Mumbai missing women NCRB च्या आकडेवारीनुसार महिलाचं बेपत्ता होण्याचं प्रमाण मुंबईत सर्वाधिक

  Рет қаралды 1,495,865

BBC News Marathi

BBC News Marathi

2 жыл бұрын

#BBCMarathi #NCRBReport #missingwomen #mumbai
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रकाशित केलेली 2016 ते 2020 या तीन वर्षांमधील आकडेवारी पाहिली की, बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण अधिक गंभीरपणे अधोरेखित होतं. भारतामध्ये महिलांचं त्यातही 18 ते 30 वयोगटातील महिलांचं हरवण्याचं प्रमाण भारतातल्या इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक आहे.
रिपोर्ट- प्राजक्ता धुळप
शूट- शरद बढे
व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 600
@mahiwankhade4352
@mahiwankhade4352 2 жыл бұрын
जो पर्यंत एखाद्या मंत्री ची मुलगी बेपत्ता होणार नाही तो पर्यंत आपला महाराष्ट्र सुधारणार नाही 🙏
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 2 жыл бұрын
रांडीचे स्वतःच्या पोरींना फोरेनला पाठवतात शिकायला, आणि आमच्या लेकिंना विकून हफ्ते खातात
@d.m.b3932
@d.m.b3932 2 жыл бұрын
होय हे खरं आहे
@sachinm7091
@sachinm7091 2 жыл бұрын
Wankhede Saheb Matrachi porgi eka ratrit parat yeil. Pan kontihi case chalnar nahi. Railway madhe pakit chorila gele tar kai hote tyacha anubhav gya.
@daniyalmulchand8402
@daniyalmulchand8402 2 жыл бұрын
Tu Kar tewdhe
@subhashkotian9145
@subhashkotian9145 Жыл бұрын
एक दम बोरोबर बोला rape ho raha hai aur kiddnep ho raha hai tho mumbai पोलीस kya kaam ki hai aur अपने desh k नेता tho भ्रष्टाचारी है सिर्फ अपने फायदे का सोच राहे है
@Realthought540
@Realthought540 2 жыл бұрын
विषय खूप गंभीर आहे. जेव्हा एखाद्या नेत्याची मुलगी सोबत असे घडेल तेव्हा सरकारला जाग येणार.
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 2 жыл бұрын
Ase nahi ghadnar ty cha sobat aaply paisani vaprleli security aste
@amoltambekar
@amoltambekar 2 жыл бұрын
सहमत पूर्णपणे
@medankarmanohar2565
@medankarmanohar2565 2 жыл бұрын
Khar ahe
@dipaksabe7880
@dipaksabe7880 2 жыл бұрын
Right
@ruchaj.5550
@ruchaj.5550 2 жыл бұрын
आई वडिलांची काय अवस्था होत असेल आपली मुलगी घरी आली नाही म्हणल्यावर...सर्व मुली सुरक्षित असू दे
@Dnyaneshwarsarwadeforever
@Dnyaneshwarsarwadeforever 2 жыл бұрын
मुलगी बेपत्ता झाली म्हणजे गेली असेल कोणा बरोबर ही समाजातील लोकांची माणसिकता बदलायला पाहिजे. एवढया सुशिक्षित मुली बेपत्ता होतात म्हणजे खुप मोठे शडयंत्र आहे. सरकारला याची जाणीव आहे का ? त्यांच्या आई वडीलांची काय परिस्थिती असेल याची कल्पना सुध्दा मी करु शकत नाही. देव त्यांना अशा परिस्थितीत लढण्याची शक्ती देवो. " पिता का दर्द समझे पिता होकर"
@rohitkadam2586
@rohitkadam2586 2 жыл бұрын
Agadi barobar
@informatives7035
@informatives7035 2 жыл бұрын
ho pn 100% registered cases zalya mumbai police madhe beppatacchya aani tyat 80% he premi sobat palun jaaych prakaran hot . pn 20% gambhir gosht aahe
@amp8466
@amp8466 Жыл бұрын
ह्या बाबतीत ती पळून गेली हे खरे. एका मुस्लिम मुलाबरोबर पळून गेली. नंतर लग्न करून घरी भेटून गेली.
@neelamsingh5799
@neelamsingh5799 Жыл бұрын
Girls sathi jiv dhak dhuk hoto. Mulanna swarakshana sathi karate kiva boxing jarur shkale pahije
@neelamsingh5799
@neelamsingh5799 Жыл бұрын
How do u know?
@rahulraj4845
@rahulraj4845 2 жыл бұрын
एकदा संपूर्ण देशातील Red light चे सर्वेक्षण करुन त्यांची सरकारी दप्तरात नोंद असने गरजेचे आहे येथेच गायब झालेल्या 80% मुली जातात 😠😠😠😡😡
@miqbalhundekari4802
@miqbalhundekari4802 2 жыл бұрын
Nice idea. But I think they giving bada hapta to departmrnt
@sangrampatil6096
@sangrampatil6096 2 жыл бұрын
Bhava mala he Human trapking Prakaran ahe
@rahulraj4845
@rahulraj4845 2 жыл бұрын
@@sangrampatil6096 मुंबई मधे गायब झालेल्या बर्याच मुली कामाठीपुरा येथे सापडल्या आहेत 😡😠😠त्या पोलिसांमुळे नाही तर स्वताच्या बौद्धिक चातुर्याने येथुन बाहेर पडल्या आहेत 😡पोलिस बघून न बघितल्यासारखे करतात 😠😠
@Bzcreation
@Bzcreation 2 жыл бұрын
💯 barobar
@snehallad3137
@snehallad3137 2 жыл бұрын
Brober bolat bhau
@sharadnikam3101
@sharadnikam3101 2 жыл бұрын
सहा महिन्यात 500 मुली गायब आणि मागच्या वर्षात 1800 मुली खूप गंभीर आहे हे प्रकरण तेही मुंबई सारख्या शहरात नक्कीच यात मोठी प्लॅंनिंग असणार . आणि ही बातमी आज ऐकतोय नाय तर हे गंभीर प्रकरण समजलंच नसतं मुंबई मुलींसाठी सुरक्षित आहे वाटलं होत.
