Poonam Mahajan Exclusive:Pramod Mahajan यांच्या हत्येवर उठतायत प्रश्न, पूनम महाजन मुंबई Tak चावडीवर

  Рет қаралды 26,392

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 82
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 5 сағат бұрын
भाजपा मध्ये लोकशाही ? इतका. मोठा विनोद फार दिवसांनी ऐकला
@deodattapathak316
@deodattapathak316 47 минут бұрын
Ka fakt NCP ani Uddhav kadech lokshahi pahayala milate….😂😂😂😂
@pandharinathgunjal6377
@pandharinathgunjal6377 3 сағат бұрын
पुनमजींनी खूप सविस्तर, छान व समर्पक उत्तरे दिली.
@sanjaynangre4352
@sanjaynangre4352 3 сағат бұрын
सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे , पंकजा मुंडे , वाल्मिक कराड यांच्यावर आज फसवणूकीचे आरोप केला , तेव्हाच पुनम महाजन या पुढे आल्या मुलाखत देण्यासाठी
@keshavsalunkhe6697
@keshavsalunkhe6697 2 сағат бұрын
२०१४ व२०१९ ला शिवसेने मुळे जिकंलात.
@rupeshchipolkar
@rupeshchipolkar 2 сағат бұрын
मला त्या पत्रकार महिलेला सलाम करावं वाटते काय प्रश्न विचारला. परंतु उत्तर देता आले नाही ताईंना.
@ParashramPawar-s8u
@ParashramPawar-s8u 5 сағат бұрын
आर एस एस ची बच्ची बेरीज वजाबाकी करून शिवसेना संपवली. शिवसेना बीजेपी ने संपवली.
@keshavsalunkhe6697
@keshavsalunkhe6697 2 сағат бұрын
पुनमताई तुम्ही अभ्यास पुर्वक बोलता त्या बद्दल तुमचे कौतुक आहे पण महायुती जिकेंल या बद्दल आम्ही शांशक आहे.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 6 сағат бұрын
काळी साडी परिधान करणे म्हणजेच आपल्या कडून काय दाखवायचं आहे,ते जनतेला कळले आहे, तुम्हा दोघा बहीण भावाचे राजकीय क्षेत्र नाही आहे, तुम्हाला दोघांना ही हे कधीच जमणार नाही, आपण आहात तिथेच बरे आहे, राहुल ला सुद्धा तिथेच राहु द्या, ही मुंबई आहे, बीड मधले परळी वैजनाथ नाही, शिक्षकांना एव्हढा मोठा पगार असतो,हे वीस वर्षे पूर्वीच लोकांना कळले होते, याबाबत पक्षाचे काही लोकं यावर बाहेर चर्चा करत होते .
@narendrapatil3450
@narendrapatil3450 5 сағат бұрын
खुपचं अप्रतिम माहिती दिली दादा
@ShreeRam40123
@ShreeRam40123 4 сағат бұрын
प्रमोद महाजन यांनी बालासाहेब ठाकरे यांच्या पाया पडत होते ते मात्र लक्षात ठेवा
@gajananswami4896
@gajananswami4896 4 сағат бұрын
खूप भारी 👍👍👍 ek. No. पत्रकार साहेब वेल 👍👍👍
@kanchanSurve-h2q
@kanchanSurve-h2q 3 сағат бұрын
गोल गोल उत्तरं सफाईदारपणे दिली
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 5 сағат бұрын
मुंडे महाजन यांच्या काळात भाजपने स्वतःच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती आता तसा पक्ष अणि कार्यकर्ते भाजप मध्ये राहिले नाहीत सर्व संधी साधू आहेत पंतप्रधान फडणवीस जाहीर पणे सांगतात भाजप ओबीसी चा पक्ष आहे इतर समाजाची गरजच नाही भाजपला असे वाटते मी स्वतः भाजपला 2024 पासून मत देणे बंद केले आहे
@bhaskarchandane1093
@bhaskarchandane1093 5 сағат бұрын
बास.... लय झालं... तुला तिकीट दिलं का. नाही ना.. मग बोर नको मारू...
