Mumbai Teacher Election | मुंबईत ठाकरेंचे शिलेदार Anil Parab आणि Jagannath Abhyankar यांचा विजय

  Рет қаралды 22,316

Zee 24 Taas

Zee 24 Taas

5 күн бұрын

#mumbai #graduateelection #thackeraycamp #anilparab #zee24taas
Mumbai Teacher Election | मुंबईत ठाकरेंचे शिलेदार Anil Parab आणि Jagannath Abhyankar यांचा विजय
मुंबईतील विधानपरिषद निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचाच डंका पाहायला मिळालाय. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा 44 हजार 784 मतांनी विजय झाला. तर शिक्षक मतदारसंघातूनही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते जगन्नाथ अभ्यंकर यांनी बाजी मारलीय. अभ्यंकर 4 हजार मतांनी विजयी झाले. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळलाय.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 18
@SKumar_____
@SKumar_____ 3 күн бұрын
असली सेना 👍
@anilkadam2977
@anilkadam2977 3 күн бұрын
फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤
@sunilawasare1448
@sunilawasare1448 3 күн бұрын
श्री अनिल परब आणि श्री ज मो अभ्यंकर आपण दोघांनी विजय मिळाला म्हणून दोघांचे अभिनंदन आणि पुढील वाटचाली बद्धल शुभेच्छा
@NitinBhosale-xm6cy
@NitinBhosale-xm6cy 3 күн бұрын
चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई फक्त ठाकरे यांचीच.. मुंबई आपल्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची.. बाळासाहेबांना शतशः प्रणाम..
@pintuwaghmode8878
@pintuwaghmode8878 3 күн бұрын
अभिनंदन
@soniyamurgulwar9635
@soniyamurgulwar9635 3 күн бұрын
जय महाराष्ट्र
@laxmanvartak2268
@laxmanvartak2268 3 күн бұрын
अभिनंदन 💐💐💐💐💐💐
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 3 күн бұрын
मुंबई ठाकरे ची
@user-uv2kr3ow4e
@user-uv2kr3ow4e 3 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤
@anandwagh3269
@anandwagh3269 3 күн бұрын
👌👍👍✅🙏
@subhashpadwal5428
@subhashpadwal5428 3 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबाळासाहेबांच्या आशीर्वादानेशिवसेना उभी केलेली आहेमुंबई मधील तमाम जनतेलालाख लाख शुभेच्छादादा राणा त्यांची जागा दाखवली आणि ई डी सी बी आय एस आय टी यांना पण त्यांची जागा दाखवली आहे त्यांचे जेकाम करत होते त्यांना पण जागा दाखवली जनतेने जय जनता जनार्दन
@manojnakti3710
@manojnakti3710 2 күн бұрын
शिक्षकांना पैशन पाहिजे
@pintuwaghmode8878
@pintuwaghmode8878 3 күн бұрын
ओन्ली ठाकरे सरकार
@shaikhamaan4338
@shaikhamaan4338 3 күн бұрын
Udhdhw thakre pariwar jinda baad
MEU IRMÃO FICOU FAMOSO
00:52
Matheus Kriwat
Рет қаралды 43 МЛН
AJIT PAWAR LIVE IN VIDHANSABHA
7tv Marathi
Рет қаралды 645