Рет қаралды 241,788
या व्हिडिओ मध्ये डोम्यात मासे पकडले जातात याची माहिती दिली आहे . हि एक कोकणातील जुनी पद्धत आहे मासे पकडायचि . डोम्यात मासे मिळणे हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते . पावसाचे पाणी जास्त असेल तर जास्त मासे मिळतात . आणि आपल्या जुन्या पद्धती, परंपरा पुढील पिढीला माहित असाव्यात म्हणून हा व्हिडिओ ...
आधिच्या काळी लोक अशेच मेहनत व कष्ट करून पोटाचि खळगी भरत असत ....
****** Follow me on ******
Facebook - AmrutaPatade...
Instagram - / amruta___p
FOR BUSINESS QUERY - amrutapatade2@gmail.com