Рет қаралды 67,478
नमस्कार मंडळी,,
बऱ्याच दिवसानंतर आज आपली बोट मासेमारी करण्यासाठी जाणार आहे.खूप दिवसांनी बोट मासेमारीला जात आहे तर काय-काय मासे भेटतील ते सांगता येत नाही.
आता मे महिना चालू आहे, मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात मासेमारी बंद करण्यात येते.10 ते 15 दिवसानंतर डोल मासेमारी बंद करण्यात येईल.
=========================================