आजची राजकीय व सामाजिक परिस्थिती. खरं वास्तव! खऱ्या शब्दात!
@ganeshjagtap5523 ай бұрын
Pp☺️🙂😊😂☺️🤩😊🥰
@ManjushaHelambe3 ай бұрын
ओमप्रकाश राजे निंबाळकर जय हो महाविकास आघाडी
@kailashtekale56413 ай бұрын
ओमराजे साहेबाचा नंबर द्या
@surajjadhav87413 ай бұрын
रस्ते कर नीट मानव आधी ओमा ल
@vilaslokhande86223 ай бұрын
एक रस्ता केला नाही ओमान तुळजापूर मध्ये खासदार निधीतून
@shuhasdevkar1803 ай бұрын
तुळजापूर तालुक्याचा ढाण्या वाघ तरुण तडफदार आक्रमक युवा नेतृत्व भावी आमदार माननीय धीरजभैया पाटील झिंदाबाद 2024 विधानसभा निवडणुकीसाठी खुप खुप शुभेच्छा 👌👌👍👍✌️✌️❤🌹🌹🙏🙏
@maheshdevardekar42213 ай бұрын
ओमराजेनी ह्याची जिल्हाधिकार्यांसमोर सरळ सरळ लायकी काढली होती...
@@nileshjadhav956 गावात सोडलेल्या वळू सारखी अवस्था राजकीय नेत्यांची झाली.फक्त माजल्याने डरकाळ्या फोडू शकतात.स्वतः टक्कर खेळू शकत नाहीत ,सामान्य नागरिकाचा टकरीला वापर करून वळू पळून जातात...
@balanathanbhule27352 ай бұрын
😂😂😂😂🎉
@ganeshgunjal46723 ай бұрын
काहय इज्जत काढली राव जनतेसमोर आमदाराची, काय इज्जत आहे राणा पाटलाची.😂😂😂😂😂😂
@MH25LIVE3 ай бұрын
शेट्ट
@Aditya_Dhavale9 күн бұрын
Election la layki dakhvli ki atta
@roshanpatil7863 ай бұрын
एकच नंबर धीरजभाऊ पाटील...🔥🔥💐💐❤️❤️❤️
@Piyush555-P3 ай бұрын
कुत्र्याची उपमा तुळजापुरकरणा 55000 हजाराचा हाबडा विसरले वाटत लोकसभेत. काळा दिवस पाळणाऱ्या माजलेल्या आमदाराला विधानसभेत माज उतरू
Tuljapur karan na bolatoy kay tamb tula aata dakavtoych
@jayshreeram71773 ай бұрын
राणाजगजितसिंग याला माज आलाय लवकर जिरली पाहिजे याची
@theunstoppable86343 ай бұрын
Congress ne kam kele ka mg😂
@pramodkadam91313 ай бұрын
@@theunstoppable8634ho kely
@sachinlokhande46333 ай бұрын
Congresnech kam kelay@@theunstoppable8634
@bhagirathbhaiyasahebmali0073 ай бұрын
तोंड बघ आरशात
@yogeshmadake65663 ай бұрын
तुमच्या इथे सगळयांना लुटतात त्याचं काय
@pash273 ай бұрын
हे धाराशिवचे रानु मंडळ लवकरच कायस्वरूपी घरी बसणार आहे, काळजी नसावी
@rajupnjkr3 ай бұрын
AAmdar Rana patil Atishay Shantpane boltahet . AAni ha Khangreji Dhiraj Patil Atishay Urmatpane Mananiy AAmdar Sahebanshi WAAD GHALTOY STUNTBAAJI KARTOY TYACHYA ITALIAN KHANGREJI PAPPU SARKHA EVDHECH CHITRA YA CLIP MADHUN SPSHT HOTEY . KHANGREJINI 60 VARSHE KAY ZAK MARLI KA ? DHARASHIVLA KORDE THEWLE AANI WAR TE 21 TMC KAM KARNARYA BJP CHYA LOK PRATINIDHISHICH UDDHATPANE WAAD GHALTOY . EVDHECH CHITR DISTEY.
@maheshkarale27313 ай бұрын
तुळजापूर चे पाटील 1 नं 👌🏻
@yogeshmadake65663 ай бұрын
लुभाडणूक सगळी
@vijayhadule64623 ай бұрын
२१टीएमशी पाणी मी लाहान असल्या पासुन ऐकतो आता माझी डोक्याची सर्व केस पाढंरी झाली तरी अजुन पाणी आले नाही
@kalyanpatil9733 ай бұрын
येणारी विधानसभा निवडणूक पाटील यांना अवघड जाणार आहे
@classandclass49763 ай бұрын
ओमराजे ला घाबरतो फक्त 😂
@SachinjDeshamukh3 ай бұрын
शेट
@ganeshm52623 ай бұрын
@@SachinjDeshamukh3lack 30000 cha habada visarle vatt😂
@sagaranand67243 ай бұрын
@@SachinjDeshamukhmurkha vichar 😂😂
@SachinjDeshamukh3 ай бұрын
@@ganeshm5262 शेट खा तेजी
@SachinjDeshamukh3 ай бұрын
@@sagaranand6724 तुजा बाप मूर्ख 😂
@A.time_45453 ай бұрын
राणा पाटिल हा खरोखर एक चांगला आमदार पण त्याची एकच चुक भाजपा मध्ये गेल्या पासून त्याना काहीच किंमत राहीली नाही 😢
@captainwaters3 ай бұрын
tu muslim asun owaisi la vote det nahi hi tujhi chuk, musalmanala congress madhye kimmat nahi
@rajupnjkr3 ай бұрын
AAmdar Rana patil Atishay Shantpane boltahet . AAni ha Khangreji Dhiraj Patil Atishay Urmatpane Mananiy AAmdar Sahebanshi WAAD GHALTOY STUNTBAAJI KARTOY TYACHYA ITALIAN KHANGREJI PAPPU SARKHA EVDHECH CHITRA YA CLIP MADHUN SPSHT HOTEY . KHANGREJINI 60 VARSHE KAY ZAK MARLI KA ? DHARASHIVLA KORDE THEWLE AANI WAR TE 21 TMC KAM KARNARYA BJP CHYA LOK PRATINIDHISHICH UDDHATPANE WAAD GHALTOY . EVDHECH CHITR DISTEY.
@AtharvaJoshi-v9d3 ай бұрын
BJP madhe jana chuk aahe tar, khangrees madhe rahna Punya aahena Tuchya😂😂
@AtharvaJoshi-v9d3 ай бұрын
Sheikh saheb, paper Aahe ka?
@ArunKagbatte3 ай бұрын
फक्त भाजप विरोध
@SujitMagar-pz6dq3 ай бұрын
लोकसभेत जनतेने यांच्यी लायकी काय आहे ते दाखवून दिली आहे आत्ता विधानसभेला हि यांचा दारुण पराभव होनार
@Patils923 ай бұрын
Om dada❤
@gunvantrokade16753 ай бұрын
धीरज पाटील साहेब आम्हाला आपण पुढील संसदेचे सदस्य हवे आहेत . --- मार्शल गुणवंत रोकडे .अपसिंगा
@altu_faltu6924Ай бұрын
Vhay ka shemnya😂
@SagarDeshmukh-ot9sh3 ай бұрын
काय अवस्था पदम पाटलांच्या पोराची?????
@ssritapure33033 ай бұрын
धीरज पाटलाला अचानक काय झालं हेच कळत नाही इतके वर्षे धीरज पाटील कुठे गेले होते अचानक त्यांना काय कशामुळे असं करायला लागलेत काहीच कळेना गेलंय
@vishaltipshe60853 ай бұрын
बाळा शब्द डिक्शनरीत न काढा पाटील साहेब बाळा म्हणू नका ओमराजे ला बाळा म्हणल्यावर काय बोलले होते दादा माहीत आहे तुम्हाला त्याच्यामुळे बाळा कोणाला बोलू नका इथून पुढे😊😊😊
@sagarmane58343 ай бұрын
राणा पाटील ला मस्ती आलिय 😂😂😂
@MH25LIVE3 ай бұрын
शेट्ट
@sagarmane58343 ай бұрын
@@MH25LIVE घे त्याची काढुन
@MG-mn1ki3 ай бұрын
राणा दादा काम करणारा नेता आहे, धीरज पाटील म्हणतात भोजनेची 2012 पासून पैसे मिळाले नाही म्हणतेय 2012 पासून 2019 पर्यंत राणा पाटिल 2019 ला आमदार झाले मग 2019 च्या आदी झोपले होते का हे, 2019 पर्यंत तुळजापूर चा काय विकास केला काँग्रेस आमदारांनी
@VasantMandhare-ys7on3 ай бұрын
आमची माती आमची माणसं
@VasantMandhare-ys7on3 ай бұрын
अहो आमदार साहेब शांततेने घ्या
@vaibhavgaikwad7713 ай бұрын
खरचं राणा ल माज आलेला आहे ....
