Vaibhavi Deshmukh Exclusive : महंत Namdev Shashtri यांच्या भेटीनंतर देशमुख कुटुंबाचं समाधान झालं?

  Рет қаралды 22,799

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#VaibhaviDeshmukh #DhananjayDeshmukh #NamdevShashtri
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठींबा दिल्यानंतर देशमुख कुटुंबियांनी महंतांची गडावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर अनेक पुरावे देशमुख कुटुंबाकडून सादर करण्यात आले. महंतांच्या भेटीनंतर देशमुख कुटुंबाचं समाधान झालं का? महंतांच्या स्टेटमेंटबाबत त्यांना काय वाटतं हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून करुयात.
#MHT010
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 96
@balumalekar7560
@balumalekar7560 5 күн бұрын
मुंबई तक न्युज चॅनल तुमचे या देशमुख कुटुंबाच्या न्यायाच्या लढ्यात खुप मोठा वाटा असेल कारण आजपर्यंत सर्व बातम्या तुम्ही खूप पोटतीडकीने मांडत आहात.सलाम आहे मुंबई तक ला
@balumalekar7560
@balumalekar7560 5 күн бұрын
वैभवी ताई तुझं वय जरी कमी असेल पण् तू खूप हुशार व संयमी आहेस हे तूझ्या बोलण्यातून खुप वेळा जाणवलं नक्की न्याय मिळेल अख्या महाराष्ट्र व ज्या माणसात माणूसकी आहे तो प्रत्येक माणूस तुमच्या देशमुख कुटूंबा बरोबर आहोत
@ChintamaniMotors-i1r
@ChintamaniMotors-i1r 5 күн бұрын
वैभवी ताई धनंजय देशमुख यांचे देशमुखांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
@popatbedre9658
@popatbedre9658 6 күн бұрын
भाऊ असावा तर धनंजय देशमुख सारखा,,काय संस्कार आहेत,, वैभवी महाराजांन सोबत बोलत होती तेव्हा,, मुक्ताई आणि चांगदेवाच्या भेटी सारखी वाटली,कोण वयाने मोठा आणि कोण ज्ञानाने,असा प्रश्न पडत होता,,,
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 5 күн бұрын
वा वा
@Measurement_metrology
@Measurement_metrology 5 күн бұрын
खरंच ही भेट माऊली आणि भगवान बाबांनी घडवून आणली कारण शास्त्री ना आपल्या ज्ञानाचा खुप अहंकार झाला होता आणि हा अहंकार वैभवीच्या रूपाने भेटून नक्कीच काही प्रमाणात का होईना कमी केला .. खरच ही कलियुगातील मुक्ताई आणि चांगदेवची भेट होती 🙏🙏
@vikasdangat8628
@vikasdangat8628 5 күн бұрын
😢😢​@@DhanrajGutte-mc7rq
@CommanmanwithDM0007
@CommanmanwithDM0007 5 күн бұрын
😂लयच जातीचा पुळका नासक्या औलादी
@GSDSIR
@GSDSIR 5 күн бұрын
मुक्ताइ ही उपमा बरोब्बर दिली पण चांगदेव....
@dipakdongare5962
@dipakdongare5962 5 күн бұрын
धनंजय देशमुख सलाम तुम्हाला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
@gautamdangade6109
@gautamdangade6109 5 күн бұрын
वैभवी आणि वैभवी चे चाचा ग्रेट👍🚩
@kadambariwable7805
@kadambariwable7805 5 күн бұрын
वैभवी very good बेटा.विचार स्पष्ट आहेत -तसेच राहतीलच अशीच developहो तुझ्या कुटुंबियांसमवेत.