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 3 сағат бұрын
प्रमोद महाजनांची मुलगी म्हणुन महत्व,बाकी आपल्या राजकीय कारकिर्दिचा सामान्य नागरिकाला काही फायदा झालेला नाही ,पण भाजपा म्हणजे शिवसेना नाही, भाजपात गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजनांसारखे डायरेक्ट आऊट केले जाते 😊
@rameshsapkal5951
@rameshsapkal5951 16 минут бұрын
Good
@kirankunte5925
@kirankunte5925 4 сағат бұрын
Party gave u everything. U were National President of Mahila Morcha. You were MP for 10 years. You should introspect yourself.
@sandeepphapale8630
@sandeepphapale8630 2 сағат бұрын
आज समजलं ही घरी का बसवली… काहीच स्टँड नाही यांच्याकडे. वडीलांचे नाव सोडले तर काहीच नाही…
@tayappamaske3160
@tayappamaske3160 Сағат бұрын
महाभारतील तुलना १९४७ नंतर करु नका सध्य स्थितीच उदाहरणे द्या ती खरी द्या
@ajaykulkarni6093
@ajaykulkarni6093 5 сағат бұрын
खुप छान ताई
@M.tShivalkar
@M.tShivalkar Сағат бұрын
एका हाताने 1500 दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले, आणि महाराष्ट्राची तिजोरी रिकामी केली
@tayappamaske3160
@tayappamaske3160 Сағат бұрын
ठरवुन उत्तर देणं आणि दलित मुस्लिमांना सत्तेत वाटा अजिबात दिसत नाही मात्र मत पाहिजे असाच सध्या चालू आहे
@Atharv66637
@Atharv66637 4 сағат бұрын
मतं ही मतदारांची असतात दुसऱ्याच्या हक्काची नाहीत त्यांना ज्यांचे विचार आणि काम पटते त्यांना लोक मतदान देतात कुणी त्यावर अधीकार दाखवू शकत नाहीत
@deodattapathak316
@deodattapathak316 48 минут бұрын
Abhijeet la chaan uttar milale asel 150 dhadi var….😂😂😂😂
@rajdhan_team
@rajdhan_team 3 сағат бұрын
साहिलच्या बाजूला बसलेला सारखा अ अ करतोय याला सरावाची गरज आहे !
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 5 сағат бұрын
तुम्ही भाजपचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत त्यांची भूमिका संस्कृती जपणूक करण्यासाठी प्रयत्न असतात तुम्ही इंग्रजी बोलता अणि जनते कडून संस्कृती जपावी अशी अपेक्षा करतात संघ प्रमुख पदी इतर समाजाची नेमणूक करण्यात येत नाही
@meemajha
@meemajha 2 сағат бұрын
संघाच्या महिला पण शब्द फिरवायला पटाईत आहेत.
@rameshchobe9999
@rameshchobe9999 3 сағат бұрын
देवेंद्रजी नंतर हजर जबाबी आणि अभ्यासू पुनम जी आहेत. खूप छान
@DattuBhabad
@DattuBhabad 3 сағат бұрын
ताई आपण या वेळी केंद्रीय मंत्री होताल असे वाटले होते प्रमोदजी चे भाषणं ऐकायला संभाजी नगरला पूणे नाशिक पयेत जायचो त्याच भाषण कलाच एक वेगळंच रसायन होते त्यांना तूमचयात पाहातो गुण आहेत तूमचयात
@sachinpawar2971
@sachinpawar2971 2 сағат бұрын
Poonam tai was better & genuine candidate than Mr. Nikam...
@jglaxman6107
@jglaxman6107 3 сағат бұрын
Written script आहे. पत्रकाराने खूप छान प्रश्न विचारलें. तिने बामणी भाषेत उत्तर दिले. अनेक प्रश्नाला बगल दिली. अनेक प्रश्नात अनुत्तरित आहे .
@74ranuranu
@74ranuranu 4 сағат бұрын
Matured Person ..
@anandmaske6129
@anandmaske6129 3 сағат бұрын
सत्ता गेल्यावर अन्याय ची जाणिव होते
@M.tShivalkar
@M.tShivalkar Сағат бұрын
कळतआहे पण वळत नाही
@nileshdarvesh3809
@nileshdarvesh3809 2 сағат бұрын
Tai sarkar
@DattuBhabad
@DattuBhabad 4 сағат бұрын
पूनम ताई आपण लोकसभेत पाहिजे होता तूमहाला पक्षाने संधी देणे गरजेचे आहे एवढ्या चांगल्या नेत्याला बाहेर ठेवून परवडणारे नाही राज्यसभेवर संधी
@ayubtamboli9659
@ayubtamboli9659 6 сағат бұрын
Pramod Mahajan Yanchya Sobat Gele Sagale
@M.tShivalkar
@M.tShivalkar 2 сағат бұрын
मिठी नदी नाही मिठी छुरी
@anand3445
@anand3445 3 сағат бұрын
वारंवार प्रमोद जींचा भास होत होता. अत्यंत हुशार आहेत मॅडम. त्यांना वरची पोस्ट मिळालीच पहिजे. त्यांच्यावर अन्याय झालंय. त्यांच्या नंतर आलेल्या पंकजा ना बीजेपी खूप वेटेज देते. या मॅडम त्यांच्या पेक्षा खुप हुशार आहेत
@M.tShivalkar
@M.tShivalkar Сағат бұрын
भाजप ची जास्त बाजू घेऊ नका
@M.tShivalkar
@M.tShivalkar Сағат бұрын
मुंबईचा सेंटर हॉटेल तुझ्या वडिलांनी विकला होतं
@rajeshshetty9202
@rajeshshetty9202 4 сағат бұрын
Sorry to say Nobody cares you in the party😢
@gajananswami4896
@gajananswami4896 4 сағат бұрын
Mast debate 👍👍🤣
@gajananswami4896
@gajananswami4896 4 сағат бұрын
छान खरंच लई भारी constituation cover red 🤣🤣🤣🤣🤣🤣 bhari पत्रकार साहेब 👍👍👍👍 असेच Mumbai tak trp vadhel khup असिच debate kara udhya parva khot ला बोलवा
@deodattapathak316
@deodattapathak316 40 минут бұрын
MTak la samjat nahi apan konacha interview ghetoy …..😂😂😂😂😂
@RambhauThorat-dy9ys
@RambhauThorat-dy9ys 4 сағат бұрын
तुमचा भाऊ काय करतोय ते सांगा ना
@jitendrashelke4789
@jitendrashelke4789 4 сағат бұрын
प्रमोद को क्यु मारा वो भि सगे भाईने सवाल
@shivrajsalgar7581
@shivrajsalgar7581 3 сағат бұрын
पुनम प्रमोद महाजन जी खुप छान उत्तर दिले आहेत बरोबर खर बोललात खुप खुप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@guruprasadgupta6149
@guruprasadgupta6149 2 сағат бұрын
ताई सरकार
@deodattapathak316
@deodattapathak316 31 минут бұрын
Abhijeet Punam samor ajun andyat aahe he tyane lakshat thevave…..😂😂😂😂😂
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 4 сағат бұрын
RSS Mumbai Tak News Channel U Tubes Reporting Reporter's BRAHMAN Manuwadhie Manusmriti Thoughts -420 Maharashtra State's Jantta Work-working Reporting Reporter's Nothing to important Jantta History's City's
@bhaskarchandane1093
@bhaskarchandane1093 5 сағат бұрын
अरे ही प्रमोद महाजन आहे म्हणून भाजपा कडून बाजूला आहेत.
