फडणवीस यांचा काळात मला नाही वाटत न्याय देतील हे? एवढी यंत्रणा असून काय कामाची.
@sardarkarve25004 күн бұрын
बरेच आमदार वाल्मीक कराड वर बोलत आहेत ! फक्त बोलणारचं का ! सरकारचे कामकाज बंद पाडा! आमरण उपोषणाला का बसत नाही!
@yogeshdidul79184 күн бұрын
धन्यवाद दादा
@amardeepjadhav31434 күн бұрын
रोहित दादा प्रकरण उचलून धरा संतोष देशमुख ला न्याय मिळालाच पाहिजे. कोपर्डी सारखे प्रकरण जसे धसास गेले तसे हे पण प्रकरण पोलीस लागले पाहिजे
@ThetKarbhar4 күн бұрын
Santosh Deshmukh न्याय मिळाला पाहिजे😡🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@SambhajiJagdale-lw1wq4 күн бұрын
धन्यवाद दादा ❤❤❤
@vikaskharat36304 күн бұрын
न्याय भेटलाच पाहिजे ग्रेट दादा
@dhanajishinde74564 күн бұрын
तुकाराम मुंढे यांना चौकशीसाठी नेमावे म्हणजे सरपंच देशमुख यांना न्याय मिळेल
@santoshmaske93044 күн бұрын
💯 brobar ahe sar tukaram munde saheb
@kesh_____11-o2p3 күн бұрын
म्हणजे मुंडे मुंडे मिळुन काम ओके
@shantarammahadik65654 күн бұрын
धन्यवाद रोहित दादा
@AppaGaikwad-r3u4 күн бұрын
दादा धन्यवाद
@kishormohite13584 күн бұрын
अतिशय योग्य मुद्दा आता पर्यंत स्थापन केलेल्या SIT मध्ये काय निष्पन्न झाले , काय शोध लागला हे कधीच जाहीर केले नाही SIT म्हणजे सरकार ने शोधून काढलेली पळवाट !
@ashokborase11774 күн бұрын
Great leader
@NileshDeshle4 күн бұрын
मा श्री रोहीत पवार साहेब काही च होनार नाही पोलिसी हात मोकडे करा 24तासत आरोपि कितीही मोटा आंसु दे जेल बंद होईल
@ashokbahir59624 күн бұрын
पोलिस हे जनतेचे रक्षक नाही तर भक्षक झाले आहे आहेत😢
@HopefulCheese-sw4rx4 күн бұрын
न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही पण देवावर आहे.
@iornman73824 күн бұрын
तसा रोहित पवार हा माणूस आपल्याला आवडत नाही पण या मुद्द्याबाबत त्याचे मत आपल्याला पटले असेच देशमुख कुटुंबीयांना मदतीसाठी उभे रहा न्याय मिळवून देण्यासाठी उभे रहा हीच अपेक्षा आहे रोहित दादा पवार आपल्याकडून🎉🎉🎉🎉🎉
@sandeepdeore-ig3zr4 күн бұрын
रोहित दादा उत्तम मांडणी ... मुलांच्या शिक्षणाचा विचार मांडला... "आधुनिक अभिमन्यू" म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना आता हा खरा चक्रव्यूह भेदून जनतेला न्याय मिळवून देणे होईल का हे जनता पाहत आहे..... ह्या अतिशय भयानक, दुर्दैवी, घटनेवर ते काय निर्णय घेतात आणि जनतेला, समाजाला, कुटुंबीयांना ते काय न्याय करतात हे जनता पाहत आहे...
@gajanandaware60093 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र कुठे गेला 😢😢😢😢😢
@KrushnaKale-o5m4 күн бұрын
Greate Leader
@sushantdeshmukh2054 күн бұрын
कुचकामी यंत्रना ह्या सरकारची दिसत आहे सर्व सामान्यांना न्याय मिळेल वाटत नाही?
@LaxmanDhule-u8x4 күн бұрын
1no
@vinodshinde53094 күн бұрын
न्याय भेटला पाहिजे ❤❤❤❤
@VijaySalaskar-fn1os3 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेने संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे
@titeekshaaswale99804 күн бұрын
हत्तीच्या पायाखाली तुडविले पाहिजे, जीव जाई पर्यंत या विकृत लोकांना.
@SaradBendkoliКүн бұрын
सरपंच असतांना कारवाई होत नाही आणि सर्व साधरण मानुस असला तरी हे काय घंटा करणार आहे हे सरकार 😢
@GangaramKokate-mv2vh4 күн бұрын
Great Rohit Dada
@vedikadudhane13833 күн бұрын
Kadak dada kharch nyay pahije maharatala
@RahulKatare-t9nКүн бұрын
न्याय मिळणार नाही सत्ता च खून करणाऱ्यांची असल्यावर काय न्याय देणार आणि गुन्हेगार कोणाला करणार
@dilipkotkar3622 күн бұрын
राजकारण बाजूला ठेवून न्याय मिळवून दिला पाहिजे
@AnandNimbalkar-jd2ey2 күн бұрын
अजित दादा काहीच बोलले नाहीत?
