निश्चित प्रेरणादायी असा हा व्हिडिओ आहे श्री रामनाथ जाधव पाटलाचे कष्टही तितकेच महत्त्वाचे आहेत
@shodhvarta5 ай бұрын
खरंच या माणसाचे कष्ट खूप आहे मी ते पाहिला आहे आणि विशेष म्हणजे शेती सोडून हा माणूस कुणीकडे फिरत नाही फक्त शेती आणि शेती
@sudarshankale74385 ай бұрын
@@shodhvarta कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी सावताने केला मळा विठ्ठल देखिला डोळा लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी
@babasahebdandge88343 ай бұрын
अतिशय छान मुलाखत घेतली
@helpful46895 ай бұрын
डाळींबामुळे खरच खूप काही शिकायला मिळते
@OmprakashGarad-qc4ut5 ай бұрын
शोध वार्ता परिवाराचे अभिनंदन. तुमच्या मुळे शेतकऱ्यांना जगण्याची उमेद वाढते.
@parmeshwartambare28565 ай бұрын
आधुनिक पद्धतीने केलेली शेती कधी फायद्याची ठरू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे प्रकर्षाने पाहिले पाहिजे आणि यामध्ये वेगवेगळे बदल करून शेतीत उत्पन्न वाढवले पाहिजे
@shodhvarta5 ай бұрын
निश्चित आधुनिक पद्धतीने जेव्हा आपण शेती करायला सुरू करू तेव्हा आपल्या शेतीमधून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न कसे काढता येईल याबद्दल वेगवेगळे प्रयोग आपल्यासमोर उभे राहतात आणि आपण त्याचा अनुकरण करून ते प्रयोग केले पाहिजेत आणि आपला उत्कर्ष साधला पाहिजे
@audumbar-limbajisadekar57285 ай бұрын
रोपे कोठे मिळतील
@BadarikulkarniАй бұрын
Very good information thankyou
@helpful46895 ай бұрын
आमच्या इथे बिन अनुभवी व्यक्तिने डाळींबा मधून plantation नंतर 2वर्षांत ,218झाडात 12 लाखांचा नफा मिळाला खर्च जावून ❤❤❤
@helpful46895 ай бұрын
30 गुंठ्यात (भगवा)व्हरायटी
@shodhvarta5 ай бұрын
@@helpful4689 त्या शेतकऱ्याचे सुद्धा खूप खूप अभिनंदन
@srinivass67302 ай бұрын
Is it true
@shivapawara48583 ай бұрын
खुपच सुंदर बाग आहे. 1 रोप किती रुपये आहे
@DattaKarale-nu1sw5 ай бұрын
कलर काॅलिटी खुप छान आहे
@shodhvarta5 ай бұрын
अगदी बरोबर सर कलर क्वालिटी तर अतिशय सुंदर आहेच परंतु जास्तीत जास्त फळ एकसारखे आहेत हे विशेष आहे
@badrinarayandabhade968Ай бұрын
good , best
@AnkushChavan-vr4kx5 ай бұрын
Very nice sir
@shivajibinnar93053 ай бұрын
कृपया शरदकिंग या वाणाची खात्रीशीर रोपे कुठे मिळतील त्याबाबत माहिती द्यावी ही विनंती
@poojabhosale15323 ай бұрын
सह्याद्री फार्म नाशिक
@DattatrayPawar-ek5pu4 ай бұрын
नाशिक मालेगाव सट्टा ने धुळे साक्री या भागामध्ये शरद किंग या जातीचा दलिम बाचे रोप कुठे भेटेल ही माहिती पुरवावी धन्यवाद
@dattatraycheke58714 ай бұрын
जय हरि🚩🌹🚩🙏 छान
@sureshnikam4735Ай бұрын
Abhinandan
@carvalhofarmgoa4050Ай бұрын
Best
@rajendraahwad60965 ай бұрын
छान भाऊ😮
@HarishKhapare-k1c5 ай бұрын
मस्त
@dadasoingole59765 ай бұрын
एकदम छान कष्टाचं चीज झालं
@dattatrayamalshikare33655 ай бұрын
सुंदर एक नंबर
@udyogmantra75755 ай бұрын
मनःपूर्वक आभार सरजी आभार आहे.,.. राम कृष्ण हरी माऊली 🙏
@machhindrakarale71585 ай бұрын
खूपच छान जाधव पाटील
@basavrajbabanagare71483 ай бұрын
Good
@sopan8805 ай бұрын
खरच किंग
@RenukaShinde-s9s4 ай бұрын
गुटीच्या झाडावरती बांधलेले आहे त्याचे साधारण वय किती आहे
@bharatgambhire29805 ай бұрын
👌🏻👌🏻💐💐
@sachinabhale38194 ай бұрын
सर एक नंबर कुठे भेटेल शरद किंग व्हरायटी ची रोपे
@santoshaher76265 ай бұрын
खुप खुप छान रामा दादा
@shodhvarta5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत असेच तुमचे सहकार्य शेतकऱ्यांच्या आणि आमच्या पाठीमागे राहावेत
@devidaspatil98722 ай бұрын
Lay bharijaikisan
@shashikantmarge53555 ай бұрын
Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🚩🙏👏🌹💐👏🙏💐👍👌😊
@shodhvarta5 ай бұрын
हर हर महादेव जय श्रीकृष्ण खूप खूप धन्यवाद सर आपला आभारी आहे जय हरी
@shrikantkotkar81845 ай бұрын
विठुराया सर्वांना सुख, समृद्धी लाभू दे आणि माझ्या शेतकऱ्याला तुझ्या कृपेने सुखी संपन्न कर !!! आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!