@जान्हवीदेशमुख
@जान्हवीदेशमुख 5 күн бұрын
मुबंई tak चॅनल चे आभार, संतोष देशमुख ला न्याय मिळे पर्यंत आम्ही चूप बसणार नाही. 🙏🙏🙏🙏🙏🙏
@बाबासाहेबगाडे-व3ट
@बाबासाहेबगाडे-व3ट 5 күн бұрын
मुंबई तक चे आभार
@Tulshidash-q7q
@Tulshidash-q7q 6 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@parshuramchavan6209
@parshuramchavan6209 5 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्र देशमुख कुटुंबा सोबत आहे.
@amolkawale6861
@amolkawale6861 5 күн бұрын
खूप सहनशक्ती आहे धनंजय भाऊ तुमच्यात.... 💪, नक्कीच न्याय मिळणार
@RajabahuJadhav
@RajabahuJadhav 5 күн бұрын
एका धनंजय ला स्पेशल हॉलमध्ये भेट आणि एका धनंजयला वा बाबा
@maheshjadhav1006
@maheshjadhav1006 5 күн бұрын
नामदेव महाराजांनी सगळे अगोदरच माहिती होते 100% कारण आरोपींना पुण्यात सोडण्यासाठी जे लोक होती ती सर्व लोक भगवान गड वर महाराजांसोबत होती
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 5 күн бұрын
👌👌
@sandy3265
@sandy3265 5 күн бұрын
भाऊ असावा तर धनजय देशमुख सारखं आणि पत्रकारिता असावी तर मुंबई तक सारखी
@kadambariwable7805
@kadambariwable7805 5 күн бұрын
Absolutely right Dhananjayji-त्या आरोपीला सोडवताना तिथे उपस्थित असलेल्या माणसाबद्दलचा.good poit.यश येवो तुम्हाला.
@satishradikar3523
@satishradikar3523 5 күн бұрын
भाऊ असावा तर धनंजय देशमुख सारखाच.. चांगले संस्कार काय असतात हे मस्साजोगच्या देशमुख कुटुंबा कडे पाहीले कि समजते.जातीचे राजकारण हे फक्त राजकीय मंडळीच करत असते.धनंजय देशमुख व कुटुंबाला आता मेडीया वाल्यांनी मानसिक त्रास देवु नये हिच विनंती...कारण तरुण व होतकरू माणुस त्यांनी गमावला आहे.
@subhashbandal6780
@subhashbandal6780 6 күн бұрын
Barobar
@Measurement_metrology
@Measurement_metrology 5 күн бұрын
पत्रकार la काहीतरी controvarsy होईल असा स्टेटमेंट धनंजय भाऊ कडून काढून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खुप वेळा पण धनंजय भाऊ खुप शांत पने आणि व्यवस्थित उत्तर दिली अजिबात पत्रकाराच्या सापळ्यात अडकले नाहीत 🙏🙏
@kadambariwable7805
@kadambariwable7805 5 күн бұрын
आत्ता तरी विशेष काहीच नाही झाला प्रयत्न.मला जातीवाद सोडून इतर प्रश्न सरळपणेच वाटले.पण आधी काही वेळा फार प्रमाणात असच वाटायच.
@Measurement_metrology
@Measurement_metrology 5 күн бұрын
@@kadambariwable7805 🙏🙏
@जान्हवीदेशमुख
@जान्हवीदेशमुख 5 күн бұрын
धनु ला हायफाय रूम madhe भेटला महाराज. आणि देशमुख परिवाराला बाहेर येऊन भेटला. आसाराम बापू आहे महाराज.😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@Shorts-n4x
@Shorts-n4x 5 күн бұрын
नारायण गडावर ला शिवाजी कसा आहे 😂😂😂
@rockstar5289
@rockstar5289 5 күн бұрын
Neat bol
@Shorts-n4x
@Shorts-n4x 5 күн бұрын
@@rockstar5289 तू विचार करून कमेंट कर आधी
@NareshAute
@NareshAute 5 күн бұрын
बर
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 5 күн бұрын
देशमुख कुटुंबाला सलाम खरचं संयंमी कुटुंब आहे.
@examhotspot
@examhotspot 5 күн бұрын
हा मुद्दा बाहेर आला एव्हडा तापला तरी न्याय नाही तर मग सामान्य माणसाचे काय होईल हे विचार करू शकत नाही... एकदा पूर्ण व्यवस्था चेक करण्याची गरज आहे नाहीतर तालिबान पुरला यापेक्षा... कमीत कमी न्याय मिळणार नाही हे तरी माहीत होईल
@kadambariwable7805
@kadambariwable7805 5 күн бұрын
खरय.
@vilasmohite5817
@vilasmohite5817 5 күн бұрын
मुंबई तक चैनल चे खूप खूप मनापासून आभार सुरवाती पासून हा विषय त्यांनी लावून धरला व या विषयाचा त्यांनी शेवटच करावा ही सर्वसामान्यांची इच्छा आहे
@RajwardhanPawar-l8z
@RajwardhanPawar-l8z 5 күн бұрын
7:42 म्हणजे रात्रभर मुक्काम करून सुद्धा मंत्री महोदयांनी यातलं काहीच कळू दिलं नाही शास्त्रीजींना?
@Measurement_metrology
@Measurement_metrology 5 күн бұрын
बाबांना सर्व माहिती आहे 🙏🙏गडाला कोटी ने पैसा येतो तो काय धनु भाऊ घाम गाळून देतो का महाराज खुप विद्वान आहेत त्यांना या गोष्टी कळत नाहीत किंवा माहिती नाहीत असा होऊच शकत नाही 🙏🙏
@kadambariwable7805
@kadambariwable7805 5 күн бұрын
😄😄😄👌 उत्तम मुद्दा/प्रश्न मांडलात मुक्कामासंबंधी.
@Measurement_metrology
@Measurement_metrology 5 күн бұрын
@@kadambariwable7805 🙏🙏
@MVijay77
@MVijay77 5 күн бұрын
Thanks Mumbai Tak.
@pravinghatul7736
@pravinghatul7736 5 күн бұрын
❤Only mumbai tak❤
@BalajiGaikwad-hb5rb
@BalajiGaikwad-hb5rb 5 күн бұрын
Very very nice sirji
@pramodborkar5092
@pramodborkar5092 4 күн бұрын
We all are with Deshmukh family
@shahajidoke2890
@shahajidoke2890 5 күн бұрын
गृहमंत्री, गृहमंत्रालय आणि पोलीस यंत्रणा यांना 55 दिवसानंतरही एक आरोपी सापडत नाही. या गोष्टीची त्यांना लाज कशी वाटत नाही❓ त्यांनी लवकरात लवकर आरोपीला जेरबंद केले पाहिजे.
@chandrakantmane2527
@chandrakantmane2527 5 күн бұрын
देशमुख कुटुंब 😢रडतंय आणि शास्त्र माहित नसलेला शास्त्री. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@pravindeshmukh1847
@pravindeshmukh1847 5 күн бұрын
अरे हे काय चाललंय! कधी मिळणार न्याय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री झोपले आहे का?
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 5 күн бұрын
खूप खूप छान न्यूज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯 नाय झाला पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shashinkatsarode3285
@shashinkatsarode3285 5 күн бұрын
असे महाराज असतील तर.... लोकांचा विश्वास राहणार नाही
@pramodborkar5092
@pramodborkar5092 4 күн бұрын
Full support Deshmukh family la
@rameshpingale-u4j
@rameshpingale-u4j 5 күн бұрын
देशमुख कुंटुब संस्कारी तर नामदेव सानप अहकारी
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q 5 күн бұрын
जेव्हा वैभवी बोलली तेव्हा नामदेव सानप ला स्वतः चीच लाज वाटत असावी हे नक्की
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 5 күн бұрын
चेहरा तसाच झाला होता😂😂
@kadambariwable7805
@kadambariwable7805 5 күн бұрын
My god,ही धमकी येण्याची परिस्थिती का निर्माण झाली आहे?धमकीवाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,धनंजय मुंडे, पोलीस , तपासयंत्रणा कुणालाच घाबरत नाही?कधी घाबरणार आणि ही कृत्ये होणे थांबणार?