@FarukShsikh-q1d2 күн бұрын
मस्साजोग चे सरपंच कै संतोष भाऊ देशमुख यांच्या खुनात सहभागी असनारे आरोपींची कोर्टाच्या माध्यमातून त्या सर्वांची नार्को टेस्ट करण्यात यावी म्हणजे दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल भैय्याना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏💐
@nandkishorpuri95044 күн бұрын
Beed जिल्ह्यात बोगस doctor tar भरपुर आहेत
@digvijaykale36164 күн бұрын
Munde sarkha bogas neta pn beed chach ahe
@गावगाडानिसर्गवाटाКүн бұрын
हा रोहित पवार देखील वाल्मिक कराड सोबत फोटो आहे त्याच उत्तर द्या
@AyodhyaTarode2 күн бұрын
👌🙏
@AS-oc4fk3 күн бұрын
रोहीतदादा आगदी योग्य पणे तुम्ही मुददा मांडला
@nitinpagar46124 күн бұрын
जनता बागणार हे सरकार न्याय मिळवून देते की धन्याला वाचवतात
@vinayaktonde86654 күн бұрын
खूप छान दादा
@nileshrathod35994 күн бұрын
Nice sir
@vishalnavale75064 күн бұрын
लेकर पारखी झाली 😢😢
@BaluBahir-z1i4 күн бұрын
Rohit dada ❤
@mahadevkshirsagar25264 күн бұрын
❤❤❤❤❤ Rohit Dada
@krishnalokhande70393 күн бұрын
रामभाऊ अध्यक्ष महोदय
@savitamate-63624 күн бұрын
न्याय भेटला पाहिजेत आणि परत कोणी अस करणार नाही असा न्याय भेटला पाहिजेत त्याना पण तसच जाळा
@vitthalkhirsagar15492 күн бұрын
सरकार हाडग आहे .... अपेक्षा करण फोल ठरेल
@arjunpatil87974 күн бұрын
Police adhikari dismis kara pahile.....
@nitinpagar46124 күн бұрын
Dhanyavaad dada
@BaluShete-vb3ke3 күн бұрын
आवघड आहे एवडा आराडा ओरड करुन काहीच होताना दिसत नाही न्याय मिळाला पाहीजे
@vikasnagargoje71732 күн бұрын
आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे या वाक्यावर सरकारने बंदी घालावी...
@udaynathchavan19184 күн бұрын
Rohit dada thank you🙏
@rajeshpatil55464 күн бұрын
Sattecha maz suru ahe....😢 PAN kahi honar nahi ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???!
@raosahebdhumal35644 күн бұрын
Very good pawar saheb
@adh13704 күн бұрын
Dada tumhi shvet prynt case kadhe lux dya
@pravinkawale11574 күн бұрын
1. दादा
@Avirbhav-p4 күн бұрын
सभापती महोदय 🎉🎉🎉
@rahuldeshmukh80664 күн бұрын
पेशवाई आहे न्यायाची अपेक्षा करू नये 🙏🙏🙏
@SKumar-v7t4 күн бұрын
फडणवीस fakt aswasan detat.
@sahilDJAlok4 күн бұрын
अरे सगळेच आमदार हत्तेविषयी बोलतात. ते साधू मेले तेव्हा काय झालं. कोणताही मुद्दा घेऊन राजकारण करू नये.
@ANIL-sy3qr4 күн бұрын
रखेल झाली व्यवस्था राजकारण्यांची !
@balupadekar73933 күн бұрын
रोहित पवार यांनी बोलू नये
@rahuljadhav4807Күн бұрын
Ka bolu naye
@RupeshNalwadeКүн бұрын
Tarbuj laj vattu de jra.....
@MohanSangale-f6p4 күн бұрын
Rohit bhau atcha ka
@Bharat_Shelke_984 күн бұрын
Police paisa gheun majun gele fhkt sarvsamnye la trass deta gundagiri pasi khi chalt nhit.
@pranavmohite98474 күн бұрын
Bihar kela maharashtra cha
@sanjaykendre90154 күн бұрын
आरे आमदारानो आंधळे सरपंच मारले तवा तुम्ही काहींच बोललले नाही का हे सरपंच वंजारी आहे म्हनुन का
@ajaytawale58274 күн бұрын
अरे आधी माहिती करून घे कोण म्हणले हा सरपंच वंजारी आहे मराठा आहे आडनाव बग देशमुख आहे पण तू ह्या जातीवाद का आणतो
@VASANTRAOJADHAV-k2x4 күн бұрын
Tumhi kevha sudaranar
@prashantnannaware19894 күн бұрын
हा केंदे जातीवादी इतर समाज्याच्या विरोधात कायम कमेंट करत असतो
@digvijaykale36164 күн бұрын
Fasanvis cha aivaji dusra konitari gruhamantri pahije hota.... Fasanvis tar fakta munde bhau bahinila vachvaych prayant karat basnar
@madhavjadhav60774 күн бұрын
Rohit ji rikam tekde lokana jamawanyacha jo dhanda pudharyancha aahe .te band karaayela sabha grahla sanga .
@rajendrarasal35814 күн бұрын
Pest saheb yana sodu nks
@MAULIKRUPA-fs2ee4 күн бұрын
8 ते 10 दिवस सगळेच बोलतील मग गप बसतील.. बघा काय काय होत ते
@rahulbhosale3514 күн бұрын
Nakkich Deshmuk sarpanch yanch khup vait zal Rohit pawar Beed baddal boltoy pn yachya Baramatit *Ranjeet nimbalkar * sirancha khun zala topn tyanchya 9 mahinyachya muli samor tyavr ha rohit pawar ka bola nahi he vichara tyala
@satishshetgar24234 күн бұрын
हा महाराष्ट्राचा पप्पू आहे
@vikaskajale85374 күн бұрын
Choranga kara aropiyancha
@ekanathtahakik4114 күн бұрын
याला म्हनतात हुशार व्यक्तिमत्व रोहित दादा
@madhavjadhav60774 күн бұрын
Rahit ji police na jethe paisa milto tethe aadhi pohachtat .