No video

Farmer Success Story : साताऱ्यातल्या शेतकऱ्यानं डाळिंबाच्या शेतातून इतका नफा कसा कमावला?

  Рет қаралды 42,694

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#farmer #pomegranate
महाराष्ट्रातील शेतकरी कधी दुष्काळ तर कधी गारपिटीचा सामना करत आहेत. अनेक वेळा पिकांना योग्य भाव न मिळाल्यानेही शेतकरी निराश झालेला दिसतोय. अशा परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर या गावातील दोन सख्ख्या भावांनी केलेली डाळिंबाची शेती शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरली आहे. या दोन भावांनी एकरी 8 ते 10 टन डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे. त्यांची 8 एकर डाळिंबाची बाग काढणीसाठी तयार असून, 8 एकरात त्यांना 80 ते 90 लाख रुपयांचा नफा झाला आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 27
@DTamerika
@DTamerika Ай бұрын
यांच्या क्वालिटी च महाराष्ट्रात कोणी हात धरून दाखवावा
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 Жыл бұрын
Khup chan sheti kartat ahirekar bandu
@KrantishubhTathe
@KrantishubhTathe Ай бұрын
Sct vedic vapar kela ka
@DTamerika
@DTamerika Ай бұрын
असल काहीं नाही वापरत ती मी त्यांच्या शेजारी राहतो शेणखत आणि sufala+ micro nutrition एवढं भरतात की बोलायचं काम नाही
@rajendrabaravkar4319
@rajendrabaravkar4319 11 ай бұрын
मस्त रे भाऊ
@birappakhalati1592
@birappakhalati1592 11 ай бұрын
Very nice
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Жыл бұрын
एक नंबर
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 14 күн бұрын
शेतकऱ्याला इन्कम टॅक्स सुरू करा
@omsai6608
@omsai6608 7 ай бұрын
वारे वाघा❤🎉🎉
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we Жыл бұрын
काय जबरदस्त quality
@HanumanthKulkarni-zi1hw
@HanumanthKulkarni-zi1hw Ай бұрын
Baget.bujagavane.ubhi.kara.
@Re75640
@Re75640 8 ай бұрын
Upchar sanga
@amarborate6303
@amarborate6303 11 ай бұрын
१ नंबर
@prakashmadane474
@prakashmadane474 Ай бұрын
कोणत्या जातीची फोन नंबर
@PopatGanje-jf4di
@PopatGanje-jf4di Жыл бұрын
कोणती जात आहे
@kishorwarade9982
@kishorwarade9982 Жыл бұрын
कितवा बहार आहे क्राँप कव्हर ने तेलकट कमी येतो का
@samratkatkar3684
@samratkatkar3684 Жыл бұрын
Ahirekar yancha mobile number dya mala dalimb bag bagayla jaycha aahe
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 44 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 36 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 44 МЛН