ओमकार सर अतिशय जबरदस्त पत्रकारिता आपल्या पत्रकारितेतून लोकशाहीचा आधारस्तंभ, सामाजिक भान, समाज माध्यम म्हणून तथ्यात्मक भूमिका, आदर्श समाज निर्मितीसाठी तील पत्रकारितेचे योगदान या सर्व गुणसंपन्नतेतून आपण पत्रकारितेचा अतिशय उत्तम पद्धतीने उपयोग करून योगदान देत आहात.. आपल्या भूमिकेला सलाम..! आपल्या परीस जास्तीत जास्त पत्रकार निर्माण व्हावेत यासाठी तुम्ही भूमिका घेणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.
@archanakhillare-hg9prКүн бұрын
ओमकार जी हाताला काहीही काम नसणाऱ्या म्हणजेच की बेरोजगार तरुणांचा वापर पद्धतशीर पने करणारे आका आणि आजचे आका देशात अण् संपूर्ण देशात महाराष्ट्रात आहेत कृपया या वर आपण शोधपूर्ण विडिओ करून बेरोजगार तरुणांसाठी v जगृतीसाठी वर्तांकानाचा video करावा.
@tejasjadhav35782 күн бұрын
आमचा आवडता पत्रकार ♥️
@tejasjadhav35782 күн бұрын
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा पण ह्याच पत्रकाराने व्यवस्थित पद्धतीने मांडला होता तेव्हा पासुन ओंकार भाऊ चे फ्यान आहोत ♥️🚩👌
@akshaytambe79652 күн бұрын
खरंच फार उत्तम बातमी करत आहे तुम्ही. फक्त या विषयावर लक्ष्य ठेवा अशीच माहिती लोकांन समोर ठेवा..
@kedar_swarali2 күн бұрын
मुंबई तक चॅनल चा फॅन झालोय आम्ही, long live this चॅनल
@ganeshshirole34532 күн бұрын
पत्रकार एकच नंबर
@ganeshshirole34532 күн бұрын
💯👌 भारी पत्रकार
@vinsn72 күн бұрын
ओंकार भाऊ🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@smb44592 күн бұрын
It's true 👍✅
@pralhadpokale24832 күн бұрын
अभीनंदन पत्रकार
@balnathshelke42792 күн бұрын
धन्यवाद मुंबई tak
@Princes072 күн бұрын
Hi ओमकार तुमची बातमी सांगण्याची पद्दत खूप छान आहे विश्वास वाटतो keep it upt आणि हां आवाज मस्त आहे thnx बातमी बद्दल
@mahadevsolge282 күн бұрын
या पत्रकाराला पाहून लोकशाही चा हा स्तंभ मजबूत आहे असं वाटतं, निर्भिड पत्रकारिता 👌
@smb44592 күн бұрын
अतिशय योग्य विश्लेषण.... पत्रकारिता जिवंत केली आपण... सलाम टीम "मुंबई Tak" 🙏
@kalyanshelke60632 күн бұрын
निष्पक्ष, निर्भीड, मुंबई तक. ओंकार सर ग्रेट
@SHAILESH1782 күн бұрын
ओमकार, योगेश तुमच्या निर्भयी पत्रकारिकेची मी प्रशंसा करतो खोलात जाऊन तूम्ही अपडेट दिल्या जनतेला या निर्घृण हत्येची माहिती सखोल दिली तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. असेच अनेक जिल्हे आहेत त्यातील भ्रष्टाचार क्राईम बेरोजगारी गरीबी दडपशाही राजकारण सत्तेचा दुरुपयोग हे आपण चव्हाट्यावर आणाल अशी अपेक्षा आहे. ही न्यायाची लढाई शेवट पर्यंत आपण लढाल जनता सोबत आहेच.👍🙏
@gauravpande97652 күн бұрын
आमचा सर्वात आवडता पत्रकार❤❤❤❤❤ ओमकार भाऊ यांचा आम्ही 12 जानेवारी वारीला जाहीर सत्कार घेणार आहे नागपूर येथे❤❤❤❤❤😊
@Mauli-c2z2 күн бұрын
नक्कीच
@xyz-hy3nr2 күн бұрын
भारीच❤️🎉🎉👌🏼
@साचीनपती2 күн бұрын
मुबई तक चे खूप खूप आभार चागले काम
@Ishwar.Wagh11892 күн бұрын
ओमकार तू आलास बीड मध्ये आमचे बीड चे पत्रकार बदला ते खूप घाबरल आहेत आणि मी तुमचे चॅनल बघू लागलो
@tukaramzade87342 күн бұрын
मुंबई तक चे खूप खूप आभार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@vickyk73222 күн бұрын
आयुष्यातील पहिला आवडता news रिपोटर ओमकार दादा खूप छान काम करत आहात असच काम कायम करत राहा 👍👌👌
@Deva656532 күн бұрын
यांच्या पत्रकारितेला सलाम म्हणून सर्वांनी चॅनेल फॉलो करून उदया पर्यंत १ लाख फॉलो वाढवावे
@vikasshewale43152 күн бұрын
मुंबई Tak, एक नंबर चॅनल❤ ओंकार छान वार्तांकन.
@babanlokhande40412 күн бұрын
ओमकार जी, आपल्यामुळे नक्कीच संतोष देशमुख यांना न्याय मिळु शक्तो
@akshaykalambe56372 күн бұрын
सलाम मुंबई तक न्यूज चॅनलला खरी पत्रकारिता काय असती हे दाखवून देतायत
@AtulDhande-q7f2 күн бұрын
ओमकार भाऊ द ग्रेट पत्रकार👍
@RajnandPatil2 күн бұрын
मुंबई तक अभिजित सर अनुजा ताई आणि लिजेण्ड साहिल सर ❤️💞
@anildube33752 күн бұрын
Oknkar sir you are gret ka एकदम खरी निर्भिड माहिती sangta kutdhllyahi राजकीय पक्षाला न bhita so you are great
@Rk_official.1432 күн бұрын
मी मुंबई तक चा नाही, ओंकार भाऊचा फैन झालोय.
@sanjaynalawade96902 күн бұрын
धनंजय मुंडे,पंकजा मुंडे हे पण आरोपी आहेत, धनंजय मुंडे म्हणतात आर्थिक व्यवहारातून झाले असे सांगत आहे . धन्या च्या आशीर्वादाने चालू आहे याला मंत्री पदासाठी लाचार झाला आहे
@Elprofessor-l2d2 күн бұрын
सर तुमच्या ग्राउंड रिपोर्टीग ला सलाम तुमच्या सर्व सविस्तर वृत्ता नंतर अस समजतंय कि या सर्वांचा कर्ताकरवीता हा वाल्मीक कराडच आहे
@adventurousmk-u1f2 күн бұрын
क्या बात है सर जी
@bhlchandrakanse97012 күн бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण
@vitthalhande89452 күн бұрын
पत्रकार बंधूचे खूप खूप धन्यवाद आपण आमच्यासाठी अहोरात्र झटतात त्याबद्दल आपले आपले अभिनंदन
@prafulshinde15982 күн бұрын
ओमकार सर सलाम तुमच्या पत्रकारी तेला तुमच्या मुळे आम्हांला सगळी डिटेल्स समजते मुंबई तक चे आभार शेवट पर्यंत हे प्रकरण लावून धारा
@prafullpadwal56822 күн бұрын
मूबंई आजतक ने फार मोठे काम केले
@RohitJamgekar2 күн бұрын
Ye baba mumbai aaj tak nahi. Mumbai Tak aahe. He changle new reporter aahe Godi media sobat jodu naka
@yogeshkadam69022 күн бұрын
This is called real journalism Hat's off omkar sir 👍
@tukarammore59002 күн бұрын
ओमकार भाऊ the ग्रेट पत्रकार
@UnknownBoy_B2 күн бұрын
Mumbai tak 🎉
@atulbabar72152 күн бұрын
भावा एक no reporting करतोय,असंच खुलासा करत जा जनतेला तुझ्यासारख्या पत्रकार व चॅनेलची गरज आहे
@krishnathorat53232 күн бұрын
मुंबई तक ❤❤❤❤❤
@krishnathorat53232 күн бұрын
पोलिस ठाण्यात हे सर्व आरोपी अलग अलग ठेवा .हे सगळे बरोबर होते असे म्हणावे लागेल!!!!
@ShivrajDeshmukh-jy2by2 күн бұрын
निर्भिड व निःपक्षपाती पणाने पत्रकारिता अभिनंदन सर आपले व आपल्या चॅनेल चे
@sandippachkude15182 күн бұрын
देशातील जनतेला हेच समजले पाहिजे की, हिंदूंना मुसलमान पासुन धोका नसून हिंदूंपासूनच आहे .
@nisha2802 күн бұрын
🫴✅
@patilji89202 күн бұрын
फॅन झालो राव ओंकार भाऊ तुझा खूप जबरदस्त काम करतोय तू ❤️❤️❤️❤️
@sagarmovhre50582 күн бұрын
Mumbai Tak 👍👍
@VIKASSABLE-y7tКүн бұрын
पहिलं चायनल आहे साहेब चांगले काम करत आहे धन्यवाद मुंबई तक
@gauravpande97652 күн бұрын
डॉक्टर वायबसे च्या घरात अशी कोणती घटना घडली असेल जी ऑन कॅमेरा सांगता येत नाही?
