If the video is in marathi then why dont you add the title also in marathi??
@AmaleshTambeVlog18 күн бұрын
title मराठीत आहेत. कृपया Settings -> Subtitles -> Marathi(Auto Generated) याप्रमाणे सेटिंग बदलून घ्या.
@deepaksawant952123 күн бұрын
हा पॅच खूप कटिंग आहे लहानपणी सुधा या पॅच चे काम खूप दिवस चालले होते. एक वर्षापूर्वी काहीच न्हवते आज खूपच काम झाले आहे. एक दोन महिन्यात हे काम ब्रीज सोडून पूर्ण करतील. खूप वर्ष लागतील असे बोलू नका काम जोरात चालले आहे.