O ओंकार दादा आहो तुमची खरी गरज बिड मध्ये आहे।आणी तुमच्या मुळेच आम्ही हे चॅनल बघतोय
@v.r.gaming995910 күн бұрын
ओंकार दादा तु बिडलाच ये, देशमुख मर्डर केस मध्ये तुझी गरज आहे
@anikatahirekar912810 күн бұрын
ओंकार सर मस्तच आहे तुमचे काम ❤
@mh141610 күн бұрын
अतिशय छान रिपोर्टींग.. इतर रिपोर्टरांनी आदर्श घ्यावा 💯
@chandankolhe786210 күн бұрын
मरणाच्या भीतीने जगण्यासाठी उडी मारली.. पण मृत्यू उडी मारल्यावर आला.. किती दुर्दैव आहे ना.. जगायचं होतं म्हणून उडी मारली.. आणि मरण आलं.. विधी लिखित गोष्टी फार विचार करायला लावतात कधी कधी..
@Shekhar-x4y7 күн бұрын
नियतीने त्यांना म्रुत्यसाठी उडी मारायला लावली
@sharemarketotherstopics52986 күн бұрын
Ho na maran shevti vidhi likhit
@VikasGiri-o4h10 күн бұрын
खूप छान पद्धतीने सांगितले दादा जे गेले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली
@NavnathAwaghade10 күн бұрын
तुमचं काम अतिशय चांगला आहे
@PankajChakranarayan-oq6ii10 күн бұрын
फार वाईट वाटत.जनरल डब्बा मधे गरीबांच प्रवास धोकादायक झाला.
@shivajipungle50698 күн бұрын
मरणाच्या भीतीने मारलेली उडी......मृत्थू च्या दाढेत घेऊन गेली.... खूप भयानक घटना..... भावपुर्ण श्रद्धांजली.....
@vikasbharate920510 күн бұрын
तुमचा exprince खुप आहे मला आपल्या कडून खुप काही शिकण्यासारखं आहे आपला मनःपूर्वक आभार
@Sagarpbhalke-10 күн бұрын
अतिशय संवेदनशील वार्तांकन ओकांर सर 🎥
@dipakwankhade655010 күн бұрын
सलाम आहे तुमच्या पत्रकरिकेला
@Dnyaneshwarmore76210 күн бұрын
भाऊ आपण खुप छान riporting करत असतात . पण तुम्हाला एक विनंती करायची आहे की तुमची खास गरज तिकडे बीड आणि परळी कडे आहे . कृपया संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे जाऊ देऊ नका 🙏🙏🙏
@PritamJadhav-gr2fi10 күн бұрын
ओंकार सर तुम्ही खुप सुंदर रिपोर्टिंग करता❤
@sachinshingne270310 күн бұрын
परळी सोडू नको भावा तुझ्या कडून खूप अपेक्षा ठेवून आहे आम्ही त्या बिचाऱ्याना न्याय तेवढा मिळवून दे जिवंत पणी स्वर्ग प्राप्ती मिळेल तुला
@vijayparakh253310 күн бұрын
कराड -मुंडे च्या बातम्या कंटिन्यूअस बघतोय, फारच छान रिपोर्टिंग होतोय तुमचा, आणि आज रेल्वे अपघाताची बातमी साठी तुम्ही येथे पोहोचलात, मान गये उस्ताद आपको🙏🙏 जे न देखे रवी ते देखे कवी ऐकलं होतं पण आज जो ना दिखाये कोई, मुंबई टाक दिखाए सही👌 फार फार धन्यवाद तुम्हाला ओंकार भाऊ 👏👏
@ShubhamGadade-p6g10 күн бұрын
आला re आला ओंकार भाऊ आला ....🥳🥳
@YogeshPawar-ss4jr10 күн бұрын
ओमकार भाऊ तुम्ही बीड जिल्ह्यात जावा तेथे गरज आहे
@JokuGavit10 күн бұрын
खरच चांगली इन्फॉर्मशन देत आहे असं बाकी देत नाही त्यांना मार्गदर्शन करा
@sanjayganorkar80639 күн бұрын
आपल्या मोजक्या शब्दातून- अगदी,जशाच्या तसा, म्हणजे-होऊन गेलेला प्रसंग पुन्हा(परफेक्ट) डोळ्यासमोर पुन्हा उभा केला. असा पत्रकार मी पहिल्यांदाचं पाहिला! "राम कृष्ण हरि"
@rajjakpathan450710 күн бұрын
