ह्यांची शेवटची धडपड चालू आहे असं दिसत,विरोधक ह्या विषयावर थंड होताना दिसत असताना त्यांना परत ह्या विषयाची आठवण करून आपला चॅनल चालवण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतोय.
@ShantinathKhot-q6p16 күн бұрын
निवडणुक आयोग बेक्षुट आरोप करणारे पक्षावर कोर्टात का खेचत नाहीत?? शेवटी आपल्या विश्वासहार्तेचा प्रश्न आहे. वारंवार आयोगावर आरोप करणे हे खुप चुकिचा आहे हा संकेत गेला पाहिजे .
@dhananjaybibikar964718 күн бұрын
मतदार यादीत नावे नोंदवणे व मतदारांना मतदानाला घरा बाहेर काढणे या साठी युतीने व परिवाराने खूप मेहनत घेतली. मालेगाव मतदार संघाच्या लोकसभेच्या निकालाने सगळ्यांचे डोळे उघडले व त्याची प्रतिक्रिया म्हणून हा ड्राईव्ह केला गेला
@pramodkadam4418 күн бұрын
शनिवारी निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतला आहे की cc फुटेज व video रेकॉर्ड मिळणार नाही असा आदेश दिलाय तो ही हरियाणा मध्ये हायकोर्टाने हे cc फुटेज द्यायला आदेश दिले होते
@manojw362118 күн бұрын
मुंबई तक चॅनल बिकाऊ आहे. यांना पाकीट पोहचल की हे लागले बोलायला. यावर बोला की जे मतदार वाढले किंवा कमी झाले त्याचा डेडा पब्लिश करा मग तुम्ही सांगताय ते सिद्ध होईल
@konkansrushti380215 күн бұрын
काही अति शहाणी माणसे लोकशाही कमकुवत करण्यासाठी मदत करतात प्रत्येक संविधानिक संस्थे विषयी लोकांच्या मनात सौंशय निर्माण करून संभ्रम निर्माण करत आहेत
@konkansrushti380215 күн бұрын
EVM वरून संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई केली पाहिजे
@ganeshmore550015 күн бұрын
😂😂😂😂.काँग्रेस वरच कारवाही झाली पाहिजे
@subhashpatankar695916 күн бұрын
एकच मतदार लोकसभेला आणी विधानसभेला वेगळ्या पक्षाला मत देतो हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. ह्याच वेळेस जम्मू काश्मीर मध्ये हेच झाले.आघाडी हे मान्य न करता "नाचता येईना अंगण वाकडे " असे म्हणत आहे.
@jayantdamle163916 күн бұрын
विरोध करणे साहजिक आहे. मतदार याद्या ज्या प्रमाणे मतदान होते, ते आपण आधी पाहून तक्रार केली असती तर उपयोग. प्रत्येक बुथवर पक्षाचा मनुष्य सही करतो तेव्हाच त्याला जास्त मतदान झाले हे कळत नाही का?
@rajendralondhe736117 күн бұрын
तुमचा पत्रकार म्हणून आयोगाचा खुलासा योग्य आहे का...???
@viralmemesreaction509818 күн бұрын
जास्त नको फक्त विखे पाटील यांच्या मतदार संघात च तपासणी करा त्या ठिकाणी विध्यार्थी लांब लांब चे विध्यार्थी यांची नोंद येथे केलेली आहे
@anjaligawade292915 күн бұрын
@@viralmemesreaction5098 भारतातील च आहेत ना विद्यार्थी मग त्यांना मतदानाचा हक्क नको का
@sureshgadage205515 күн бұрын
हे हे समजले नाही की लोकसभा निवडणुकीत 56..56% व विधानसभा 70% हे फरक आहे.
@shankardhole546818 күн бұрын
शाश्वत काहीच नसतं फक्त मुंबईतक्णे पापाचा सहभागी होऊ नये
@santoshwaje75118 күн бұрын
अहो साहिल सर निवडणूक आयोग कधीच गुलाम झालेला आहे. आता त्यांनी एक प्रेस नोट काढली आहे. कुणालाही इलेक्ट्रॉनिक डाटा दिला जाणार नाही. यावरूनच ओळखा. लोकसभेला इतके मतदार कसे वाढले. निवडणूक आयोग भाजपचे बाहुले झालेले आहे. आणि हो मीडिया ही गुलाम झालेली आहे. यात पण काहीच शन्का नाही.