@rakesh_singh03
@rakesh_singh03 2 жыл бұрын
मुझे तो ऐसा लगता है कि ये देह व्यापार चलाने वालों की काम है❕
@varshagodre2869
@varshagodre2869 2 жыл бұрын
@@rakesh_singh03 जिसका भी काम हो. वो अपना काम कर रहा है. सवाल ये है के प्रशाषण क्या कर रहा है? "मेरी महिला, मेरी जिम्मेदारी?"
@sakshiahire1056
@sakshiahire1056 2 жыл бұрын
@@varshagodre2869 prashan nit aste tar hay sagle ghadle naste
@Pusk23
@Pusk23 2 жыл бұрын
Human trafficking, drugs mafia and Bollywood... join the dots..
@Positivity2024goal
@Positivity2024goal 2 жыл бұрын
खर तर, खतरनाक गोष्ट आहे. 😯
@santosh48484
@santosh48484 2 жыл бұрын
Please do not disturb to police force As they are very busy in checking PUC certificates,vehicle insurance certificates... really appreciate their concern for THE PUC certificates of car ,bikes n other vehicles.. One vehicle is checked by at least 2 to 3 police. ..keep it up..
@rajsharma4150
@rajsharma4150 2 жыл бұрын
Seriously very true
@GuRu0420
@GuRu0420 2 жыл бұрын
True
@rajeshwarimanjrekar
@rajeshwarimanjrekar 2 жыл бұрын
Seriously true
@spatil8584
@spatil8584 2 жыл бұрын
Yes very right
@rupaliamberkar1697
@rupaliamberkar1697 2 жыл бұрын
Haha..yes its true..police r only doing such work..crimes r raising allways
@aniketaher4687
@aniketaher4687 2 жыл бұрын
आपणही आपल्या आजू बाजू ला घडणाऱ्या घटनांकडे नीट लक्ष दिले पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आपणच पुढे आलो पाहिजे कुठे काही ही वाईट घडत असेल एक दुसऱ्याला सपोर्ट करून मदत करणे गरजेचे आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganeshknowledge320
@ganeshknowledge320 2 жыл бұрын
एवढ्या मुली पळुन जाने अशक्य आहे,परंतु मुली विकण्याचा धंदा जोरात चालु आहे...
@mazatech3089
@mazatech3089 2 жыл бұрын
Right,,, मुलींना आधीच वासनाधीन संस्कार tv बॉलीवूड मुळे डोक्यात भरलेत त्यात स्त्री ला अधिकाराच्या नावाखाली मोकळे करायचे आणि अशा प्रकारे विकायचे पळवून नेवून,,,
@randomboi1610
@randomboi1610 2 жыл бұрын
@@mazatech3089तुला फार माहित आहे रे .तुला काय माहित रे की त्यांचावर काय घडते . तू बघायला गेला होता का तुझा बाप गेलेला बघायला की ते स्वतः हुन गेलं आहेत असे. बोलण्या आधी वचार कर माकडा .
@randomboi1610
@randomboi1610 2 жыл бұрын
@@mazatech3089 तुझा घरात असे घडले असते तुझा आई किंवा बहीण या बायको सोबत आणि आम्ही लोकानि हेच तुझा सारखी फालतू कमेंट केली असती तर... मूर्खा सुधर जरा. कलंक आहेस तू मराठी समाजावर. थु......
@ArchiesBhanushali
@ArchiesBhanushali 2 жыл бұрын
Right
@trishainnocentgirl.970
@trishainnocentgirl.970 2 жыл бұрын
MBBS zaleli mulagi ka palun jail ani love marriage karaych asta tr ewdhi shikun gharchyana man walau shakli asti
@GrowTogetherPositive
@GrowTogetherPositive 2 жыл бұрын
मुली गायब होणे अत्यंत गंभीर प्रकरण सरकारने त्वरित कार्यवाही केली पाहिजे .
@pyarmuhabbat3504
@pyarmuhabbat3504 2 жыл бұрын
Sarkar jabardasti vaccine madhe busy aahe
@shrikrishnashinde4190
@shrikrishnashinde4190 2 жыл бұрын
Hope,she will return soon...& Fulfill her dream.. Prayers...🙏🙏
@sanduphotography8915
@sanduphotography8915 Жыл бұрын
News पाहून माझ्या डोळ्या अश्रू आले 😭😭ज्याने तिच्या बरोबर् काय केल् असेल् त्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे 🙏🙏
@PratapBansode007
@PratapBansode007 2 жыл бұрын
खुप भयंकर आहे एवढ्या मुली हरवण...😥😥😥 मुंबई पोलीस खुप गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे 🙏 याचं काय झालं असेल असं विचारही करुन अंगावर काटा येतोय 😭
@krutikzim
@krutikzim 2 жыл бұрын
are disha salian chi file mumbai police kadan delete zali hoti mahite kaa.
@pyarmuhabbat3504
@pyarmuhabbat3504 2 жыл бұрын
Sarkar jabardasti vaccine madhe busy aahe
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
🧐तीन चाकी वसूली सरकार मुर्दाबाद 😠
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 2 жыл бұрын
१०० कोटी
@vijaychorage2401
@vijaychorage2401 2 жыл бұрын
कृपया परीक्षा वेळी पालकाने सोबत जाणे.. शेवटी मुलगी आहे ती कितीही हुशार असली तरी. बाहेर खूप वाईट परिस्थिती आहे
@Dj-ns6xj
@Dj-ns6xj 2 жыл бұрын
Barobr
@shivampatil9688
@shivampatil9688 2 жыл бұрын
राणे साठी प्रशासन झोपेतून जागे झाल आणि सामान्यासाठी ठेंगा हीच आपली लायकी आहे 🙏🙏
@harijayswal9720
@harijayswal9720 2 жыл бұрын
True 👍
@way2bhur
@way2bhur 2 жыл бұрын
This is the kind of media which india needs. Thanks bbc
@thewild4610
@thewild4610 2 жыл бұрын
असुरक्षीतता आणि दुःख...? प्रशासनाने राजकारणी लोकांची गुलामी सोडून समाजाला सुरक्षित ठेवण्याची गरज आहे
@ajaykulkarni5432
@ajaykulkarni5432 2 жыл бұрын
कोरोना पेक्षाही भयंकर आहे हे....