@laxmanraomore6087
@laxmanraomore6087 5 күн бұрын
जे संत किवा महापुरुष असतात ते येणार्याचे मन ओळखतात ते शक्तिमान असतात म्हणून लबाडाला सुधारण्याचा सल्ला देतात आशीवाद कधीच देत नाही,
@anghachavan2524
@anghachavan2524 5 күн бұрын
देशमुख कुटुंबाला पोलिस संरक्षण मिळालंय का? अगदी घरादाराला? त्यातल्या प्रत्येक माणसाला संरक्षण मिळावे.यासाठी लढणा-या प्रत्येक माणसाला!
@laxmanraomore6087
@laxmanraomore6087 5 күн бұрын
जे महापुरष किवा संत असतात ते येणार्या व्यक्तिचे मन ओळखूनच सल्ला देतात ते सर्वशक्तीमान असतात लबाडाची कधीच पाठराखन करीत नाही,
@RajwardhanPawar-l8z
@RajwardhanPawar-l8z 5 күн бұрын
15:01 कोणाचा फोटो आहे,? माफक अपेक्षा पूर्ण करा मुंबई तक.
@kvilas5339
@kvilas5339 5 күн бұрын
हा नामदेव नाही नाम्या आहे लाज वाटली पाहिजे याला ज्या साहेबांनी या गादीवर बसविले त्यांची लेक वाईट व पुतन्या चांगला याच्याकडे न्यान नाही फक्त जातीयवाद अशाने कोणीच मोठा होवू शकत नाही फक्त सत्य गोष्टींचेच समर्थन केले पाहिजे असे याला कोणी सांगावे ?
@sangeetabhalerao8199
@sangeetabhalerao8199 5 күн бұрын
नामदेव शस्त्री म्हणतात मला काहीच माहिती नव्हतं कस शक्य आहे हे? बाबा बातम्या वाचत, ऐकत नाही का? कार्यकर्ते सांगत नसतील का?
@pramodborkar5092
@pramodborkar5092 4 күн бұрын
Jeevant jalaa sarvanaa, jyanee Deva sarkhya Santosh dada la Marley. All Maharashtra are with Deshmukh family. .
@chagangikwada1621
@chagangikwada1621 5 күн бұрын
नामदेव विक्रती च्या बाजुने दिसतो आहे .जय शिवराय .
@Ramchandragite-m3r
@Ramchandragite-m3r 5 күн бұрын
धस यांनी जरागे यांनी दमाले बाई जादि वाद निर्माण केला आहे न्याय मिळाला पाहिजे राजकारण नको
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 5 күн бұрын
आरक्षण मागतात म्हणुन मराठा समाज तुम्हाला शत्रू वाटतोय😮ते पण सरकारला मागतोय
@shivkumarjain729
@shivkumarjain729 5 күн бұрын
Sab aaropi ke saath?
@ramchandraparte7195
@ramchandraparte7195 5 күн бұрын
गडावर जायलाच नाही पाहिजे...... न्यायाधीश आहे कां? संत ना कलंक आहे.. विश्वास च नाही राहिला.. आम्ही फक्त भगवान बाबांना च मानतो.
@yashkoli9004
@yashkoli9004 5 күн бұрын
फोटो नाही दाखवला तुम्ही
@babalidaryapurkar8193
@babalidaryapurkar8193 4 күн бұрын
Vaibhavi. Dhanjay Bhau Deshmukh tumchya pathishi ahot Eshvr kde prarthna krte tumhala nyay nkkich milal pahije.