@bhaskarchandane1093
@bhaskarchandane1093 5 сағат бұрын
अहो त्या प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत! महाजन तुम्हाला माहीत आहेत का? तर पुढे व्यक्त व्हा!
@Vishupatil18
@Vishupatil18 6 сағат бұрын
ताई तूम्ही तुमच्या potential ने काम केलं नाही, तुम्हाला एवढा मोठा वारसा आहे पण तूम्ही तेवढा प्रभाव टाकत नाहीत
@jmsarkar1184
@jmsarkar1184 3 сағат бұрын
09:36 😂😂😂😂😂
@vikrambhure3904
@vikrambhure3904 5 сағат бұрын
अरे हो जोशी तुम्ही आणि तुमच्या पाहुण्यांनी काळ काळ घातलं आहे . भाजपा चा निषेध इथ पर्यंत पोहचला काय 😂😂
@deodattapathak316
@deodattapathak316 38 минут бұрын
Pankaja Mundhe Punam la salla denya evadhya mothya nahi zalya.…😊
@HueTube365
@HueTube365 Сағат бұрын
Pramodjin che sahakari ani jr hote mhanje Atul Bharkalkar. To Pramod Mahajanancha pa hota. Durdaiva ahe Pramodjin chya PA la party NE Motha kela ani tyanchya muliche Matra party ne baryachda ticket kaple.
@TaparePriyaka
@TaparePriyaka 48 минут бұрын
Gari
@syedsadiquddinkhatib9367
@syedsadiquddinkhatib9367 4 сағат бұрын
Kuch bhi ho kiya bhi ho interview me NO 1 hai bhot acche say her baat ka jawaab Madam ne deyaa hai Lekin phir bhi un ko ticket na diya gaya ye tou dewa bhav hi jane
@gayatrimhaske8757
@gayatrimhaske8757 3 сағат бұрын
Dada gharaneshahi nko ata
@nsbumb
@nsbumb 4 сағат бұрын
Mumbai Tak aaj vegaqlech vatale. Anyatha nustich bak bak.
@TaparePriyaka
@TaparePriyaka 49 минут бұрын
1500 devun bj p ne paksche nahi dile lokache dile ani tel vadvale
@rajendrakhot4578
@rajendrakhot4578 3 сағат бұрын
🪷🪷🪷🪷
@kirankunte5925
@kirankunte5925 4 сағат бұрын
Party gav
@sanpr9172
@sanpr9172 39 минут бұрын
Kunacha paksh fodnyache samrthan houch shakat nahi..? Pakshakade dolaspane pahnyachi garaj ahe.. Keval tikit Nahi mhanun udveg..baki party chhanch vatate.. Ashyrych..? Keval Soyichya prashanna uttar baki prasanna bagal Dili..? Karandenche prashn nakkich tokdar ani janteche pratinidhitva karnare vatat.. Chhan..! Bjp madhye aajhi kahi nete bahujanasathi kam karnare ahet .matr visisth Vichardhara retnari nete mandali nakkich avdat Nahi.. He matr khare..!
@satishdeshpande815
@satishdeshpande815 4 сағат бұрын
पूनम किती शांत समंजस पणे व्यक्त होत आहेत ! पूनम ना भाजप विसरणार नाही हे नक्की !! साहिल चा ऊतावळेपणा आक्षेपार्ह आहे.
@जयमहाराष्ट्र-ल9च
@जयमहाराष्ट्र-ल9च 2 сағат бұрын
भावा आजच्या भाजपाला 70 हजार कोटींचा भ्रष्टाचारी चालतो, पण पूनम महाजन का नाही???????
@gajananswami4896
@gajananswami4896 4 сағат бұрын
अर्बन नेक्सलवाद सांगा thod kay असते te साहेबाला बोलवा फसनवीस la
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 112 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37