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 2 жыл бұрын
शिर्डीला जात असाल तर ही काळजी अवश्य घ्या........ साईदर्शनाला येणाऱ्या भक्तांचा (विशेषतः महिला व अल्पवयीन मुलांचा) गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांचे अपहरण करण्याच्या घटना गत काही वर्षात वाढल्या आहेत. आपण ज्यांच्या सोबत जात आहात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. बेपत्ता होण्याचे प्रमाण ☝🏼या बातमीच्या टेबलमध्ये दाखविले आहे. दागिने, पर्स, पिशवी ,चपला यासोबत आता माणसेही चोरीला चाललेत ....
@pratikkanekar4077
@pratikkanekar4077 2 жыл бұрын
Brobar 👍
@swatikamble4479
@swatikamble4479 Жыл бұрын
Swear ..so painful to watch also
@shweta1655
@shweta1655 2 жыл бұрын
Very shocking. The LED screens in railway stations and public spaces are used only for commercials/advertisements. Instead public communication systems (screens, radio etc) must be used to show emergency announcements on missing persons with easy contact of authorities/helplines.
@anilmjadhav9025
@anilmjadhav9025 2 жыл бұрын
Love Jihad is on, Muslims seduce these girls. Later she gives birth to 3-4 children. Then they throw her into prostitution. Everyone knows this, but no one opposes it. This is the case of Missing. Or it is not recorded, check the case which has been registered. You will find more than 500 cases in each police station. Of Love Jihad
@wetheworld
@wetheworld Жыл бұрын
लवकर सुरु केले पाहिजे
@theatozstoryofcivilconstru1052
@theatozstoryofcivilconstru1052 2 жыл бұрын
Khup vaait watta..I wish she is safe n sound wherever she is
@maanojsurve1371
@maanojsurve1371 2 жыл бұрын
फारच चिंताजनक गोष्ट आहे.
@sonfire1
@sonfire1 2 жыл бұрын
ह्या मागे खूप मोठे रॅकेट आहे, मुलींना बाहेर नेऊन विकणे हा खूप जुना उद्योग आहे, पोलिस आणि मविआ वाले वसुलितून फ्री झाले की यात लक्ष्य घालतील ते नंतर बघू पण मुलींना स्व सौरक्षण शिकवले पाहिजे
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
sushant singh rajput yavarch kam karat hota.
@anjalidhaytadak5437
@anjalidhaytadak5437 2 жыл бұрын
Ho, कोणी काही नाही केले तर मुलींना आणि महिलांना स्वतः स्वतःच रक्षण करण्याचे धडे घ्यायला हवेत.मो.वर खूप व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध आहेत स्व रक्षणाचे ते पाहून ट्रेन व्हा.ज्युडो,कराटे काही पण शिका पण स्वतः स्वतःच्या रक्षणासाठी सज्ज व्हा..🙏
@vishnusolanke2581
@vishnusolanke2581 2 жыл бұрын
@@anjalidhaytadak5437 बरोबर आहे
@tulip6327
@tulip6327 Жыл бұрын
अगदी बरोबर मुलींना बाहेर नेऊन विकणे हा खुप जुंना धंदा आहे
@lauukikmhatre4993
@lauukikmhatre4993 2 жыл бұрын
This looks more serious than, just a missing case... Hope they find her, and other lost girls. 🙏
@manojdhadve
@manojdhadve 2 жыл бұрын
हो हे एक वेगळंच प्रकरण दिसतय.
@ss-lp8jk
@ss-lp8jk 2 жыл бұрын
I wish she is safe n others too🙏🙏
@yescrop2263
@yescrop2263 2 жыл бұрын
पोलीस FIR लगेच दाखल करून घेत नाही, टाळा टाळ करते ही खरी चिंते ची बाब आहे. FIR च दाखल करायला 15 दिवस लागतात तर खरच तपास करत असतील का ही शंकाच आहे.
@sandeshgadam4429
@sandeshgadam4429 2 жыл бұрын
Tech na ...
@kishoresatarkar6453
@kishoresatarkar6453 2 жыл бұрын
Yes Crop दुर्दैवाने हेच मूळ कारण वाटते. मुलगी स्वतःहून पळून गेली असली तरीही, अपहरणाचा गुन्हा गृहीत धरूनच FIR रजिस्टर करून लगेच शोध सुरू केला पाहीजे.
@anjalidhaytadak5437
@anjalidhaytadak5437 2 жыл бұрын
@@kishoresatarkar6453 सर्वच मुली पळून जाणाऱ्या नसतात.कित्येक आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडत असतात. समाजाशी,स्वतःशी,आणि असल्या परिस्थितीशी... सरकार हजारो योजना बनवत आहे पण महिलांविषयी एक नीटनेटका कायदा बनवा ना ज्याचा या मुलींना फायदा होईल..आणि मुलींनीही जरा आपल्या आई वडिलांचा विचार करा पळून जाताना.🙏
@maheshjambhale9056
@maheshjambhale9056 2 жыл бұрын
He khar aahe police madhe gelo ki lageach FIR lageach ghet nahi ,he khup संताप जनक आहे
@user-tt4km3dh5s
@user-tt4km3dh5s 2 жыл бұрын
सर्व लोक प्रतिनिधींनी राजीनामा द्यायला पाहिजे... कारण ते सक्षम नाहीत
@vishaldoiphode2785
@vishaldoiphode2785 2 жыл бұрын
हो ना, गुजरात आणि कर्नाटक च्या प्रतिनिधीनी सुद्धा राजीनामा द्यायलाच पाहिजे
@kushalwani4336
@kushalwani4336 2 жыл бұрын
@@vishaldoiphode2785 चमन लोक तुम्ही obsessed आहात का रे.कुठल्या ही गोष्टीत गुजरात UP कर्नाटक
@sunilborde9182
@sunilborde9182 2 жыл бұрын
दाढ्या कुरवाळा
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
🧐तीन चाकी वसूली सरकार मुर्दाबाद 😠
@informatives7035
@informatives7035 2 жыл бұрын
@@kushalwani4336 tyane sarv sangitale mhanje je saksham nahi
@abhijeetbokde863
@abhijeetbokde863 2 жыл бұрын
प्रत्येक नागरिकांनी जागरूक होणे खुप गरजेचे आहे... एखाद्याचे behaviour odd वाटत असेल तर त्याची आपण थोडीशी चौकशी करणे/त्याला हटकणे गरजेचे आहे....