चांगली माहिती दिलीत दादा धन्यवाद आल्हा. भगवान. सबके घर वालो को सबर करनेकी ताकद दे
@balajishrirame365210 күн бұрын
अतिशय उत्तम रिपोर्टींग 👏👏🥹
@bhillaresantosh74829 күн бұрын
ओमकार दादा तुम्ही जळगावला कशाला गेलात तुमची खरी गरज तर सध्या बीड मध्ये आहे तुम्ही बीडमध्ये लवकर या बीड मधली अपडेट द्या तुम्ही खूप रोखठोक आणि निर्भीडपणे खतरनाक, कोणालाही न भिता खरे म्हणणे मांडता.🚩🙏
@rahulwarde95588 күн бұрын
सर्वात मोठी जबाबदारी ही रेल्वे ड्रायव्हर ची आहे. आपण मेन ट्रक वर इमजन्सी गाडी थांबवत आहोत तर बाजूला असलेली ट्रक वर जाणारी रेल्वे ला सूचना केली पाहिजे. लोक आपला जीव वाचविणयासाठी प्रयत्न करणार
@sharemarketotherstopics52986 күн бұрын
Shakya nahi te
@anilparikh372910 күн бұрын
Bahut achi reporting ki hai aajkal koi aise reporting krte hue nhi dekha please aise hi reporting krte rho Best of luck ❤
@harsh-simplelife10 күн бұрын
भारत देश हा दिवसेंदिवस भंगार होत चाललाय
@vasantparit93938 күн бұрын
रेल्वे अपघाता विषयीचा माहितीपूर्ण ग्राउंड रिपोर्ट दिला धन्यवाद
@rahulmusale13879 күн бұрын
सुंदर रिपोर्टींग ओंकार दादा, ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा मी दुसऱ्या ट्रेन मध्ये होतो, अतिशय भयानक परिस्थिती होती
@parmeshwarpatil290810 күн бұрын
आमच्या तालुक्यात आपले स्वागत आपल्या माध्यमातुन त्या परिसरात आज वर झालेल्या अपघाताची माहीती घ्या चिंता जनक परिस्थिति समोर दीसेल परधाडे ते माहीजी असंख्य अपघात झालेत
@swapnilpatil285410 күн бұрын
Sir, great patrakarita...
@rupalidhotkar56049 күн бұрын
आता लोक च रेल्वे ट्रॅक वर उभे राहणार तर कोणी वाचवू शकणार नाही..... पुढच्यास ठेच मागचा शहाणा ......आता पुढे असा मूर्खपणा कोणी करू नये....म्हणजे रेल्वे ट्रॅक वर उभे राहण्याचा..
@sagarbhadkumbe25728 күн бұрын
महाराष्ट्रात असे भरपूर ठिकाणं आहेत जिथं मदत वेळेवर पोहचवता येत नाही.
@swapnilpatil264710 күн бұрын
खूप छान बातमी प्रस्तुतीकरण आहे. ❤
@LovewithTwins2310 күн бұрын
बीड ची लढाई अर्धवट सोडून नको जाऊ ओंकार भाऊ तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. बीड ला वापस ये.. भावपूर्ण श्रद्धांजली
@amolmaske886110 күн бұрын
ओंकार सर.. 👍🏻
@DhammapalSawant-y1y9 күн бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे
@Rahulpatil-pk9yl7 күн бұрын
माहिती दिल्यांबद्दल अाभारी आहे
@bhatusinghy.mahale73149 күн бұрын
खुप छान रिपोर्ट...आणि प्रवाश्यांना सांगा ट्रेन जर मध्येच कुठे लुपला थांबत असेल तर ट्रेन मधून खाली उतरू नका, रेल्वे ट्रॅक च्या लांब उभे रहा, ट्रॅक वर बसू नका अनेक वेळा बघायला मिळते कुठे तरी ट्रेन लुपिंग ला पडते तेव्हा प्रवाशी ट्रेन च्या खाली उतरून ट्रॅक वर बसतात कारण काही छोट्या स्टेशन वर गाडी साईड ला थांबवण्याच्या एक्स्ट्रा लाईन नसल्याने ट्रेन थांबवायला स्टेशन च्या मागेच एक्सट्रा ट्रॅक आहेत तेथे ट्रेन थांबली की प्रवाशी उतरून बाजूच्या ट्रॅक वर बसतात...काही फोटो ही काढतात...
@sharadshinde45689 күн бұрын
दादा तुम्ही खूप छान ग्राउंड रिपोर्ट दिला आणि तुम्ही भावनिकही झालात खरच फार दुर्दैवी घटना झाली आहे.
@manojpatil298810 күн бұрын
Loved your reporting the way you explained ❤
@Yashwant-shinde10 күн бұрын
समजून सांगण्याची कला चांगली आहे😢
@JayashriPatil-b7j9 күн бұрын
बघून खुप वाईट वाटलं पण लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
@radheshyam7410 күн бұрын
ओंकार सर बीड प्रकरण हे तुमच्या एवढं अभ्यास पूर्ण कोनता ही पत्रकार हाताळू शकनार नाही त्यामुळे कृपया या प्रकरना चा विसरू पडू देऊ नका
@bhairavkonde18810 күн бұрын
अशी न्यूज कोणीच दिली नाही, खरी परिस्थिती समजली, thank you
@Its_me_007s9 күн бұрын
Bhava kay mehnat krto rao tu❤true journalist bhai
@nagarkedgaonrecipesandother9 күн бұрын
तुम्ही शूटिंग निट काढा दादा , गाडी येईल कधी पण काळजी घ्या, लांबून शूटिंग काढा ट्रॅक पासून लांब उभा रहा
@pandharinathmore13669 күн бұрын
Great work patrakar
@sadashivdhage10 күн бұрын
Real Actual Reporting Bravo sir
@KavitaLokhande-q6q9 күн бұрын
Thank you dada yevd sagalh savistr sangitlya badal
@kishorlondhe91109 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐
@rajendradeshmukh359610 күн бұрын
प्रवाशांनी उजव्या बाजूला उड्या मारल्या का डाव्या बाजूने याची स्पष्टता नाही.बाकीचं भारुड मोठ आहे.लोकांनी गाडी येत असलेल्या ट्रॅक वर अनावधानाने उड्या मारल्या का ? त्यांना गाडीचा आवाज ऐकू आला नाही का ? या मुद्यांवर बोलायला पाहिजे.
@BankingExcellence10 күн бұрын
Barobr shanka mandli tumhi... Yanch ch confusion aahe ki nakki ks kay zalay so he kay aaplya pryant nit mahiti pohchvnar...
@dattanaikwade23969 күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
@angadacharya559 күн бұрын
Good reporting....but very sad incident 😢
@vishusambare-pi4tz9 күн бұрын
खूप वाईट झाल 😢
@Yashwant-shinde10 күн бұрын
ते ठीक आहे पण तुम्ही बीड पाठपुरावा करा तुमचे चॅनल आवर्जून पाहतो
@ganeshshingare420810 күн бұрын
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@jeevankale5659 күн бұрын
Khup chan sir
@onkarlokhande85719 күн бұрын
Good reporting sir
@harshsparsh-f8v10 күн бұрын
sir date chukaly tuchi news sangtana ...
@SandhyaChuodhary10 күн бұрын
Tumhi Ji mahiti detay na 1 nb
@dmk232410 күн бұрын
ओंकार आणखी १५ दिवस बीड मध्ये हवा होता
@BhagwanJavle9 күн бұрын
😢😢😢😢😢😢😢
@kishanmane79508 күн бұрын
Superb sir ji.. reporting ❤❤❤
@pubg-vl3nt8 күн бұрын
रीपोरटिंग ❤ . पण थोड राहुल कुलकर्णी याचा टच होता म्हणजे दोघं पण सेम करतात.
