Рет қаралды 374,236
नमस्कार मंडळी,,
आज आपण बोटीवर बनवल्या जाणाऱ्या जेवणा विषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
मासेमारी करण्यासाठी बोटी खोल समुद्रात जातात आणि खाण्यापिण्याची सोय म्हणून बोटीमध्ये एका ट्रिप साठी लागणारे राशन सोबत घेऊन जातात.
पण जर कधी राशन कमी पडले किंवा कोणता मसाल्याचा पदार्थ कमी पडला तर जेवण कसे बनवतात हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत.
लाल कोळी मसाला = • all in one . लाल कोळी ...
===============================================