Sharad Pawar Birthday Exclusive: कॉलेज जीवनातील शरद पवारांचे न ऐकलेले मैत्रीचे किस्से | NCP

  Рет қаралды 142,710

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई तकने त्यांच्या महाविद्यालयीन काळातील मित्र संभाजी पाटील यांच्याशी संवाद साधला. माजी कमांडिंग ऑफिसर संभाजी पाटील यांनी महाविद्यालयीन काळातील शरद पवारांचे किस्से मुंबई तकशी शेअर केले. कॉलेज निवडणुकांपासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा हा प्रवास ऐका त्यांच्याच मित्राकडून.
#SharadPawar #NCP #SharadPawarBirthday
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak

Пікірлер: 86
@namdevraskar4537
@namdevraskar4537 Жыл бұрын
पुणे नाही तर महाराष्ट्रा तील सर्वात ताकत वान मराठा नेता शरद पवार
@tusharwaghmode0607
@tusharwaghmode0607 7 ай бұрын
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर आदरणीय पवारसाहेबांना शालेय जीवनात दुसरी-तिसरी या वर्गाला माझे आजोबा कै.नानासाहेब वेताळा वाघमोडे मास्तर शिकवण्यास होते. #लोक_माझे_सांगाती #दिशेचा_शोध
@anuradhapawar8378
@anuradhapawar8378 3 жыл бұрын
खरंच मैत्री असावी तर अशी..मज्या-मस्ती, सुख- दुःख सोबत.. सर्वाना मोठं करणारी.. 🔥🤞🤞
@reshmamudhe8158
@reshmamudhe8158 2 жыл бұрын
🤣oo
@subrayabaliga8632
@subrayabaliga8632 5 ай бұрын
Pann khub lok shillak rahile, any tanche kurkuri😊
@tusharwaghmode0607
@tusharwaghmode0607 7 ай бұрын
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
@popathagare8528
@popathagare8528 Ай бұрын
खुपच छान 👍 मैत्री. ❤
@sanjaypawar2703
@sanjaypawar2703 3 жыл бұрын
खूप छान मैत्री.....
@namdeoshitole4186
@namdeoshitole4186 2 жыл бұрын
पाटील साहेब राम राम आपल्या व शरद पवार यांच्या मैत्री चे आईकून फार आनंद झाला
@sureshchandane-vw2bb
@sureshchandane-vw2bb 6 ай бұрын
मैत्रीला सलाम
@pramodkulkarni8749
@pramodkulkarni8749 Жыл бұрын
छान मैत्री . निकोप मैत्री . य़ामुळेच् ही माणसे (मा.शरद राव )मोठी झाली .
@shahajimisal9405
@shahajimisal9405 3 жыл бұрын
मित्र असावें तर असे
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 26 күн бұрын
Very nice Discussion information about friendship of Mr Sharad Pawar saheb ❤❤❤❤❤
@vikasbankar7804
@vikasbankar7804 3 жыл бұрын
भाग्यवान आहात, पवारसाहेबांसारखा मित्र लाभला.
@yogeshwarkhade2908
@yogeshwarkhade2908 3 жыл бұрын
श्री निवास पाटील
@sujitkulkarni4817
@sujitkulkarni4817 3 жыл бұрын
True friend's.👍
@vijaybawaskar5059
@vijaybawaskar5059 3 жыл бұрын
पवार साहेबांचे मित्र भेटतात, बोलतात सुद्धा..... पण मोदी साहेबांचे मित्र (कॉलेज चे) का भेटत नाहीत......
@vijaybawaskar5059
@vijaybawaskar5059 3 жыл бұрын
@K 😝😝😝
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 3 жыл бұрын
Pawaranchya Govari kandabaddal patrakar ka bolat nahit
@vijaybawaskar5059
@vijaybawaskar5059 3 жыл бұрын
@@milindkulkarni3198 विषयाला फाटे फोडणे एवढेच तुमचे काम..... मानशीकता बदला...बहुजन समाज आता समजदार झाला आहे.....
@saurabhdeokar9084
@saurabhdeokar9084 3 жыл бұрын
@@vijaybawaskar5059 बरोबर आहे
@madhukarlandge9526
@madhukarlandge9526 3 жыл бұрын
@@milindkulkarni3198hg
@sureshshah7800
@sureshshah7800 3 жыл бұрын
True friendship
@gulabraopatil7587
@gulabraopatil7587 3 жыл бұрын
Great post
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 2 жыл бұрын
very good very na ic speech
@TheSujitbhise
@TheSujitbhise 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@santoshkamble5233
@santoshkamble5233 6 ай бұрын
तुम्ही सेम पवार साहेब सारखे दिसत आहात
@omjoshi1748
@omjoshi1748 3 жыл бұрын
असा मोदी चा एक तरी मीत्र दाखवा जो मोदी बरोबर शाळेत किंवा College मध्ये होते.
@pratikbachhav6105
@pratikbachhav6105 3 жыл бұрын
Point ahe boss... Railway station pan dakhava jithe chaha vikla
@arifpatel1043
@arifpatel1043 3 жыл бұрын
Are vadganv ka bhi koi nai he
@primary5050
@primary5050 3 жыл бұрын
Asa sharad pawar cha ek tari Mitra dakhva jyachyashi sharad pawar ne gaddari keleli naahi ...😂😂😂
@shahajimisal9405
@shahajimisal9405 3 жыл бұрын
मित्र असतील तर दाखवतील
@abhishekbadave
@abhishekbadave 3 жыл бұрын
@@primary5050 balasaheb thakre
@drrehanabhise6243
@drrehanabhise6243 3 жыл бұрын
Great friendship
@Foodandstuffs
@Foodandstuffs 3 жыл бұрын
तुम्ही नेहमी टोपी घालता का, का फक्त Interview साठि घातली
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 3 жыл бұрын
असा ट्रेण्ड आहे कोणी चहा विकत होतो हे सुधा विकतात.
@ashokkamble697
@ashokkamble697 Жыл бұрын
मराठा लाईट इन्फंट्रीची शान आहे ती टोपी.
@ranaaher7759
@ranaaher7759 5 ай бұрын
Tuza baap roz underpant ghalto ki faqt week madhe ekdach🐱🐱🐱
@Beyond_theorbit
@Beyond_theorbit 3 жыл бұрын
Dosti aisi honi chahiye, ek hi chaddi me sabh bade hona chahiye
@kirangade4072
@kirangade4072 3 жыл бұрын
अशी असावी मैत्री
@shankarwandare5202
@shankarwandare5202 3 жыл бұрын
Why this advert ise
@NandaIngawale
@NandaIngawale 6 ай бұрын
नमस्कार सर तुम्हीं पुण्यात राहात आसाल तर आमच्या कुटुंबाला तुम्हाला भेटायला आवडेल मेज़ पतिराज आणि माझ्या दोन कन्या पवार साहेबांना खुप मानतात तर पवार साहेबांना भेटणं अवघड आहे पण त्यांचे आगदी जीवलग मित्र तुम्हीं तर तुम्हालाही भेटायला आवडेल शक्य असेल आपला काँटॅक्ट नंबर दिला तर आम्ही बोलत जाऊ तुमच्याशी
@rajakadam4212
@rajakadam4212 3 жыл бұрын
Great. Sr अजूनही तुमचे अनुभव असतीलच. आम्हाला सांगा.
@atmarampaul2520
@atmarampaul2520 3 жыл бұрын
साहेबांना भाजपचे लोक बदनाम करतात ताच्य एवडे मनाला दुख होते ते काळजात वार केल्या सारखे वाटते
@ganeshlokhande1760
@ganeshlokhande1760 3 жыл бұрын
Only Pawar saheb
@pankajpawar6604
@pankajpawar6604 3 жыл бұрын
साहेब तेलगी चा किस्सा सांगा ना, लई मजा येईल 😂😂😂😂😂
@praneetipawar2895
@praneetipawar2895 3 жыл бұрын
तेलगी बाप आहे का तुझा....म्हणून तुझी आय मजा घेईल...
@pankajpawar6604
@pankajpawar6604 3 жыл бұрын
@@praneetipawar2895 तुझा आई चा सक्क नवरा आहे, तुझी उदास आहे मने तेलगी चा game झाल्या पासून 😂😂
@praneetipawar2895
@praneetipawar2895 3 жыл бұрын
तूच म्हणलं ना मजा येईल....तुझ्या तेलगी नावाच्या बापा मुळे तुला मजा येत असेल नाही का ? आमचा बाप मराठी आहे तुझा गुजराती ....आमचा बाप मराठा आहे तुझा तडीपार शाह .....
@praneetipawar2895
@praneetipawar2895 3 жыл бұрын
जज लोया चा गेम तुझ्या आई ने ठेवलेल्या तुझ्या गुज्जू बापाने केला म्हणून तुझा चीना फडफड करतोय का ?
@rameshpathare8780
@rameshpathare8780 3 жыл бұрын
@@praneetipawar2895 कडक मारली राव
@sureshbagali327
@sureshbagali327 3 жыл бұрын
साहेब आता प्रयन्त किती सरकार पाडले ते पण सांगना
@bharmapatil3453
@bharmapatil3453 3 жыл бұрын
कॉलेज मधे ही मुलांमध्ये भांडण लावित असनार घरभेदी
@saurabhdeokar9084
@saurabhdeokar9084 3 жыл бұрын
विचार बदला
@arjungote4788
@arjungote4788 3 жыл бұрын
आजही साहेब तसेच आहे भांडे दुसऱ्या ला घासायला लावतात
@pramodhelwade2709
@pramodhelwade2709 3 жыл бұрын
सारवासारव करण्यापेक्षा कबूल कर ऊध्दवा नाही मला राज्य चालवता येत | कोरोनाने मृत पावली जनता महाराष्ट्रात खूपच देशाच्या निम्म्या शेकडेवारीत || केल्या अनेक घोषणा पण एकाचीही पुरी नाही होऊ शकली अंबलबजावणी| बिचारी जनता अतिवृष्टी वादळ पुर व कोरोनाच्या ऊन्हात फिरतेय अनवाणी || फाईलवर माझ्या सहीनंतर हो शेरे देऊन जातात माझेच बरेच निर्णय बदलले | हार गुच्छ स्विकारणे रेबीन कापणे नाममात्र असे मूख्यमंत्रीपद पदरी रे आले || पण काय करणार झक मारली अन मुंबई पाहिली आता झालोय मी निर्लज्य | मला गम ना पस्तावा मेली जनता तरी हो चालेल तसे चालेल महाराष्ट्र राज्य || प्रमोद हेलवाडे. via MyNt
@prabhakarparadhi9572
@prabhakarparadhi9572 3 жыл бұрын
Mr.S.Pawar selfishly man of Maharashtra only for his family most *cerrupted*
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 3 жыл бұрын
तिथे मैत्री फोडत........?
@vasanthingane4832
@vasanthingane4832 3 жыл бұрын
शरद पवार सौरक्षण मंत्री त्याना सैरशण खाते मधे किती रैक महीत नाही
@rahuldeshmukh5440
@rahuldeshmukh5440 3 жыл бұрын
Modyaa che shalet,college,university chee koniich mitra nahi ka ho...labaad kolhaa kuthlaa
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 3 жыл бұрын
50 varshe rajkarnat uptun 70 aamdar kiva 10 khasdar nivdun aanta aale nahit
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 133 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 3 МЛН
哈哈大家为了进去也是想尽办法!#火影忍者 #佐助 #家庭
00:33
火影忍者一家
Рет қаралды 115 МЛН
Ibn Lokmat's Documentry on Sharad Pawar by Mahesh Mhatre
30:54
News18 Lokmat
Рет қаралды 467 М.
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 133 МЛН