@sunilsalunkhe9768
@sunilsalunkhe9768 5 күн бұрын
मुंबई तक आणि धस साहेब.दमनीया म्याडम.ओम राजे निंबाळकर,जरंगे,आणि असंख्य देशमुख कुटुंबा सोबत असणारे योधे सगलयाना सलाम न्याय मिळवून देण्यासाठी शेवट पर्यंत प्रयत्न चालू ठेवा धनंजय बेड्या आणि बकीचा अकनना फाशी मिळेपर्यंत लढा चालू ठेवा
@ShyamGode-o4n
@ShyamGode-o4n 6 күн бұрын
काही. सांगता. येत. नाही. मनुष्य. खोटे. फार. बोलते
@RajarshiGaikwad-b4l
@RajarshiGaikwad-b4l 5 күн бұрын
सैफ अली खनचे आरोपी सापडतात तर मग संतोष दादाचे आरोपी का नाही सापडत पोलिस यंत्रणा अधिकारी कामाला लागा आणि त्याला सपडा कुटे जाईल
@indiafirst-secularindian8917
@indiafirst-secularindian8917 5 күн бұрын
काय वाईट परिस्थिती आली आहे. नेत्यांना या लहान मुलीला बघून पण काही वाटत नही. सत्यानाश हॊ या नेत्यांचा
@nanashebbankar5850
@nanashebbankar5850 6 күн бұрын
बाबा पलटू आहे
@anilkagade9342
@anilkagade9342 5 күн бұрын
शास्त्री नाही सानप ची भेट झाली
@babalidaryapurkar8193
@babalidaryapurkar8193 4 күн бұрын
Santosh Bhau Deshmukha na Nyay milach pahije Aropina Fashi jali ch pahije. Nahitr nyay vyvstevr cha vishvas ch urnar nahi ani gunhegari vadt jail.
@Salimmirza6612
@Salimmirza6612 5 күн бұрын
Sinde. Saheb jar mukhyemantari aste. Tar mundecha. Rajinama attaparyent zala asta ani. Niye pan midala. Astta
@kadambariwable7805
@kadambariwable7805 5 күн бұрын
पत्रकाराने प्रश्न विविध अंगाने चांगले विचारले.आता बाबा रे जरा तुम्ही channel वाले जातीयवादावरून उत्साहाने प्रश्न विचारणे थांबवा.काही मोठे तारे नाही तोडत आहात तोच useless मुद्दा विचारून.सगळ्या जगाला या मुद्द्यासंबंधी देशमुखांची मानवतेची मते पहिल्यांदाच लक्षात आली तरीही comments च्या ओळी वाढवायला पुन्हा तोच जातीवादावरून प्रश्न विचारता का?
@SulbhaLandge-m7u
@SulbhaLandge-m7u 5 күн бұрын
Pan aplya bhartat nyay milnyasathi nyayalaya ahet. tithe vakil astat.te cases chalwat astat.nyaydhish donhi baju aikun gheun kaydyapramane Jo nyay dyava lagel to detat Ashi paddhati ahe mag nyay milnyasathi santmahantancha sahabhag kashasathi he kahi kalat nahi.
@AnilJadhavar-pq1jn
@AnilJadhavar-pq1jn 5 күн бұрын
जरांगेची जागा घेतली बाबा ह्या लोकांनी याना पन मिडीयाची चटक लागलीय वाटतय😮😮😮
@Shiv-reehs
@Shiv-reehs 5 күн бұрын
Aali labharthi toli
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा उगच म्हणत नाहीत 😡😡😡
@gmd3737
@gmd3737 5 күн бұрын
tamasha lavla ahe yani .police kaam karat ahet ugach tamasha chalu ahe.
@RajarshiGaikwad-b4l
@RajarshiGaikwad-b4l 5 күн бұрын
कृष्णा आदले कुटे गेला जमिनीने खाला का समुद्राने पिला याचा अर्थ पोलिस काय करतंय कोणत्याही प्रकारे हा आरोपी सापडलाच पहेजें
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН