Pooja Khedkar : वडील वंचितचे उमेदवार, रुबाब नडला! IAS पूजा खेडकरांची बदली, प्रकरण काय?

  Рет қаралды 29,888

Mumbai Tak

Mumbai Tak

16 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PoojaKhedkar #IAS
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. बऱ्याच चर्चेनंतर त्यांची तडकाफडकी पुण्यातून वाशिमला बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहिल्याच्या वादापासून ते यूपीएससीची परीक्षा व्हिज्युअली इम्पेअर्ड प्रवर्गातून दिलेल्या परीक्षेसंदर्भातील वाद देखील चर्चेत आला आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर वंचितचे अहमदनगर लोकसभेचे उमेदवार होते तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. एकंदरीत पूजा खेडकर यांना चमकोगिरी नडली असल्याचं बोललं जात आहे. आता त्यांची वाशिमला सहायक जिल्हाधिकारी म्हणून बदली झालीय. हे नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 105
@jayvallabhgandhere397
@jayvallabhgandhere397 14 күн бұрын
आम्हाला झोल वाटतोय कायतरी......नीट चौकशी करा..... सायकल चालवणाऱ्याला विमान चालवायला सांगितले आहे अस वाटत आहे ....
@CR07xl
@CR07xl 14 күн бұрын
ही बया Multiple Disabilities category मधून select झाले..कुठल्या अँगलने ही बया Multiple Disabilities वाटते..UPSC मध्ये पण काय तरी झोल आहे आणि हिच्या Medical certificate मध्ये पण झोल आहे..
@arunpalaskar2870
@arunpalaskar2870 14 күн бұрын
दिव्यांग प्रवर्गातून निवड झाली आहे तपसणी साठी वैद्यकीय मंडळासमोर हजर होत नाही
@msk3847
@msk3847 13 күн бұрын
पूजा मॅडम IAS - महान संविधानाची महान नारिशक्ती 🙏🏻
@k.c.j.
@k.c.j. 14 күн бұрын
ही डॉक्टर पण कशी झाली ह्याची पण चौकशी व्हायला पाहिजे, तिथे पण कॉप्या पुरवल्या असतील हिच्या बापानी, त्याच बरोबर हिच्या बापानी 40 कोटी ची माया कशी जमवली तेपण शोधून काढले पाहिजे आणि सगळ्या खानदानाला खडी फोडायला पाठवलं पाहिजे
@msk3847
@msk3847 14 күн бұрын
40 करोड संपत्ती प्र आंबेडकर अन वंचित?? घ्या आमचा सगळ्यांचा किंचित
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 14 күн бұрын
😂😂😂😂 tujhi ka Gand jhadt Ahe
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES 14 күн бұрын
वडिलांच्या नावावर ४० कोटी पेक्षा अधिक संपत्ती आहे
@chaudharsubhash5314
@chaudharsubhash5314 14 күн бұрын
खानदानी प्रॉपर्टी आहे त्यांची
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा 14 күн бұрын
अश्या लोकांनामुळे खरे वंचित बदनाम होताय आणि वंचित राहतात... 💯
@shindesuraj4119
@shindesuraj4119 14 күн бұрын
ही तर दिव्यांग नाहि तरी पण दीव्यांग मधे निवड व ४०कोटी तरी ओबीसी च लाभ
@SataraPlus
@SataraPlus 14 күн бұрын
वंचित आहे म्हणून चालतंय
@sourabhmule5295
@sourabhmule5295 14 күн бұрын
भिकार वंचित 😂😂
@SurajKale3355
@SurajKale3355 14 күн бұрын
भाजपचा हात आहे डोक्यावर... उगीच पुणे पोस्टिंग दिली नाही... वंचित चे निम्मे उमेदवार भाजप जवळचे होते
@yogesh835
@yogesh835 14 күн бұрын
Vanchi ahe he Manya ahe pan PWD kon mhanel
@sourabhmule5295
@sourabhmule5295 14 күн бұрын
@@SataraPlus वंचित सारख्या नासक्या मूळ भाजप सतेत आहे
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 14 күн бұрын
​@@sourabhmule5295😂😂😂tu paida pan vanchit mule jhala
@ashwinikumaranturlikar1653
@ashwinikumaranturlikar1653 13 күн бұрын
Very detail information 👏👏👏👏
@bhikamali3499
@bhikamali3499 14 күн бұрын
Visually impaired aahe tari barach mah
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 14 күн бұрын
👏🏻👏🏻👏🏻👏🏻 well-done Pooja madem
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 13 күн бұрын
मेडिकल पुर्ण झाल्याशिवाय नियुक्ती कशी होऊ शकते?