@viralworldNew952710 күн бұрын
Reporting best
@ChandrashekharGaikwad-g2f8 күн бұрын
Nice ground report
@SHAIKHSIR55558 күн бұрын
ओमकार माझा 12वी चा मित्र होता ❤❤😂😂😂
@prabhakarpatilkalyankar64599 күн бұрын
खर्च पत्रकार साहेब तुमी फारच माहीती रुपातर करुण सांगलिया बदल धन्यवाद बीड मधील माहिती सांगवी संतोष देशमुख बादल
@sanjayshinde989110 күн бұрын
एका रूळजवळ दुसरा रूळ नकोय , त्यामुळे अपघात नक्कीच कमी होतील
@Sathnisargachi210210 күн бұрын
संतोष देशमुख प्रकरणं सोडु नका. मोठे मासे गळाला लागे पर्यंत.
@Shankarpol-w4q10 күн бұрын
रिपोर्टर साहेब सगळ्या रेल्वे रुळ जवळ रस्ता बनवने शक्य असते का थोडा तरी विचार करा.
@jagdishrajguru38279 күн бұрын
आपत्कालिन परिस्थितीत काय करावे कसे वागावे याबाबतचे प्रशिक्षण शालेय जिवनापासूनच दिले पाहीजे.
@babuboro665610 күн бұрын
🙏🙏
@SagunNaik-q2m9 күн бұрын
दादा कहि तरि मोटा कारण आहे सरकार ने कार्रवाई केलि पहिजे
@narendramore14209 күн бұрын
ह्यापन गोष्टीचा शोध लावा सर
@sagarsable97898 күн бұрын
साहेब त्या ट्रैन चे ब्रेक बाइडिंग झाले असेल म्हणजे ब्रेक जाम त्या मुळे घर्शन झाल्या मुळे धुर निघाला असेल आणि कोनी तरी ते बघून चैन ओढली असेल त्यातून पण अगीचा थिंग्या उड़ाल्या असतील म्हणून है सगळे झाले 🙏
@Nehaprintersngn9 күн бұрын
Spacing ....
@sagarballaya13610 күн бұрын
एक नंबर विश्लेषण करतात ओमकार दादा
@SambhajiHaral-l3u9 күн бұрын
Omkar भाऊ बीड सोडू नको इथली गुंडगिरी संपण्यासठी तुमच्यासारख्या प्रमाणिक पत्रकरिका करणाऱ्या पत्रकाराची गरज आहे
@sagarp.383710 күн бұрын
Yes, you are right, I am from adjacent village
@tushardevare203210 күн бұрын
😔🥺😭
@krishnapatoda180310 күн бұрын
संवेदनशिल पत्रकारिता ❤❤
@SurajJadhav-hy8jj10 күн бұрын
हे दादा माणूस मत लई भारिय......
@chetantawade421210 күн бұрын
ओंकार सर तुम्ही आमच्या गावाकडे पण पोहेचले हो 😊
@ShobhaGore-h6m10 күн бұрын
शेवटी कितीही झाल तरी ग्रहमान ज्याचे त्याचे 😮😮 आता यावर आपण बोलून काय उपयोग नाही असे वाटते 😮😮
@prashantkhobare339910 күн бұрын
Nice sir
@PurushtmSonone8 күн бұрын
❤ Jo jhalar ke changle to nahin jaane vande Mataram police ka koi nahin hai
@DeepakBundelu9 күн бұрын
तुमी पण थोडं बाजूने शूट करा sir गाडी कधी येईल सांगता येत नहीं
@Mumbai76209 күн бұрын
रेल्वे लाईन च्या कडेने रस्तेच नसतात यामुळे अशा वेळी अपघात झाला की वेळेवर उपचार न मिळाल्याने आनेक मरतात त्यासाठी चांगले रस्ते होने गरजेचं आहे
@MarathiNationOne10 күн бұрын
लोकांना थोडा common sense पाहिजे
@shahrukhsheikh41089 күн бұрын
Chhan reporting
@kaR-n4o10 күн бұрын
ओमकार दादा चांगल झाल गेलात तीकडे पण या लवकर बीड ला