हिंदू मुस्लिम करणाऱ्यांनो ....ही आहे भारताची खूप सुरती..
@jiteshagwal6614 күн бұрын
Surname baga tya muslim che
@Mr.POGAA90094 күн бұрын
@@jiteshagwal661 Andhbhakt spotted 💯
@Mathur000994 күн бұрын
Muslim tula nahi samjnar bhau god bole astata patun var kartata te 😅
@Sandhyas9s4 күн бұрын
हे त्या नितेश राणे ला दाखवा तो खूप बोबलत असतो
@nileshshedge30794 күн бұрын
Murkhano hindu muslim karu naka. Manvata disat nahi ka tumhala. Sudhra nahitar manvatecha vinash hoeil.
@anandkamble8394 күн бұрын
माणूस म्हणुन जगल पाहिजे. हा व्हिडिओ नितेश राणे ला दाखवा
@azimshaikh62624 күн бұрын
@@anandkamble839 तो भाड्या आहे 😅😅😅😅
@abhitare11524 күн бұрын
दादा हा व्हिडिओ निलेश राणेंना नक्कीच दाखवला पाहिजे. पण त्याच्या बरोबर प्रत्येक जाती धर्मातील बरेचं समाज कंठक आहेत . ते निलेश राणे सारखं मीडिया समोर नाही तर पाठून सूत्र हलवतात त्यांना ही दाखवणं गरजेचं
@saddambagwan24334 күн бұрын
Right
@AniketGorade-b3w4 күн бұрын
यांच्या चुकीमुळे तर मेली लोक काही घटना घडू शकतात त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे काही त्यांना माहीत नसतं का
@anandpatil98014 күн бұрын
बरोबर आहे
@hemrajyeole36674 күн бұрын
अरिफ साहेबांना राष्ट्रपतीच्या हाताने सन्मानित करण्यात यावे अशी सगळ्यांना विनंती करतो
Dhongy party Arif la Rashtrapati award nahi rashtriya aropi banvinar nakkhi
@sumaiyashaikh6692 күн бұрын
ग्रेट ❤❤❤❤
@sanjaymhaske80992 күн бұрын
101%
@Dps935724 күн бұрын
जान बचाने केलिए ना हिंदू आयाथा ना मुसलमान आयाथा आज एक हिंदुस्तानी आयाथा यही तो हमारे हिंदुस्तान की खूबसूरती है।।।
@AasmaShaikh-s5vКүн бұрын
Unhone to हिंदुस्तानी का फर्ज निभाया। लेकिन है तो मुस्लिम ही ना , अब तो समझ आया होगा सब जातिवादी nhi hote
@rti3993Күн бұрын
जेव्हा एक मुस्लिम अशी मदत करतो तेव्हा तो भारतीय असतो...इतर वेळी हिंदू राष्ट्र बनवण्यात आघाडी वर आहोत आपण...हिंदू मुस्लिम वादात असतो....मुस्लिम वाईट नाहीत किंवा कुठलाही समाज वाईट नाही,वेळेला माणूस च कमी येतो धर्म नाही....being hundu I agree that Muslim Bhai are very helping and kind hearted persons
@AadmiAurInsaanКүн бұрын
जेव्हां एक साधविला हेमंत करकरे अटक करतात तेव्हां ती हिंदुस्तानी आहे असा बोलतो का आपण?
@subhashjoshi29224 күн бұрын
शब्द नाहीत रे तुझ्या या कार्याला ज्यांना जीवदान दिलेस ना त्यांचा आयुष्यभर हा दिवस लक्षात राहील कारण हे जग तुझ्या मुले त्यांना परत बघता आले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vinayakjadhav06944 күн бұрын
अरीफ भाई तुम्हाला सलाम 🙏🇮🇳🙏
@sameershaikh46084 күн бұрын
संकटात असताना कोणी जात धर्म बघत नाही... हे उत्तम उदाहरण आहे.. बाकी बटेगे कटेगे एक सेफ हे फक्त जुमले आहे... जय महाराष्ट्र
@DhondiramShinde-t1d2 күн бұрын
बामने हा पैदाईशीं हिन्दुं आहे म्हणुन चागलं काम केलं,त्याला मारुण मुस्लिम केलेलं आहे, जर जिहादी मुस्लिम असता तर हिन्दुं ची सख्यां कमी करण्या साठी मुद्दांम मुस्लिम मारला असता जिहाद साठी,जसं मुस्लिम रेल्वे रुळ तोडतात,साखळी बाबंस्फोट घडवतात, लव्हं जिहाद करतात,अक्सिडेटं जिहाद करतात,तसं
@vijaykadale67722 күн бұрын
@@sameershaikh4608 Right 💯❤️
@DhondiramShinde-t1d2 күн бұрын
@@sameershaikh4608 आत्ता पर्यंत भारताा मध्यें, बाम्बंं स्फोट च्या, लव्हं जिहाद चा रेल्वें जिहाद जमिन जिहाद हलाल जिहाद, , काश्मिरी पडीतं जिहाद बागलांदेश हिन्दुं जिहाद मध्यें संकटात टाकणारे,, शेख,,कुरेशी,सय्यदं,खखाान,मणियार,लादेन,शकिल,,आझमी,सुल्ताान,अफझल,मोहम्मदं, अब्दुलंं,,काझी,चे. होते,तो आरिफ बामने ततो बहाणा. अगला निशाना हिन्दुं है,मी ई. द दलित असुन. कुरााण. चा. अभ्याासंं करुण. च तर कट्टर हिन्दुं झाालोय,,जय.मिम गेलं लवड्यात
@gajananPatil-x8d2 күн бұрын
Right ❤❤❤
@vrateshkambli8190Күн бұрын
Bamane sir name marathi ahe . ..
@anissayyed95994 күн бұрын
जात पात हे फक्त राजकारणी लोकांना आहे,सामान्य जनता हे काही मनात नाही
@pranavwanjare44704 күн бұрын
बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांनी बगा कटने से बचाया भाई ने ❤🇮🇳
@Rsp23784 күн бұрын
Andhbhakt lokana nahi samjhnar...
@PandurangPole-fz9mb4 күн бұрын
आतंकवादी सोच ल बोलत होते फक्त ही हिंदुवादी apj अब्दुल कलाम आणि त्यांचेसारख्या मुस्लिमांचा सन्मान करतो आतंकवादी च नाही
@shubham-oh4ki4 күн бұрын
Search 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book. You will be shocked to know that as how such things can be written in their book.
@wqazi13934 күн бұрын
Gap re bevdya @@shubham-oh4ki
@Sanghpal_Jadhav3 күн бұрын
@@shubham-oh4ki What about your texts?
@suhasacharekar99744 күн бұрын
आरिफ साहेबांना मानाचा सॅल्युट आहे.
@santoshteli9994 күн бұрын
👑🙌🏻शिवछत्रपतींचा मुस्लिम मावळ्याला 100 तोफांची सलामी..!🙌🏻🙏🚩
@shubham-oh4kiКүн бұрын
शिवाजी महाराज हसत असतील तुझ्या या अज्ञानी येदपटपनावर.
@gauriagashe32874 күн бұрын
कौतुक आहे भाऊ च सलाम आहे त्याच्या कामाचं
@azimshaikh62624 күн бұрын
kdk भाई अल्लाह bless you
@Sunita1702_a4 күн бұрын
मी थोड्या वेळा पूर्वीच पाहिली ही बातमी खरंच लोकांना दिवदान दिल देव ह्या भाईजान ला उदंड आयुष्य देवो हे अगदी मनापासून निघाल माझ्या त्यांच्या बहादूरी बद्दल त्यांना पुरस्कार मिळाला पाहिजे 🙏❤️ त्या बोटीत लहान मुलं पण होते 😢
@vijayrajekamble6654 күн бұрын
१००%
@siddheshwarkashid5914 күн бұрын
चाचा सलाम तुमच्या कार्याला आल्ला आपको खुश रखे
@sonu80982 күн бұрын
Khup chan
@shailajabangar13744 күн бұрын
आरिफ भाऊचा यथोचित नागरी सन्मान,गौरव करण्यात यावा. आरिफ भाऊला उदंड आशीर्वाद.🙏🙏🙏💐💐💐
@AayanS-r5z4 күн бұрын
भाई को सोलापूर कि तमाम साथीयोका सलाम
@pravinkesarkar84814 күн бұрын
भाऊ सलाम आपल्या कार्याला..❤
@SAVITABORSE-l6i4 күн бұрын
आरीफ भाई को भगवान अल्ला सलामत रखे हमेशा
@sonu80982 күн бұрын
चाचा लय छान
@sanjaywagave72184 күн бұрын
माणुसकी हीच सगळ्यात मोठा भर्म ❤ i love my india 🇮🇳🇮🇳
@amittambe34864 күн бұрын
*हे सगळं दाखवा त्यांना जे रोज दिवस-रात्र हिंदू मुस्लिम करतात..!!*
@shrikantdhumal22574 күн бұрын
संकटात जात आडवी नाही येत, फक्त जातीपातीच्या राजकारणात येते❤ सलाम भाई
@kiranmane69554 күн бұрын
महाराष्ट्र शासनाकडून आरिफ भाई यांना पुरस्कार जाहीर करावा.
@ArbaazMomin3 күн бұрын
असं नाही करणार हे कारण अरिफ मुस्लिम आहे ना जर हाच हिंदू असता तर लगेच पुरस्कार दिला असता हिंदू आहे म्हणून
@sharaddalvi75023 күн бұрын
आरिफ दादा तुला salute भावा ईश्वर तुला कायम सुखात ठेवो
@SDP19884 күн бұрын
. ही आपली संस्कृती आहे. जय महाराष्ट्र
@IsmailKadri-el1dy3 күн бұрын
अरिफ भाई 100 तोफा सलामी अपको दुनिया दे या नाडे अल्ल्हा आजरे सवाब जरूर देगा ameen🤲🤲🌹🌹
@sachinkadam44114 күн бұрын
धन्यवाद आरिफ दादा 👍👍
@SwapnilDeosarkar4 күн бұрын
हिंदू मुस्लिम करणाऱ्या नेत्याला दाखवा कोणताच समाज वाईट नसतो ❤❤
@bomkarj4 күн бұрын
आरिफ भाई को कोटी कोटी सलाम..देखो..हिंदू-मुस्लीम करनेवाले.
@Sumit-s2x4 күн бұрын
खरंच थरार ऐकताना अंगावर काटा येतो... आरिफ ह्यांच्या हिमातीला सलाम❤
@adikthawal27994 күн бұрын
अरिफ चे कार्य महान आहे त्याला योग्य सन्मान मिळावा हिंदू आणि मुस्लिम एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
@srsofts78853 күн бұрын
हा आहे माझा खरा भारत ❤
@rajeshkadam26614 күн бұрын
सलाम तुझ्या कामाला
@Jinks244 күн бұрын
एक हैं तो सेफ है वाले आता नाहीत आले इथे...मदत करायला आणि ज्यांला आयुष्यभर शिव्या घालत असतात आज तेच लोक मदतीला आले..तेव्हा याने नाही विचार केला कोण हिंदू कोण मुस्लिम ...
@santoshpilankar70864 күн бұрын
संकटकाळात जात धर्म विचारुन मदत केली जात नाही...त्याप्रसंगी एकच धर्म असतो तो म्हणजे माणुसकी.... हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे...माणसाने माणसाशी माणसासम वागणे... मनुष्य जन्म एकदाच मिळतो... रंजले गांजलेल्या मदत करून तो आरिफ भाई सारखा सार्थकी लावा....
@AliyaarChoudhary-n1q4 күн бұрын
Alhamdulillah ❤
@ganeshgorepatil46314 күн бұрын
1 no bhai
@yunuspathan23234 күн бұрын
नितेश राणे यांना दाखवा हा व्हिडिओ त्यांना कळेल भारतातला कुठलाही नागरिक जर संकटात असेल तर हा मुस्लिम समाज जीवाची परवा न करता सर्वात पुढे असेल,.....
@chiranjeevinatekar55433 күн бұрын
@@yunuspathan2323 apan Hindu Muslim ek aaiche don mula aahet
@rupeshshinde96664 күн бұрын
Great work 👏
@NisarKhan-r6r2 күн бұрын
हिंदू मुस्लिम फक्त राज करनी लोग करतात अरि फ भाई इंसानियत सठि मोठ काम सलाम तुम ला
@salim.fruitcompany64002 күн бұрын
हिंदू मुस्लिम करने से अच्छाई नहीं रुकती ।।।। बहुत शुक्रिया भाईजान❤❤❤
@स्टूडेंटलाइफ4 күн бұрын
Salute ❤❤❤ भाई
@irfanshaikh-jt8oe4 күн бұрын
Masha Allah
@aaqibshaikh74304 күн бұрын
धन्यवाद zee 24 तास
@rajendraghode76104 күн бұрын
साहेब तुमच्या कार्याला सलाम तुम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात यावा एवढीच आमची सरकारला कळकळीची विनंती❤❤❤❤
@shailajafulkar50994 күн бұрын
सलाम भाऊ 💐👍
@amolgawade25464 күн бұрын
आपला मराठी मुसलमान.....❤❤❤❤❤❤❤❤
@zs8513 күн бұрын
@@amolgawade2546 Once Legend Said Marathi Muslaman he aamche aahet
@sushamabajare58504 күн бұрын
आरिफभाई सलाम.खुप खुप चांगले काम केले परमेश्वर आपल्याला सर्व सुख देवो हीच प्रार्थना
@vilasgangan53874 күн бұрын
एखादा सामान्य माणूसही वेळप्रसंगी असामान्य कामगिरी करू शकतो याचे आरीफभाई हे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या या प्रशंसनीय कार्याची दखल घेऊन राज्य व केंद्र सरकारने पारितोषिक देऊन यथोचित सत्कार करावा.
@vinayakjadhav37222 күн бұрын
आरिफ भाईजानला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला पाहिजे.हा खरा हिंदुस्तानी भाईजान आहे.लाख तोफांची सलामी.👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
@ASADCOMEDYKIDS3 күн бұрын
Always help needy person...bhai.. Alhamdulillah
@nileshpatil65294 күн бұрын
खरच देवदूत
@sunilkakde21564 күн бұрын
Arif bhai❤️🤞👍👌🙏💐🎉
@naynasonawane78414 күн бұрын
,,,,, हिंदु मुस्लिम करणाऱ्यांनो बघा याला म्हणतात मानवता,,,,,,,
@NAMEless-nh2mc4 күн бұрын
Mg Kashmir madhe riasi madhla aatanki hamla pn bagha. Aamhi kutha mhantot ki sagle tasech aastat
@ashokkamajinandkar82334 күн бұрын
देश वाचवणाऱ्या लोकांना राष्ट्रपतीच्या हस्ते त्यांचा गौरव झाला पाहिजे स्वतःचा जीव धडीला लाऊन लोकांचा प्राण वाचविनाऱ्या त्या देवदूत आरिफ ला माझा सलुट आहे खरंच असे मानस खूप कमी पाहायला मिळतात धन्यवाद
@ShaikhNoman-c6i4 күн бұрын
असा प्रस्थित धावून येणाराला माझा सलाम
@nitinsolanke63732 күн бұрын
इंडियन मुसलमान...जय हिंद भाईजान...❤️💐🙏🏻
@swapnilshivmare4 күн бұрын
मुसल्लम ईमानी ❤🎉
@ganeshbwayse35084 күн бұрын
अरीप भाई सलाम तुमच्या कार्याला❤❤
@salmashaikh83424 күн бұрын
अब मुसलमान को क्या बोलेगे
@RJs9114 күн бұрын
Real hero❤❤
@Name12-18s4 күн бұрын
Bahot bahot sukriya भाई 💐💐💐
@rohidasgade6064 күн бұрын
आरिफ देवदुत
@shaikhruksar70624 күн бұрын
हिन्दू मुस्लिम एकता ज़िंदाबाद 👍
@nandukshirsagar70124 күн бұрын
सत्तधारी लोगोको ये विडिओ जरूर देखणा चाहिये.. जो हमारे मुसलमान भाइयोंको तक्लिफ देणे कां काम करते हैं
@harishpatil78312 күн бұрын
वा आरिफ सलाम तुझ्या कार्याला, कोण म्हणतोय माणुसकी नाही , भगवान आपल्याला सुख समाधान ,हीच खरी महान सेवा सलाम
@MrJaved19744 күн бұрын
Great bhaai....its a real india...
@dipakbhawar49614 күн бұрын
हिंदू मुस्लिम काही नाही मित्रांनो मानवता जीवित राहिली पाहिजे.....
@gulabshaikh65844 күн бұрын
Jai Hind jai maharashtra dada.
@hsayyed25724 күн бұрын
एक है तो सेफ है ❤
@neetasomwanshi674 күн бұрын
हिंदू मुस्लिम भेदभाव करणाऱ्यांची कीव येते 😢 बघा म्हणावं माणुसकीची किंमत ❤
@pramodhanjagi4 күн бұрын
सलाम आपल्या कार्यास शत शत प्रणाम 🎉🎉❤
@SantoshPalande-z3x4 күн бұрын
सरकारने आरिफ भाईच्या हिमतीची योग्य दाखल घ्यावी .
@vipulghatol22424 күн бұрын
आरिफ भाई तुम ग्रेट हो 🤝🤝
@Mahireashwin19 сағат бұрын
मी बुद्धिस्ट असून मला रात्री अपरात्री मदत करणारे अनोळखी मुस्लिम बांधव आहे आणि मानावे तेवढे उपकार कमी आहे
@SmitaLagad4 күн бұрын
Arif Bhai you are the real gem.Hats off to your commitment and great job done towards humanity.