@rajeshdhande7554
@rajeshdhande7554 2 жыл бұрын
डॉक्टर होनारी मूलगी बेपत्ता होन खूपच चिंताजनक आहे सरळ सीबीआय कडून चौकशी करून गुन्हेगार पकडल्या जावे
@sagarharer2867
@sagarharer2867 2 жыл бұрын
जिथे शहराचा पोलिस आयुक्त आणि राज्यांचा गृहमंत्री विविध गुन्ह्यांमध्ये अटकेत आहे तिथे माय लेकींना कोण वाली असणार?
@satishchaudhari8010
@satishchaudhari8010 2 жыл бұрын
Very nice comment 👍
@jsmstudents223
@jsmstudents223 2 жыл бұрын
Ekdum barobar aahe tumache mhanane
@arvind2706
@arvind2706 2 жыл бұрын
खूपच चिंताजनक बातमी आहे लवकरात लवकर शोध लागावा या ताईचा हीच प्रार्थना
@KP-Capri
@KP-Capri 2 жыл бұрын
Rakshabandhanala Jaglas mitra...comment karun
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 2 жыл бұрын
महिला बेपत्ता होतयेत, जय हो महाराष्ट्र सरकार.
@mahendra6500
@mahendra6500 2 жыл бұрын
This is big failure of our community and feel Shame that our girls are not safe , feeling very sad about such incidents My prayers with her family and hope she will come back safely.
@sng2157
@sng2157 2 жыл бұрын
मुंबईत कुणीही येत. वाटेल तस वागत. वाटेल ते करत. कसलाच कशाला पत्ता नाही. सरकारची वचक नाही त्याचे हे परिणाम.....
@saurabhbunage
@saurabhbunage 2 жыл бұрын
Bjp म्हणून तर पाहिजे
@Rk-ev3gk
@Rk-ev3gk 2 жыл бұрын
Dya bjp la vote... Ani ghya buaiyee chadvun
@rajrane5399
@rajrane5399 2 жыл бұрын
@@saurabhbunage kaa modi kay swatah laksha denar case made modi chi aaichi gaand
@saurabhbunage
@saurabhbunage 2 жыл бұрын
@@rajrane5399 तुझी आई सुखात राहील. राहो
@informatives7035
@informatives7035 2 жыл бұрын
@@saurabhbunage ho 2019 chya pahile tr baap re sagle kaam surlit vhayche ekhi case unsolved nhavat ,devendra ne tr maharashtra madhe kranto aanli aani . ssrkaar kontihi aso he kaam policassnch ast ,aadhikaryanch aani sarkaar pagal aahe yana thambwayla ??
@rohanlifesgood2gmail
@rohanlifesgood2gmail 2 жыл бұрын
हे खूप गंभिर गोष्ट आहे.हे जीवन शी खेळ आहे. असले हजारो मुली गायब होत असेल तर हे खूप खूप गंभीर गोष्ट आहे.याच्यावर लक्ष्य देणे गरजेचे आहे.तिथले सगळे पोलिस officers चे पगार आणि promotions cut करायला हवे.
@love-gx1mf
@love-gx1mf 2 жыл бұрын
Keep mobile phone location active, all time with relatives. आणि पालकांनीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे आपल्या मुलांसोबत, ज्यात मुलांना पालकांशी बोलताना संकोच वाटु नये .
@_NiteshMhatre
@_NiteshMhatre 2 жыл бұрын
सर्वात जास्त लोकांचा शहर मुम्बई शहर आणि देशात सर्वात 3rd क्लास पोलिस मुम्बई पुलिस..💯
@c21ma
@c21ma 2 жыл бұрын
Ho mag tumhi banduk gheun jaayche hote 26/11 la. Omble ne awatachaa jeev dila evdya golyaa angawar gheun. Baher basun shivyaa ghalache fakt. Ungrateful people. There are flaws in everywhere. Dont insult the entire mumbai police. Tumhi bihar madhe jaun settle honaar ka. Tikadchi police khup changli aahe mumbai peksha.
@THE_GREAT_INDIAN
@THE_GREAT_INDIAN 2 жыл бұрын
Correct bolla bhai 👍 Hapte pohochle ki shant bastat he bhadkhau..
@mhwarriorplays1351
@mhwarriorplays1351 2 жыл бұрын
@@c21ma sand jhalet police vale,gendacha katdi vhe
@_NiteshMhatre
@_NiteshMhatre 2 жыл бұрын
@@c21maतू घरात बसून भाषण नाको देऊ..मूली गायब होतात त्यावर काय करतात ते सांग..🤧
@supriyapawar2399
@supriyapawar2399 Жыл бұрын
Tuja class ch nahiy
@connectdev3144
@connectdev3144 2 жыл бұрын
मुळात सरकारचे लक्ष कुठेच नाही... त्यांना फक्त कोरोना, ओमायक्रोन दिसत आहे...
@Mj-nc3ub
@Mj-nc3ub 2 жыл бұрын
Jya rajyacha gruhmantri khandani khor asel tya rajyat tumhi konala jach vicharnar
@snehayelve2285
@snehayelve2285 2 жыл бұрын
Ithe sagale nete aamdar ekekanna tola marnyat busy aahet tr itar thikani kase laksha asel..
@aniketbaraskar5983
@aniketbaraskar5983 2 жыл бұрын
सरकार चें डोके ठिकाणावर आहे का?
@ajaysonawale9873
@ajaysonawale9873 2 жыл бұрын
Police Kay kartayet
@jitendragadhave
@jitendragadhave 2 жыл бұрын
वसुली
@Prashantdumbre2009
@Prashantdumbre2009 2 жыл бұрын
आकडेवारी बघता हे ह्यूमन traffecking च रॅकेट मोठ्या प्रमाणात मुंबई मध्ये अॅक्टिव असल्याचं सिद्ध होतंय. पोलिसांना ह्या रॅकेट बद्दल नक्कीच थोडीफार माहिती असणार पण अँक्शन न घेण्यास त्याच्यावर कोणी दबाव टाकत असेल का?
@pran_vani
@pran_vani 2 жыл бұрын
अति भयंकर... कैलाश सत्यार्थींची संघटना काहिही पाठिंबा नसताना देखील अपहरण झालेल्या मुलांची सुटका करत असेल तर मुंबई पोलिसांना हे का शक्य नाही?
@shr7540
@shr7540 2 жыл бұрын
भयंकर!! मुंबई सारख्या शहरात अद्यावत तंत्रज्ञान वापरता असणाऱ्या पोलिसांना बेपत्ता असलेल्या लोकांना शोधण्यात अपयश येत आहे?
@sd6795
@sd6795 2 жыл бұрын
Ho asch honar ...police jantesathi kam kart nahit..te fakt politicians che gulam astat. Kiva samanya mansan kadun paise ukltat niyamchya navakhali .
@informatives7035
@informatives7035 2 жыл бұрын
@@sd6795 nahi
@rohansgalaxy
@rohansgalaxy 2 жыл бұрын
Hope all girls are safe and they will return there home soon. It's very important now we have advanced cctv and automatic appliances which can connect each other and give right signals and data to police authorities. Cyber security is also very important.
@rajeshreehomemakervlog313
@rajeshreehomemakervlog313 2 жыл бұрын
Whatever you said is very important
@rohansgalaxy
@rohansgalaxy 2 жыл бұрын
@@rajeshreehomemakervlog313 thank you
@jayantilaljain2824
@jayantilaljain2824 2 жыл бұрын
पंडखोर सरकार बालाजी चे स्थान आहे युट्युब वर सर्च करा समाधान कारक उत्तर मीळू शकेल परंतु तेथे जावे लागते
@avinashkharabe7581
@avinashkharabe7581 2 жыл бұрын
Sarakar hi shaamil hai isame
@kedarkelkar4139
@kedarkelkar4139 Жыл бұрын
Will never return.. she may be some other country
@PoliticalPartyMH
@PoliticalPartyMH 2 жыл бұрын
मन सुन्न होणारी घटना आणि रिपोर्ट 🙂🙂🙂
@dr.bharathideo408
@dr.bharathideo408 2 жыл бұрын
This is shocking. Society, Police and Politicians equally responsible. Was reminded of a lecture on KZbin by Adv. Aparna Ramtithakar some years back. Hope this girl is safe.
@merevichar_AD
@merevichar_AD 2 жыл бұрын
आता सगळ्यांकडे स्मार्ट फोन असतात,मुली,महिला,मुले यांनी घरा बाहेर पडताना आपले लाईव्ह लोकेशन चालूच ठेवावे असे वाटते.
@viraj8156
@viraj8156 2 жыл бұрын
Aaryan Khan peksha asha news more valuable for people
@Mumbikerninja
@Mumbikerninja 2 жыл бұрын
What a shame ! Every Girl in Mumbai please take care of yourself please 🙏
@theatozstoryofcivilconstru1052
@theatozstoryofcivilconstru1052 2 жыл бұрын
Sometimes I wonder how can we citizens be a part of Mumbai Police to give an helping hand for safety of women's in the streets. Mumbai Police should form special task force of citizens especially young dynamite college students at every locality with a team leader to maintain special law and order. Though we cant be into force but being with the system will maintain our system very well n we wud be proud too. This connectivity wud make women more safe n confident 24 hrs.
@agrisakha3238
@agrisakha3238 2 жыл бұрын
मुंबईत परप्रान्तीयांच्या वस्त्या मुख्यत: बांग्लादेशी/ रेड अलर्ट एरिया/ चेक केल्या पाहिजे. ज्या राज्यत human trafficking जास्त होते अशा trains किंवा त्यांच्या राज्यत म्हणजे गुजरात, Up, south मधे inquiry झाली पाहिजे.
@darshana21
@darshana21 2 жыл бұрын
Strict actions required immediately to trace culprits who r involved in such crimes
@vishalpatil4353
@vishalpatil4353 2 жыл бұрын
बरोबर बोलीस तु.
@dailyupdates7282
@dailyupdates7282 2 жыл бұрын
They are US citizens who took them away Because they are very rich and they collect girls for their use That's why Indian girls are kidnapped
@Abhijeetchilap
@Abhijeetchilap 2 жыл бұрын
Love jihad angle check kel pahije
@brucewayne-mh7ul
@brucewayne-mh7ul 2 жыл бұрын
Chatar chatar patar patar
@SanjayKamble-ti1zj
@SanjayKamble-ti1zj 2 жыл бұрын
मुलींना विकून त्याचा पैसा मिळतो त्याच्या पाठीवर मोठी राकेट असण्याची शक्यता आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी
@manoshsarkar3360
@manoshsarkar3360 2 жыл бұрын
Request to Mumbai police to form a special task force for missing persons search.
@krutikzim
@krutikzim 2 жыл бұрын
remember disha salian suicide
@siddharthpathare2
@siddharthpathare2 2 жыл бұрын
Correct
@spatil8584
@spatil8584 2 жыл бұрын
Yes sir. And the very responsible Mumbai Police will save all the Girls as soon as possible. Like always we know.
@krutikzim
@krutikzim 2 жыл бұрын
@@spatil8584 gap re. disha salian chi file delete hote. ghanta mumbai police kaay karanaar aahe
@informatives7035
@informatives7035 2 жыл бұрын
already ek force team aahe ..
@abhi4u20
@abhi4u20 Жыл бұрын
इथे एक भाऊ म्हणून जवाबदारी खूप मोठी असते. ताई किती ही मोकळ्या असल्या तरी घरी सगळे सांगत नाही. म्हणून आपण भाऊ महून खुल्या मनाने त्यांचे बोलणे ऐकले पाहिजे. विश्वास ठेऊन आणि जबाबदारीने.
@prashantkatre3465
@prashantkatre3465 2 жыл бұрын
Khup Chintajan Ghatana Ahey...Mumbai Sati...Hope Mumbai Pikuce Will Do Their Best
@aniketbiramane5609
@aniketbiramane5609 2 жыл бұрын
Pikuce🤣🤣🤣🤣
@madhurrudrawar6443
@madhurrudrawar6443 2 жыл бұрын
अनेक missing चे गुन्हे घडले आहेत, ज्यात मुले सुद्धा आहेत ...पण अजून सापडत नाही
@user-ib9lx9eu9k
@user-ib9lx9eu9k 2 жыл бұрын
बापरे हि गोष्ट खुप टेंशन वाली आहे आपल्या मुलीना संभाला हि गोष्ट देश साठी आणि हिंदुधर्म साठी घातक आहे 👩👩
@dilipsave428
@dilipsave428 2 жыл бұрын
The number is of disappearing is really huge. This is a serious concern. I hope the Government of Maharashtra takes up the matter with all seriousness and investigates. The Commission on Women should intervene and question the Government on this.
@PravinPatil-nn2sh
@PravinPatil-nn2sh 2 жыл бұрын
प्रत्येक मुलींच्या बाबतीत वेगवेगळी कारणे असतात
@Rajukumr149
@Rajukumr149 2 жыл бұрын
शिर्डी मधून देखील महिलांचं अचानक गायब होण्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वी पुढे आलं होतं
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
shirdi madhe khup mothe racket ahe. police rajkarni gund ekatra aahet
@mau_000
@mau_000 Жыл бұрын
Omg
@rohitjadhao2147
@rohitjadhao2147 2 жыл бұрын
तुम्ही जितके संस्कृती पासून दूर जाणार,तेवढेच हे अशे प्रकरण वाढत जाईल,या मागच सर्वात मोठ कारण आपल्या युवा पिढीच वेस्टर्न संस्कृती बद्दलच आकर्षण🙏🙏
@vishalpatil4353
@vishalpatil4353 2 жыл бұрын
मला तर ह्या जीवरक्षक वर शंका येते... अनोळख्या वेक्ती सोबत कोण अस सेल्फी काडूच शकत नाही... ह्यानेच काही तरी केल असणार... आणि तो मूळचा युपीचा आहे... ह्या लोकांनवर विश्वास ठेऊन चालणार नाही.. ह्याला थर्ड डिग्री दिली कि हा पोपटा सारखं खर बोलणार...
@rahulshinde7970
@rahulshinde7970 2 жыл бұрын
आता तरी परप्रांतीय लोकांना आपल्या आजूबाजूला येऊ देऊ नका
@shrikantb8962
@shrikantb8962 2 жыл бұрын
परप्रांतीय आणि मुस्लिम दोन्ही पण
@randomboi1610
@randomboi1610 2 жыл бұрын
Rahul ani shrikant , म्हणजे तुम्हा दोघांचा हिशोबाने प्रत्येक मुली जे गायब या लापत्ता होते , ती एकतर परप्रांतीय या मुस्लिम सोबत जाते . अरे मुर्खा लोकांनो तुमचा घरात असे घडले असते आणि आम्ही कमेंट केली अस्ती तर.
@randomboi1610
@randomboi1610 2 жыл бұрын
बोलताना जर विचार करून बोलत जावा रे.
@randomboi1610
@randomboi1610 2 жыл бұрын
@@shrikantb8962 आज कोणाची बहीण आहे .उद्या तुमची बहीण ,आई किंवा बायको सुद्धा असू शकते.
@randomboi1610
@randomboi1610 2 жыл бұрын
मराठी समाजावर तुमचा सारखे लोक खरचं कलंक आहेत. थू....... आहे tumchanvr
@rajudakhare8769
@rajudakhare8769 2 жыл бұрын
विदर्भात काही ठिकाणी 15 ते 16 वयोगटातील मुले शाळेत जाताना बेपत्ता होत आहे. या कडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.
@yashpatil6148
@yashpatil6148 2 жыл бұрын
Mainly kuthyla district mathe.
@Addd444
@Addd444 2 жыл бұрын
Gadchiroli , Chandrapur madhe aasch suru age
@rajudakhare8769
@rajudakhare8769 2 жыл бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात 2 मुले बेपत्ता झाली.
@KP-Capri
@KP-Capri 2 жыл бұрын
Te Tarri pohe khat hote
@thegodfather2271
@thegodfather2271 2 жыл бұрын
🧐तीन चाकी वसूली सरकार मुर्दाबाद 😠
@Kalki276
@Kalki276 2 жыл бұрын
मागच्या दोन वर्षात पोलीस कमिश्नर अटकेत, गृह मंत्री अटकेत, राज्य मंत्री अटकेत. इन्स्पेक्टर बॉम्ब ठेवताना दिसतो. आणि काय सांगायचं?
@rajeshreehomemakervlog313
@rajeshreehomemakervlog313 2 жыл бұрын
Kharach....Mumbai safe asun sudha asha ghatana ghadatat
@dattakulkarni6038
@dattakulkarni6038 2 жыл бұрын
त्यामुळे तर महाराष्ट्र देशात नव्हे तर जगात नंबर एक आहे. राज्यातील आकडेवारी जाहीर करा.तशीच इतर राज्यातील आकडेवारी सुद्धा जाहीर करा. तुलना करण्याची गरज पडणार नाही.
@sarswarajyachi..4721
@sarswarajyachi..4721 2 жыл бұрын
माझ्या मते मुंबईच्या प्रत्येक काना कोपऱ्यात cctv camera lava
@shivam9009
@shivam9009 2 жыл бұрын
Right bhava...💯💯
@kingviratkohlifanclub472
@kingviratkohlifanclub472 2 жыл бұрын
Kamathipura laa pan laava 😃
@rahulraj4845
@rahulraj4845 2 жыл бұрын
सरकार,पोलीस आपल्या मुलींचे संरक्षण करु शकत नाही 😡😠यामुळे प्रत्येक मुली बंदुक वापरन्याचे लायसन्स द्यावे 😡😠😠
@aonebr7095
@aonebr7095 2 жыл бұрын
Right
@rushikeshsawantpatil9735
@rushikeshsawantpatil9735 2 жыл бұрын
मुलीन अन ओळखि मानसा सोबत सेल्फ़ी घेतला कसा ,,, प्रकरण वेगले दिसतेय ।।
@nileshgorane3959
@nileshgorane3959 2 жыл бұрын
देह विक्री करता या मुलींना अपहरण केलं जातं असावं असं माझं मत आहे तरी सर्वांनी सतर्क राहावे आणि ज्या मुली बेपत्ता झाल्या असतील त्या लवकर आपल्या आपल्या घरी याव्यात ही देवाला प्रार्थना
@atultalap3189
@atultalap3189 2 жыл бұрын
हे वाटतंय एवढं प्रकरण सोपे नाही ।। पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालायला हवं लवकर।।।।
@oneallwyn
@oneallwyn 2 жыл бұрын
Mumbai madhye case register karavya lagtat, police tala - tal Karu shakat nahi. Baaki states baddal he bolta yet nahit
@parlhadbochare7587
@parlhadbochare7587 2 жыл бұрын
दोष मुंबई पोलीसाचा नाही हे.... याला सरकार जबाबदार आहे ते तर 3 रया लाटे मध्ये व्यस्त आहे
@WhiteFeather-mx6nn
@WhiteFeather-mx6nn Жыл бұрын
I send my protection prayer for all the girls may God keep them safe and may they return their homes safely
@abdulmajidshaikh82
@abdulmajidshaikh82 2 жыл бұрын
OMG, such a nice girl gone missing and others also missing. Police and Public both must Vigilant and Active to curb these activities.
@munnamulla5646
@munnamulla5646 2 жыл бұрын
👍
@user-tt4km3dh5s
@user-tt4km3dh5s 2 жыл бұрын
अत्यंत दुर्दैवी आहे... लवकरात लवकर तपास पुर्ण व्हावा..
@THE_GREAT_INDIAN
@THE_GREAT_INDIAN 2 жыл бұрын
For your kind information .... Police department la ya saglyachi mahiti aste...😔 Very sad reality
@saraswatidevadasan5864
@saraswatidevadasan5864 2 жыл бұрын
Oh god please protect everybody 😭😭🙏🙏🙏
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
प्रत्येक नागरिकांची जबाबदारी ही मोठी असते.मतदान करताना ते ८५ ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त व्हायला हवे.
@shrik1486
@shrik1486 2 жыл бұрын
नुसतं मतदान करून काहीच होत नाही सत्याग्रह , आंदोलने ह्याचा वापर व्हायला हवा
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 2 жыл бұрын
@@shrik1486 प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागावे लागते, किती पालक आपला मुलगा वा मुलगी शाळेत नक्की काय करत आहे, यांची दखल घेतात का? हा प्रश्न स्वतः ला विचारा....
@saurabhbunage
@saurabhbunage 2 жыл бұрын
शांतिदूत समाज human trafacking नाव दाखवणार नाही मीडिया.
@kushaq1173
@kushaq1173 2 жыл бұрын
sex trafficking che agent bharpur tech aahet. dubai la pathvtat
@saurabhbunage
@saurabhbunage 2 жыл бұрын
@@kushaq1173 बांगलादेश जन्नत आहे यांच्या शब्दात 70 टक्के व्यापार तिथं.. आणि बाकी देशात. आणि भारतात खोटे आधार कार्ड मतदान कार्ड देणारे नेते ममता दीदी आणि मुंबईत आणि काही भागात mim नेते. अभ्यास पूर्वक सांगतोय. सत्य नाकारू नका
@rahuls1764
@rahuls1764 2 жыл бұрын
Barobar aahe bhauuuu...
@akkad-bakkad
@akkad-bakkad 2 жыл бұрын
aale IT cell wale bhadve. yanchya ashramat bagha kay chalu ahe. 90% muli tethech sapadtil.
@saurabhbunage
@saurabhbunage 2 жыл бұрын
@@akkad-bakkad mitra khar boltoy ncrb report अभ्यास करून.
@prashantkumavat5733
@prashantkumavat5733 2 жыл бұрын
मोठे अधिकारी आणि राजकारणी यांना या घटनांशी काही देणंघेणं असतं तर अश्या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्याच नसत्या.
@twister5
@twister5 2 жыл бұрын
इतक्या सहजपणे मुली बेपत्ता होतात याचा अर्थ असा आहे की त्या भारताबाहेर नेल्या जात असाव्यात.त्यांचा छुपा मार्ग कोणता ? हे शोधण्यात यावे.डॉक्टर मुलगी बेपत्ता व्हावी ही बाब खूप विचित्र आणि गंभीर आहे. जीवरक्षकाने तिच्याबरोबर सेल्फी घेण्याचे कारण कोणते ?
@darklove558
@darklove558 2 жыл бұрын
Shame on maharashtra Government 🏴🏴🏴
@dhammavedibankar4770
@dhammavedibankar4770 2 жыл бұрын
राज्य सरकारने म्याव-म्याव.... भौ-भौ सोडुन आणि पोलिसांना 100 करोडचे टार्गेट देण्यापेक्षा आघाडी सरकारने आणि पोलिसांनी या आणि अशा जनतेच्या प्रॉब्लेम्स अशा गोष्टींकडे लक्ष दिले तर बरे होईल....
@digambarroham831
@digambarroham831 2 жыл бұрын
असे एखादे चीप बनवायला हवे कि जे मुली आपल्या शरीरात सहजपणे किंवा जवळ ठेवून त्यांचे लोकेशन सहज पोलिसांना मिळालं पाहिजे. आय. टी. क्षेत्रात काम करणारे लोकांनी प्रयत्न करायला हवेत. खुप गरजेचे आहे.
@sachinkoingade283
@sachinkoingade283 2 жыл бұрын
या समस्यावर एकच उपाय तो म्हणजे cc tv camera प्रत्येक रोडवर बसविण्यात यावे,
@anilugale7114
@anilugale7114 2 жыл бұрын
अतिशय गंभीर
@abhijeetnaik2019
@abhijeetnaik2019 2 жыл бұрын
जीवरक्षक बरोबर सेल्फी घ्यायचा म्हणजे काय आधी त्याला घ्या आतमधे
@prashant955
@prashant955 2 жыл бұрын
Tech tar
@RajaHRaja
@RajaHRaja 2 жыл бұрын
कदाचित तो नसेल ह्या मधे involved.. पण तयाच्याशी ती काय बोलली ह्या वरून अंदाज काढता येईल
@madhumaniar1801
@madhumaniar1801 2 жыл бұрын
त्याचा फोटो बघून तरी काही चांगले वाटत नाही. सेल्फिची जरूर काय? ती परीक्षा सोडून , band stand ला गेलीच का?
@RajaHRaja
@RajaHRaja 2 жыл бұрын
@@madhumaniar1801 मला पण हाच पश्न पडला आहे. तिथे ती गेली का व ह्या मुलासोबत फोटो का काढला
@abhijeetnaik2019
@abhijeetnaik2019 2 жыл бұрын
हे love jihad प्रकरण आहे
@suvarnatukral2507
@suvarnatukral2507 11 ай бұрын
सुशिक्षित मुली पळून नाही जाणार एकवेळ आई वडील लग्न लावून देईपर्यंत थांबतात एकाध्या आमदारांची मुलगी पळून नेई पर्यंत जाग नाही येणार सरकारला
@suradkar3271
@suradkar3271 Жыл бұрын
माझ्या मते itkya समजदार वयात, Mumbai मधेच वाढलेली vyakti गायब होणे hi गोष्टच मोठी धक्कादायक आहे😰😰 (नवख्या व्यक्तीच अपहरण va गायब होणे he समजू शकतो) . So, kahi na kahi चुकी म्हणा, गाफीलपणा kiva हलगर्जीपणा म्हणा ha या तरुणींचा आहे ही गोष्ट सुद्धा मान्य karavi लागेल.
@sachinwaze2379
@sachinwaze2379 2 жыл бұрын
पोलिसांना सगळं माहितीये कारण सगळे हफ्ते वेलेवर मिळतात म्हणून
@fresshgaane
@fresshgaane 2 жыл бұрын
Now it is ur duty to follow progress of enquiry. Of police ... Then I will be grateful for this channel
@kakasharma2566
@kakasharma2566 2 жыл бұрын
THANKS BBC NEWS
@nitinbhutekar5842
@nitinbhutekar5842 2 жыл бұрын
It's really dangerous..the racket is big..they sale outside of our country. Police should take seriously..if not the day is not too far away when they are on duty and their wife gets disappear
@RahulPatel-so8wj
@RahulPatel-so8wj Жыл бұрын
You are right brother, but if their wife or daughter goes missing they will put all the affort to find them but if they are not their own they will.ask for lot of formalities and laws to the missing persons family.......
@njh5179
@njh5179 2 жыл бұрын
खुप गंभीर बाब आहे सरकारने काही तरी निर्णय लवकरात लवकर घ्यायला पाहिजेत अत्यंत दुर्दैवी घटना घडत आहेत मुंबई मध्ये
@ni3kakad
@ni3kakad 2 жыл бұрын
Aho saheb where is the result human trafficking is everywhere nusat technology ani he te bolun kay honar... Common people suffer always...
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 2 жыл бұрын
आई वडिलांचे संस्कार सुद्धा महत्त्वाचे आहेत...तरी पण मुली गायब झाल्या तर राज्य सरकारची यंत्रणा काय काम करते...
@mahiii2
@mahiii2 Жыл бұрын
आपल्या देशात कठोर शिक्षा वाला कानून आणायला पाहिजे..प्रत्येक गुन्हेगरस् कठोर शिक्षा दिली पाहिजे..सौदी अरब सारखे कानून आणायला पाहिजे...
@swapnilsheth4066
@swapnilsheth4066 2 жыл бұрын
It is very alarming situation Let me know if I can make any help
@sachinkarande9714
@sachinkarande9714 2 жыл бұрын
बोलतात मुंबई पोलीस १ नंबर आहे येवढ्या केस जर होत असतील तर कोणत्या गोष्टी मध्ये मुंबई पोलीस १ नंबर आहे
@durvadurgesh2091
@durvadurgesh2091 2 жыл бұрын
Police kahich krt fkt police cha rool picture mdhe ch chhan vstto prtekshat nahi.. kahich krt nahit police
@rajeshzite7725
@rajeshzite7725 Жыл бұрын
माझ्या सर्व तमाम बहिणींना एक विनंती आहे आई वडील यांना मान खाली जाईल असे वागू नका आणि स्वतःच अंगी पण काही गुण ठेवा दुश्मना सोबत दोन हात करण्याची ताकत ठेवा .लगेच परिस्थिती पाहून पाय उचलत जावा लागल्यास पोलीस प्रशासन थोडे परेशान होईल पण तत्पर राहून स्वतःची काळजी घ्या व घराची पण
@subhashkotian9145
@subhashkotian9145 Жыл бұрын
या सर्व प्रकरण बाबत मुंबई पोलीस तसचे राज्य सरकार यांनी या वर गांभीर्याने दाखल घेणे आणि तातडीने चौकशी करने हे आवश्यक आहे कोन आहे हे लोक जे अपहरण करणारे ?
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 26 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,7 МЛН
Who Is Perfect Life Partner For Girls ? | Marathi Kida
9:32
Marathi Kida
Рет қаралды 4,4 МЛН