@rajupnjkr3 ай бұрын
AAmdar Rana patil Atishay Shantpane boltahet . AAni ha Khangreji Dhiraj Patil Atishay Urmatpane Mananiy AAmdar Sahebanshi WAAD GHALTOY STUNTBAAJI KARTOY TYACHYA ITALIAN KHANGREJI PAPPU SARKHA EVDHECH CHITRA YA CLIP MADHUN SPSHT HOTEY . KHANGREJINI 60 VARSHE KAY ZAK MARLI KA ? DHARASHIVLA KORDE THEWLE AANI WAR TE 21 TMC KAM KARNARYA BJP CHYA LOK PRATINIDHISHICH UDDHATPANE WAAD GHALTOY . EVDHECH CHITR DISTEY.
@jaywanttandale31683 ай бұрын
शांत संयमी शिस्तप्रिय नेतृत्व राणा पाटील ❤
@kailashtekale56413 ай бұрын
धीरज पाटील साहेब यला ओमराजे पाहिजे
@Pucham613 ай бұрын
खुनाच्या आरोपींचा मुलगा😂
@shrikantvadnere27553 ай бұрын
तिकडे उद्योग चालले गुजरातला आणि पाटील कोण मोठा यासाठी एकमेकांना भांडत आहे ...!! अरेरे... किती हे अज्ञान ..
@vishalkakade8703 ай бұрын
दम आसन तर हाना एकमेकाला 😂😂 मी असतो तर बिलकुल ऐकून घेतलं नसत बुवा 😂😂😂
@machindrapange51703 ай бұрын
या आमदाराने आपली लायकी दाखवली,झोपेत उटून येणारा आमदार, आता येतो का मत मागाला?
@anuradhayeole51783 ай бұрын
फिक्स आमदार आदरणीय कैलास दादा पाटील आणि मंत्री म्हणून काम करणार दमदार आमदार कैलास दादा🎉🎉🎉
@bhimashankargiram87933 ай бұрын
धीरज पाटलाना मानल पाहिजे
@dnyaneshwarshinde96203 ай бұрын
अहो पाटील पाटील मध्ये काय भानगडीत पडताय समाजाचे हित पाहा कशाला आपसत बंडण करताय एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@Mregg1103 ай бұрын
Tyana kai ghena dena karodo chapun baslet te
@kishorpatil28153 ай бұрын
गावाचे भले, समाजाचे कल्याण, कष्टाची कदर, गुणवंतांचा आदर करणारा, वडिलार्जित वारसा जतन करणारा "पाटील" धाराशीव जिल्ह्याचे नशीबात नाही... आणि जे कुणी या गोष्टीचे पालन करायचा प्रयत्न करतात,त्यांना किंमत नाही..
@yogeshgore5723 ай бұрын
लहान पणी शाळेत अशीच भांडण असायची 😊
@shashikantpatil62073 ай бұрын
धीरज भैय्या पाटील एकच नंबर सदैव तुमच्या पाठीशी आहे
@nikhilbagul74433 ай бұрын
हरियाणा मध्ये ह्यांचा माज हरियाणातील जनता माज उतरवील महाराष्ट्र तील जनता यांना फिरू देणार नाही माज उतरवीला जाईल
@shivamkakade44843 ай бұрын
Konacha
@RMDDESAI3 ай бұрын
आम्ही पण तुळजापुरचे पाटील आहोत...👌😄
@akshaymane90953 ай бұрын
दबंग माणूस धीरज पाटील साहेब❤
@prathamesh94933 ай бұрын
पाटील पाटील नका करू... लोकशाहीत सगळे सारखे... नको तो माज नको दाखवू 😂
@rajupnjkr3 ай бұрын
AAmdar Rana patil Atishay Shantpane boltahet . AAni ha Khangreji Dhiraj Patil Atishay Urmatpane Mananiy AAmdar Sahebanshi WAAD GHALTOY STUNTBAAJI KARTOY TYACHYA ITALIAN KHANGREJI PAPPU SARKHA EVDHECH CHITRA YA CLIP MADHUN SPSHT HOTEY . KHANGREJINI 60 VARSHE KAY ZAK MARLI KA ? DHARASHIVLA KORDE THEWLE AANI WAR TE 21 TMC KAM KARNARYA BJP CHYA LOK PRATINIDHISHICH UDDHATPANE WAAD GHALTOY . EVDHECH CHITR DISTEY.
