Live : Manoj Jarange Patil यांच्या मागण्या मान्य होणार? शिंदे समितीचा नवा अहवाल| Eknath Shinde

  Рет қаралды 11,510

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#EknathShinde #ManojJarangePatil #DevendraFadnavis
महाराष्ट्र टुडे LIVE : चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीनंतर जी माहिती दिली त्यानुसार, शिंदे समितीला सापडलेल्या नोंदीनुसार राज्यातील जवळपास 30 लाख मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी नोंदी मिळू शकणार आहेत. “सरकार सकारात्मक आहे. 1882 ची वैयक्तिक कुणबी नोंद सापडली तरी कुणबी आरक्षण मिळणार आहे. सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीला अशा एकूण 1 लाख 77 हजार नोंदी मिळाल्या आहेत. त्यामुळे अशी नोंद ज्यांची मिळाली आहे, त्यांचे इतर नातेवाईक 300 जरी पकडले तर 300 गुणले 1 लाख 77 हजार नोंदी केले तर 30 लाख नोंदी होतात”, असं गणित चंद्रकांत पाटील यांनी मांडलं. शिंदे समितीचा नवा अहवाल शिंदे सरकारने स्वीकारला, जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या का?
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 51
@sandiputtamaroshinde6418
@sandiputtamaroshinde6418 9 сағат бұрын
तिन्ही पक्षाचा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न मराठा समाज सदैव जरांगे पाटलासोबत एक मराठा कोटी मराठा
@kakasahebvalte4196
@kakasahebvalte4196 8 сағат бұрын
निवडणूकीच्या तोंडावर गाजर दाखवण्याचा केविलवाणा प्रकार निवडणूकीच्या अगोदर शिदे समितीच्या अवलाचा अमंलबजावणी करणार का.
@rambhaupatil-t7n
@rambhaupatil-t7n 8 сағат бұрын
चंद्रकांत पाटील येणाऱ्या निवडणुकीत भाजपला आणि तुम्हाला मराठा समिती स्थापन करून योग्य पद्धतीने अभ्यास करून घरी बसवणार हे नक्की
@arunmhaske8475
@arunmhaske8475 Сағат бұрын
तुम्ही काहीपण करा Bjp मराठवाडा मधून सुपडा साप होणार म्हणजे होणार
@balajikakade8517
@balajikakade8517 9 сағат бұрын
मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Laxman_indore
@Laxman_indore Сағат бұрын
अहवाल खोटे करून देऊ शकतो
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 8 сағат бұрын
Hake. Konacha.. Ahe. He. MArathe. Olkhun. Ahet.. Sar.
@rekhabhosale4752
@rekhabhosale4752 9 сағат бұрын
Ak maratha lakha maratha
@anandashewale5416
@anandashewale5416 3 сағат бұрын
मराठा समाजाला आरक्षण. हे.सरकार. देत.नाही. गरीब. मराठा. मुले.आत्महत्या. करत.आहेत. एक.दिवस. मराठा.समाज.रस्त्यावर. उतरेल. मग.शांतता. राखणे.कठीण. होईल.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 7 сағат бұрын
He. Siddh. Zale.. Ki. Home. Minister. Fadnis. Ne. Police. Marfat. Antarvalit. Maratha. Mahila. Balak. Var.. Lathicharg. Kela. He. Right. Bab. Ahe.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 7 сағат бұрын
50/'var.che.marathe.magat.nahit.nahit.. Mag. Ka. Dile.. Ews.. Fadnis. Ne. Ghatle.. He. Right.
@pandurangpawar787
@pandurangpawar787 Сағат бұрын
Vidhan सभा मतदानामुळे मंत्री समाजाचा संभ्रम निर्माण करतं आहेत. चुकीची माहिती देतायत.
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Сағат бұрын
गाजर...... ईलेक्शन झाले की सरकार मान्य कोरररर्ट ते गाजर काढून टाकणार....
@kamblesandeep86
@kamblesandeep86 9 сағат бұрын
एकनाथ शिंदे चें doormatt... अनुजा धाक्रस आणि जेष्ठ पत्रकार साहिल जोषी
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 8 сағат бұрын
Maratha. Var.. All. Day. Ghalave. Lagnar.. Ani. Ghyve. Lagnar. He. Fix.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 7 сағат бұрын
10./'.marathe.magat.nahit..ka.deta.. Maratha. Ani. Kunbi. He. Akach. Ahet.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 8 сағат бұрын
Sarkar. Ani. Virodhak. Tumcha.. Jahir. Nished..
@omkarmohite3597
@omkarmohite3597 9 сағат бұрын
स्पष्ट सांगा ना म्हणा चंद्रकात दादा गोलमोल नका करू सर्व गॅजेट लागू करावे🚩🚩 जय शिवराय
@kamblesandeep86
@kamblesandeep86 8 сағат бұрын
धाक्रस कधीतरी सामान्य असा गरीब सूरज चव्हान चा PR बनून बघ.. जनता डोक्यावर घेईल.. श्रीमंताच्या पायपुसणे होण्यापेक्षा हे कधीही चांगले
@mahadevkshinde583
@mahadevkshinde583 Сағат бұрын
मराठ्यांचा वाघ जो सगेल तेच होनार मनोज दादा चा शब्द आमच्या साठी बांधील आहे एक मराठा कोठी मराठा
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 8 сағат бұрын
Lapun. Chapun. He. Nahi. Marathe. He. Kunbi. Ahet.
@appasahebtambe947
@appasahebtambe947 17 минут бұрын
साहिल सर मराठवाड्यात मुळतः सात-आठ सुद्धा पुरावे मिळणे दुरापास्त झालेला आहे मग आम्ही कसं काय करायचं आम्हाला न्याय मिळणार की नाही. पुरावे उपलब्ध नाहीत तर मग 42 काय करायचं मग ही धूळफेक नाही का डोळ्यात
@manishanagathan2313
@manishanagathan2313 Сағат бұрын
तुम्ही एकटेच मतदार नाहीत घरी बसवायला कोण बसेल ते बघू तुमचा जरंगे मुख्यमंत्री होऊन काय दिवे लावतो ते पण बघू नीट भाषा तरी बोलता येते का जनतेला मूर्ख समजू नका आम्ही पण मराठीच आहोत
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 8 сағат бұрын
Fadnis. Kay. Boltat. He. Samor. Ana.
@MrMogyambo
@MrMogyambo 8 сағат бұрын
Chokmat
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 8 сағат бұрын
Ews.. He. Marathenche.. Ka. Out. Kele.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 7 сағат бұрын
Jatnihay.. Jangana. Ka. Karat. Nahi. Sarkar..
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 8 сағат бұрын
Ews. He. All. Cast. Sathi. Asave.
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 8 сағат бұрын
Ews. Konasathi. He. Bola.
@satishtengse7110
@satishtengse7110 8 сағат бұрын
Baki samagala kashe dile samuhachi Kashi keli
@satishtengse7110
@satishtengse7110 8 сағат бұрын
Baki samagala kashe dile samuhachi Kashi keli
@satishtengse7110
@satishtengse7110 8 сағат бұрын
Baki samagala kashe dile samuhachi Kashi keli
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 7 сағат бұрын
Marathe. Is. Kingmaker.. In. Mha..
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 7 сағат бұрын
लाईक 101 😮😊
@vishalbadade6523
@vishalbadade6523 8 сағат бұрын
Gol mal chapa
@Offical__atharv__007
@Offical__atharv__007 8 сағат бұрын
100000*300=3crore.
@rajendrakadam2613
@rajendrakadam2613 8 сағат бұрын
EWS चे आरक्षण जर केंद्र सरकारणे दिले आहे तर मग ते राज्य सरकारने कां रद्द केलं.म्हणजे मराठा समाजाला कोठेच आरक्षण मिळू नये हिच सरकारी बाबू आणि नेत्यांची भूमिका दिसते. किती कपटी लोक आहे तघा
@SadashivParade
@SadashivParade 4 сағат бұрын
अगदी बरोबर आहे सर
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 9 сағат бұрын
चंद्रकांत दादा पाटील यांची दुटप्पी भूमीका मराठा समाज विधानसभेत लक्षात ठेवेल.
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 9 сағат бұрын
भाजपाला श्रेय घ्यायचे आहे असे चंपा च्या व्यक्तव्यावरून वाटत आहे, त्यापेक्षा जातीनिहाय जनगणना करणेच हिताचे,दूध का दुध,पानी का पानी 😊
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 9 сағат бұрын
हुब्बाठा फौजी 🤢🤑
@rajendrasawant1688
@rajendrasawant1688 9 сағат бұрын
चंद्रकांत पाटील जर आपण खरं बोला
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
когда не обедаешь в школе // EVA mash
00:57
EVA mash
Рет қаралды 3,6 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН