मुंबई गणपती बाप्पाची पंढरी आहे...आणि गणेशउत्सव ही कार्यकर्त्यासाठी पंढरीचा वारी पेक्षा कमी नाही... आणि उत्सव आणि मुंबई या मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवाय पूर्ण होऊ शकत नाही... 🙏🏻🙏🏻🙏🏻 मुंबईचा राजाचा विजय असो🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandeshmhamunkar2 ай бұрын
लालबाग परळचा ढाण्या वाघ 🚩
@bmdgroup462 ай бұрын
Hich ahe taqat ani prem mumbai cha raja ❤
@mahendravajaratkar4392Ай бұрын
Prabhakar parab 🙏🏻🙏🏻❤️
@sandeshmhamunkar2 ай бұрын
दादा तुम्हाला सलाम
@siddharthsurve9142 ай бұрын
दादा ......❤
@sunilsakpal40992 ай бұрын
महाराष्ट्रात सर्व प्रथम सर्वात ऊंच गणेशमूर्ती (२४ फुट )बणवण्याचं शिवधनुष्य पेलून ते साकार करणारं एकमेव नाव म्हणजे प्रसिद्ध मुर्तीकार कै.दिनानाथ वेलींग. मी त्यांना हि २४ फुट ऊंच मुर्ती साकारताना प्रत्यक्ष पाहिलय. आम्ही मित्र रोज दुपारी नरेपार्क शाळेतून सुटलो की गणेश गल्लीत हि मुर्ती बघायला जायचो.त्या वर्षी गणेश गल्ली मुंबईच्या राजाच्या दर्शनाला रेकाॅर्ड ब्रेक गर्दी झाली होती.
@anantkadam4259Ай бұрын
दादा तुम्हाला सलाम❤❤❤
@अनुगच्छातुप्रवाहАй бұрын
एकच वादा ❤
@AjitGole-b2s2 ай бұрын
Ek number dada
@pegmemommypls2 ай бұрын
😍😍
@AnkushKadam-l7g2 ай бұрын
दादा आपणास एस पी कंपाऊंड येथून अंकुश कदम यांचे सलाम