@kushaq11733 ай бұрын
Mannar patil kay karto. Tujhi hukumshahi tujhyajawal
@Vishwajeet_Patill3 ай бұрын
पाटील brand आहे
@amarkalane90033 ай бұрын
@@Vishwajeet_Patill मग आरक्षणाची भिक कशाला मागता पाटील साहेब😂😂
@Vishwajeet_Patill3 ай бұрын
@@amarkalane9003 एवढ्यासाठीच की गाढव पुढे निघाले आहेत आणि देश अधोगती कडे निघाला आहे
@ganeshkotme49523 ай бұрын
किती छान नाटक चालु आहे
@sureshmane6313 ай бұрын
तुळजापूरचे देवस्थान हे अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे हे काय बघायला मिळते आहे जनतेनं तुम्हाला नाकारले आहे धीरज पाटील आगे बडो.
@santoshnangare89633 ай бұрын
एकच नंबर धीरजभाऊ पाटील.
@sajjangadahire46713 ай бұрын
इज्जत ठेवलीच नाही आमदाराची
@shantanumote78553 ай бұрын
दोघांनी पण सगळ्या आमदार लोकांची आजची स्थिती सांगितली आहे त्याबद्दल या दोघांचा सत्कार केला पाहिजे,आणि हे तंतोतंत खरंच आहे या दोघांना धन्यवाद
@gunvantrokade16753 ай бұрын
आम्हाला तुळजापूरच्या बाहेरून महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य नको आहे
@sting42833 ай бұрын
एकच बाणा खरं बोल जगजीत राणा
@shaileshk39843 ай бұрын
Hich lykiii ahe😊
@arvindraj23493 ай бұрын
यावेळी महाराष्ट्र शिवरायाच्या,शाहू,फुलेंच्या विचारावर जागृत राहून महविकास आघाडीच्या पाठीशी...
@santoshgholap36943 ай бұрын
तुळजापूर मतदार संघात योगेश केदार साहेब हे अतीशय प्रामाणिक माणूस आहेत त्यांनी संधी मिळावी
@anshjadhav79183 ай бұрын
पाटील 🔥🔥🔥
@parshuramkodale13283 ай бұрын
Ek cha no public...
@vivekkale49313 ай бұрын
टरबुज नी करेक्ट कार्यक्रम केला आहे , मराठा मराठा भांडणे लावून
@niteshzarkar-qf6yg3 ай бұрын
धीरज दादा 🔥
@AdityaGaikwad44553 ай бұрын
Lay bhari rubab
@santoshvaze57743 ай бұрын
ओमराजे❤🎉🎉🎉
@medico46413 ай бұрын
Dhiraj patil ek no❤❤❤❤
@Marathivoiceofficial3 ай бұрын
दादा on fire ❤🎉
@vishaljagtap30423 ай бұрын
काय दहशत होती वडिलांची काय पोरग
@sandeepdaware51973 ай бұрын
आम्ही सातार कर हा कार्यक्रम लाईव्ह व्हिडिओ बघतोय पण एक कळ राणा पाटिल आता संपले
@deshbhakt35923 ай бұрын
@@sandeepdaware5197ho. Ki satarkar.. Jyala tharvtat tyala ghari por khlvay basvatat mag patil asli sardar
@AvinashPadule3 ай бұрын
onli rana dada
@DivyaNaikwadi-r3zАй бұрын
आमदार झाल नाही मुनन काय पण टीका करायलेत भगार वाले ...... only king 🤴 👑 राणादादा✌️🤘 नाद करती काय
@Dmymm3 ай бұрын
राणा दादा खरच कामाचा माणूस आहे लोकांनी व्यवस्थीत आदर ठेवून प्रश्न विचाराला पाहिजे भाडण कोणीही करू नये कारण जनता डोळ्यांनी सगळ पाहत आसते.
@deepakjagtap11853 ай бұрын
धीरज पाटील वाघ आहेत 👍
@भारत-म8झ3 ай бұрын
राणा पाटील यांच्या मुळे शेतकऱ्यांना विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळली हे आम्ही शेतकरी विसरले नाही.
@Patilvikas3 ай бұрын
Mg ky Pakistan la milnar hota ka vima amhi bharto tar milalach pahije
@mangeshyelkar93683 ай бұрын
@@sarangkadam1471🔥 barobar
@FUNCLOPEDIA3 ай бұрын
Ranadada🎉🎉
@SamirpashaShaikh3 ай бұрын
Only dirj patil
@AjitKakde-q1d3 ай бұрын
राणा दादा सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा
@harshbhagwat14193 ай бұрын
जनतेची दिशाभूल होती आहे अस धीरज पाटील यांचे म्हणने आहे😂 २०१४ पर्यंत केंद्रात काँग्रेस पॉवर मध्ये होती.
@Robinhood_093 ай бұрын
राणाजगजितसिंह ❌ डॉबरमॅन ✅
@VaibhavYadavYadav-tp3lv3 ай бұрын
Only Rana Dada
@statusking-yg1nb3 ай бұрын
शांत स्वभाव विकासपुरुष ranadada खरच भरी माणूस
@Krissh_102 ай бұрын
Ghe mng udun😂
@altu_faltu6924Ай бұрын
Ya yedzhavyanna kalnar nahi yanni tya godbolya om dada la apla ektarfi baap banvly😂
@supriyajavalekar41063 ай бұрын
काँग्रेस चां आवाज देशा चां आवाज!
@dnyaneshwarsutar22663 ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारण हे अतिशय गलिच्छ होत चाललेल आहे.
@ganeshzore80652 ай бұрын
राणी पाटील ला मस्ती आहे
@tusharlahane975915 күн бұрын
पळून जाऊ नका म्हणाल्यावर बसा म्हणाल्यावर तपकण बसले 😂
@ganeshjadhav04943 ай бұрын
लोकप्रतिनिधींनी अशे शब्द सामान्य जनतेसाठी वापरू नये निषेध आहे अशा गोष्टीचा
@Ashokgade11133 ай бұрын
फक्त राणा दादा 💪
@ajayshinde32 ай бұрын
पिटू गणंग्ने हे राणा दादा चे खंदे समर्थक असून येक शब्द काढला नहीं 😅
@Pappu55653 ай бұрын
संध्याकाळी दोघे एकत्र हॉटेल मध्ये बसून चर्चा करतील...
@ChandrharBhosale2 ай бұрын
पक्षासाठी मराठ्यात वाद ही लाजिरवाणी गोष्ट आहे
@dharmrajshinde55423 ай бұрын
प्रस्थापितांची अशीच प्रत्येक जिल्ह्यात भांडण चालू आहेत
@omkarpawar11183 ай бұрын
राजकीय नेते म्हणजे जनता नसते
@IfteIndian2 ай бұрын
आता लोकं तर म्हणणारच क्या आमदार बनेगा रे तू....😂😂😂
@sandippatil9483 ай бұрын
राणाचे दिवस भरले आता घरी आराम करायची नितांत गरज आहे
@SharpConstruction-v9m3 ай бұрын
तुमच्या दोघांचे भांडण यात जनतेला कशाला घेता....जनता मतदानातून उत्तर देईल...
@chandrakantabhang51443 ай бұрын
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
@deshbhakt35923 ай бұрын
Hoy jay obc... Ghari basva obc
@RushikeshSpeaks3 ай бұрын
Kay uptaych upat ... 😂
@narendramahirrao98382 ай бұрын
कुणीही यावे आणी ठासुन जावे काय दिवस आले राव?
@sachinanarupe80663 ай бұрын
Rana ❌ doberman ✅
@sandipchavan14493 ай бұрын
Only Manoj jarange patil
@yogeshdongare67793 ай бұрын
भाजपा आणि मीडिया यांच्यामुळे राजकार कुठल्या थराला गेले हे महाराष्ट्र आणि पहावे
@mallinathpatil91103 ай бұрын
सत्तेचा माज आहे राना ला
@SatyamBharti-tk8zo3 ай бұрын
धीरज पाटील वेल्डन
@rohidassurshe15873 ай бұрын
आयला कोणी पण ह्या आमदाराची इज्जत काढत 😂😂😂
@VaibhavKadam-i6b3 ай бұрын
ओन्ली धीरज भैय्या पाटील शेतकऱ्याची बाजी घेऊन बोलणारा
@manojpulgamkar22632 ай бұрын
Jay om raje
@Booklovers3101-r8w3 ай бұрын
हे जे कोण धीरज पाटील आहे त्याची बोलण्याची पद्धत दादागिरीची आहे. राजकीय विरोध करताना अशी भाषा,वागणे बरोबर नाही. आमदार झाल्यावर तर लोकांना पायाखाली तुडवायला कमी करणार नाही असे लोक.
@OnlineReport-q4d3 ай бұрын
Vote For OPS
@shivdasbhise69683 ай бұрын
धीरजभैय्या बरोबर बोलतात
@iloveindia39942 ай бұрын
मराठा समाज समाजासाठी याने काळा दिवस पाळला होता आज काळा दिवस कुठे गेला ते सांगा म्हणावं