Maharashtra Lok Sabha Election Live : कोणता मुद्दा प्रभावी, कोणता ठरला फेल? | Uddhav Thackeray | BJP

  Рет қаралды 258,590

Mumbai Tak

Mumbai Tak

Ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
#NarendraModi #UddhavThackeray #Maharashtra #LokSabha
MT EDIT LIVE : लोकसभेत मोदींची लाट होती का? शिवसेना-राष्ट्रवादी फूट मुद्दा होता का? निकालानंतर कसं बदलणार राजकारण?
#RPT0155
-------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 738
@rabjoshi
@rabjoshi 21 күн бұрын
श्री कुबेर ... श्री शरद पवार. प्रथम मुख्यमंत्री कसे झाले हे सोयीस्कर पणे विसरले. दुटप्पी पणाची कमाल आहे. . .... आपण निपक्ष पणाचा आव आणणे सोडल्यास जास्त चांगले.
@pawarurmila5553
@pawarurmila5553 28 күн бұрын
गिरीशजी सांभाळून पण बहुसंख्य लोकांना दिलासा देणारे बोललात. आभार.
@prakashghanekar8571
@prakashghanekar8571 28 күн бұрын
फक्त उदधव साहेबांची शिवसेना
@BanduRatnaparki
@BanduRatnaparki 28 күн бұрын
सगळ्यांना पुरून उरून. महाराष्ट्राचं रसणार
@deepakkadu3889
@deepakkadu3889 28 күн бұрын
गिरीश सर खूप खूप धन्यवाद मला कुमार केतकरांचे आठवण झाली खरंच निर्मळ आणि स्वच्छ पत्रकार आहात सामान्य माणसाची व्यथा व्यवस्थित सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏
@sureshjadhav2422
@sureshjadhav2422 28 күн бұрын
साहिल सर , गिरीष कुबेर सारख्या विचारवंताला मुलाखतीला बोलावलं की, ऐकनाऱ्या आमच्या सारख्या श्रोत्याला बघताना खूप आनंद होतो. कारण कोणी एखादा तटस्थ विचारवंत असतो .तेव्हा कोणाच्या बाबतीत झुकाव नाही, त्यामुळं मुद्दे ही प्रभावी वाटतात
@anitatharewal846
@anitatharewal846 28 күн бұрын
उद्धव ठाकरे जिंदा बाद 🎉🎉🎉🎉🎉
@prafullsahastrabudhhe2502
@prafullsahastrabudhhe2502 21 күн бұрын
लोकसत्तेतील सगळेच खोटं ठरलय आजवर
@jatinkandpile612
@jatinkandpile612 21 күн бұрын
आपला महाराष्ट्र आपली शिवसेना
@YuvarajNaerpagar
@YuvarajNaerpagar 28 күн бұрын
कुबेर सर तुम्ही खोलवर योग्य विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद🙏🙏
@amoljarare5673
@amoljarare5673 28 күн бұрын
कुबेर साहेबांना बोलवल्याबद्दल धन्यवाद
@geet-kavyasagargurav3985
@geet-kavyasagargurav3985 28 күн бұрын
देशाचा माहीत नाही पण महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य माणूस सध्याच्या सत्ताधारी लोकांना मतदान करेन ..... असं होणारच नाही
@pravingajankush1824
@pravingajankush1824 28 күн бұрын
BJP not in Maharashtra
@RP-bk1iy
@RP-bk1iy 28 күн бұрын
साहीलचा चेहरा आज पडलेला का दिसतोय ?
@sanjayshinde7657
@sanjayshinde7657 28 күн бұрын
शेतकऱ्यांना मोदी नको
@diwakarpatil2925
@diwakarpatil2925 28 күн бұрын
महाविकास आघाडी च येणार
@ravinikam9470
@ravinikam9470 28 күн бұрын
गिरीश कुबेर सर,
@kiranpatil3257
@kiranpatil3257 28 күн бұрын
मोदी नको महाराष्ट्र
@rakeshmandhare5536
@rakeshmandhare5536 28 күн бұрын
कुबेर साहेब एक नंबर उत्तरं देता तुम्ही
@priyankakirte4247
@priyankakirte4247 28 күн бұрын
सर भाजपा आता पुर्णपणे बावरलेली दिसली
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
King jr
Рет қаралды 4,9 МЛН
1 класс vs 11 класс  (игрушка)
00:30
БЕРТ
Рет қаралды 3,7 МЛН