@mangalsinggirase48862 күн бұрын
सामान्य जनता जाते धर्म काही बघत नाही संकटात सगळे धाऊन येतात.......... खुप खुप अभिनंदन आणि धन्यवाद
@satishparve94274 күн бұрын
😢😢 कौतुक करायला शब्द नाहीत अरेब भैया
@thetruth53924 күн бұрын
भक्त नही manege 😊
@Omigopancake2 күн бұрын
Bangadesh madhe pan bjp nhi bhakt nhi mag hindu muslim kon karta tikde lavdya 😂😂😂
@DattaYeravi-c7l4 күн бұрын
Best bahi 1
@SukhdevVikhe4 күн бұрын
आरीफ ने स्वतः चा जीव धोक्यात घालून बुडनारे वाचवण्यासाठी त्याने जातपात पाहीली नाही त्यांच्या डोळ्यासमोर होती फक्त माणुसकी हाच धर्म जगात श्रेष्ठ आहे
@RajuJadhav-fs1qt3 күн бұрын
आरिफ भाई तुमच्या या कार्याला मनापासून सलाम .माणुसकी अजून जिवंत आहे तुमच्या रूपाने अनेक लोकांचे प्राण वाचले.
@prashantbaviskar80414 күн бұрын
Salute bhaijan .....
@mangaljamghare6388Күн бұрын
चाचा सलाम तुमच्या कार्याला❤
@s_chavan60814 күн бұрын
राष्ट्रपति पुरस्कार दयावा 🫡
@ashraf_kokni_bhahu2 күн бұрын
ना हिंदू देखा ना मुसलमान देखा देखा तो सिर्फ इंसान दिखा❤ भाई तुम्हाला सलाम आहे
@suhailkazi77684 күн бұрын
आरिफ बामणे यांनी भारतीय म्हणून आपले कर्तव्य बजावले
@surajjadhav85752 күн бұрын
अरिफ भाई एक मसिहा, हकीकत की दुनिया में असली हीरो, इंसानियत का दूसरा नाम अरिफ़ भाई.. हिंदुस्थान की पूरी आवाम को फक्र होगा ऐसे इंसान पर... 👍👍👍👍👍👍
@prakashbhosale3294 күн бұрын
शिवरायांचा मावळा याला म्हणायचे, मनुवाद्यांनी कायम शिवरायांना धोकाच दिलाय इतिहास साक्ष आहे, अरे आता तरी म्हणा महाराष्ट्र पुरोगामी आहे,सेक्युलर आहे, भाई तुझ्या कार्याला लाख लाख शुभेच्छा
@ShriMS-xc2dt2 күн бұрын
Aarif is National Hero.. Love you ❤❤ Nation First 🙏❤️
@Emptiness1324 күн бұрын
मुस्लिमद्वेष म्हणजे हिंदुत्व समजणाऱ्या अंधभक्तांसाठी चांगल उदाहरण 👍😂
@shekharshinde69893 күн бұрын
धन्यवाद आरिफ भाई हम सब एक है
@ShamKadam-h8n4 күн бұрын
हिंदू-मुस्लिम म्हणणाऱ्यांना हा देखा आदर्श
@Bugya52 күн бұрын
आरिफ भाई सलाम तुमच्या कार्याला . हम सब हिंदू मुस्लिम एक है
@ravindrapatil37794 күн бұрын
मुख्यमंत्र्यांनी त्या भाऊचा सत्कार करण्याची दानत ठेवावी
@mahadevkamble27613 күн бұрын
हे दाखवा त्यांना जे दिवस रात्र हिंदू मुस्लिम करतात त्यांना..... आरिफ भाऊ नी खरंच खूप अभिमानास्पद कार्य केलं आहे ❤
@nasirpathan83084 күн бұрын
ही आहे-भारताची खूप सूरती आरीफ साहाब सलाम आप को ❤❤❤❤❤-------❤❤❤❤❤-------❤❤❤❤❤
@yogeshharak4733Күн бұрын
हे भाजपा आणि नितेश राणे यांना दाखवा ज्याचं जिव वाचवलं मुस्लिम किंवा हिंदु म्हणुन नाही माणुसकी म्हणून सलाम तुमच्या कामाला
@SAVITABORSE-l6i4 күн бұрын
हयात किती हिंदू असतील त्यांनी धाडस नसेल केले..परंतु एक मुसलमान हे करू शकतो च..लोकांना राजकीय हिंदू मुस्लिम n करता आपले परिसर मधील ऐक्य ठेवा .
@gajanankoli-rx8myКүн бұрын
आता बोला एक है तो सेप है कीती बी जे पी वाले आरीफ ला सलाम करते है क्युकी आरीफ मुस्लिम योद्धा आणखी,वाचले ते हीन्दू आता पाहु सरकार त्यांना शौर्य, पुरस्कार, देत का ईथेपन जाती भेद करतात