@AnilJavkar-q8g15 күн бұрын
Santya. Tumhi MVA WaLe Ya Vidhan Sabha ELECTION La Tondavar AapatLat He Aata Manya Kara Re. Aani Aata 05 Varsh Gappa Basayche.
@बकासुर-ह6फ18 күн бұрын
मग काय तरुण मतदारांनी भाजप ल मतदान केले असेल का ?😅
@anjaligawade292915 күн бұрын
@@बकासुर-ह6फ होय नक्की च कारण आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे कर्तॄत्व काहीच नाही हे तरुणांना माहित आहे सरकार गेल्यावर अडीच वर्षे केवळ पक्ष चोरला बाप चोरला गद्दार मिंदे खोके कोथळा या पलिकडे बाप बेटे गेलेच नाही
@anandauthale484017 күн бұрын
५ वर्ष बसा बोंबलत
@arunmore309418 күн бұрын
ह्या निवडणूकीत एकमात्र निश्र्चित झाले की लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला आहे.निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट मेनस्ट्रीम मिडिया, प्रशासन सर्वच विकलेले आहेत.
@jaihind42118 күн бұрын
मग आता पाकिस्तानात जाऊन भीक मागत बस 😂😂😂😂😂😂😂😂😂
@navd148818 күн бұрын
Nothing like this. Konacha vishwas uthala nahi ahe. J Last time hyach EVMs ne jinkle hote in Maharastra and UP during loksabha. Jinkle ki chup ani harle ki EVM. Loknanni dhada shikavla choranna ani satte saathi konala hi viknaarryana
@SJ609-xyz18 күн бұрын
अरे वा.. हरले की विश्वास उडाला? भाजपा हरली असती तर लगेच लोकशाही भक्कम झाली असती नाहीं? 🤔😡🤣
@nileshpatil429918 күн бұрын
कावीळ झाली आहे तुला म्हणून सगळं पिवळा दिसत आहे
@TheNatureDiary118 күн бұрын
असेच रडत बसाल तर अजून हराल 😂😂
@Vij47218 күн бұрын
कोणच संशोधन करत नाही. गोल गोल गोल गोल गोल गोल
@जयमहाराष्ट्र-ल9च18 күн бұрын
जिसकी लाठी उसकी भैस
@lalingkar11 күн бұрын
२०१९ आणि २०२४ यातील विधानसभेच्या एकूण मतदानात किती टक्के वाढ झाली आहे - या वाढीव टक्केवारीमुळे देखील युतीला जास्त मिळाली असावीत हा मुद्दाही विचारात घ्या.
@jayantchaudhari679814 күн бұрын
चमीला ह्या पत्रकार म्हणवून घेणार्या टोळी पासून वेगळ राहण्याची सूचना आहे.
@sagarpujare518618 күн бұрын
100% झोल झाला आहे
@shashikantmhetar267015 күн бұрын
देशाचे सुप्रीमकोर्ट आणि निवडणूक आयोग हवाच कशाला ? सर्व निर्णय मोदी घेउ दे .
@chandrashekhardeshpande607116 күн бұрын
तुमचा वाढीव voters बद्दल चाआ आक्षेप अगदी अयोग्य. प्रोसेस is flawless. EcI चे उत्तर योग्य
@sureshkasat457517 күн бұрын
चार महिन्यात 40 लाख मतदार वाढतात दर महिन्याला 10 लाख दररोज 30,000 एका दिवसात ही नोंदणी करणे शक्य आहे काय कोणतेही गणित मांडा एक मिनिटाला सुद्धा इतकी नोंदणी होऊ शकते काय सगळ्या घोटाळा झालेला आहे
@vasantjadhav704918 күн бұрын
मतदान पत्रिका वर मतदान व्हायला पाहिजे.
