साहील सर आणी ताईसाहेब खुप छान काम करत आहात तुम्ही तुमचा चैनल खुप लोक आवडीने ऐकतात बघतात तुमच्या सारखे लोक आहेत म्हणुनच गोरगरीबांना न्याय मिळेल हे प्रकरण तुम्ही जोरदारपणे लावुन धरा त्या गरीब माऊलीला त्या गरीब लेकरांना न्याय मिळवुन द्या सर ताई ❤ तुम्हाला शंभर तोफांची सलामी ❤❤
@ramharichinchkar9232 күн бұрын
खरा आरोपी वाल्मिक कराड
@BankatPachbail2 күн бұрын
अतिशय चांगल विश्लेषण
@rajendra92592 күн бұрын
धनु भाऊचे अमृता खानविलकर बरोबर पण लफड आहे। ते ऊघड करा।
@vaishnavibhise22372 күн бұрын
मुंबई तक चे खूप खूप आभार विश्लेषण केल्याबद्दल
@raghuvirnikam78162 күн бұрын
नेमकं काय होणार? वाल्मीक कराडाना अटक होणार का? धनंजय मुंडेंची मंत्रीमंडळातून हक्कालपटटी होणार का? गुन्हेगारी लोकांच्या सम्पती जप्त होणार का? हा सर्व सामान्य नागरिकांचा प्रश्न?
@patiltalks_2 күн бұрын
काहीच होणार नाही,
@raghuvirnikam78162 күн бұрын
मयत संतोष देशमुख परिवाराला न्याय मिळणारं का? कारण हे मोठ्या नेत्यांची मानसं
@सुर्यरावसुर्यराव2 күн бұрын
हे दोन्ही पत्रकार व चॅनेल इतरांपेक्षा निश्चितच चांगले आहेत.
@RaviJadhav-jj8ly2 күн бұрын
वाल्मीक कराड हा कोण आहे?? जेणे करून सरकार सुधा काही करू शकत नाही??
@bhushanjadhav86402 күн бұрын
कल्याण प्रकरणी महाराष्ट्र पोलीस यांनी जे केलं त्याचा महाराष्ट्राच्या जनतेला सार्थ अभिमान आहे! गृह मंत्री म्हणून त्यावेळी फडवणीस सर पोलीस यंत्रणेच्या पाठीमागे समर्थपणे उभे राहिलेत! तेंव्हा कल्याण सारखेच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना एन्काऊंटर ची या प्रकरणात सर्व लोक आतुरतेने वाट पाहत आहेत! "ना रहेगा बास, ना बजेगी बांसुरी"! अन् संतोष देशमुख यांना हा न्याय केवळ फडवणीस सर देऊ शकतात 🙏
@bhushanjadhav86402 күн бұрын
साहिल सर! तपासी यंत्रणेने चार्जशीट सीनिअर कौन्सिल कडून चार्जशीट तयार अन् फायनल करुन कोर्ट मध्ये दाखल केली तरच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीचया शिक्षेपर्यंत पोहोचवता येईल! कारण पुन्हा पुढे रिव्ह्यू साठी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट चा ऑप्शन आहेच या लोकांना!
@JAYBHOLENATH.25802 күн бұрын
योग्य खरा आरोपी कोण आहे तो नक्की शोधून काढा संतोष देशमुख यांना न्याय द्या परंतु विनाकारण कोणाच्याही नावाने काहीही वाईट शब्द बोलू नये खरा गुन्हेगार कोण आहे तो शोधल्याशिवाय सापडणार नाही दुसरा काही नाही काही नाही फक्त धनंजय मुंडे ना राजीनामा द्या धनंजय मुंडे दया एवढा एकच रट्टा चालू आहे
@ShamPhady2 күн бұрын
Vinakaran 🤣🤣
@anilshirsat1742 күн бұрын
16 call zalet…
@JAYBHOLENATH.25802 күн бұрын
आरोपी शोधता आहेत का फक्त धनंजय मुंडे यांना पदावरून काढण्यासाठी नाटक चालू आहेत
@सुर्यरावसुर्यराव2 күн бұрын
वाल्यावर अपहरण व खंडणीचा गुन्हा गेल्या मे महिन्यातच दाखल आहे.
@SSB020942 күн бұрын
हेच जास्त वाटायला लागलं....
@Adityakingdrl2y2 күн бұрын
संजय राथोडणी पण राजीनामा दिलत काय झालं शेवटी???
@NileshJichkar2 күн бұрын
Jay Shri Ram 🌺🙏
@SushilBhandwaljar-jd4ug2 күн бұрын
साहील सर व ताई खुप खुप धन्यवाद सत्याची बाजु मांडल्या बद्ल
@ramchandraparte71952 күн бұрын
राज्यात कायदा. सुव्यवस्था आहे का?
@balasahebsonawane27082 күн бұрын
अजब आहे अजूनही फडणीस आणि अजित पवार धनु बद्दल निर्णय घेत नाही? अजित पवार चें अस्तित्व पण धोक्यात येऊ शकते?
@विलाससुर्यभानबिरादार-ख8प2 күн бұрын
21:20 पोलिस वाल्मीकी कराड.गु.खात.आहे
@BankatPachbail2 күн бұрын
Mastarmind वाल्मिक च आहे पण सरकारच काही कळत नाही
@nikhildhage57702 күн бұрын
Sahil , what type of investigation is this ? Aakha is the master mind yet we are waiting for justice?
@vikramdeodhar73692 күн бұрын
News these days are very depressing. The only reason to watch Mumbai Tak is Anuja. She is a superb and beautiful Anchor of the present times. Although my all time favourite Anchor was Smriti Rao from NDTV. 😃🤘
@satishjagtap91802 күн бұрын
आरोपी सापडत का ना ही???????
@BapuravGhuge-s8l2 күн бұрын
अजित पवार फगनवि धंनजय मुंडे एक रंक आहे काही होनार नाही ठाम मत आहे
@MADHAVPUNEKAR2 күн бұрын
I don't think any debate analysis on social issues Improves law
@shankarupare78072 күн бұрын
Valmik karadala fasi zali pahije tyacha aaka bakiche sathidar Yana pan fasi zali pahije
@maratha15272 күн бұрын
Khihi honar nahi rathodch ky zal
@SSB020942 күн бұрын
घुले, चाटे कुटुंब चे पण interviw घ्यायला पाहजे.... त्यांची पण बाजू समजून घ्यायली पाहिजे.... न्याय द्यायचा असेल तर 2 बाजू समजून घेणं महत्वाचे.... एकच बाजू media धरून उचलून धरत आहेत
@LearningwithVet2 күн бұрын
😂😂दाऊद cha पण interview घ्या त्याची पण काही स्टोरी असन, काय रे तुम्ही लोक लाज वाटू द्या जरा.
@SSB020942 күн бұрын
@LearningwithVet त्याची पण असेल
@JamesBond-pn2em2 күн бұрын
Biggest beneficiaries to create chaos is Pawar and Lols the daughter. But BJP NEEDS TO GET A CONCLUSION. Am a BJP GUY BUT WE NEED A SHINDE IN MAHARASHTRA.
@MADHAVPUNEKAR2 күн бұрын
If murder or person who was killed if Muslim what situation be....imagine
@SushilBhandwaljar-jd4ug2 күн бұрын
वाल्या कराड ची कसुन चौकशी करा गोर गरीबांना सुखाने जगु दया
@MADHAVPUNEKAR2 күн бұрын
Batange katanga VA?
@manoharsawant2632 күн бұрын
वाल्मिक कराडला बहुतेक फडणवीसांनी पंखाखाली घेतले आहे. म्हणूनच त्याला अटक होत नाही.
@MADHAVPUNEKAR2 күн бұрын
Thumping majority bjp got why action not taken for 20 days.
@JamesBond-pn2em2 күн бұрын
BJP WE VOTED FOR. IF FADNAVIS IS NOT = YOGIGEE = MAHANTA, Then BJP SHOULD CLOSE THERE SHOP. WE NEED A YOGI OR MAHANTAKIND OF GUY. We don't need a CM whose wife is model and lols
@bandupatilgawande62022 күн бұрын
अरे दोघेही तुम्ही गृहमंत्री देवद्रा आहेत तरी आरोपी फरार फरार फरार कसे काय शक्य आहे म्हणून तुमच्यावर शंका येते की तुम्ही देवेंद्रा पंडीत याची गुलामी करता