@sarjeraobharmal95742 күн бұрын
धन्यवाद. आजतक ची संपुर्ण टिम
@guruarale95592 күн бұрын
खूप छान पत्रकारिता अतिशय योग्य पत्रकार आहेत दादा तुम्ही
@Currentaffairs_all2 күн бұрын
छान विश्लेषण सर...
@abasahebpathade89382 күн бұрын
अतिशय संवेदनशील व स्पष्ट प्रामाणिक पत्रकारिता दिसुन आली
@user-ce7vm7if5g2 күн бұрын
मुंबईTak कडून अत्यंत वास्तव आणि निर्भीड व शोधक वृत्त दिले जात आहे. सर आपणही काळजी घ्या! दक्ष राहा. राक्षसी वृत्तीची समोर गॅंग आहे.
@sachinradkar6392 күн бұрын
Khup chan explanation Sir
@gl21612 күн бұрын
हे दोन पुण्यात सापडले म्हणजे कराड आणि घुले सांगळे हे सर्व सोबत एकत्र होते as वाटत आहे
@BaduBhosale2 күн бұрын
साहेब तुमी आमाला खरी माहीती देतात तुमचे हात जोडून आभार
@sanjaynalawade96902 күн бұрын
हळूहळू धनंजय मुंडे पर्यंत जाणार खंडणी वसूली बाज आहेत
@sanjaynalawade96902 күн бұрын
पोलिस भ्रष्टाचारी आहेत एका चांगल्या सरपंचाचा निर्घृणपणे खून होतो.पोलीसांचा वापर करून घेतला
@shrikantdeshmukh17022 күн бұрын
ओमकार जी तुम्ही मस्साजोग जि बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली या प्रकरणात 4/5 दिवसांपासून बीड जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यात फिरून तुम्ही खुपच सखोल चौकशी करून माहिती जमा केलेली आहे ती सर्व माहिती एस आय टी / सी आय डी / बीड एस पी साहेब यांना द्यावी हि नम्र विनंती
@KrishnaPatil-ir1tu2 күн бұрын
Omkar🎉🎉🎉
@balasahebChavan-s1o2 күн бұрын
मुंबई तक अभिनंदन ओंकार भाऊ ही केस लावून धरा तुमचं नाव महाराष्ट्र तं गावा गावात पोहोचले आहे चॅनल वर विश्वास वाढतोय तुमच्या मुळे कारंडे भाऊ आहे तुमच्या बरोबर
@CricketGamer192 күн бұрын
ओमकार, खुप छान पत्रकारीता. ❤ सुदर्शन घुले आणी सांगळे हि पोरं पोलिसांच्या एका फटक्यात चड्डित हागतील. फुकटचा पैसा मिळाल्यामुळे भरकटलीयत हि पोरं.....
@SatishSatam232 күн бұрын
उत्तम पत्रकारिता
@bapusahebdeshmukh97282 күн бұрын
Thanks for immediately update.
@MahadevKakde-qn5fi2 күн бұрын
आपल्या कार्य अतिशय उत्तम चालु आहे धन्यवाद
@Laxmibai-bt1dw2 күн бұрын
खूप छान माहिती मिळाल्याबद्दल
@pappurajsaste59732 күн бұрын
Mumbai tak❤
@aniketagale66322 күн бұрын
ग्रेट वर्क ओंकार वांबळे 👌🏻👌🏻
@chintamanibhel65292 күн бұрын
अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्व., 👍🏻
@शिवराष्ट्र2 күн бұрын
या सर्व आरोपीला दि.9/12/24 पासून ते दि.4/1/25 पर्यंत यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांना सह आरोपी करा तरचं भविष्यात असं कोणीही धाडस करणार नाही
@BalasahebDhondge2 күн бұрын
भाऊ तूझ्या कार्याला सलाम ❤️
@swapniljagdale57932 күн бұрын
खुप चांगली पत्रकारीता १ नंबर न्युज चॅनेल
@swapniljagdale57932 күн бұрын
ओंकार १ no
@avinashadhav61942 күн бұрын
Keep up the great job Omkar ji and Mumbai Tak channel.
@GajananThokal-m6m2 күн бұрын
धन्यवाद मुंबई Tak🎉
@chintamanibhel65292 күн бұрын
योगेश च सुद्धा धन्यवाद 🙏🏻
@tanajinarute2 күн бұрын
खुप कष्ट घेतले आहे या भावाने. सलाम. सगळं प्रकरण आता उघडेल.
@sudhirshelke2331Күн бұрын
Mumbai tak ek number... journalism.....good
@sarveshgunjal56672 күн бұрын
रिपोर्ट जिंदाबाद...🎉खूप छान काम करताय ❤❤
@ganeshkharat96082 күн бұрын
ओंकार जी तुम्ही नक्कीच न्याय मिळवून देऊ शकता आपल्याला खुप खुप धन्यवाद ग्रेट कार्य
नाद खुळा चैनल आणि नाद खुळी पत्रकार आणि नाद खुळा रिपोर्टर
@mahibubsayyad14402 күн бұрын
Very good speech omkar,yogesh , and Abijit karande far chan
@vikramwalhekar80952 күн бұрын
आरोपी पकडले न जाता टप्प्याटप्प्याने सुनियोजित पद्धतीने हजर होतायेत असं वाटतंय. कुणीतरी त्यांना पडद्यामागून गाईड करतंय असंच वाटतंय
@RamParalkar-ct2kl2 күн бұрын
खूप छान रिपोर्ट केला सर 🙏🙏🙏🙏पुढील माहिती पण द्या sar
@laxmanmane51822 күн бұрын
Good sir
@user_kyc2 күн бұрын
Reporter ला S. I. T. चा प्रमुख म्हणून नेमा फडणवीस साहेब... 🙏🙏
@bhushansutar52012 күн бұрын
सर्व सामान्य जनतेचा आधारस्तंभ मुंबई तक पत्रकार. ओमकर
@bhushansutar52012 күн бұрын
अभिजित सर योग्य बोलतात
@sudhirshelke2331Күн бұрын
ओमकार सर तुम्हाला आमची विनंती आहे की, जो पर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही...तोपर्यंत तुम्ही हे प्रकरण तडीस न्या
@shridharraut85172 күн бұрын
ओंकार सर आपण खुपच छान पत्रकार आहेत जयहिंद नमस्कार
@mangeshdivane5689Күн бұрын
Mind blowing reporting, इतकी Details reporting India मध्ये पहिल्यांदा बघत आहे, तुमच्या कार्याला Thanks to मुंबई tak, specially this reporter
@vijaymayekar91182 күн бұрын
ओंकारजी, छान रिपोर्टींग करत आहात आपण.....आपला मुंबई तक चॅनल व आपलं रिपोर्टींग आम्ही चुकवत नाही... सिनियर पत्रकार "अभिजीत"सर, आपली निर्भिड पत्रकारिता बरीच वर्ष आम्ही पाहात आहोत...आणि श्री.गोपाळजी....मस्त टीम....
@ganeshshirole34532 күн бұрын
पत्रकार एकच नंबर
@shyamkadam33982 күн бұрын
खरच आम्हाला झोप नाही ही आमची अवस्था 23 - 24 दिवस .झाले आहे साधे आरोपी सापडत नाहीत आजुन 1 सापडायचा राहिला आहे
@SharuG1182 күн бұрын
मुबई तक खूप छान काम करताय ❤❤🎉🎉🎉🎉
@sachinofficial61132 күн бұрын
1 नंबर पत्रकारिता, योग्य माहिती Well done Omkar bhau 👍
@touristworld41482 күн бұрын
Sir १no patrakarita
@suvarnashinde78182 күн бұрын
जय हिंद ओमकार दादा असेच निर्भीडपणे काम करत राहा व संतोष देशमुख सरपंचांना न्याय मिळवून द्या ईश्वर तुमच्या पाठीशी आहे पुढील कामासाठी तुम्हाला शुभेच्छा
@manojbhamare3312 күн бұрын
अशा पत्रकारांची आज फारच गरज आहे
@ashokshejul83292 күн бұрын
खुप छान
@KrantiPatil-f3c2 күн бұрын
निर्भीड reporting ला माझा सलाम यातून अक चांगली नैतिकता . व न्यायिक भुकिका समाजाला समजली,संतोष दादाला न्याय मिळेपर्यंत असेच पाठलाग करा. from रेखा पाटील नांदेड.
@Anteshwarmore-x3k2 күн бұрын
खुप चांगल्या पद्धतीने लोकांना समजेल अशा भाषेत बातमी सांगतात खुप छान
@himmatshelke97272 күн бұрын
बातमी ची सविस्तर मांडणी. ओमकार 👍
@mobilehouseMH382 күн бұрын
खुप छान असच कार्य करत रहा
@ShardaGalande-d9n2 күн бұрын
अभिजीत सर तुम्ही खूप छान बोललात
@satishmule88702 күн бұрын
निर्भिड पत्रकार अशा पत्रकारांची महाराष्ट्राला व देशाला आज खरी गरज आहे