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 14 күн бұрын
Only vba❤❤❤❤❤❤❤
@shreepawar134
@shreepawar134 14 күн бұрын
Ti PH certificate madun lagali
@sarangkadam1471
@sarangkadam1471 14 күн бұрын
Interview मध्ये कसलं फसवल असेल हिने 😂
@romanshaikh5664
@romanshaikh5664 14 күн бұрын
ड्यूटी ला आली का बार मधे आली
@santoshzanje981
@santoshzanje981 13 күн бұрын
यावरुन असं वाटतयं-"भारतात ज्याच्याकडे जास्त पैंसा आहे तो कोणतीही परीक्षा पास होऊ शकतो"
@vikaslihinar87
@vikaslihinar87 14 күн бұрын
Wanchitach ya maharastrala tarnar
@dr6894
@dr6894 14 күн бұрын
Insta band karun palali
@onkarpatil5490
@onkarpatil5490 13 күн бұрын
She deleted her Instagram account as well.😂 Such people should be named n shamed😂
@RajGawade-jq1xb
@RajGawade-jq1xb 13 күн бұрын
Mulagi shikali pragati zali
@shravanthakare279
@shravanthakare279 14 күн бұрын
60% var IAS zalya asel. Karan Arakshanacha fayda. 😂
@SP-fk5cq
@SP-fk5cq 12 күн бұрын
गरिबांच्या लेकरांची IAS/IPS होण्याची स्वप्न- स्वप्नच राहील वाटतंय आता.... एवढी मोठी कार्यवाही करा की कोणी अस खोटं नाट सात जन्म देखील करणार नाही अशी शिक्षा करा आणि यात जे कोणी राजकीय लोकांचा यांच्या डोक्यावर हात असेल त्यांच्यावर देखील कार्यवाही करा.....
@killergaming-vk7xb
@killergaming-vk7xb 14 күн бұрын
जर खरोखर ph असेल तर त्यांना आपण चांगली वागणूक दिली पाहिजे
@dineshshirsat1298
@dineshshirsat1298 14 күн бұрын
सुहास दिवसे यांनी तिला पत्र द्वारे समज दयायला पाहिजे. नंतर अहवाल तयार करावा.
@abhijitb7936
@abhijitb7936 12 күн бұрын
Baai ch ticket confirm vidhansabhe la BJP kadun.
@dr6894
@dr6894 14 күн бұрын
धन डहाणू सॉरी 😅 धनु ची कृपा
@moshamosha4584
@moshamosha4584 14 күн бұрын
Asech barech lokaaa nightil , Chaukashi kara saglyaanche Wadil hi asech jhale astil IAS ANI DR hi
@BB-fb2uh
@BB-fb2uh 14 күн бұрын
आजोबा आयएएस, बाप आयएएस, ही बया खोटी कागदपत्र देऊन आयएएस, खासगी ऑडी मधून ऑफिस मध्ये येते....आणि ही ' वंचित '....ह्या लोकांचे आरक्षण रद्द करा....
@Analysis565
@Analysis565 14 күн бұрын
दिसायला तर escort बाई वाटती...😂
@open_challenge007
@open_challenge007 13 күн бұрын
हे आहेत वंचित चे विस्थापित 😀
@VaishnavArchit
@VaishnavArchit 14 күн бұрын
वाशिम कशाला पाठवल राव ..एकडे पाठवा की ..गावाला ...मी दिली असती की प्रशिक्षण ...अशा लोकांना राजकरणी ची साथ असते ..सर्व देश विकून खायला उठले आहे
@vishnukhedkar9132
@vishnukhedkar9132 14 күн бұрын
भ्रष्टाचार न करता ऐवढी बातमी चालवली म्हणजे नक्कीच राजकीय पाकिट आले असेल
@SurajKale3355
@SurajKale3355 14 күн бұрын
ह्या नालायकी बाईवर देशद्रोही गुन्हा दाखल झाला पाहिजे.. किती फसवणूक केली आहे हिने देशाची
@sujit_035
@sujit_035 14 күн бұрын
Rubab dakhvtat yavarunach kalatay ki kay qualitichi candidate ahe🤣 Asha lokanna ias kas bhetal he ek ashchyarch ahe🤔
@manohardabhane3397
@manohardabhane3397 14 күн бұрын
त्यांची वाशीम ला कशाला केली भामरागड गडचिरोली जिल्ह्यात करायला पाहिजे
@arbajshaikh4112
@arbajshaikh4112 13 күн бұрын
Sarva lok barst ahat top to bottom
@suniljamkar
@suniljamkar 14 күн бұрын
Washim vatlavil aata hi Khedkar
@BhaleraoMadhav-x9b
@BhaleraoMadhav-x9b 14 күн бұрын
The,vadil,kotchemalak,but,he,pasakothunaala 4:58
@nagsendongre6582
@nagsendongre6582 12 күн бұрын
दिलीप खेड़कर ही पंकजाताई च्या पण जवळचे आहेत.. वंचित हा पक्ष बीजेपी साठी जो अप्रत्यक्ष काम करतो शक्यतो त्यांनाच उमेदवारी देते
@Music-us8fh
@Music-us8fh 14 күн бұрын
दोन वर्षे परिविक्षा कालावधी नसतो रे ! 180 दिवस असतो . माहिती घ्या .
@rishiipatil1268
@rishiipatil1268 14 күн бұрын
Bhava 2 vrsh ch asto probation period
@nileshnagpure8099
@nileshnagpure8099 14 күн бұрын
Ha chomya shikvil ata lokana
@samirmujawar9703
@samirmujawar9703 14 күн бұрын
ghari pathva...he kay lokanche kalyan karnar
@civilpractical8845
@civilpractical8845 14 күн бұрын
हीचे नियुक्ती काय ईस्ट इंडिया कंपनीने केली काय 😅😅😅 लोक सेवा करा
@Prathamesh990
@Prathamesh990 14 күн бұрын
कशाला पाहिजे आरक्षण हिला ४० कोटी आहेतटीआर
@vishusure5827
@vishusure5827 12 күн бұрын
Power of reservation😊 Jyala garaj ahe tyala nahi ani bhaltyanach
@vishusure5827
@vishusure5827 12 күн бұрын
Sc😅
@Aaradhay461
@Aaradhay461 14 күн бұрын
फक्त वंजारी आहे म्हणून त्रास दिला जातोय मित्रांनो
@pushpak143jagtap
@pushpak143jagtap 14 күн бұрын
😂😂
@Kbhft
@Kbhft 14 күн бұрын
अधिकारी कोणचे नसतात. वजारी असल्यामुळे तूझे काम फुकट करतात का अधिकारी.पैसे खातानी कोणी जात बघत नाही.
@onkarpatil5490
@onkarpatil5490 13 күн бұрын
He bagha...yeda...are mendu viklaas ka murkha
@A.k558
@A.k558 13 күн бұрын
Lava takad kara badnami amcha support fakt vanchit bahujan aghadi lach
@sureshfunde7002
@sureshfunde7002 14 күн бұрын
त्यांची जात लहान आहे म्हणून हे सारं चालल आहे बाकी काही नाही
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 14 күн бұрын
😂जातीचा काय संबध्द
@RamDhangar6981
@RamDhangar6981 14 күн бұрын
Konti jaat ?
@Harmony989
@Harmony989 14 күн бұрын
लहान जात ? ? डोकं शाबूत ठेवून बोला दादा..मोठ्या जातीचे काय संतच असतात का ?..ती प्रवृत्ती आहे, तिला कुठलीही जात वर्ज्य नाही..तिचे selection च धोक्यात आहे..चुकीचे , खोटे नाटे काही असेल तर घरी जातील..
@Harmony989
@Harmony989 14 күн бұрын
लहान जात ?? बरे आहात ना भाऊ..मोठ्या जातीचे काय संत असतात का ? ती प्रवृत्ती आहे, तिला कुठलीही जात वर्ज्य नाही..अहंकार,मस्ती हा संस्काराचा विषय आहे..चुकीचे खोटे काही असेल तर घरी बसावे लागेल त्यांना..
@vb-tv7nn
@vb-tv7nn 14 күн бұрын
त्यांची म्हणजे कोणती?
@cosmedermaesthetics4423
@cosmedermaesthetics4423 14 күн бұрын
अंग बाई आजून कुठं जायची तू.. इतक्यातच असा माज दाखवायला लागल्यावर ठेवतील ना तुझा उदास करून🤣🤣🤣🤣
@HappyIndia512
@HappyIndia512 14 күн бұрын
We want investigative journalism.... please investigate her fake certificate
@ishwarchincholkar
@ishwarchincholkar 14 күн бұрын
Fake candidate ahe : RTI information UPSC pan kala bajar ahe 1) Despite being declared by her politician father to possess assets worth 40 crore during the recent Lok Sabha elections under the banner of Vanchit Bahujan Aghadi party, she misrepresented herself as an OBC non-creamy layer candidate with a questionable certificate. 2) She avoided the medical examination six times, a serious breach, yet managed to secure a posting in Pune without undergoing this mandatory procedure. 3) She abused her authority in the Pune office and engaged in misconduct. 4) Was her OBC certificate validated, considering her grandfather's retirement as a civil servant and her father's career in civil service?
