thakre donu ak hujaw Maharashtra ko app donu ki bahut zarurat hai 😢 up bihar gujrati Bangali yani Maharashtra vikat Ghetla ahe please duno ak hujaw jy Hind Jai Maharashtra bjp ye Maharashtra ko lagi huwi kid h jiska Nash sirf ye donu thakre hi kar sakte h
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 7 күн бұрын
निकाल लागला तेव्हा काही बोलले नाही तेंव्हाच आवाज ऊठवला असता तर जनता पेटून उठली असती,
@VishalDhende-s9y
@VishalDhende-s9y 7 күн бұрын
@@saritachoudhari9002 साहेब तेव्हा क्वार्टर मारून झोपले होते..
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 6 күн бұрын
Saheb he fakt EVM
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v 7 күн бұрын
बीन शर्त 😂पाठींबा 😂
@sachingirkar1701
@sachingirkar1701 3 күн бұрын
Sahen tumhi aadhi eka matavar tham raha, tumchyavar vishvas nahi. Karuskarte kam aratat asni tumhi bhumika badalata.
@SpringfieldReels
@SpringfieldReels 7 күн бұрын
Kam kera na maag padle
@SiddikShaikh-y3p
@SiddikShaikh-y3p 7 күн бұрын
UDOHOW.SAHYB.MAENDED.AAHYT.MHNON.BJP.CHEE.SAATH.SODLE
@user-gn1of5sj6e
@user-gn1of5sj6e 7 күн бұрын
सुपारी बाज उठले वाटतय
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 7 күн бұрын
निकाल लागला तेव्हा काही बोलले नाही तेंव्हाच आवाज ऊठवला असता तर जनता पेटून उठली असती,
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН