Mumbai | Sudhir Salvi यांना आमदार बनवा, साळवी समर्थक आक्रमक

  Рет қаралды 9,126

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 26
@sptrue_777
@sptrue_777 7 сағат бұрын
नेते आणि त्यानंतर त्यांची पुढची पिढी हेच भविष्य आहे बाकी कार्यकर्ते सतरंज्या उचलायला असणार हेच सत्य.. एकच निर्धार आता आमदार सुधीर साळवी..💐
@NikChauhan9
@NikChauhan9 8 сағат бұрын
ह्या सर्वांन पेक्ष्या मनसे च बरी 💯
@nileshchavan4093
@nileshchavan4093 8 сағат бұрын
Mns la sath dya.... Olny raj saheb ❤
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 10 сағат бұрын
शिवसेनेच्या नेत्यांनी आमची शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे गार्डन समोरील जागा साऊथ इंडियन शेट्टीला विकण्यास भाग पाडले ‌.....मग. मराठी माणूस कसा टिकणार..... मुंबईत. आता बोला....
@rajendraparkar8887
@rajendraparkar8887 9 сағат бұрын
कुठली रे?
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 9 сағат бұрын
@@rajendraparkar8887 कारं बाळा.....तुला घ्यायची होती का..??
@premgajare8125
@premgajare8125 9 сағат бұрын
Kuthli Shiv Sena re????
@surajkkr3280
@surajkkr3280 8 сағат бұрын
कोणता प्रभाग रे
@NikChauhan9
@NikChauhan9 8 сағат бұрын
मराठी साठी तर मनसे च बरी
@yuvrajthorat9830
@yuvrajthorat9830 Сағат бұрын
साहेब जनतेमुळे तुम्ही विचार करा
@sach7405
@sach7405 10 сағат бұрын
तुमच्या उधव ला पेट्या पोचल्या 😂😂
@santram.unique
@santram.unique 9 сағат бұрын
Layki ahe manun bolato tu
@TRUTH1288
@TRUTH1288 9 сағат бұрын
कोण साळवी...😂😂😂 चल निघ रे
@surajkkr3280
@surajkkr3280 8 сағат бұрын
निष्ठावंत आहे, माहिती घेऊन बोल माकडा
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 8 сағат бұрын
तो काय फसणवीस आहे का ?? का तो मिंधे आहे?? त्या दोघांना शहा हाकवतो आणी तुम्हीं अंधभक्त टाळ्या वाजवता 😂
@kishorkodare1915
@kishorkodare1915 8 сағат бұрын
ह्या अगोदर फक्त आणि फक्त तुमचे नाव ऐकले होते पण आज हया कठीण काळात पक्षा सोबत राहुन सच्चा निष्ठावंत कडवट शिवसैनिक काय असतो हे आपण दाखवुन दिलात, आपण खूप खूप समजूतदार, सुसंस्कृत निष्ठावंत शिवसैनिक आहेत आपण शिवसेने सोबत गद्दारी करणार नाहीत ह्याचा आम्हाला खूप विश्वास होता, माहित होते तुम्ही लाथ मारलीत आमदारकीचा तिकीटा वरती आमदार जरी नाहि झालात तरी आमच्या मनातील ऐक निष्ठावंत आमदार आहेत आपल्या वरती पुढे अन्याय नाही होणार नाही तुमचा योग्य तो सन्मान नक्कीच केला जाईल बाप्पा आपल्या सर्व ईच्छा नक्कीच पूर्ण करतील आपल्याला मनाचा मुजरा पुढील वाटचाली साठी खुप खूप अभिनंदन जय महाराष्ट्र ❤❤
@nitinpradhan91
@nitinpradhan91 Сағат бұрын
पेंग्विन ची तिकीट का नाही कापली,,,,,,,
@RAVIRAJ-y1f
@RAVIRAJ-y1f 10 сағат бұрын
सुधीर साळवी यांनी संपूर्ण ताकद ही बाळा नांदगाकर यांच्या आणि त्यांना मोठ्या लीड ने जिंकवून आणावं.
@SainathKamble-p6w
@SainathKamble-p6w 9 сағат бұрын
😂😂 खेळ घे
@santram.unique
@santram.unique 9 сағат бұрын
Tuzya bala la padnar amhi
@surajkkr3280
@surajkkr3280 8 сағат бұрын
ताकद नाही दिले तरी साळवी साहेब समर्थक नक्कीच नाराज आहेत 🙏
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 73 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 4 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 73 МЛН