हाके सर हुशार आहेत...आरक्षण का ? कशाला ? याबाबतीत त्यांना योग्य ज्ञान आहे. Impressive
@vikasjogdand86424 ай бұрын
Ha sir obc reservation 20% var Ananar
@Maharashtra-only4 ай бұрын
हा चुकीचं बोलत आहे, अंतर जातीय विवाहात कस सगे सोयरे म्हणू शकतो...त्या दोन वेगळया जाती होणार...हा दिशा भूल करतोय
@Maharashtra-only4 ай бұрын
याची स्वतःची जात स्त मधून आरक्षण मागत आहे त्यांची पण मागणी चुकीची म्हणतोय का हा
@Maharashtra-only4 ай бұрын
ते मात्र बरोबर आहे बोलतोय
@AnilWaghmare-jr6gr4 ай бұрын
ओबीसीचा उच्चशिक्षित नेता जय ओबीसी
@pruthvirajpawar2714 ай бұрын
Deposit japt neta....samanya manus nahi.. सामान्य लोकांसाठी नाही तो तर नेत्यांसाठी लढतोय.
@ganeshjadhav94344 ай бұрын
Dhangar ahe to Jatishi gaddar ahe OBC cha nahi honar election yeude samjel.
@Rdhealth2344 ай бұрын
प्यापुलेशन 😂😂😂😂😂
@indianpatriot48164 ай бұрын
Kelya bag aadhi interview kay aahe. @@pruthvirajpawar271
@vilaswaghmode27364 ай бұрын
💯 अभ्यासू नेतृत्व हाके सर
@nikhilkokare67964 ай бұрын
🙏🏻जय मल्हार...💛जय ओबीसी... 💙जय भीम...
@anilkhandre24974 ай бұрын
हाके साहेब
@mininaththorat60954 ай бұрын
पत्रकाराने निष्पक्ष पातळीवर हाके साहेबांची मुलाखत घेतली पाहिजे.
@बुक्कितटेंगूळ4 ай бұрын
बहुजन ह्रदय सम्राट मा लक्ष्मण हाके साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞❤️❤️❤️❤️❤️❤️💞💞💞💞❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💞💞💞💞💞💞💞💞❤️❤️💞❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💞💞💞💞💞💞💞💞❤️❤️❤️
@mininaththorat60954 ай бұрын
पत्रकार हा सामाजिक न्यायाचा चौथा स्तंभ आहे. सर्व पत्रकार निष्पक्ष पत्रकारिता करतील. हीच सर्व पत्रकार बांधवाना सर्व समाजाकडून अपेक्षित.
@namdevpakhare79344 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व हाके
@Holkarsha4 ай бұрын
Great 👍
@sancreation20734 ай бұрын
ओबीसींचे नेते.मा. हाके सर.
@sunilchindhe23244 ай бұрын
शाब्बास हाके साहेब निगेटिव्ह प्रव्रूत्तीला सकारात्मक विचारसरणी ने प्रखरपणे तोंड दिल्याबद्दल.
@AfrozShekh-y3b4 ай бұрын
इथ jarange आला तर फक्त आम्ही हे करू ते करू याला pada त्याळा pada शिव्या शाप देत बसले असते पण हाके साहेब सुशिक्षित आणि संस्कृत व्यक्ती आहे ओबीसी चे हक्क आणि अधिकार जाणीव करून देणारा व्यक्ती कुठलाही घमंड नाही
@sudhirjadhav99314 ай бұрын
❤
@bhagwattaur90043 ай бұрын
जळभद्री हक्या वडापाव सम्राट😂😂😂
@shivrajmobiles35973 ай бұрын
फक्त वडापाव चाच घमंड 😂😂
@bhausahebavhad64434 ай бұрын
प्रा. लक्ष्मण हाके जबाबदार व्यक्ती आहे.
@Kalyantrick3664 ай бұрын
झुंडशाही आणि अभ्यास यातील फरक समजून घ्या
@Rdhealth2344 ай бұрын
शेटाचा अभ्यास.
@jeevanrautrao52734 ай бұрын
त्या हाकेचे दर निवडणुकीत डिपॉझिट जप्त होते आणि तो स्वयं घोषित नेता व्हायला जातो वडा पाव किंग 😂
@mahendrasamudra52844 ай бұрын
गावठी मिथुन ला काय कळणार
@babasahebjadhav97282 ай бұрын
काय झाता अभ्यास आहे काही पण
@ruturajkanade4 ай бұрын
आता कस फक्त प्रा. लक्ष्मण हाके सर म्हणतील तसच ?🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩💪🏻💪🏻💪🏻💪🏻🔥🔥🔥🔥🔥
@@ravirathod00001 लमण्याच्ची किती बी ठोकली तरी ते वजाऱ्या खालीच घालणार.
@jeevanrautrao52734 ай бұрын
अरे तिकडे धनगर समाजाचे आरक्षण साठी उपोषण चालू आहे हाके तिकडे लक्ष दे उगाच स्वयं घोषित ओबीसी नेता म्हणून तुला काही विधान परिषद मिळणार नाही आणि तू जनतेतून आमदार कधीच निवडूण येत नाही फक्त वडा पाव खायच काम करा 😂
@ravirathod000014 ай бұрын
@@Rdhealth234 गौतमी पटलिन बाई नाचून झाल्यास गांड द्यायल्यात. नोकरी लागल्यास ओबीसी मराठ्यांच्या बायकांच्या पूची झावयलेत ते बघ.
@JayhindW3V4 ай бұрын
@@Rdhealth234 अरे हरामी आम्ही वंजारी धनगर लमान एकच आहेत .
@umakantmisal66964 ай бұрын
@@Rdhealth234जरांग्याची कितीही ठोकली ,,तरी तो शरद पवाराखालीच घालणार.
@PramodAtpadkar-dn8pq4 ай бұрын
ओबीसी वाघ
@umakantmisal66964 ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील,सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने ,मी, मुंबई तक च्या सर्व टिमचे मनःपुर्वक धन्यवाद . तुमच्या माध्यमातून,हाके साहेबांचे विचार, आमच्यापर्यंत पोचले,,,. धन्यवाद, मुंबई तक !🎉
@sudhakargher57144 ай бұрын
हाकेसाहेब नंबर वन अभ्यासु व्यक्तिमत्त्व 🎉
@sambhajiaurade80964 ай бұрын
जय ओबीसी जय हाकेच साहेब जय मलार
@VithalAghav-kj1pf4 ай бұрын
जय हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@DilipShendge-zz4fv4 ай бұрын
जय ओबीसी
@sanjayavhad73724 ай бұрын
अभिमान वाटतो अशा नेतृत्वाचा
@surykantchole41664 ай бұрын
हाके सर तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत जय भगवान
@कृषीसंवाद-ज3ड4 ай бұрын
तुमची उची मोजता येईल येवढं काही दिसत नाही, त्यासाठी नम्र आणि बौद्धिक क्षमतेची तेजी असावी लागते, ....जय मागास वर्गीय
@ashokshingade30944 ай бұрын
ओबीसी च वाघ
@krushnadoifode57554 ай бұрын
जय obc
@chandracantmane47404 ай бұрын
मराठा मागास नाही हे खरे परंतु जो गरजवंत आहे त्यांना का नको
@mayur25364 ай бұрын
त्यांना ews मध्ये 10% आहे
@santoshkedari50423 ай бұрын
अभ्यासु नेतृत्व
@jitendralonkar10264 ай бұрын
पत्रकारांना माणूस माणसाची कशी पिळवणूक करतो समाजात...हे लक्षात येऊन ही ... जरांगी चा बाजूने क्रॉस करत होते सर्व पत्रकार...माणुसकी आहे की नाही ..काही? खरंच निःपक्षपाती पत्रकार आहेत का?
@indianpatriot48164 ай бұрын
एक नंबर बॉस
@LalaKarale4 ай бұрын
तिकडं धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत तिकडे जा हाके
@mahendrasamudra52844 ай бұрын
ती दिशाभूल आहे... गावठी मिथुन ची
@JayhindW3V4 ай бұрын
तू जरांगे का जा
@myopinion20274 ай бұрын
Tu marathyacha aahe na .Tula ky karaycha
@jitendralonkar10264 ай бұрын
एका कानाने ऐकलं ,दुसऱ्या बोळाने निघुन गेल का तुझ...हाके नी माणसानं साठी विचार मांडला...माणुसकी आहे की नाही तुला...बाकी मागासवर्गीय जानवर वाटली का तुला...कुठपर्यंत तुझ माझ करणार आहेस अक्कल शून्य
@gorakhnathshelkikar41174 ай бұрын
हिच तूमची भाषा एक दिवस तूम्हाला फार महाग पडेल
@pravinshewale48273 ай бұрын
Kadak
@TrueLegalQuestions3 ай бұрын
जातनिहाय लोकसंख्या आणि सर्वेक्षण करा त्यात नोकरी , शेती , स्थावर मालमत्ता असली पाहिजे..आणि वाटा आरक्षण ..आज हि बांधकाम मजूर कोण आहेत , शेत मजूर , ऊसतोड , वीट भट्टी कामगार , रोजगार करणारे लोक कोण आहेत ?पालात कोण राहतो ?.. उगाच लोकांना आमची लेकरं लेकरं करून भावनिक केले जात आहे ..झुंडशाही चालू आहे
@AmolRodge-hs7lx4 ай бұрын
हाके सर
@avinashmagar13444 ай бұрын
याला काय म्हणावे प्रश्न एक विचारला कि उत्तर तिसरच देतोय याला प्राध्यापक कोणी केलं काय माहित.
@jeevanrautrao52734 ай бұрын
आरक्षण घेऊन प्राध्यापक झाला हाके प्रत्येक निवडणुकीत डिपॉझिट जप्त होत त्याच यावेळेस स्वयं घोषित करण्यात ओबीसी नेता झाला पण काय उपयोग त्या सदा ला तिकीट मिळाल विधान परिषद आता बस म्हणाव वडा पाव खात
@HariGawli1434 ай бұрын
तुला किती अक्कल आहेर
@umakantmisal66964 ай бұрын
जातीवादी कीड्या तुला असंच वाटनार,!".
@CharandasTupe4 ай бұрын
बरोबर बोललात
@gorakhnathshelkikar41174 ай бұрын
चपटी बहादुर यांनी
@kumarchakre62103 ай бұрын
काय अभ्यासू म्हणून महत्वाचे म्हणजे धनगर समाज्याच्या आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान लोकशाही आरक्षण मंडल आयोग खूप अभ्यास ग्रेट पर्सन हाक्के साहेब 🙏🙏🙏
@RavindraWagh-sp5zn4 ай бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं
@nareshhirve47214 ай бұрын
हाके सर ❤
@narayantipale65134 ай бұрын
Hake saheb..... 🔥🔥
@krishnajagtap-nk9vh4 ай бұрын
हाक्के साहेब ज्या आता तुम्ही आंदोलनात मागणी केली कुणबी नोद रद्द करा आणि इतर मागण्या आणि तुम्ही आता सांगितलं इमपारीकल डाटा घ्या आणि ज्या जाती सुधारल्या आहेत त्याना बाहेर काढा अशी मागणी का करत नाही तुम्ही, ही प्रमुख मागणी ठेवा
@anupbhalerao29894 ай бұрын
पवारांविरोधात बोलले की या पाकीट पत्रकरांची होणारी तडफड लगेच दिसते. जितके उलट सुलट प्रश्न ते हाकेंना विचारतात तितके त्या बावळट जरांग्यला विचारायची हिंमत नाही त्यांची.
@Rdhealth2344 ай бұрын
@@anupbhalerao2989 तुझी माय असेल बावळट 🤣🤣🤣🤣
@indianpatriot48164 ай бұрын
त्या अभिजित च्या गांडीला आग लागली 😂
@dipak50753 ай бұрын
बरोबर
@vishnudhawale93403 ай бұрын
जरांने पाटील अशिक्षित असून ही अशाच उलट सुलट प्रश्न विचारली असता त्यांनी त्यावर प्रखर पणे उत्तर दिले आहे .. हाके उच्चशिक्षित आहेत व बरोबर असतील तर प्रश्नांची उत्तरे नीट द्याला काय झाले प्रश्न च विषय सोडून उत्तर देतात..
@uttamgore58973 ай бұрын
अतिशय मार्मिक आणि अभ्यासपूर्ण भाषण एकदम चांगली मुलाखत संविधानिक भाषा उदाहरणासहित पटवून देणे नाहीतर जरा दादा जरांगे दादांनी पुतळ्या खाली बसून घाण घाण शिव्या दिल्या हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे एक गरीब घरचा लेकरू समाजाने सोसलेला झळा जवळून पाहिलेला आहे सत्य परिस्थितीचे वास्तव प्रकट केले आहे आपण पुन्हा मुलाखत घ्यायला जरूर बोलवा
@balasahebgadadegadade53972 ай бұрын
सलाम तुमच्या विचारांना आणि अभ्यास
@sevalaptop69463 ай бұрын
💯
@pandharinathbudhwant4 ай бұрын
हाके साहेब अगदी बरोबर बोललात.
@bhausahebavhad64434 ай бұрын
जनरल वर्गातील कोणत्या जातींचा विकास झालेला आहे, याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एखादा रेणके आयोगासारखा आयोग नेमावा.
@vilassakhare50094 ай бұрын
Good job sir salute
@vishnukhedkar21123 ай бұрын
एकच नंबर हाके सर
@bibhishankadam69403 ай бұрын
हांके सराला महाराष्ट्र त5000लोक वंळकत नाही
@bhausahebavhad64434 ай бұрын
मनोज जरांगे पाटील हे सर्वच खरे बोलत नाहीत.
@mahadevgaikwad92444 ай бұрын
मायक्रो ओबीसीचे नुकसान झाले.3/4 जातीच फायदा घेतात. सगळ्या ओबीसींना न्याय द्यायचा तर मायक्रो ओबीसी वेगळा गट करायची मागणी करा ना. अनेक जातींची नाव घ्यायची हे स्वतःला करून फायदे घ्यायचे हे सोडून द्याना.💯🙏
@shivnathshinde13954 ай бұрын
Major O .B.C. / Micro O.B.C. asla kahi prakar nahi . Jyapramane sarkar readymade CERTIFICATE kahi lokanna swatahach mothya PRAMANAT. Watap karit ahe tyapramane S.C. /S. T ./ O.B.C. nna readymade CASTE CERTIFICATE kothalyahi SARKARNE kadhich watle nahi . Konala O. B.C. chi evhadich KALJI. Asel tar O B.C. MADHYE ghuskhori karu naye .
@Sare29004 ай бұрын
Phoda aani Zoda❤
@bhausahebavhad64434 ай бұрын
या चॅनेलचे पत्र पत्रकार OBC विरोधी आहेत.
@vishnudhawale93403 ай бұрын
पत्रकार हे मुलाखत घेताना जनतेच्या मनातले व नेत्याच्या विरोधतलेच प्रश्न विचारत असतात.. बाकी कौतुक करायला कार्यकर्ते असतातच..
@vishnudhawale93403 ай бұрын
OBC विरोधी असा गैरसमज करून घेऊ नकोस..
@nakulshinde17944 ай бұрын
Hake sir ekdam great bola👍
@ghuledada98534 ай бұрын
हाके सर अभ्यासू नेतृत्व अभिमान वाटतो आपला❤
@jeevanrautrao52734 ай бұрын
वडा पाव किंग आणि डिपॉझिट जप्त स्वयं घोषित ओबीसी नेता 😂
@shreekantjadhav59654 ай бұрын
जरांगैचा.बाप.शौधा
@padmakarbhosale73854 ай бұрын
हा एकीकडे म्हणतो 32 मराठा खासदार आहेत आणि एकीकडे म्हणतो कुणबी आणि मराठा वेगळा आहे वा रे हागे
@hausheravdeshamukah90034 ай бұрын
वडापाव
@gorakhnathshelkikar41174 ай бұрын
तूझ्या नावातच मूर्खपणा आहे तर तू असेच बोलत रहा
@tejashribhosale62394 ай бұрын
पत्रकार बंधुंनो,हे सर्व विचार , हाकेला विधानसभा निवडणुकी साठी हे आंदोलन चालू केलय का हा म्हतवाचा प्रश्न विचारा
@pandharinathbudhwant4 ай бұрын
100% रास्त बोलतात.
@shanaya88774 ай бұрын
ओबीसी तून आरक्षण नाही च🎉🎉
@surajnale61484 ай бұрын
OBC KING 👑❤
@bhausahebavhad64434 ай бұрын
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना चावडीवर बोलवा. आणि हे प्रश्न विचारा.
@CharandasTupe4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे जिंदाबाद मराठा आरक्षण ओबीसी मधुनच मिळाव
@bhausahebavhad64433 ай бұрын
नरेंद्र मौदीकडे जा. नरेंद्र मोदीच न्याय देऊ शकतात.
@VilasPatil96K4 ай бұрын
Hake saheb tumhi प्रश्नाचं योग्य उत्तर द्यावं प्रश्न एक आणि उत्तर दुसर देताय तुम्ही...आणि तुमचा राजकीय अजेंडा आहे यावरून दिसतय
@umakantmisal66964 ай бұрын
जातीयवादाची कावीळ झाल्याचे हे दुष्परिणाम होत.
@SimaKhule-kn6ch3 ай бұрын
हो आहे पण तू का जळतोय
@RahulPatil-fs7bc4 ай бұрын
ओबीसी योद्धा लक्ष्मण हाके साहेब❤
@dkthorat4 ай бұрын
६० टक्के OBC कसे ते विचारा बाकीच्या जाती गेल्या कुठे
@dajighutukade26654 ай бұрын
Are obc madhe 400 jati ahet tuja mahiti nusar tula vatat asel maratha mhanje Maharashtra😂😂
@gorakhnathshelkikar41174 ай бұрын
बाकीच्या जातीचा उल्लेख केला ती कोणत्या
@bhausahebbhalerao1589Ай бұрын
अभ्यासु सामाज नेतृत्व सर ❤
@बापूनवले3 ай бұрын
पुर्ण पणे मुलाखत पाहीलि फक्त पुढारी होण्याचे स्वप्न डोळ्यात दिसल यालाही obc बध्हल काहीही देण घेण नाही.हा दुसरा सदा खोत आहे. कोठे तरी शटल होण्याची स्वन्प पाहतो .
@pungaharimagar67104 ай бұрын
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील दादा यांना मानाचा जय शिवराय 🙏🙏🚩🚩
@SitaramRonge-w9w4 ай бұрын
सांगोला विधानसभा आणि माढा लोकसभा दोन्ही निवडणुकीत सरांच डीपोजिट जप्त झालं
@abhijeetnaikwade59444 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर पण निवडणूक हरले होते.
@gorakhnathshelkikar41174 ай бұрын
तूझी का जळते भावा
@VasantKolekar-di4cp3 ай бұрын
आम्हाला काही फरक पडत नाही त्यांचेकडे कुठे पैसे आहेत निवडून येण्यासाठी.
@mulchandmore5284 ай бұрын
हक्के साहेब....जिल्हा परिषद मधे ओबीसी प्रवर्गातुन 19 जागा पैकी 15 जागा कुणबी जाती चे खोटे दाखले काढून जिल्हा परिषद सदस्य झाले
तूम्ही आजपर्यंत अनेक आमदार खासदार मंत्री साठी चाललेल आहे तरी जळफळाट जळफळाट होतो
@shivrajmobiles35973 ай бұрын
पत्रकार विचारतात काय हे बोलतय काय, याला काय भुजबळांनी 500 रू घेऊन प्राध्यापक पदवी दिली का
@dineshsonwane79444 ай бұрын
चांगला धुतला मुंबई takपत्रकार बंधुनो धन्यवाद🙏
@nakulshinde17944 ай бұрын
Great sir
@pratapmarkad81823 ай бұрын
Hake saheb yana aabhyas khup danda aahe tyaca obc samajyala sarav bajune fayda hoel yat kahi shanka nahi jay obc jay bhim jay bhagvanbaba jay aahilya ❤❤❤
@dilipbhoyar30454 ай бұрын
विरोधकांनी पाच खासदार आले म्हणून माजू नये विधानसभा जवळ आहे 3:28
@kiranbhavsar93184 ай бұрын
Jay bhim Jay obc. Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@mahajanbhosale82984 ай бұрын
काय कायरे आणी काय काय रे आणी काय कायरेआणीकाय कायरे काय काय रे परत काय आमचीच लाल😀😀
@medicine-SM4 ай бұрын
Jay OBC
@MyAtul-t8i4 ай бұрын
गरजवंताचा लढा 😂बोलतात आणि बजरंग सोनवणे सारख्यांना कुणबी दाखले देण्यांत आले गरीब मराठा समाजाला 😅दाखले भेटले त्याचं प्रमाण किती
@dipakdhakane22364 ай бұрын
हाके साहेब आहे बढो 🎉
@MyAtul-t8i4 ай бұрын
मराठ्यांची जमीन 1,2, एकर वर आलेलीच नाही 😂करा मराठवाडय़ातील मराठ्यांच्या जमीनीचे सर्वेक्षण आजही 70%मराठा 10 एकर पेक्षा जास्त जमीनदार आहे
@mohangaikwad65343 ай бұрын
हाके सर नमस्कार,मी आपणास विनंती करतो की कृपा करून तुम्ही जेंव्हा तुम्ही मुलाखत देत असता तेव्हा मनोज जरांगे असा उल्लेख करावा कारण पाटील कधीच ओबीसी आरक्षण मधून आरक्षण मागणार नाहीत.ते क्षत्रिय आहेत ,ते राजे , इनामदार, देशमुख, जहागिरदार, भोसले, खानदानी, बागायतदार, कारखाने, बिल्डर, असे आहेत.त्याना या मागासलेल्या समाजात यायचं नाही. मनोज जरांगे असा उल्लेख करा.
@mukundsudake83644 ай бұрын
The great hake sir Jay shree Ram Jay OBC
@vishalraskar57983 ай бұрын
ज्या पद्धतिनि आत्ता तुम्ही मीडिया वाले हाक्के सराना तुम्ही प्रश्न विचारता त्याच पद्धतिनि जरंगेला विचारा आहे का तुमच्यात
@dattatraydhaygude83142 ай бұрын
Great hake saheb
@nivruttibodekar61494 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार साहेब
@akshaythakare99284 ай бұрын
Me Purn aikla he. Hyanchya bolnya varun tari asach vatta e ki hyana basavla ahe 💯. Purn pane Jarange virodhi. Lagna baddal bolle te. Jarange ni fakta Maratha caste madhlya lagna la sage soyre bolle ahet. Education chi merit list tari bgitli ahe ka prof. ? Aho saheb kiti haal hota ith amhala mahit. Merit madhe 1% cha gaap ahe mg tumhala kashala lagta e reservation?
@nikhilpise81274 ай бұрын
महात्मे,जानकर, शेंडगे, पडळकर,डांगे आता तुमचा च नंबर लागतो मिळेल तुम्हाला आमदार की, खासदारकी