@shodhvarta5 ай бұрын
नक्कीच पांडुरंग परमात्मा सर्वांना सद्बुद्धी देईल आणि सर्वांचा उत्कर्ष होईल हीच आज आषाढी एकादशी चरणी पांडुरंगाला प्रार्थना
@harinaval68255 ай бұрын
खुप च छान काका
@shodhvarta5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभार
@user-21915 ай бұрын
Sir beed pasun 5 kilometer antaravar sheti rent varti milu shakte ka ..
@NanasahebBWaman5 ай бұрын
Chan. Mahiti
@shodhvarta5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
@nakulautiАй бұрын
भाऊ रोप कुठून आणली होती
@somnathpisute55535 ай бұрын
Sopar
@ramn20795 ай бұрын
🎉🎉👌👌💐💐
@shodhvarta5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर.... राम कृष्ण हरी🙏🏻❣️
@sanjayadbhai19154 ай бұрын
शरद किंग एकच नंबर क्वालिटी काका शरद किंग चे रोपे कुठे मिळतील कृपया फोन नंबर द्यावा किंवा पत्ता सांगावा
@bhaskarraopatil47293 ай бұрын
जमीन कशी असावी
@narayankhatik59444 ай бұрын
Sct वापर केल्याने होईल.
@digamberkuber74425 ай бұрын
मला अभिमान आहे आमचे जडगाव तालुका छत्रपती संभाजीनगर चे विठ्ठल भाऊ भोसले यांनी ही शरद किंग नावाने नवीन डाळिंब वान विकसित केले 💐💐💐🙏
@shodhvarta5 ай бұрын
अगदी बरोबर, भोसले पाटलांच अभिनंदन...💐
@dattaagroinformation29244 ай бұрын
Sharad king van kothe milatil mala 4 ekar dalimb karaychiy Rope kuthe miltil
@ajitdhayagude44232 ай бұрын
Rope kuthe miltil
@dadasoingole59764 ай бұрын
रोपे कुठे भेटतील
@Abcdef592822 күн бұрын
बोगस व्हरायटी आहे एक्सपोर्ट होत नाही मा ल टिकाऊ नाही
@SachinSusaladi5 ай бұрын
रोप कुठ भेटते याची
@adityapophale85545 ай бұрын
Vitthal Bhosle patil ,At jadgav po karmad,tal.dis.chhatrapati sambhajinagar
@Dilipkhade-uj5xh4 ай бұрын
@@adityapophale8554नंबर द्या
@ishwarmasal79604 ай бұрын
सर रोपं कुठे मिळतील
@bhaskarraopatil47293 ай бұрын
रोपांची लागवड कधी केली होती
@santajitingare17482 ай бұрын
रोपे कुठे मिळतील
@jyotiramlande96265 ай бұрын
मररोगाचे प्रमाण कसे आहे
@DilipChormale-h3m2 ай бұрын
आहे नामपूर ला
@Abcdef592822 күн бұрын
रोप विकायचे काम
@kanifnathkarale10455 ай бұрын
Mst🎉🎉
@shodhvarta5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा आभारी आहोत
@sachinkadam..11855 ай бұрын
शरद किंग रोपे कोठे मिळतील
@ganeshraopandhare86464 ай бұрын
साहेब तुम्ही योग्य माहिती दिली नाहीतर काही शेतकरी नुसत्या थापा 😂
@vitthalbhosale22895 ай бұрын
रोपे कुठे miltil
@popatgolande93975 ай бұрын
रोप कुठे मिळेल शरद किंग
@Yogi-gn1zi5 ай бұрын
रोपे कुठून आणली
@anilsangolkar21084 ай бұрын
रेट काय आहे
@govindvani30435 ай бұрын
सावकर रोपे कोठून धेतली
@bhaktipatil39454 ай бұрын
पानाचे नियोजन
@prakashbarde79985 ай бұрын
रोप मिलेल का
@AshokDhikale-y1oАй бұрын
नामपूर वाल्यांचा नंबर द्या
@parmeshwartambare28565 ай бұрын
शरद किंग डाळिंबाचे हे वाण कुठे मिळेल व त्यासाठी योग्य मार्गदर्शन आपल्याकडून मिळेल का यासाठी योग्य ती माहिती देणे गरजेचे आहे आपला फोन नंबर आम्हाला द्या
@shodhvarta5 ай бұрын
तुमच्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेल्या रामनाथ जाधव सरांच्या मोबाईलवर फोन करावा लागेल ते तुम्हाला अगदी लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत संपूर्ण माहिती अगदी डिटेल मध्ये देतील धन्यवाद
@KeshavDahalke5 ай бұрын
रोप कोठुन घेतल काका
@shodhvarta5 ай бұрын
व्हिडिओमध्ये रामनाथ जाधव सरांचा नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा
@VaibhavGade-b2o4 ай бұрын
30 गुंट्यात किती टन निघाला माल सांगितलं नाही
@navnathsargar5375 ай бұрын
आम्हाला रोप मिळतील का
@udyogmantra75755 ай бұрын
रामनाथ जाधव पाटलांनी 30 गुंठ्यांत घेतलेलं उत्पन्न शरद किंग नावाच्या वाणामधून घेतल आहे. हे वाण आमच्यासाठी नवीन आहे...
@shodhvarta5 ай бұрын
रामनाथ जाधव यांनी 30 गुंठ्यांमध्ये घेतलेले उत्पादन अतिशय मनाला दिलासा देणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ज्या वाणाची लागवड केली शरद किंग हे वाण अतिशय सुंदर पद्धतीचा असून प्रत्येक फळ एकसमान हे आम्हाला प्रकर्षाने जाणवलं त्यामुळे या शेतकऱ्याने केलेले वेगवेगळे प्रयोग या वाना बद्दल दाखवलेले धाडस कौतुकास पात्र आहे
@sagarchavan97154 ай бұрын
5 टन
@dnyneshwarmore69013 ай бұрын
विठल आण्णा चा नंबर भेटेल का
@UddhavSaste5 ай бұрын
शरद किंग कोठे मिळेल
@shodhvarta5 ай бұрын
व्हिडिओमध्ये रामनाथ जाधव सरांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@ajitdhayagude4423Ай бұрын
Rope kute miltil
@mama888-q3j5 ай бұрын
साहेब sct वैदिक वापरा त्यांच्या शेतकऱ्यांनी २०० झाडात २४ लाख केले
@shodhvarta5 ай бұрын
निश्चित वेगवेगळे बदल करून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न कसं काढता येईल यावर भर दिला पाहिजे तरच आपला शेतकरी उन्नत होईल त्यामुळे आपल्यासारख्या तज्ञ शेतकऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे आणि सर्वांना असं मार्गदर्शन केले पाहिजे खूप खूप धन्यवाद सर
@amoldeshmukh20885 ай бұрын
Are betay 200 zadat 24 lakh zale mnto 200 zadat mal kiti tone nigala hey sang 24 lakh hoyla kiti tone dalimb nigaw lagt hey tari mahiti ahe ka tula faltu kahi pn bolto
@mama888-q3j5 ай бұрын
@@amoldeshmukh2088 दादा एका झाडावर 60किलो माल निघाला आणि 220रुपयांनी माल दिला एका झाडाचे कमीत कमी 12000/200=24लाख आणि दादा मी स्वत्ता बागायतदार आहे 15 एकर बाग आहे आपली या भेटायला कधी पण राम कृष्ण हरी 🙏
@ganeshjagtapjayprabhu71555 ай бұрын
भाऊ 60kg1झाडाला माल निघाला आनी भाव 220रू कीलो गेला कर हिशोब आत मग बोल
@amoldeshmukh20885 ай бұрын
@@ganeshjagtapjayprabhu7155 are betay 60 kg mal ata paryant kute nigala ahe ka
@uttamlamkhade64545 ай бұрын
शेतकऱ्याचा फोन नंबर द्या सर
@shodhvarta5 ай бұрын
सर व्हिडिओमध्ये रामनाथ जाधव सरांचा नंबर दिलेला आहे
@mallappabasargi78375 ай бұрын
शेतकरी चे नंबर द्या
@shodhvarta5 ай бұрын
व्हिडिओमध्ये शेतीनिष्ठ शेतकरी रामनाथ जाधव सरांचा नंबर दिलेला आहे