@KailasWagh-b7y18 күн бұрын
आपल्याकडील मतदार एव्हढे जागरूक नाही आहेत. त्यांची नावे मतदार यादीत आहेत की नाही तसेच नव्याने नोंदणी. यांना लोकसभेसाठी एक संधी होती तेव्हा नोंदणी न करता विधानसभा साठी ही नोंदणी?
@anjaligawade292915 күн бұрын
@@KailasWagh-b7y हो जूनपासून च संघ च्या सेवकांनी नोंदणी साठी तळागाळातील लोकांमध्ये जागृती निर्माण करून सहाय्य केले
@rameshnaik579515 күн бұрын
पोस्टल मतदान मत मोजणी दिवसा पर्यंत 8 वाजे पर्यंत येत असतो
@vinayakpatilkavathekar406518 күн бұрын
प्रत्येक मतदारसंघात 20 ते 30 हजार मतदानाचा घोळ केला आहे
@ajaysonawane275318 күн бұрын
हा फॉल्ट फक्त व्ही ऐ म इलेट्रॉनिक मशीनचा च आहे. यात निवडणूक आयोगाचा काहीच संबंध नाही. फक्त त्याच्यावर संशय आहे. हेरा फेरीचा. आपले या बदल काय म्हणणे आहे.
@PrakashPatil-ee8fi18 күн бұрын
काठोकाठ 50,000 असे मोजण्यापेक्षा आक्षेपार्ह 50 मतदार संघात किती मते वाढली आहेत हे जाहीर करावे.
@narendralanjewar499515 күн бұрын
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते 12महीने बुथवर लक्ष ठेवून काम करत असतात
@majidpanhalekar192518 күн бұрын
वेळ संपल्यावर हजर मतदारांना काही टोकन कींवा इतर काही दिले होते काय....ते कीती लोकांना दिले?कीती लोकं मतदाना साठी उपस्थित होती?
@sahebraodighe791118 күн бұрын
इतनी सारी चर्चा करने की जरूरत नही ईवीएम हटाओ किसी सरकार के विरोध में इतना सारा जनता का प्रक्षोभ बीते पचहत्तर साल में कभी नहीं हुआ जनता ने बीजेपी पर भरोसा किया यह १०० परसेंट ग़लत निकला देश का बहुत बड़ा नुक़सान हुआ
@rajendrapatil75818 күн бұрын
आज तक ने आता वाल्मीक आण्णा कराड यांना चॅनल वर बोलवावे व त्यांची काय बाजू मांडण्याची संधी द्यावी हे काम आजतकच करू शकते
@JayBhimkigunj18 күн бұрын
निवडणुक आयोगाने आता उडवा उडवी बदं करावी मतदान मतपत्रिकेवर घ्यावे... कारण आता खुप झाली बनवा बनवी...
@navd148818 күн бұрын
Same result yenaar. EVM has nothing to do with this. Last loksabha they won in maharashtra and UP using thr same EVMs. People taught them a lesson
@Malhar190318 күн бұрын
@@navd1488तुला कसा माहीत ?सेम रिझल्ट येणार तर घ्याना बॅलेट पेपर वर निवडणुका का नाही घेत ? निवडणूक आयोग नियम का बदलत आहे
@vijaytathe897118 күн бұрын
@@navd1488कोण पीपल ?? तूझ्या सारखे, काही मूठभर भाजपाई चाटू ??
@AnilJavkar-q8g15 күн бұрын
JAY, Aadhi Lok Shabha ELection La Je Tujhe MVA Che Nete EVM Var Nivdun AaLet Tyana Sang PahiLe AapLe RajiName DyaLa, Kiti Divas Radat Basnar Aahat.
@AnilJavkar-q8g15 күн бұрын
@@Malhar1903 Tu AapLe NasLeLe Doke Ajibat ChaL U Nakosh, Tumhi MVA WaLe Ajun EVM Chya Navane Kiti Divas Radat Basnar Aahat, TumhaLa AamchyA Sarkhya Kattar Hinduni TumhaLa Tum Chi Khari Jaga Kuthe Aahe Te Ya Vidhan Sabha ELECTION La Dakhvun DiLi Aahe, Teva Aata 05 Years Shant Basayche, Kai.