@Bhartiy111
@Bhartiy111 14 күн бұрын
Suspend kara
@reshmabhargave8351
@reshmabhargave8351 12 күн бұрын
आरक्षण चा Maj kup
@nileshgawade5290
@nileshgawade5290 13 күн бұрын
Paise ka chakkar Babu bhaiya..she is fake IAS... disability aahe sangun IRS chi IAS zali ani 2 veles veglya veglya disability sangitlya aahe...
@adinathkhedkar1179
@adinathkhedkar1179 14 күн бұрын
वंजारी अधिकारी असल्या मुळे हे मराठा समाज चे राजकारणी यांच्या विरोधात नगर दक्षिण लोकसभा निवडणुक लढवली म्हणून राजकीय वाटतं आहे जाणून बुजून केलेली ही बदली आहे
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 14 күн бұрын
Gire to bhi tang upar
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 14 күн бұрын
भाऊ मी बौद्ध अहे आम्ही वंजारी सोबत आहो ❤❤
@yogeshfartade3522
@yogeshfartade3522 14 күн бұрын
Beed च्या collector ची पणं एका वर्षाचा आत बदली केली...... धन्या ने ती वंजारी होती...... ताई हरली कि लगेचच बदली केली..... आता बोल 😂😂😂
@vishnukhedkar9132
@vishnukhedkar9132 14 күн бұрын
चांगले अधिकारी पचत नसतात याचे ऊत्तर उदाहरण
@SurajKale3355
@SurajKale3355 14 күн бұрын
ह्या नीच बाईने अजुन मेडिकल का दीले नाही? खर तर हिला जेल मध्ये टाकायला हवे..
@amarkadam9820
@amarkadam9820 14 күн бұрын
@@vishnukhedkar9132 fake pwd certificate ani obc non creamy layer gheun upsc clear karta yete kaaa ? Hechya jagi ekhada abyasu obc select jhala asta
@pushpak143jagtap
@pushpak143jagtap 14 күн бұрын
अरे तिने सगळी कागदपत्रं डूप्लीकेट दिले असे दिसतेय, तिच्या जागी एखादा गरीब ओबीसी किंवा वंजारी लागला असता, कशाच समर्थन करतोय हे तरी कळायला हव😂😂
@reshmabhargave8351
@reshmabhargave8351 12 күн бұрын
आरक्षण नको बंद करा
@liberation9773
@liberation9773 14 күн бұрын
IAS पूजा खेडेकर जी को बहुजन समाज का सपोर्ट करता है.
@prashantdahije2108
@prashantdahije2108 14 күн бұрын
OBC समाजाचे अधिकारी झालेले. हे राजकारणी आणी मिडिया ला कसकाय पचेल.
@vivekshinde4408
@vivekshinde4408 14 күн бұрын
ओबीसी रिझर्व्हेशन मधून खोटे धंदे तुम्हाला चालतात दिसते
@amarkadam9820
@amarkadam9820 14 күн бұрын
Are baba baki ekhada kasta karu abyasu obc lagla asta hene khota obc noncreamylayer banvun ghatla sobaat apang certificate pan
@yogesh835
@yogesh835 14 күн бұрын
40 cr malak OBC😂
@unknown-yq5xo
@unknown-yq5xo 14 күн бұрын
He bhimte government sector kharab karat aahe.
@surajsarate7131
@surajsarate7131 14 күн бұрын
Tuzya aichi puchi
@prj3758
@prj3758 14 күн бұрын
Gand jalvun ghe kiti jari jalala tari ky shatt farak nahi padat konala tumchya nakavr ticchun moth mothya padavar jatil sc , st ,obc che lok ani tumhi asach gand jalun ghet ja
@67ganeshgiram92
@67ganeshgiram92 14 күн бұрын
😂😂
@samsanglikar6704
@samsanglikar6704 14 күн бұрын
तुझी आई कामवाली आहे ना सरकारी दरबार मध्ये मग हे भीम लोक तुझ्या आईला पेलत असतील म्हणून एवढा राग चांगला नाही😂😂
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 14 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 7 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,1 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН