सगळं खरं पण आजपर्यंत देशमुखच्या कुटुंबातील लोकांना का भेटले नाहीत कारण त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा भेटलं पाहिजे होत na
@dddoifode12 күн бұрын
Dhas, Jarange sarkhyanni Mdye Bhint banwun thevlie, Dusrya samajatla manus manatun halhal asli tri bhetu shakt nahi morchat samil hou shakt nahi, khup jatibhed suru ahe, pn manatun hich ichcha ahe sarvancha ki Santosh Deshmukhancha gunnegaarana fashi hovi.
@ps-m912 күн бұрын
मीडिया ट्रायल आणि जारंगे धस बाप्पा एवढे स्टार प्रचारक असताना धनंजय मुंडे च काय काम त्यांना काय कळतंय ते काल आमदार झाले. या अगोदर अभ्यासू जारंगे धस बाप्पा हेच होते की अभ्यासू नेतृत्व 😅
@Patil55612 күн бұрын
*आलेच वंजारी वस्ती इथ पण * नुसता विरोध किती जलके बाबा😂😂
@KalyanBaba-o4t12 күн бұрын
मुंडे साहेब आर्जनाने विर मर्द साभाळले भामटे चोर खंनीखोर आणी खुणी नाही साभाळले आपन कुठे बसता ते कृपया तपासुन पहावें
@RanjitBangar-lj6lm12 күн бұрын
जरांगे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही
@Elprofessor-l2d12 күн бұрын
पंकजा आणि धनूनेच बीडच बिहार केल या बहिण भावांची नाव घेयला देखील लाज वाटतेय #बीडकर
@anil_darade__0212 күн бұрын
Jati Vadi kon aahe 😂mg
@SampatDarade-o8i12 күн бұрын
जरंग्या नी जवळ जवळ बीड च पाकिस्तान केलाय बिहार नाही झाल
@urmimundhe975312 күн бұрын
Ka gheta mng nav tyanch nav
@ramdassanap539112 күн бұрын
तु नको घेऊ ... का घेतो नाव
@maheshbarkale691212 күн бұрын
धंनजय मुडेने पत्रकार परिषद घेऊन सांगाव वाल्मिक कराड ला फाशी द्या तो गुन्हेगार आहे महाराष्ट्रातील संपूर्ण जनता धनंजय मुंडे सोबत राहतील .
@somnathambekar386612 күн бұрын
राजीनामा दिला पाहीजे,लोक आंधळे नाही, मांजरे डोळं झाकुन दुध पिते,हे बोके आहेत.
@govinddhage436212 күн бұрын
राजकारणातील सर्वात हलकट माणूस धन्या
@dilipshinde561212 күн бұрын
ते हार्वेस्टर्स मशीन,वाळू माफीया,राख माफिया,अपहरण,खंडणी,खून,दरोडे,बेईमानी व बेनामी प्राॅपर्टीज याबद्दल पण बोलले असतं तर बरं झालं असतं.
@as1x912 күн бұрын
जातीवाद सुध्धा
@bapubudhawant143612 күн бұрын
तु आमदार हो,नंतर मंत्री हो,तोपर्यंत तुला मराठे नेते चपला पुसायला ठेवतात का ते बघ.
धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे
@Seema_more1212 күн бұрын
नाटक कंपनी धन्या बिहारी मित्र मंडल
@akashgambhire236112 күн бұрын
धनंजय मुंडे नं काय म्हणायचं ते म्हणू द्या तुम्ही संतोष देशमुख प्रकरणांवर लक्ष राहू द्या
@maheshnavale301712 күн бұрын
नैतिकता आणि धन्या बोगस दादाची रखेल😂😂
@MarotiDhoran-fq4vs12 күн бұрын
करूणा प्रज्ञा दया बरखा अजून बरच काही
@dnyaneshwarchidrawar413212 күн бұрын
मुंढे होऊ शकत नाहीत तर त्यांचे काम करण्यासाठी त्यांचा मित्रच पालकमंत्री असा तो अर्थ आहे.
@laxmansatale13912 күн бұрын
हाच खरा सूत्रधार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणीमध्ये
@dilipdhamal719812 күн бұрын
DM हा नक्कीच या प्रकरणी आरोपी च्या पिंजर्यात दिशेल फक्त राजीनामा देऊन बाजूला व्हावे.
@AshokDome-s8k12 күн бұрын
गोल माल आहे दुसरे काय वाल्मीक कराडला वाचवण्याचा प्रयत्न स्वतःलाही निष्ठा प्रयत्न दुसरं काय आहे
@mahindpatil915512 күн бұрын
ह्याच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की भाजपा त्याला सपोर्ट करत नाही. म्हणून धन्याने पहाटेच्या शपथ विधीचा विषय काढला. पण धन्या संपला.
@sagarshelke256612 күн бұрын
पिक्चर मध्ये काही काही नेते इतके हलकट दाखवत होते असं वाटत होतं राजकारणी खरच अशी असते का पण आता 100% वाटतं पिक्चर मधी बरोबर दाखवत असते
@artistbonsai11 күн бұрын
मंत्री भवानीशंकर (शक्ती कपूर) चित्रपट - हथकडी , तुम्ही सांगता ते अगदी योग्य आहे हा चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला योग्य प्रत्यय येईल
@jaishrimethe667112 күн бұрын
दुर्योधन आहेस
@mahindpatil915512 күн бұрын
धन्या चे ते भाषण दाखवा. हलकट माणूस
@vankatsangule607112 күн бұрын
धन्या तु आधी राजीनामा दिला पाहिजे
@deva.1-f4j12 күн бұрын
नैतिकता देऊन रजिमना दिला पाहिजे मुंडे नी
@PopatSawade12 күн бұрын
अजून गुर्मी भरपूर आहे. मंत्रीपदाला लाचारपणे चिकटून राहणे.
@abbakale783412 күн бұрын
दादा काय मुंडे काय एकाच आहे
@AmolPatil-mv2dv12 күн бұрын
धनंजय मुंडे ला जनता माफ करणार नाही
@kailasdhakane752312 күн бұрын
Barobar ahe Tai
@dinkarzori5312 күн бұрын
टार्गेट करायचं काय कारणं आहे आपल्याच पक्षाचा तालुका अध्यक्ष खंडणी प्रकरणी मध्ये आहे खंडणी साठी पाठबळ असल्या शिवाय खालच्या पिलावळी एवढं धाडस करु शकत नाहीत..
@santoshtandale698912 күн бұрын
अशी मग्रूरीची भाषा वापरू नये
@sanju.833212 күн бұрын
मि ईश्वर साक्ष शपथ घेतो की कुणी कीतीही आरोप करा मी मंत्रीपद सोडणार नाही आपलाच धनु😂😂😂
@prabhakarmaske891012 күн бұрын
पाण्यासाठी जसा मासा तडफडतो,तसे हे भ्रष्ट राजकारणी सत्तेसाठी हपापलेले आहेत.
@MohanJoshi-d7l12 күн бұрын
बाकी काही नाय ह्यांचा राजीनामा घेवून त्यांचे व इतर कोणाचेही काळे धंदे असेल ते बाहेर काढा
@balajiingle884412 күн бұрын
बिडचा बिहार खरोखरच केलाआहेच
@VijsyJadhav12 күн бұрын
Setting purn zali aahe
@vinodwakade419811 күн бұрын
एवढी प्रॉपर्टी कुठून आली या बाबत पण लवकरच स्पष्टिकरण येणार
@maheshjangale561312 күн бұрын
कराड, घुले, चाटे कुणाचे कार्यकर्ते आहेत धन्या
@balasahebsangale311012 күн бұрын
सुऱ्या यांचे पाय धरत होता निवडनुकिच्या आधी
@YogeshKothimbire12 күн бұрын
संतोष देशमुख यांच्या कुटुंबावरील वेळ लवकरच तुमच्या कुटुंबावर येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@MarotiDhoran-fq4vs12 күн бұрын
गेल्या 30वरषपासून बीड जिल्ह्यात भयंकर आहे
@baliramtandale860312 күн бұрын
🎉🎉
@BalasahebShinde-hq1lx12 күн бұрын
D M bolte sabko kolte 💪💪💪💪💪💪
@shivajigadage59712 күн бұрын
धनंजय मुंडेच जबाबदार आहे .संतोष देशमुख सरपंच मस्साजोग यांना न्याय देण्यासाठी 85% महाराष्ट्र एकवटला आहे .मुंडे घराणे थोड्याच दिवसात राजकारणातुन आऊट करणार महाराष्ट्रातील जनता .कारण यांचे खरे रुप समोर आले तेही पुराव्यासहित. जय शिवराय जय जिजाऊ जय संविधान
@lahanudhakane-b8f12 күн бұрын
मुंडे घराणे राजकारणातून संपवण्याचे तुमच्या मनातील मनसुबे भविष्यात कधीही सत्यात येऊ शकणार नाही. जय भवानी जय शिवाजी.
@suniljadhav382412 күн бұрын
ठरवून टार्गेट म्हणता मग तुमच्या अगदी जवळचा कराड ... शेतकरी हर्वेस्थर पैसे तुम्हाला न सांगता एकटा घेत होता का.... अस कधीच नसतो सादा लाच स्वतःच्या हातन कोणी डायरेक्ट घेत नसतो तसेच तुम्ही
@PurbheShriram12 күн бұрын
Jaisi karni Vaisi bharni
@ambekarhanmant934512 күн бұрын
Right
@DilipTheng-j2f12 күн бұрын
DM च जबाबदार आहे, बीड च्या दुर्दैवी गुन्हेगारी च्या दुरवस्थेला, त्यामुळे DM ने राजीनामा द्यायला हवा,तसेच छातीरपणामुळे दादा आणि देवाभाऊंच्या चुकीच्या आशीर्वामुळे स्वतः अभिमन्यू असून अर्जुन म्हणून घेता आहात, पण यात जरी सुटले, तरी नियती तुम्हाला कदापिही माफ करणार नाही
जर खरंच त्यावेळेस तुम्ही अर्जुन होतात म्हणून पालकमंत्री पद स्वीकारलं आणि आज पर्यंत दहशत माजवली
@PanjabraoAadhav.Jalgaon12 күн бұрын
फडणवीस साहेब राष्ट्रवादी पक्षाला युतीमधुन बाहेर काढा सरकार पांच वर्ष सुरळीत चालेल एकनाथ शिंदे यांना जवळ करा
@viveksurve262012 күн бұрын
arjun nahi imran hashmi aahe 🤣
@hanmantpawar775012 күн бұрын
परळी वैजनाथ या देवाच्या नगरीला लागलेला कलंक म्हणजे वाल्या कराड
@jaijavanjaikisanjaihind255911 күн бұрын
धन्या जनाची नाही तर मनाची लाज बाळग व राजीनामा दे.
@yeshuprayerchormale44012 күн бұрын
Mundhe saheb jindhabad
@nagoraokadam444412 күн бұрын
अर्जून अभिमुन्रय ती राजेशाही होती आता लोक शाही आहे लक्षात असू द्या
@gangaramkapse12 күн бұрын
मुंडे साहेब शाजूक पणाचा आव आनू नका ,खरा अका हेच
@sanjaygosavi763612 күн бұрын
मग एकदाही आपण त्या कुटुंबाच सांत्वन करायला का गेले नाही, तुम्ही तर पालकमंत्री होते. कशाला आता सर्वांसराव करता? जनतेला एवढं बावळट समजता का?
@Mhc86612 күн бұрын
जोर जोरात ओरडणे म्हणजे आक्रमक असे 🤔?
@ampatilsir533512 күн бұрын
Jya परळी वैजनाथ चे नाव घेतो त्या देवाची शपथ घेऊन लोकांना सांगावे की त्याचा त्या प्रकारणशी संबंध नाहीं.
@hemantmhatre608612 күн бұрын
देवेंद्र डरपोक बीडीओ चे palkmantry पड नघेता गडचिरोलीला गेला वाल्मिक मुंडे पवार गेजला ghaberla
@hemantmhatre608612 күн бұрын
वाल्मिक मुंडे ह्याचे अजित पवारांनी अप्लापशाचा व जनतेसाठी ट्युशन घ्यावी कमीवेळाथ करोडे कसे kmvackhe
@uddhavsakate12 күн бұрын
दुर्दैवी मृत्यू होता, म्हणताना लोकप्रतिनिधी म्हणून शोभतं का? आज पर्यंत भेटला पण नाही. लंकेत रावण सुध्दा जनतेला जानत होता. म्हणून जनता त्याचं ऐकत होती मुर्खा..!
@shwetadesai226312 күн бұрын
तुम्हा पत्रकारांना एक नवीन मुद्दा मिळाला चार दिवस जातील तुमचे
@ashoknarwade121012 күн бұрын
माजंर डोळे झाकुन दुध पिते त्याला वाटते मला कुनी बघितलच नाही
@navnathbhapkar622512 күн бұрын
लाज वाटायला पाहिजे, खंडणी प्रकरण कोणामुळे
@MadhavRfajge12 күн бұрын
भ्रष्टाचारामध्ये बरबटलेली अजित दादा ची राष्ट्रवादी
@sahadevbiradar-ze9lz12 күн бұрын
हत्याप्रकरण विसरून जावे जनता म्हणून असं बोलतायत
@MajidSayyed-op5sf12 күн бұрын
6:48 तू नको बोल गं बाई धनंजय मुंडे काय बोलले त्यांचा व्हिडिओ दाखव ना गुगल तू कशाला बोलते
@VD.980712 күн бұрын
आमच्या जालण्याची वाट लागणार आता..
@ankitakather637912 күн бұрын
अरे धन्या त्या शपथविधीचा आता काय करायचे. वाल्मिक आणि तुमचा काय लफडं आहे तो सांग
@Y2J230812 күн бұрын
धनंजय मुंडे यांना ब्लॅक आऊट केलंय का ? मेडीयाने (वीकाऊ)... त्यांचे भाषणं दाखवा का आका कडुन फोन आला... त्या धस ला कीती दाखवले का या प्लॅनीगं आहे जबरदस्त....
@prafullasawant804412 күн бұрын
धनंजय मुंढे काय लय मोठा नेता आहे का. चिल्लर आहे तो
@knowledgestream636012 күн бұрын
@@prafullasawant8044 धस प्रधानमंत्री आहे जणू . काळ्या भोकाचा
@Sanatan1201212 күн бұрын
चिल्लर आहे का कसा समजल नाही का अजून🤨
@sopankhandare677912 күн бұрын
वाल्मिक 15 दिवस फरार होता तू कुठे होता हे तुम्हाला माहीत नव्हते का आणि आता संतोष देशमुख यांच्या बद्दल कळवळा येत आहे तुम्हाला एवढी नाटकं का करता
@sagarbhosale590912 күн бұрын
मॅडम तेवढा चेष्मा बदला बाकी बातमी चांगली सांगितली
@vimalshelke374612 күн бұрын
दुर्योधन आहे
@shubhamhamand12 күн бұрын
अरे हे तर बजरंग सोनवने च्या जवळ ची आहे😂😂
@GayatriNavin12 күн бұрын
Munde bhau bahinincha naitikata aani laj sharm cha kahi hi sambhandh nahi....nusti Benami sampatti jama Keli aahe...
@DDD-Spirituality12 күн бұрын
तू अर्जुन लाज वाटते का अर्जुन मराठा क्षत्रिय होता तू कुठ आमचे पाच पांडव कुठं, आमचे मराठे आजही तलवारीचे घाव अंगावर घेवून हिंदूंचं रक्षण करतात, तुम्ही शंतीत क्रांती करून स्वतःची माणसे नोकरीला लावतात हा फरक आहे मुंडे
@ParmatmaChopde12 күн бұрын
अजीत पवार सोबत सेटींग लावली वाटत
@bandudeshmukh36512 күн бұрын
सत्तेचा माज आला होता
@parmeshwarbhise889312 күн бұрын
बीडचा बीहार धन्या ने केलय
@girishwagh482412 күн бұрын
कृषिपंप घोटाळ्यावर पण बोल ना धनु 2600 चा पंप 3400 ला कसा खरेदी केला ते पण सांग ना
@shekharsonawane4512 күн бұрын
अभिनंदन मुंडे
@GaneshMekale-dl3rc12 күн бұрын
कितीही रडल तरी गुन्हे लपत नसतात..😅😅😅
@KhanduDure-e9d8 күн бұрын
नियती बदला घेते.
@deepakyeolekar459812 күн бұрын
अर्जुन आहे तर आपल्या राज्यात काय चाललय ते माहिती पाहिजे ना भाऊ
@RahulPatil-vm8dl11 күн бұрын
Jyala nahi laaj to Dhananjay munde & panku chikki bai 😂😂
@PBhosle2312 күн бұрын
Dm ची बदनामी करत रहा, राजकारण चालू ठेवा 😮
@GovindaAware12 күн бұрын
DM Boos
@Shardul_Deshai12 күн бұрын
चहा बिस्किट पत्रकारिता कुठं शिकली बाई...?
@annaghaywat477712 күн бұрын
वारे अर्जुन मग कृष्ण कोण सागा पटकन
@sachinpatil449212 күн бұрын
पाप करताना विचार करायचा होता
@VISHNUCHAITANYA-o6k12 күн бұрын
टेबल न्यूज चैनल,,, कोणी काय बोलले त्या नेत्याचे एक ,दोन,मिनट आवाज ऐका वा ,,तर खरी बातमी ,,,, ही आकाश वाणी समाचारपत्र आहे का ,,,यूट्यूब आहे