@छत्रपतीशासन-ल1ड18 күн бұрын
निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहूले बनली आहे
@laxmanshindolkar71118 күн бұрын
आरे ! हा तर EVM घोटाळा! ये तो सब झोल ही झोल है! एक है तो सेफ है! म्हणजे मोदी,शहा,निवडणूक आयोग आणि सरकारी यंत्रणा! 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@rajeshyerunkar6818 күн бұрын
साहिल साहेब तुमच्याच चॅनेल वर लोक काय बोलत आहेत. समजून घ्या जरा
@deepaktlie765118 күн бұрын
फेब्रु 2020 ते 2022 पर्यत कोविड मध्ये सर्व यंत्रणा व्यस्त असल्यामुळे मतदान नोंदणीच झालेली नाही
@vikasdeshpande399518 күн бұрын
8लाख मतदार डिलीट केले ते दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंदले गेले त्यामुळे राहिलेल्या सतरा लाखांपैकी 9 लाखच मतदार नवीन नोंदले गेले आहेत 288 मतदार संघामध्ये सरासरी 3125 नवीन मतदान नोंदवले गेले आहेत
@santoshwaje75118 күн бұрын
निवडणूक आयोग एकदाच फक्त जनतेच्या आग्रह मुळे बॅलेट वर निवडणूक का नाही घेत. कळेल तरी सत्य काय ते प्रदर्शकता दिसून येईल.
@chhayataralkar660218 күн бұрын
सगळ्याच गोष्टी तपासण्या ची गरज आहे
@HemantGondhali18 күн бұрын
साहिल सर ४० लाख ४ महिण्यात वाढले बराेबर परंतु ४० लाख लाेकांनी मतदान केल काय याचा अथ 100% मतदान झाल,
@shivajidhere4018 күн бұрын
खरे वाटते की नाही हे शकाचे निरसन करा
@prakashkirtane113918 күн бұрын
सलीली जी कृपया उत्तर द्या : जर तुमचे नाव तुमच्या संमती/ज्ञानाशिवाय हटवले गेले तर तुम्ही ते स्वीकारू शकाल का? आम्ही आधीच तुमच्या लोकांवर विश्वास ठेवणे थांबवले आहे हे सांगण्यास क्षमस्व.
@sharadhake659618 күн бұрын
निवडणूक आयोगाचा विश्वास संपला आहे, लोकशाही संपवली निवडणूक आयोगाने 😢
@shashikantmhetar267015 күн бұрын
इलेक्शन कमिशनरला जनतेच्या हाती दया . म्हणजे जनता कमिशनर ला चांगले समजावेल.
@sureshdamle56615 күн бұрын
आपल्याला माहित नाही की नवीन अर्ज नोटीस बोर्डवर लावले जातात व त्यावर कोणीही आक्षेप घे उ शकतात. परंतु कोणी पक्ष त्यावर आक्षेप घेत नाहीत आणी नंतर बोंब मारत बसतात.
@mithundbhapkar18 күн бұрын
🚩🚩50 लाख रोहिंग्या महाराष्ट्रात घुसलेत हे गृहमंत्री बोलले होते....त्याचा अर्थ त्यांना पडतशीरपणे महाराष्ट्रात भाजप ने घुसवले असं समजावं का??ह्याचं 50 लाख लोकांनी युतीला मतदान केलं असेल का??🚩🚩
@prabhakarbhurchandi141218 күн бұрын
कोणी हि विकल्या गेलेले नाही डोळे उघडे ठेवून बघा
@yashwantbhagwat915915 күн бұрын
लोकसंख्या नियंत्रण विषय चर्चेला घ्या
@shanidev-k4s18 күн бұрын
आधारकार्ड ला मतदान ओळखपत्र जोडणे अनिवार्य करायला हवं बोगस मतदार आपोआप कमी होतील
@shashikantmhetar267015 күн бұрын
निवडणूक आयोग सोईनुसार उत्तरे देते . भाजपाला कुठेही अडचणीत आणत नाही .
@dilipsahasrabudhe242716 күн бұрын
मतदार यादी तयार करण्याची पद्धत सुधारीत करण्यासाठी काय केले पाहिजे यावर चर्चा केली पाहिजे . भाग निहाय कायम रूपी कार्यालय करावे . भाग कार्यालय हे स्थानिक स्वराज्य संस्था कडे असावे व तिथे नागरीकांची कामे होतील अशी व्यवस्था केली पाहिजे . जसे घर पट्टी भरणे पत्र सादर करणे तक्रारी दाखल करणे मागणी दाखल करणे इ . ही पत्रे मुख्य कार्यालयात जातील व त्याची उत्तरे बंद लिफाफा करून भाग कार्यालय उपलब्ध ठेवावी त व मागतील तर देण्यात येईल .
@suryakntmundhe18 күн бұрын
साहिल सर 2019 पासून निवडणूक जरी झाली नसली तरी निवडणूक आयोग दर जुलै व जानेवारी वर्षातून दोनदा नवीन मतदार नोंदणी केली जाते.
@siddharthjadhav126118 күн бұрын
अँड.प्रकाश आंबेडकर यांनी विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा केला काय ? काँग्रेस पक्ष नेहमीच घायकुतीला येवून अर्धवट प्रश्न उभे करतो.
@sanjaykendale470418 күн бұрын
आता ह्या गोष्टींचा काहीही फायदा नाही तुम्ही आजपर्यत जे बोललात ते येथून पुढे तुम्ही बोलू शकत नाही
@nishantmanel127716 күн бұрын
तुमच विश्लेषण म्हणजे काँग्रेसचा अजेंडा चालविणे
@RaviMonde-e3l18 күн бұрын
निवडणूक आयोग च विकला गेलेला आहे.... निवडणुका बैलट पेपर वर झाली पाहिजे... भारतीय मतदार जनता...
@AnilJavkar-q8g15 күн бұрын
Ravya, EVM Chya Navane Aata Radu Nakos Re..
@bhagyashrikarche18 күн бұрын
कोणत्याही राजकीय पक्षा नी मतदार संख्या वाढवली नाही आम्ही सर्व B Lo वाढवली आम्ही प्रत्येक बुथ ला १०० ते १५० एकटी मतदार वाढती प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदार नोंदणी झाली
@konkansrushti380215 күн бұрын
तरुणांनी योग्य मतदान केले इथून पुढे तरुणांची मतं हि निर्णायक असणार आहेत या पुढे काँग्रेस सत्तेत येणे मुश्किल आहे
@PrakashPatil-ee8fi18 күн бұрын
मुंबई तक वाल्यांनी फुकटची वकिली करू नये
@rajeshyerunkar6818 күн бұрын
फॉर्म 17 c चेक करा.तसेच पोस्टल मता मध्ये दोन्ही आघाड्या बरोबर होत्या आणि प्रत्येक्ष Evm मध्ये युती धावली आणि आघाडी 50 वर आली हे पण बघा ना
@sunilsangle946516 күн бұрын
कॉग्रेस मध्ये फक्त लीडर आहेत कार्येकर्ते नाहीत मन्हून हा फरक
@LadLaxman847618 күн бұрын
अहो जोशी सर.....4 ते 5 महिन्यात ओटर रजिस्टेशन चालू आहे असं कोणत्याच जिल्ह्यात दिसत न होत. आणि ते चालू होत तर ते एकही मीडियाला का दिसलं नाही.आणि interesting म्हणजे...मुंबईtak वर तर एकदाही दाखवलं नाही. साहिल जोशी सर.. तुम्हाला सगळं माहिती आहे. पण TRP...
@subhashmane898218 күн бұрын
घोळ झालाच आहे
@TheNatureDiary118 күн бұрын
तू केला काय घोटाळ😂😂
@dkmarathe535615 күн бұрын
शिळ्या कढीला ऊत आणून काय साध्य होणार आहे ?
@marotipande984918 күн бұрын
सर आपण जे एक 17 c फार्म बद्दल 5.30 वाजता अधिकारी देतात म्हणून सांगितले ते 100% चुकीचे आहे.. 17 c फार्म हा संपूर्ण मतदान झाल्यावर फायनल जो एकडा येतो ते total vote ची माहिती भरून सही करून देतात
@rajeshyerunkar6818 күн бұрын
लोक सार्वत्रिक ठिकाणी आणि वयक्तिक पणे पण चर्चा करायचे महाविकास आघाडी 70 - 75% जागावर आमदार निवडून येतील.
@sureshgadage205515 күн бұрын
लोक बोलत होते ते फक्त mva चे होते. लोक सभेला मुसलमान मोठा प्रमाणात बाहेर निघाले. व ह्या वेळ हिंदू बाहेर पडले त्या मुळे 70% मतदान झाले. लोकसभा 56..57% झाले.
@shashikantkarnik686518 күн бұрын
काही लोकांना मतदार यादी दिली नाही
@sureshkasat457517 күн бұрын
सगळीच वाढलेली मत काय महायुतीला मिळाली काय त्यात 10% सुद्धा महाविकास आघाडीचे नव्हते काय
@chandrakantgavhane31014 күн бұрын
चोरी ही चोरीच असते ते कधीही लपत नाही
@shashikantmhetar267015 күн бұрын
जनतेला नको आहे . त्यावर निवडणूक आयोगाची जबरदस्ती का ? आणि ती कोणासाठी आयोग करतेय .
@sureshpachkude938518 күн бұрын
भांडूप मध्ये काही प्रचार न करता आमदार निवडून येतो आणि दोन टर्म आमदार विकास करणारा व प्रचार करणारा विजयी होतो हे सवशयीसपद आहे
@MahavirNaik-t3u18 күн бұрын
मतदार संख्या वाढलेली आहे ते भाग कोणते(प्रदेश) आहेत ते बारकाईने, लक्ष देऊन तपासणी करावी, बहुतेक शहरी भागातील असणार आहेत असे वाटते.
@PrakashPatil-ee8fi18 күн бұрын
जेथे निवडणूक नव्हती त्या बाहेरच्या राज्यातील किती लोकांची महाराष्ट्रात मतदार नोंदणी झाली आहे हे तपासून करणे आवश्यक आहे
@vidyadharkhare626515 күн бұрын
It is legal if you delete from 1 and to other. It is also Aadhaar connected. Take full info then comment.
@ganga26918 күн бұрын
खोटं बोल परंतू रेटून बोल.=BJP😂 ठीक आहे. जुळवा जुळव झाली. पुढील सर्व निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्या ब्यालेट पेपर वर मतदान घ्या.
@AnilJavkar-q8g15 күн бұрын
Gangya, Khote BoL Pan Retun BoL He Vakya Tumchya MVA Var Ek Dam Fit Baste, Tumhi Log Kiti Divas Aata EVM Chya Navane Radat Basnar Aahat Re, Te Aamchya Sarkhya Kattar Hindutwadi Lokana Ek Dache Kai Te Sangun Taka Mhanje ZaLe.
@anjugandhe18 күн бұрын
लोकसभेच्या वेळी गप्प का बसलात लोक हो
@anushkagajare915517 күн бұрын
निकाल लागेपर्यंत महायुती धास्तीत होती . घडयाळावर उभे राहायला तर उमेदवार घाबरत होते . १० जागा निवडूण यायचे मुश्किल तिथे ४० पार झाले
@avinashangachekar890418 күн бұрын
नवीन मतदार नोंदणी 18-19 वयोगट -8L 20-29 वयोगट 17L ....Total 25L नवीन मतदार नोंदणी टोटल 48L बाकीचे 23L बद्दल काही बोला नाही तुम्ही....
@yogeshbansod465115 күн бұрын
Total baseless आरोप....लोकांना चिथवायला
@Kshirsagarumesh14 күн бұрын
जोशी अहो कार्यक्रम चालू आहे जरा लक्ष द्या . उगीचच मी फार मोठा हा आव आणू नका .
@amarkawale37218 күн бұрын
संपलाय विषय आता😂😂😂 अता लोकांनी ठरवलं तरी भाजप सत्तेतून बाहेर पडू शकत नाहीत
@balasaheiybdahihande588218 күн бұрын
100% घोळ झालेला आहे
@hemantmodak970618 күн бұрын
सकाळी आठ ते सहा म्हणजे दहा तास, ताशी दहा टक्के मतदान अपेक्षित मग पाच वाजल्यानंतर सात टक्के वाढले तर काय चुकिचे?
@nareshgujar440418 күн бұрын
आम्ही निवडणूक आयोगाला हे सांगू इच्छितो की ईव्हीएम मशीन वरून भांडण होण्यापेक्षा कम्प्लेट होण्यापेक्षा तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन पहा म्हणजे दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल त्यानंतर तरी सर्वांचे डोळे उघडतील या गोष्टीचा विचार करावा हे विनंती धन्यवाद
@sachinshaha787618 күн бұрын
प्रत्येक मतदाराची ओळख आधार कार्ड पाहून पहिली जात होती... जरा लॉजिक वापर करा
@AAG-eb4bx17 күн бұрын
लोकसभेपूर्वी हा मतदान का वाढला नाही
@RajuSoundgalkar15 күн бұрын
लोकसभाbjp, काँग्रेस सुडून इतरउमेदवार ना किती, मतदान,,इशुभकिती ,,व विधानसभा मतदान किती
@sachingokhale493816 күн бұрын
मुबई तक वर सर्व जिमेदारी आहे असे जणू हे दाखवत आहेत पण ही चर्चा जोशी आणि इतर सहकार्या कडून वारंवार दाखवून भ्रम पसरवला जात आहे ही निवडणूक प्रक्रियेत मीडिया ची ट्रायल ही दिशा भूल करण्याचा जाणूनबुजून प्रयत्न होत आहे
@sougramsonawane813418 күн бұрын
शेवट पर्यंत मतदार नोंदणी करणेच चुकीचे होते, तसेच डबल नोंदणी असलेले मतदार यांची नावे वगळली गेली नाहीत, अशा मतदारांनी 2 बुथवर मतदान केले
@Yugandharealestate18 күн бұрын
मग फक्त सहा वाजल्यानंतर जे मतदार मतदान करत होते त्याचे फुटेज जाहीर का❓ करत नाही सगळे झोल बीजेपी करत आहेत मतदान वाढले ते फक्त सहा नंतर च
@AAS-gl2uq18 күн бұрын
दिल्लीसारख्या राज्याला शिक्षण,आरोग्य,वीज या यासारख्या मूलभूत सुविधा केजरीवाल यांच्याकडून मिळतात तर देशातील इतर राज्यांना का नाही? याचाच अर्थ सिस्टममध्ये 100% गडबड आहे.
@psl463918 күн бұрын
निवडणूक आयोग विकला गेला आहे
@pandurangrudrawar889618 күн бұрын
निवडून आयोग हा जोकर झाला आहे.
@AnilJavkar-q8g15 күн бұрын
Pandu, Saddhya JOKAR Tu ZaLa Aahes MVA Cha Kai Re.
@जयमहाराष्ट्र-ल9च18 күн бұрын
आता पुढील निवडणुका ह्या बॅलेट पेपर वरच घेतल्या गेल्या पाहिजे.
@sureshgadage205515 күн бұрын
बॅलेट पेपर ने ज्या विभागात ज्याचि चालते त्याला फायदा होईल.
@madhavbapat235618 күн бұрын
लोकसभेला ज्या मतदारांनी मतदान केले नव्हते ते बाहेर पडले
@patil232818 күн бұрын
पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करणेची जी दुरुस्ती केली इथेच लोकशाही संपली ! आता ज्याची सत्ता त्याचाच निवडणूक आयुक्त राहील ! संपलं आता .
@jethalal320118 күн бұрын
जे मतदार वाढले त्या सगळ्यांनी महायुती ला जाऊन मत दिले? जर पारदर्शकता आहे तर ec vvpat का मोजत नाही? सगळ आलबेल आहे
@nileshpatil429918 күн бұрын
झाला आहे मोजून काही नाही निग्ला
@jethalal320118 күн бұрын
@nileshpatil4299 share link
@MahavirNaik-t3u18 күн бұрын
अरे!दादा निवडणुक प्रक्रियेवर एवढा विश्वास आहे, विश्वासपुर्ण असेलच तर कोणत्याही पडताळणीला सामोरे का जात नाही?